Пікірлер
@ganeshghatul4642
@ganeshghatul4642 30 минут бұрын
मनोज दादा जरांगे पाटील
@gopalkalne7001
@gopalkalne7001 Сағат бұрын
पप्पू कोंढेकर फिक्स आमदार भोकर मतदारसंघ
@user-mt5ki5xj2g
@user-mt5ki5xj2g Сағат бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद
@prithvirajdeshmukh8479
@prithvirajdeshmukh8479 2 сағат бұрын
महाविकास आघाडी
@user-ty1bb1ep2r
@user-ty1bb1ep2r 2 сағат бұрын
भोकरदन विधानसभा मतदारसंघ मध्ये संतोष दानवे 10 से 12 हजार मतांना तुम्ही काही सांगू नका तुमच्या सगळे एक्झिट पोल फेल झालेले
@narayandivate5470
@narayandivate5470 2 сағат бұрын
जय शिवराय जय भिमराय 🧡💙💚
@rajendrakedar4472
@rajendrakedar4472 3 сағат бұрын
करमाळ्यात फक्त मामांची हवा करमाळ्याचे फिक्स आमदार संजयमामाचं 💯
@namdevraorathod4632
@namdevraorathod4632 3 сағат бұрын
Jalna kailash gorantyal,badnapur sambre partur jethliya ghansavangi tope bhokardan chandrakant danve
@prinalborkar9484
@prinalborkar9484 3 сағат бұрын
सरकार कडून काम करून घेण्याचं कौशल्य bacchu bhau मध्ये
@umakantmisal6696
@umakantmisal6696 3 сағат бұрын
ओबीसीं च्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील्यामुळे,वंचीत चा फायदाच होईल! 🎉
@kailasnarode6544
@kailasnarode6544 4 сағат бұрын
नारायण कुचे 50000 पन्नास हजार मतानी पराभुत होतील
@mrbrute9961
@mrbrute9961 4 сағат бұрын
Amalner madhe only apaksha Shirish dada chaudhari
@mrbrute9961
@mrbrute9961 4 сағат бұрын
Shirish chaudhari cha photo chukicha takla aahe to change kara
@maheshchaudhari1109
@maheshchaudhari1109 4 сағат бұрын
भोकरदन मध्ये मराठा आरक्षण चे पोस्टर पाडणारे त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र होते यांना आम्ही पडूच
@user-bj4lo6gq8v
@user-bj4lo6gq8v 4 сағат бұрын
रावस्याला पुन्हा संधी मिळणार नाही, राजेश टोपे व कैलास गोरट्यांल फिक्स आमदार होणार आहेत
@user-cp1dx6xn7c
@user-cp1dx6xn7c 5 сағат бұрын
हिकमतउधो उड़ान घनसावंगी तालुका तो नोडू नितिन घनश्याम के तालुके से भावी आमदार
@AnilDukre-x5v
@AnilDukre-x5v 5 сағат бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे
@ganeshthakare720
@ganeshthakare720 5 сағат бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब भोकरदन जाफराबाद विधानसभा गव्हाड साहेबांना तिकीट द्यावी यावेळेस ही नम्र विनंती सेनेचे आमदार म्हणजेच गव्हाड साहेब हे 100% चार्जर आहे
@ganeshthakare720
@ganeshthakare720 6 сағат бұрын
संतोष पाटिल दानवे vs रमेश पाटिल गव्हाड
@subammarkad2868
@subammarkad2868 6 сағат бұрын
नारायण आबा फिक्स आमदार आहेत
@sunnyshirke9880
@sunnyshirke9880 10 сағат бұрын
श्री राज साहेब हे महाराष्ट्राचे आदरणीय व्यक्ती महत्त्व आहे मराठी मनाचा मानबिंदू आहेत आम्ही सदैव श्री राज साहेबांसोबत 🙏 🚩जय महाराष्ट्र जय मनसे🚩🙏
@pravinnaik4966
@pravinnaik4966 10 сағат бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होनार जय महाराष्ट्र
@AjayPatil-gf7jz
@AjayPatil-gf7jz 12 сағат бұрын
Rajesh tope sodun😂baki sagle expiry zaleli ahet😂😂
@kishorchoudhari3788
@kishorchoudhari3788 12 сағат бұрын
यावेळी राजेश टोपे आमदार निवडून येत नसतात
@user-yv4kk4vg1z
@user-yv4kk4vg1z 13 сағат бұрын
दादा तुम्ही तर तुमच्या लाडक्या बहीनीच्याविरूद्ध तुमची बायको उभी केली होती मग आता लाडक्या बहीनीचा कळवळा कसा काय आला
@user-yv4kk4vg1z
@user-yv4kk4vg1z 13 сағат бұрын
राजेश टोपे एकदम चांगला आमदार आहे व एकनिष्ठ आहे त्यामुळे टोपे लाखाच्या मताने विजयी होणार
@user-yv4kk4vg1z
@user-yv4kk4vg1z 13 сағат бұрын
खोतकर चारवेळस शिवसेनेकडुन निवडुन आले मंत्री झाले पण ते भाजप वासी झाले आता महाराष्ट्रातील जनतेने ठरवले आहे जे गद्यार आहे त्यांना या वेळस पाडायचे व कायमचे घरी बसवायचे
@MeghaDandge
@MeghaDandge 13 сағат бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब भोकरदन जाफराबाद विधानसभा गव्हाड साहेबांना तिकीट द्यावी यावेळेस ही नम्र विनंती सेनेचे आमदार म्हणजेच गव्हाड साहेब हे 100% चार्जर आहे
@user-ug5de3nr8u
@user-ug5de3nr8u 13 сағат бұрын
होऊ दे आता दूध का दूध पानी का पानी
@user-yv4kk4vg1z
@user-yv4kk4vg1z 13 сағат бұрын
पडणार ते यावेळस कारण ते मराठा आसुन मराठयांच्या आरक्षणा बाबत कधी बोलले नाही
@aakashjagtap8313
@aakashjagtap8313 13 сағат бұрын
हा निकाल अजिबात नसणार आहे
@dattatraygaikwad8360
@dattatraygaikwad8360 13 сағат бұрын
जरांगे पाटील ठरवतेल तोच 🚩
@aakashjagtap8313
@aakashjagtap8313 13 сағат бұрын
😷😷😷😷😷😷😷😷😷😷😷😷😷😷😷😷😷😷😷😷😷😷😷
@hanmantjagdambe3726
@hanmantjagdambe3726 13 сағат бұрын
तुम्हाला नायगावची गणित माहिती आहेत का उगीच काहीपण सांगत जाऊ नका
@hanmantjagdambe3726
@hanmantjagdambe3726 13 сағат бұрын
नायगाव मतदार संघात यावेळी फक्त आणि फक्त शिरीष भाऊ देशमुख गोरठेकर हेच विजयी होतील
@arunpisore8984
@arunpisore8984 13 сағат бұрын
आता नाही सागता येत कोण येईल कारण आहे आरक्षण
@sandipsonune9303
@sandipsonune9303 13 сағат бұрын
जालन्यात कैलास शेठ फिक्स
@markaddaji9016
@markaddaji9016 13 сағат бұрын
जालना जो मराठ्यांना साथ देईल तोच उमेदवार निवडून येणार
@bapumore5533
@bapumore5533 13 сағат бұрын
आता कसं पाटिल म्हणतील तसं ❤❤
@DipakSawane
@DipakSawane 13 сағат бұрын
परतूर विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे येणार आहे उमेदवार कपिल भैया आकात हे आहेत
@abdulmajidshaikh1673
@abdulmajidshaikh1673 13 сағат бұрын
Jalana se Congress Congress ki seat Gir Jayegi yah bar ki seat
@KrushnaRaut-iv8nn
@KrushnaRaut-iv8nn 13 сағат бұрын
ओबीसी रैली
@user-vv3mj3jd3i
@user-vv3mj3jd3i 13 сағат бұрын
या पाच पैकी राजेश टोपे win👍👍
@rajeshshelke3786
@rajeshshelke3786 14 сағат бұрын
Rajsh tope winner
@struglersala9997
@struglersala9997 14 сағат бұрын
उपरा आमदार या वेळेस नाही 🙏
@struglersala9997
@struglersala9997 14 сағат бұрын
मोहिते पाटील ठरवणार 👍🏻