ही ऐतिहासिक विरासत सांभाळणे,जतन करणे,आणि छत्रपती आणि स्वराज्य चा वारसा जपणे हे जिकीरीचे काम❤❤❤❤शुभेच्छा🚩⚔️🚩
@rajeshkamble7529Ай бұрын
खुप छान माहिती दिलीत दादा जय शिवराय जय शंभूराजे जय भिम ❤
@williamliamsmith492320 күн бұрын
भावा, फार चांगली माहिती दाखवलीस. 🙏🏼. तुझ्या बोलीभाषेवर टिका करणार्यांना ignore कर व तुझे काम पुढे असेच चालू ठेव. Taylor Swift ने म्हंटलेच आहेः “haters going to hate, hate, hate, hate …. Shake it off…” 😊 देशमुख साहेब, कृपया हा अनमोल साठा एक म्युझियम करुन त्या मध्ये ठेवावा. फी आकारून या गोष्टीं सुरक्षीत ठेवण्यास मदत होईल. शिवाय त्यासाठी insurance पण घ्यावा ही विनंती. आतापर्यंत तुमच्या सर्व पुर्वजांनी व तुम्ही या गोष्टी सुरक्षीत ठेवल्याबद्दल अनेक दंडवत🙏🏼🙏🏼🙏🏼
@Neha9-b3s26 күн бұрын
छत्रपती शिवरायांच्या हस्त स्पर्शाने पावन झालेल्या वस्तू बघून अक्षरशः अंगावर रोमांच आले. प्रत्यक्ष शिवाच्याच त्या वस्तू आहेत. शब्द अपुरे पडतात इचकंच...
@Shodhsahyadricha24 күн бұрын
🙏🚩
@KarekarSandiАй бұрын
मस्त आहे व्हिडिओ
@ShodhsahyadrichaАй бұрын
@@KarekarSandi धन्यवाद 🙏🚩
@DattatrayPatil-wz5rv23 күн бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@JamirInamdar-o7rАй бұрын
खूप छान 👌🚩
@ShodhsahyadrichaАй бұрын
@@JamirInamdar-o7r धन्यवाद सर 🙏🚩
@ramsontakke4345Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@ShodhsahyadrichaАй бұрын
@@ramsontakke4345 जय शिवराय 🙏🚩
@SantoshNikam-vk6nvАй бұрын
इतिहासीक असा शब्द कुठेच नाही ऐतिहासिक असा शब्द आहे
@sanjaymahadik1135Ай бұрын
समजून घ्या.. मित्र प्रयत्न करतोय,हे महत्वाचे.
@SantoshNikam-vk6nvАй бұрын
@sanjaymahadik1135 ते तर आहेच पण चुकीचे शब्द आपल्या भाषेत यायला नको म्हणून हा सल्ला
@ShodhsahyadrichaАй бұрын
@@SantoshNikam-vk6nv 🙏♥️
@ShodhsahyadrichaАй бұрын
@@sanjaymahadik1135 धन्यवाद सर 🙏🚩
@ShodhsahyadrichaАй бұрын
@@SantoshNikam-vk6nv पुढच्या वेळी नक्कीच काळजी घेईल
@शंभूराजेशंभूराजे-ज5तАй бұрын
खुप छान माहिती जय शिवराय जय शंभुराजे
@gauriagashe666626 күн бұрын
खूप छान ठेवा
@Shodhsahyadricha24 күн бұрын
🙏🚩
@SunnyGoikar15 сағат бұрын
❤
@deepakphalkephalke8909Ай бұрын
एवढा अनमोल साठा जपून ठेवलाय आणि चुकीच्या कमेंट्स कश्याला करता 🙏जय शिवराय 🙏
आपला व्हिडिओ छान आहे परंतु सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र वापरा त्यांचा भूमिका साकारणारे चांगलेच आहेत सर्व पण नवीन पिडी यांनाच छत्रपती समजतील
@ShodhsahyadrichaАй бұрын
@@neharukore3862 पुढच्या वेळी नक्कीच original photo घेईल.
@dhirajmali809311 күн бұрын
दादा कोठे आहे हे ठिकाण... गाव कोणते आहे... Plz सांगा
@snehadhumal7506Ай бұрын
माहिती खुप छान दिलीत... पण मध्ये मध्ये जे संगीत आहे... ते नको.... 🙏🙏
@maheshpawar844829 күн бұрын
Thumbnail bar original Chhatrapati Shivaji maharaj yanchya photo lavala asata tar bare zale aste😊
@umeshraul5481Ай бұрын
Namaskar
@ShodhsahyadrichaАй бұрын
@@umeshraul5481 नमस्कार 🙏♥️
@sudhakarauti9255Ай бұрын
जय शिवराय जय शंभूराजे 🙏🚩
@ShodhsahyadrichaАй бұрын
@@sudhakarauti9255 जय शिवराय 🙏🚩
@RavishThakurАй бұрын
Google location असेल तर द्या…map वर सापडत नाही..
@umeshsable7864Ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@ashleeshspatoleeАй бұрын
Address kai ahe?
@ShodhsahyadrichaАй бұрын
पसोरे गाव , भोर जिल्हा पुणे
@nandkumarbhoirekar9475Ай бұрын
पूर्ण अभ्यास करून vdo तयार करण्यात यावेत. आपण वर छताला लावलेली झुंबरं नसून त्या हांड्या आहेत. नाणी वगैरे लहान वस्तु कॅमेरा झूम करून मोठ्या दाखवायला पाहिजे.
@ShodhsahyadrichaАй бұрын
@@nandkumarbhoirekar9475 धन्यवाद सर 🙏🚩
@vishwajeet900Ай бұрын
इतिहास कालीन नाही इतीहासिक देवघर
@ShodhsahyadrichaАй бұрын
🙏♥️
@santoshgawade3954Ай бұрын
मित्रा प्रयत्न महत्वाचा
@vishwajeet900Ай бұрын
@@santoshgawade3954 बरोबर आहे ...हे suggestion पुढचा व्हिडिओ साठी आहे ...अजून छान narration करायला