अश्याच व्हिडिओसाठी चॅनेल ला नक्की Subscribe करा.. www.youtube.com/@HelloMaharashtraNews
@akshaygondil6341Ай бұрын
टप्यात आणून नाही तर टप्यात घेऊन कार्यक्रम ओन्ली बॉस जयंत पाटील फिक्स आमदार 🔥💥
@rohandesai6299Ай бұрын
यंदा लाखाचं लीड आहे....एकटा येऊदे नाही सगळे मिळून....Sutti ny.....Only Jayant Patil saheb
@dattatreyapadhye2787Ай бұрын
काही चिंता नाही . जयंतराव ६००००/८०००० चे लीड घेणार.आणि जिंकानार काम नसलेले.लोक असेल प्रश्न उपस्थित करतील
@sharadpatil9631Ай бұрын
जयंत पाटील साहेब भावी मुख्यमंत्री
@vinayakpatil4097Ай бұрын
फक्त जयंत पाटील साहेब..75000 लीड
@gajananrukade1285Ай бұрын
इस्लामपूर नगरपालिका क्षेत्रात जयंत पाटील साहेबांना विरोध नाही. नगरपालिका ताब्यातून गेल्यानंतरही २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत इस्लामपूर शहरात साहेबांना निशिकांत पाटील यांच्या पेक्षा दुप्पट मतदान झाले होते.
@thedailybeast96Ай бұрын
ह्यावेळी निशिकांत दादाचं आमदार होणार .
@sangrampatil5772Ай бұрын
काय नाय video highlight साठी thumbnail वापरून उपयोग नाही मागच्या वेळी पेक्षा 10-15 हजार च लीड कमी येईल पण वाळव्यात 60 ते 65 हजार नी शीट जयंत पाटील यांची येईल
@sandipjadhav2509Ай бұрын
जयंत पाटील साबांना कोणी हरवू शकत नाही ,❤ ते जिल्ह्याचे किंग आहेत, अजून बऱ्याच जणांचा टप्प्यात आला की कार्यक्रम होणार आहे ते तुम्हाला समजेल
@Deeps2492Ай бұрын
नीशिकांत पाटील म्हणजे जयंत पाटील - 2 त्याचाच मानुस आहे तो.....
@Mystery_008Ай бұрын
11 मिनिटे 44 सेकंदाचा व्हिडिओ बनवण्यापेक्षा 10 सेकंदात सांगून टाका ना.. जयंत पाटील साहेबांना पाडणारा अजून जन्माला यायचाय..💯💯💯
@SharadTate-jy5wnАй бұрын
जयंत पाटील ग्रेट आहेत
@abhijitgore9507Ай бұрын
भावी मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब
@shashikantpatil7468Ай бұрын
कदम, पाटील यांनी आपापले मतदारसंघ सेफ राखावेत, इकडं वाळव्यात लक्ष घातलं तर फार फरक पडणार नाही पण १००%√ त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातून फरक पडेल आणि तोही त्रास दायक असेल असं वाटतं
@akashpawar3581Ай бұрын
Kadam cha karykram eka mintat hoil 😂😂
@grpdfcghАй бұрын
जयंत पाटील ❤❤❤❤
@pradippatil5128Ай бұрын
पाटील साहेब 1लाख पेक्षा जास्त मतांनी निवडून येतील.
@sachinlohar6845Ай бұрын
भावी मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब 💯👑
@AmirKhan-ld5rrАй бұрын
Only Saheb
@shubhamingavale7729Ай бұрын
अभ्यास छान आहे..
@maryappawaghamode9467Ай бұрын
जयंतराव पाटिल हेच आमदार होणार
@dipalipatil7803Ай бұрын
टप्यात घेऊन विषय सोड वाळवा मतदार संघात एक बी सभा न घेता लाखांचे लीड घेणारा नेता जयंत पाटील
@raysingwarke3225Ай бұрын
मला वाटते विश्लेषक चुकीचे सांगत आहेत. सदाभाऊ खोत आणि निशिकांत दादा यांच्यात जयंत पाटील साहेब कशाला भांडणे लावतील. राजकारणात प्रत्येकाला महत्त्वकांक्षा असते त्यातुन ते बाजुला झाले असतील. आणि राहिला विषय करेक्ट कार्यक्रमाचा ते जयंत पाटील साहेब कोण जरी समोर असेल तरी करतातच🙏. आणि मला सांगा राज्याच्या राजकारणातील एवढे मोठे नेतृत्व जनता कशासाठी घरी बसवेल. याच पण जनता विचार करते त्यामुळे तुम्ही दुसरा मतदारसंघ निवडा चर्चा करण्यासाठी 🙏
@tajmulchougule999Ай бұрын
जयंत पाटील साहेब म्हणजे एक विचार आहे, एक अभ्यासू नेता आहे, विकास कामांवर ते बोलतात.
@vijayhable8596Ай бұрын
जयंत पाटिल साहेब..... विषय नाही..... कारण विरोधक एवढे strong नाहित.... कारण ते त्या पात्रतेचे नाहीत....4 विरोधक आहेत त्यांनी कूठे सर्वसमावेशक काम केलय?
@ganeshpatil2743Ай бұрын
करवीर. शाहूवाडी. हातकणंगले. इचलकरंजी. या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घ्या
@umeshbabar9015Ай бұрын
Fakt saheb🔥
@thedailybeast96Ай бұрын
भावी आमदार मा.निशिकांत भोसले-पाटील दादा❤❤
@PruthviSuryawanshiАй бұрын
एक लाख मतानी निवडून येणार फक्त आणि फक्त जयंत पाटील साहेब
@abhijitsawant3602Ай бұрын
सांगली जिल्ह्याचा एकच Only बाळासाहेब ऊर्फ विश्वजीत कदम ❤❤❤
@deepakpatil9123Ай бұрын
काहीच कामे केली नाही निशिकांत दादा कि जय दादा येणार जयंत पडणार
@shrinivas6454Ай бұрын
Are L. V.. D Y.. A. Jayant Patala cha nad karu nako, kuth rahato re Tu? Tula kay kam pahije, tuz kharayach rahile, Sangalit Patil ch lay bhari.
@rupalipatil2649Ай бұрын
#Jayant Patil Saheb.. ❤
@avinashdeshmane7829Ай бұрын
कोण आहे हा खुळा याला काय शेट्टाच राजकारण कळत होय .
@ravindrajadhav1043Ай бұрын
फक्त जयंत पाटील
@mahebubshekh6339Ай бұрын
Only jayant patil winner.
@amarjagtap7957Ай бұрын
Jayant Patil saheb ch jinknar😊
@Maheshdisale38Ай бұрын
Only saheb
@vijayshinde6066Ай бұрын
ओन्ली निशिकांत दादा
@abhijeetkhaire7989Ай бұрын
जयंत पाटील हा विषय सोपा नाही #टप्प्यातकार्यक्रम
@vinodpatil6274Ай бұрын
जयंत पाटील यांचा पराभव अशक्य आहे
@pavankatkar1887Ай бұрын
Jayant patil saheb
@abhi5570Ай бұрын
वाळव्यात फक्त जयंत पाटील साहेब
@sachinkatte1008Ай бұрын
Tumhi bakiche bagha.Jayant he jayantach ahe.Kadamachach karyakram honar ahe
@Rahul-t2y20 күн бұрын
गोड गोड बोलबच्चन आहे हा
@Digupatil571218 күн бұрын
Are lokana samajayla hv Jo manus ,State finance minister,home minister,rural development minister zale ahet Ani sadhya NCP SP party ch state leader mhnun lead krt ahet tyana lok padnyachi bhasha krt astil tr hyasarki balish gosht kontich nhi.
@kiranpatil7969Ай бұрын
Me bjp samrthak ahe pn jayent patil ya veli 75 plus leed ne nivadhun yenar ahet koni hi ubha rahile tri
@viral_tadka_shortsАй бұрын
Gap jayant patil Chacha manus ahe tu public la yeda samajto ka
@appasobandgar7153Ай бұрын
Only jjp ❤❤❤
@shubhampatilsp2589Ай бұрын
Only nishikant Dada ❤
@ganeshpatil2458Ай бұрын
Gaurav Bhau 💪
@SambhajiPatil-y6iАй бұрын
फक्त सदाभाऊ खोत
@virajpatil847Ай бұрын
अबकी बार दादा आमदार
@rahulsuryawanshi5704Ай бұрын
Tappyat anun karyakram karane... Hya veli he tech honar....
@Rahul-t2y20 күн бұрын
काही नाही फालतू आहे जयंत पाटील..😂😂😂😂😂😂
@omkarpatil304Ай бұрын
Jayant ravani shivsenela tikit nahi dile ti jaga senela havi hoti
@sonyv1181Ай бұрын
कोणीच नाही आणि नसेल
@prakashpawar7380Ай бұрын
काही नाही झाले जयंत पाटील साहेब येणार म्हणजे येणारत्यांना ओळखायला अजून बरेच दिवस पाहिजे पत्रकारतुम्ही अनेक वेळा तयारी करून या