Pune शहरातल्या वैभवशाली शनिवार वाड्याचे मालक असणाऱ्या पेशव्यांचे वंशज आज कुठे असतात, काय करतात ?

  Рет қаралды 2,497,368

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 2 400
@prabhakarbhosale8546
@prabhakarbhosale8546 Жыл бұрын
पेशव्यांचे वैभव आणि एकूण कारोभार थोडक्यात व दुद्देसुद पाहायला व ऐकायला याची सुंदर संगती साधली आहे. शाब्बास !!!
@akhandanandji2798
@akhandanandji2798 Жыл бұрын
Marathi vaibhav
@aniruddhakulkarni546
@aniruddhakulkarni546 4 ай бұрын
​@@akhandanandji2798 Peshwyanche vaibhav
@mr.vishalatulshinde
@mr.vishalatulshinde Жыл бұрын
नुसत जात बघून comment टाकणाऱ्या मित्रांनो जरा समजून घ्या, मराठ्यांच्या सैन्यात फक्त मराठा होता का आणि पेशव्यांच्या सैन्यात काय फक्त ब्राम्हण होते का ? तर नाही दोन्ही सैन्यात सर्व जाती धर्माचे लोक होते... मग आता तुम्ही मराठा, ब्राम्हण, दलीत या जाती मध्ये जन्माला आला तर एकमेकांबरोबर शिव्या, भांडण चालू करणार का?
@vrkale9919
@vrkale9919 Жыл бұрын
@@SamanScholar tuzi mayghal
@pringlepringle1721
@pringlepringle1721 Жыл бұрын
Aaplya madheel kahi Hindu lokanna ek mekanchya jati varun bolayla faar avadte. Tyancha brainwashing tasa zalela ahe lahan panapasun. Apan sarva Hindu ahot, ani jati pekshya he hindu asne mahatvache ahe, he kalalyashivay Bharat kharya arthane gulamgiritun mukta hone avghad ahe. Remember all the outsiders WANT us to be divided, it is our job not to get carried away with these snakes in Bharat. Hopefully some brainwashed people will start to use their common sense . Jai Hind. 🙏🏽
@ravi8574
@ravi8574 Жыл бұрын
@@SamanScholar आला का घाण करायला यामुळे गावात येऊ देत नव्हते यांना
@2051xd
@2051xd Жыл бұрын
जातिवाद हा मनुवादी संविधानाची देणगी आहे
@shriramchoudhari8920
@shriramchoudhari8920 Жыл бұрын
@@SamanScholar tumhala Kutr sudha vicharat nahi ....bramhan tar tumch naav sudha ghet nahit ... ugi jalu naka .. swatachya utkarshavar laksh dya
@vishwajeetghinmine5819
@vishwajeetghinmine5819 Жыл бұрын
महाराष्ट्र हा फक्त आणी फक्त जातीयवादा मुळेच मागे पडला आहे. अरे भावांनो सोडा हे जाती जाती चे भांडण. जय महाराष्ट्र 🚩
@Pratik-tk6ts
@Pratik-tk6ts Жыл бұрын
Hindu Dharma mhanlyavar jaati alyach na bhau
@hancock9601
@hancock9601 Жыл бұрын
@@Pratik-tk6ts जात पर न पात पर।मुहर पड़ेगी कमल पर।जातिवाद नस्लवाद पूरी दुनिया में।नेशनलिज्म जहा उन्नति वहा।मुस्लिम दलित ओबीसी में भी uch नीच भेद है। केवल आरक्षण की मलाई k liye एकता सवर्ण द्वेष करते।👁️👁️🚩🚩अमेरिका यूरोप चीन रूस देशभक्ति से ही उन्नति की जनता ने वहा की।
@sheetalb3200
@sheetalb3200 Жыл бұрын
Tu kitihi sangital tarihi he anapad lok jaat paat karnar.. Kahi fayada nahi bhau.. Main cause is BJP.. Sarvana ved laval aahe.. Murkh zale aahe.. Desh backward chalala aahe
@udayk4170
@udayk4170 Жыл бұрын
@@Pratik-tk6ts हो रोजच ऐकावं लागतं. सवर्ण मध्ये दलीत लोक मिसळू शकत नाहीत. आजही मटक्यात पाणी प्यावं लागतं
@maheshsathe17
@maheshsathe17 Жыл бұрын
जातिवाद सम्पवायचा असेल तर फक्त मांग महार चम्भर आणी अन्य लोकांनीच नव्हे तर ज्यांना हि मानसिकता बदलायची आहे त्या मानसन्नी पुढे येवून आप आपल्या गावात एरिया मध्ये जनजागृति केली पाहिजे आणी महत्वाच म्हणजे प्रत्येकाने बाबासाहेबांना आधी वाचाल पाहिजे आणी मानल हि पाहिजे त्याशिवाय काहीही होणार नहीं मी प्रत्येकला संगत असतो पन लोक मित्र तोंडावर हो बोलतात पन नंतर तेच
@bhupendramujumdar7067
@bhupendramujumdar7067 Жыл бұрын
फार सुंदर! शनिवार वाड्यातील भव्यतेच दर्शन घडत. पुण्यात अशी अनेक कुटुंब असतील जी गतवैभव वंचित झाली. वतन गेल जहागिरी गेली परंतु स्वाभिमान व हिम्मत जपणारे थोडेच.
@gopalthosar6239
@gopalthosar6239 Жыл бұрын
फारच सुंदर माहिती शूर वीर पराक्रमी पेशवे घराण्याचा इतिहास फारच सुंदर आणि सोप्या भाषेत सांगितले त्या बद्दल आपले अभिनंदन आणि त्यांचे वंशज एकदम सर्वसाधारण जीवन जगतात हे ही एक उदाहरण आहे नाहीतर आताच आपण पाहतो की घराणे चे घराणे राजकारणात आहे
@bramhadeosondage842
@bramhadeosondage842 Жыл бұрын
इतक्या साध्या राहणीमानात पेशवे राहत असतील तर त्यांचे नक्कीच मनापासून अभिनंदन करतो.
@PolityGirl
@PolityGirl Жыл бұрын
M kay chilkhat ghalun firtil
@akpentertainment735
@akpentertainment735 Жыл бұрын
साधे राहणारच..... सगळं लुटून खाल्लं दुसऱ्या बाजीरावांनी 🤣
@varshaparab1289
@varshaparab1289 Жыл бұрын
हरिजन बामन भाऊ भाऊ, इतर दलिंदर आगलावू
@mayurm473
@mayurm473 Жыл бұрын
​@@akpentertainment735 खरय भावा 😂😂😂
@NileshSawant007
@NileshSawant007 Жыл бұрын
​@@akpentertainment735 😂😂
@shriganesh5572
@shriganesh5572 Жыл бұрын
कॉमेंट्स वाचून एकच गोष्ट समजते... कारण नसताना लोकांमध्ये किती जातीयता पसरली आहे... कोणीही म्हणत नाही की पेशवे राजे होते. पण त्याचं मराठा साम्राज्य वाढवण्यामध्ये असलेलं योगदान विसरून उगीच त्यांना जातीमुळे शिव्या द्यायच्या आणि स्वतःच्या मनाचं समाधान करून घ्यायचं हे किती दिवस करणार आपण ?? त्यांची आत्ताची पिढी कोणत्याही सवलती न घेता, फालतू अभिमान न बाळगता व्यवस्थित आयुष्य जगतीये. त्यांना काहीही फरक पडत नाही...
@vikasghotekarpatil
@vikasghotekarpatil Жыл бұрын
मराठा साम्राज्य पेशावर पर्यंत पोहोचवण्याचं खूप मोठं योगदान पेशव्यांचे आहे.. छ शिवाजी महाराजांचं स्वप्न अटकेपार झेंडा फडकत पूर्ण केले.. रघुनाथराव व दुसरा बाजीराव वगळता सर्व पेशव्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार केलेला आहे..आणि प्राणाची बाजी लावली आहे
@madhuripandit9155
@madhuripandit9155 3 ай бұрын
खर आहे
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 4 күн бұрын
Hi , paschimi gorya gharya , ditichya daittya putrani , swatahachya faydyadysathi bharatiy savsar viskatavun , utpann keleli avaidh sankarit ,bharatbhar ani jagbharahi prachand pramanat,mhanaje dar 100 manasat hich dushit DNA chi 85 manavi sharire nurman keli.kon peshwa , kon mastid ?ani tyanchi manmukt pilaval ? maharashtrache ani bharatatatil mulnivadiyanche noukar ahet te !kon sangali balkavun basate , kon shanivarvada , koni firangi avaidh utpatti bhattani , nepali sanatan kshatriy rajvanshachi vatahat karate ! he "tan majori" samul ukhadale jane attyavashyak ahe !tya dushit raktgatat ani tyanchyadhi sambandhit vyapari gujjunmaddhye sharirsambandh jodun , durdhar ajar pasrat ahet.
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 4 күн бұрын
Yogdan nahi bhogdan ani jadutone ! (gujju/arabi bhamatyachya khobarel telachi pracharak aptin punha alich , anakhi hi sarasar khotya goshti bholya tondane kharya bhasavanyas !)
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 4 күн бұрын
Jati hya tumhich nirman kelya swatahachya videshi nirmit avaidh jan samuhanchi olakh , ekdusarya firangi avaidh gatana samajanyas ! samajanyas !
@milupatadiya.7205
@milupatadiya.7205 Жыл бұрын
છત્રપતિ શિવાજી મહારાજ ભારત ની શાન છે
@pramodaahire7705
@pramodaahire7705 Жыл бұрын
Sir AAP ne Jo likha vo mujhe kucha jyada samzme nahi aaya lekin jo likha bohot badhiya thaa .. 🙏🙏🙏
@omsonawane4679
@omsonawane4679 Жыл бұрын
@@pramodaahire7705 *लिहल आहे छत्रपती शिवाजी महाराज हिंदुस्तानची शान आहेत.*
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
👍🏼🚩🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@arunbandekar694
@arunbandekar694 Жыл бұрын
मोरोपंत पिंगळे हे पहिले पेशवे
@omsonawane4679
@omsonawane4679 Жыл бұрын
@@arunbandekar694 माहिती आहे .. thnx
@smitadeshpande7624
@smitadeshpande7624 Жыл бұрын
अभ्यास आणि संशोधनावर आधारित अशी ही माहिती सांगितल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. काळाचा महिमा किती मोठा असतो तेच या माहितीमधून कळतं.
@sayalisuryawanshi1428
@sayalisuryawanshi1428 Жыл бұрын
🚩🚩अशीच माहिती रायगडाचीही द्यावी असा कोनाकोनाला वाटतं? त्यांनी like kara🚩🚩
@radhan6424
@radhan6424 Жыл бұрын
रायगडाची भरपूर माहिती उपलब्ध आहे. पुस्तके आहेत, व्हिडिओ आहेत. खुद्द बाबासाहेब पुरंदरे ह्यांनी रायगडाची वर्णने अनेक ठिकाणी लिहून ठेवली आहेत. शिवाय अनेक तरुण आणि किशोर वयीन मुलांना त्यांनी रायगडाची भ्रमंती घडवून आणून त्यांना रायगड समजावून दिला होता.
@chandrashekharbirje5993
@chandrashekharbirje5993 Жыл бұрын
Very Good
@naman9044
@naman9044 Жыл бұрын
रायगड बद्दल माहिती द्यायची गरज पडावी असं वाटतं नाय भावा.... रायगड म्हणजे आपली जीवाचा प्राणाची राजधानी....... बाकीची तू पुस्तकं वाच.... व्हाट्स अँप आणि you ट्यूब 3 दिवस बंद ठेव... धन्यवाद जय रायगड
@tatyasutar
@tatyasutar Жыл бұрын
माहीती तर आहेच..फक्त आता डोळ्यांत बारामती आहे....
@keertigandhe1337
@keertigandhe1337 Жыл бұрын
कधीतरी मांडू द्या विचार.
@vinayaklanjekar
@vinayaklanjekar Жыл бұрын
ऐकून खूपच छान वाटले 😇🙏🚩. थोडं मानसिक समाधान मिळालं.
@devdattakashalikar3551
@devdattakashalikar3551 Жыл бұрын
अप्रतिम, आणि खरी स्टोरी.. बोल भिडू हा मला सर्वात आवडणारा चॅनेल आहे. सर्वांनी नक्कीच पहावा. अगदी नियमित.
@shaileshparmar1233
@shaileshparmar1233 Жыл бұрын
My Brother's friend Prasad Peshwe never showed any attitude of belonging to the royal family. Hats off to decendants of Peshwas
@prakashmane5027
@prakashmane5027 Жыл бұрын
Dear peshwa are not royal family they r Bramhin Family
@swanandgore1946
@swanandgore1946 Жыл бұрын
@@prakashmane5027 😂😂😂😂
@shweta2299
@shweta2299 Жыл бұрын
They are Pradhan not king
@maitreyiindian9042
@maitreyiindian9042 Жыл бұрын
Aani ithe pawar , thakre , gandhi yanchya varsancha maaj bagha
@maitreyiindian9042
@maitreyiindian9042 Жыл бұрын
@@prakashmane5027 he is taking about attitude n decency...but as usual you pointed on post ...
@rohanpatil5982
@rohanpatil5982 Жыл бұрын
बाजीराव पेशवे अपराजित योद्धा 🎉🎉🔥🚩🚩🚩😎😎😎
@ajaykadam3538
@ajaykadam3538 Жыл бұрын
​@@RRRRR-k2z😂😂😂😂 तु जाऊन सरळ इतिहास वाच मंद बुद्धीच्या त्यात कोणताच पेशव्यांच मोठा सेनापती आस कोणच नव्हत . सरळ पुस्तक वाच नक्की कोण पेशवे होते
@slash9373
@slash9373 Жыл бұрын
​@@RRRRR-k2zत्यावेळी पेशवे दुसरे बाजीराव होते,अगोदर ईतिहास निट अभ्यास आणि नंतर टीका करा
@vikasgawade5586
@vikasgawade5586 Жыл бұрын
​@@ajaykadam3538bhimta ahe toh😂😂
@prathameshjoshi6899
@prathameshjoshi6899 Жыл бұрын
​@@RRRRR-k2z😅 Are tula mendu nahi ahe
@pranavbam4769
@pranavbam4769 Жыл бұрын
​@@prathameshjoshi6899 पहिला बाजीराव अणि दुसरा बाजीराव यातला फरक कळतो तो माणूस नाहीतर हे असे मेंदू चा वापर फक्त जय भीम म्हणायला करत असतात 😂
@kishorshelar6972
@kishorshelar6972 Жыл бұрын
छान माहिती. शनिवार वाडा बांधकामात. सुतार समाज बांधवांचे मोठे योगदान आहे. जय महाराष्ट्र!
@MC_VISION
@MC_VISION Жыл бұрын
बांधून झाला तो दिवस आणि वास्तू शांतीचा दिवस दोन्ही पण शनिवारी झाले म्हणून शनिवार वाडा नाव ठेवलं
@gangstaryt5079
@gangstaryt5079 Жыл бұрын
ताई तुझे केस करंट लागल्यासारखे का झालेत🤪
@akshayy3006
@akshayy3006 Жыл бұрын
5:14 Video Starts
@aaki345
@aaki345 Жыл бұрын
😍
@alwayskapilsir588
@alwayskapilsir588 Жыл бұрын
Barobar bhava
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Жыл бұрын
Thanks bro.
@SB-yd5pj
@SB-yd5pj Жыл бұрын
Thanks 👍👍
@Marathivachak
@Marathivachak Жыл бұрын
Thanks bhau.
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 Жыл бұрын
उत्तम माहिती दिलीत.. महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय वातावरण गेल्या काही वर्षांपासून जातीपातीच्या गलिच्छ विचारांनी अजूनच गढूळ झाले असल्याने पेशवाई ला उठसूठ फक्त शिव्या घालण्याची प्रथा महाराष्ट्रात सुरू आहे.. असो.. पेशव्यांची आजची पिढी चारचौघां सारखे अत्यंत साधे जीवन जगते आहे आणि आपल्या पूर्वजांचा कोणताही अभिमान अथवा दुराभिमान बाळगत नाहिये ही निश्चितच वाखाणण्याजोगी गोष्ट आहे.. 👍👍
@sudhakartambe8703
@sudhakartambe8703 Жыл бұрын
Mughlani Lal mahalachi todfod Kashi Kelis te sangu Shakta ka? Because Shahistekhan palun gelyanantar konach dhadas Zale nahi.
@ashokmulay1546
@ashokmulay1546 Жыл бұрын
यां लोकांनी दलितांवर अत्याचार केले,स्वहीत पाहिले विनाश अटळ
@rahul-qh8we
@rahul-qh8we 6 ай бұрын
@@ashokmulay1546 Kay vinash zala tyancha ... fakta sarkar kadun itar rajgharanya sarakha politics kiva arthik madad magnyat mage rahile
@santoshsawant-bs9pd
@santoshsawant-bs9pd 5 ай бұрын
Nav sindhya dilas tri tu kon ahe te kalal
@rushikorde2027
@rushikorde2027 Жыл бұрын
पुण्यक्ष्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज वर वीडियो तयार करा
@manisherande4568
@manisherande4568 8 ай бұрын
tu kar ki,, ithe paan reservation chi bhik pahije ka
@madhusudanphatak5763
@madhusudanphatak5763 Жыл бұрын
हरहरमहादेव जयभवानीमाता जयबाजीराव वंदेमातरम🚩🙏🚩🙏🚩🙏🙏
@Usergkirdhk
@Usergkirdhk 5 ай бұрын
पेशवे खरेच महान आणि देशभक्त होते..म्हणूनच त्यांचे वंशज आज राजवाड्यात नाही..आणि भोसले, शिंदिया,होळकर,गायकवाड सारखे लोक इंग्रजांची गुलामी करून आज ही राजवाड्यात आहेत...
@hrutikjadhav8790
@hrutikjadhav8790 5 ай бұрын
भाडव्या
@hrutikjadhav8790
@hrutikjadhav8790 5 ай бұрын
महान पुरुषांना बद्दल असा वीचार करताना आणि बोलताना लाज वाटली नाही का. बघावं लगेल.
@Usergkirdhk
@Usergkirdhk 5 ай бұрын
@@hrutikjadhav8790 कशाची लाज..इंग्रजांचे मांडलिक,गुलाम,नोकर होते हे साले...ह्या पेक्षा तर मुघल,टिपू ह्यांचे वंशज परवडले जे शेवट पर्यंत विदेशी सत्तेशी लढत राहिले...
@AtheistAj
@AtheistAj 27 күн бұрын
Bramhnachi aulad ahes vatt😂...tavhach gand jalu rahili
@rd4217
@rd4217 13 күн бұрын
बुधवार त्यांचीच पेठेत सारखे असायचे..
@sachhai947
@sachhai947 Жыл бұрын
किती कमाल आहे ना..की शिवाजी महाराज,शिंदे, गायकवाड,होळकर,नागपूर चे भोसले या सर्वांचे सध्याचे वंशज मोठ मोठ्या राजवाड्यात आलिशान जगत आहे..परंतु ज्यांनी मराठी साम्राज्य अटकेपार नेले,त्या पेशव्यांच्या वंशजचा कुठेच अता पता नाही....
@sankettodmal255
@sankettodmal255 10 ай бұрын
Chhatrapatincha Maratha samrajya.
@dayanandnadkarni207
@dayanandnadkarni207 9 ай бұрын
*दुर्दैवी म्हणण्यापेक्षा वेदनादायक सत्य.* 😊😊
@bhagyashrisawant7377
@bhagyashrisawant7377 9 ай бұрын
Peshwai budavnyat khud peshwe ch jababdar ahe ....
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 9 ай бұрын
अटकेपार तुकोजी होळकर पोहचले...ground वर लढले ते होळकर
@balajisalunke2256
@balajisalunke2256 9 ай бұрын
आरे ते सेवक होते राजे नाही आणि मावळ्यांनी तलवारी नाचवल्यात फक्त पेशवे सगळं नव्हते बगत 🙏
@STATUSLOVER-ld2gz
@STATUSLOVER-ld2gz Жыл бұрын
ते आपल्याला भगवा निळा हिरव्या खाली उभे करतील... आपण तिरंग्या खाली ठाम उभ राहायचं..... ❣️🙏 #happyrepublicday2023 #आम्ही_भारतीय .... 🇮🇳🇮🇳🇮🇳 #होयआम्हीसेक्युलर
@pandurangkamble4064
@pandurangkamble4064 Жыл бұрын
👍
@prashant1470
@prashant1470 Жыл бұрын
Secular ☕😂😂
@varshaparab1289
@varshaparab1289 Жыл бұрын
हरिजन बामन भाऊ भाऊ, इतर दलिंदर आगलावू
@Chalta_phirta_offical
@Chalta_phirta_offical Жыл бұрын
आमचं कुळ कुटुंब मावळे जीवा महाला यांच्या पासन belong करत..ज्यांचे मुल जे पैठण पासान लढाई किंव्हा कामा करिता सितापुर नंतर नागपूर laa स्थाईक झालेत 🚩🚩जय शिवराय
@Chalta_phirta_offical
@Chalta_phirta_offical Жыл бұрын
@यदुवंशी क्षत्रिय जाधवराव 👑😎 धन्यवाद दादा..🚩🚩
@balaSS3272
@balaSS3272 Жыл бұрын
सध्या बारा मावळात राहतात.तावरे आडनाव..मोडी कागदपत्रे आहेत
@anjalishejwalkar3400
@anjalishejwalkar3400 Жыл бұрын
किती अभिमानाने सांगत आहात,फार छान वाटलं वाचायला!
@mithilakulkarni210
@mithilakulkarni210 Жыл бұрын
Hota Jiva, mhanun vaachla Shiva,ashi nond aahe itihaasaat 🙏🏻🙏🏻
@Chalta_phirta_offical
@Chalta_phirta_offical Жыл бұрын
@@mithilakulkarni210 ho याचा अभिमान आहे आपल्या सगळ्यांना ❤️❤️❤️🚩🚩🚩
@mi_mavala_shivrayancha
@mi_mavala_shivrayancha Жыл бұрын
खूप छान , अभ्यासपूर्ण माहिती...🚩
@मराठीमाणूस-ह7म
@मराठीमाणूस-ह7म Жыл бұрын
पहिले बाजीराव..... अन् माधव राव पेशवे.... जबरदस्त होते.... मधावराव अजून जगायला हवे होते पण मराठी सत्तेत कर्तबगार व्यक्ती फार लवकरच सोडून गेल्या मुघल सत्तेत मात्र aurangazeb सारखे क्रूर लोक 100 वर्ष पेक्षा जास्त जगले.......
@millennialmind9507
@millennialmind9507 Жыл бұрын
Madhavrao was the greatest peshwa ever. Even British praised him and said the biggest lost to Maratha empire was demise of this young prince not the panipat war.
@dhanajaykolhapur
@dhanajaykolhapur Жыл бұрын
90 years
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Жыл бұрын
औरंगजेब 89 वर्ष जगला होता रे.
@nirajrakshe4239
@nirajrakshe4239 Жыл бұрын
Barobar
@m.s.1012
@m.s.1012 Жыл бұрын
Maratha sattet mhana
@sawantvilas5277
@sawantvilas5277 Жыл бұрын
खुपच हृदयस्पर्शी कथा. धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@TatyaLobster
@TatyaLobster Жыл бұрын
Peshwa descendants are far more sober and down to earth. Bhosale , Mahadik , Sindhiya and all other entered politics. Last Peshwa did not join hands with British but instead faught against them with Tatya Tope and Rani Laxmi bai. The last Chatrapati Shahu stayed titular king under British.
@satyajeetsonavane2625
@satyajeetsonavane2625 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशवे ह्या दोन महापुरुषांच वेगळं वेगळं स्वराज्या साठी उत्तरदायित्व होत पण देह एकच होत त्यामुळं तुम्ही जाती मधी आणून नये त्यांचा योगदान आठवावं... 🙏🙏
@nileshtharwal1107
@nileshtharwal1107 Жыл бұрын
हेच ञिवार सत्य आहे
@gajanankhare
@gajanankhare Жыл бұрын
एकदम ब्ररोबर भाऊ
@amitchorge2429
@amitchorge2429 Жыл бұрын
He shreemant kokate yala sanga toch Bramhan Anni maratha karto
@reshimdeshmukh
@reshimdeshmukh Жыл бұрын
You can’t compare peshawe with chatrapati Shivaji maharaj..
@satyajeetsonavane2625
@satyajeetsonavane2625 Жыл бұрын
@@reshimdeshmukh इतिहास वाचलास का तू आणि तू अजून लहान आहेस वाटत मी काय म्हणलो ते बघ
@netineti5953
@netineti5953 Жыл бұрын
वदे नर्मदा तापी बाजीराव प्रतापी What a general 👏🏼 What a man.....
@tanmayvaidya765
@tanmayvaidya765 Жыл бұрын
जों गती ग्राह गजेंद्र की वो गत आई हैं आज बाजी जान बुंदेलन की बाजीराव रखियों लाज
@devilgming3624
@devilgming3624 Жыл бұрын
मस्तानीला विसरले वाटंत 😂
@tanmayvaidya765
@tanmayvaidya765 Жыл бұрын
@@devilgming3624 तुम्हांला फक्त मस्तनीच आठवते
@tanmayvaidya765
@tanmayvaidya765 Жыл бұрын
@@devilgming3624 आंबेडकर ने मारण्याआधी दुसरं लग्न केलं विसरला वाटतं 🤣🤣
@balajimundhe5337
@balajimundhe5337 Жыл бұрын
जाणून बुजून मराठी साम्राज्य असं म्हणलं जातंय छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा मराठा साम्राज्य असे नाव दिले होते आणि पेशवे सुद्धा स्वतःहा मराठा साम्राज्य असे संबोधत होते.
@vijaymurtadak7613
@vijaymurtadak7613 Жыл бұрын
🤔 🤔
@jiti5034
@jiti5034 Жыл бұрын
tumhala Anti Brahamin ghokat rahyache aahe .. Marath = ALL not just Maratha cast he hi samjat nasel
@udayk4170
@udayk4170 Жыл бұрын
दादा मराठा साम्राज्य म्हणजे सर्व मराठी लोक. यात सगळेच येतात. दुर्दैवाने काही वाईट प्रथा निर्माण झाल्या पण आता लोक एक पेज वर आहेत. याच समाधान आहे
@balajimundhe5337
@balajimundhe5337 Жыл бұрын
@@udayk4170 मराठा = सर्व मराठी जनता, पण मराठा साम्राज्य असे म्हणायला लोकांना नको वाटते 🤔
@gj8003
@gj8003 Жыл бұрын
hindvi swarajya
@sudhirpanvalkar5334
@sudhirpanvalkar5334 5 ай бұрын
पेशवे महान योध्दा होते 42 पैकी 41 लढाईत जिंकणे अवघड होते
@khandheshidhumdhadakadhule5805
@khandheshidhumdhadakadhule5805 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो राजे राजे पुन्हा जन्माला या आमच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज
@j.sanket445
@j.sanket445 Жыл бұрын
छत्रपती शाहू महाराज विश्वासनिधी स्वराज्य विस्तारक श्रीमंत बाजीराव पेशवे पंत🚩🙏
@madhukarrajguru1574
@madhukarrajguru1574 Жыл бұрын
Shaniwar Wada in Pune build by Peshava Bajirao.. Historical and Holi place of Pune Maharastra.
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 Жыл бұрын
@@madhukarrajguru1574 it's Build by Nanasaheb
@Homelander20
@Homelander20 Жыл бұрын
शिवाजमहाराजांना विषप्रयोग करून मारणारे लोक हे भट सगळे, आणि त्यांचे गुणगान गाताच कसे.
@swanandgore1946
@swanandgore1946 Жыл бұрын
@@dhirajjadhav29 no. It's built by Bajirao I only.
@wamanwaikar5921
@wamanwaikar5921 Жыл бұрын
@@dhirajjadhav29 😂😂
@devendrapandhare5455
@devendrapandhare5455 Жыл бұрын
काही दिवसांपूर्वीच मी उत्सुकतेने शनिवारवाडा आणि लाल महाल पहिला. त्यांची दुरवस्था पाहून दुःख झाले.
@varshaparab1289
@varshaparab1289 Жыл бұрын
हो
@sachinlanjekarkokanyoutube647
@sachinlanjekarkokanyoutube647 Жыл бұрын
पेशवे आमच्या कोकणातील आहेत. पण त्यांचे अजून गावात स्मारक झाले नाही
@nandkishoritraj877
@nandkishoritraj877 Жыл бұрын
तुम्ही पुढाकार घ्या..होईल येत्या काळात..👍🙏👍
@sachinlanjekarkokanyoutube647
@sachinlanjekarkokanyoutube647 Жыл бұрын
@@nandkishoritraj877 शासन कडुन सर्व मंजूर झाले आहे पण श्रेय कुणी घायचे त्यामुळे काम रखडले आहे
@nandkishoritraj877
@nandkishoritraj877 Жыл бұрын
@@sachinlanjekarkokanyoutube647 ..मंजूर झाले ल कृपया देवेंद्र फडणवीस सर कडे किंवा तिथ पर्यंत जाणे साठी फेसबुक किवा यूट्यूब वाप्रर् कारून प्रयत्न करता येईल..शुभेच्छा..जय परशुराम
@cateyesimba
@cateyesimba 7 ай бұрын
​@sachinlanjekarkokanyoutube647shry gramsthani ghayche. Karan jantechya paishatun te ubhe rahnar. To tumchya gavacha theva asel.😊 Ani sarv gramasthni jor kela ter te hoilach.
@abhijeetpatil1120
@abhijeetpatil1120 Жыл бұрын
7:08 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये 5:18 पासून पेशव्यांच्या वशांजा बद्दल सांगितले तिथं पर्यंत सगळी शनिवार वाड्याची कहाणी होती - पण thumbnail "पेशव्यांच्या वंशज काय करतात" असे आहे Click bait करू नका किंवा तसे काही नसेल तर विषयाशी निगडित व्हिडिओ बनवा किंवा title बदला
@rsawant000rs
@rsawant000rs Жыл бұрын
स्वराज्याचा पैसा असा खर्च केला की असेच होते... महाराजांना पण आले असते की असे महाल बांधायला पण रयत गरिबीत असताना त्यांनी असे महाल नव्हते बांधत बसले... 🙏
@anjalishejwalkar3400
@anjalishejwalkar3400 Жыл бұрын
बुद्धीचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.
@rsawant000rs
@rsawant000rs Жыл бұрын
@@anjalishejwalkar3400 करा की मग तुम्हाला कोणी अडवलय... 🙏
@MadMintu
@MadMintu Жыл бұрын
इतिहासाचा न अभ्यास करता वाट्टेल ते लिहीता का हो?
@rsawant000rs
@rsawant000rs Жыл бұрын
@@MadMintu तुम्ही केला असेल तर सांगा मग मला पटवून
@prasad8
@prasad8 Жыл бұрын
Aala andh namazi 😂😂😂😂 jatipati varun bhandan lavnara rashtrabhangi paksha cha landga 😂😂 1947 pasun govt nokri police madhe kon tya jati chi jast lok aahet re kutrya....... Kuthe pn ja paise khalya shivay kam hot nahi 😡😡😡 Satyanash kela 70 varsh
@tusharawate3730
@tusharawate3730 Жыл бұрын
अभिमान आहे मला पेशव्यांचा आणि specially राऊंचा, राऊ माझे दैवत आहे 🙏 राऊ परत जन्म घ्या ❤️💪🙏
@varshaparab1289
@varshaparab1289 Жыл бұрын
हरिजन बामन भाऊ भाऊ, इतर दलिंदर आगलावू
@himanik2118
@himanik2118 Жыл бұрын
@@varshaparab1289 Get a life!!
@somnathkhilare5039
@somnathkhilare5039 Жыл бұрын
@@varshaparab1289 कोन हरिजन नाही
@idontcarei1
@idontcarei1 Жыл бұрын
ASA NAKA BOLU @@varshaparab1289
@anantkulkarni1369
@anantkulkarni1369 Жыл бұрын
सर्व पेशव्यांना कोटी, कोटी प्रणाम.केवळ ब्राम्हण होते म्हणून काही जातीयवादी लोक त्यांचा द्वेष करतात.इतिहासा बद्दल अज्ञान दुसरे काय.🙏🙏🌹🌹
@chandangandhi2524
@chandangandhi2524 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे.
@sateshborgaonkar678
@sateshborgaonkar678 Жыл бұрын
Fakt 3take
@shrikrishnasawant4051
@shrikrishnasawant4051 Жыл бұрын
Peshve जातीय वादी होते, many proofs in history.
@obc1943
@obc1943 Жыл бұрын
@@sateshborgaonkar678 भीमट्या
@swapnilgawai275
@swapnilgawai275 Жыл бұрын
Peshwe pakhandi hote 😂😂😂
@ChanduKale
@ChanduKale 4 ай бұрын
निनायकराव पेशवा Gemology शिकवत, तेव्हा त्यांची ओळख झाली. पण त्या आधी उदयसिंह पेशवा हे मी भूगर्भशास्त्रात M Sc करीत असतांना मला प्राध्यापक होते. दोघेही अतिशय दिलदार व खेळाडू वृत्तीचे.
@rahulmuley7952
@rahulmuley7952 Жыл бұрын
मराठी माणसात फुट पडली आणी इंग्रजांनी करेक्ट कार्यक्रम केला आणी राज्य केलं 😥🚩 जय शिवराय ,
@rucha3385
@rucha3385 Жыл бұрын
Atta fut nhi padliye? Lokamanya Tilak Savarkar Purandare Lata di Dadoji kondev Sant Ramdas Jati vrun hyana nhi divachlay?
@rahulmuley7952
@rahulmuley7952 Жыл бұрын
@@rucha3385 🙄
@rucha3385
@rucha3385 Жыл бұрын
@@rahulmuley7952 even politicians do the same kharay he pratek serial mdhe villian kon te Brahman samaj mage koni nela tr Brhaman seriously kahipn
@rahulmuley7952
@rahulmuley7952 Жыл бұрын
@@rucha3385 ho
@rahulmuley7952
@rahulmuley7952 Жыл бұрын
जिनका नाम होता है ,बदनाम भी वही होता है
@vsilenttears
@vsilenttears Жыл бұрын
आजपर्यंत आम्ही हा विचार कधीच केला नव्हता की पेशवे आज कुठे आहेत? महाराजांचे वंशज नेहमी प्रकाशझोतात राहिले, पण आजचे पेशवे काळाच्या अंधारात गुडूप झाले. महाराजांच्या इतर सहकारी आणि त्याचे वंशज आज कुठे आहेत या बद्दल आता जाणून घ्यायची उत्सुकता लागली आहे.
@vishvadeshmukh11
@vishvadeshmukh11 Жыл бұрын
#स्वराज्य_विस्तारक_पेशवाई...🚩👑💪🏻
@SUNRISEACADEMYANSARSIR
@SUNRISEACADEMYANSARSIR Жыл бұрын
Pap lagly lokanche
@vishvadeshmukh11
@vishvadeshmukh11 Жыл бұрын
@@SUNRISEACADEMYANSARSIR तुला नसल लागल म्हणजे तु करोडपती असशील नाही का ? 😝
@sks1464
@sks1464 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂
@nileshkarde4190
@nileshkarde4190 Жыл бұрын
आवडता विषय ऐतिहासिक पुणे ❤️
@supriyapatil591
@supriyapatil591 Жыл бұрын
पेशव्यांच्या शौर्याला शत शत नमन 🙏🏻🚩 👌👌छान माहिती
@sachinkardak
@sachinkardak Жыл бұрын
भीमा कोरेगाव मध्ये कुठे गेलं होत शौर्य😂
@thegodfather2271
@thegodfather2271 8 ай бұрын
​@@sachinkardak भीमा कोरे गावं मधे लढाई झाली होती तेंव्हा मुठ भर पेशवे होते पूर्ण ताकत एकवटुन लढाई झाली झाली नव्हती आणि इंग्रज विरुद्ध पेशवे लढले होते. पेशवे त्या वेळी आपापसातील मतभेद मुळे हारले होते
@harishchandrakhandare7936
@harishchandrakhandare7936 Жыл бұрын
कधीच न ऐकलेली स्टोरी अतिशय उत्तम छान वाटले समाधान झालं थँक्यू
@harshadakamat8420
@harshadakamat8420 17 күн бұрын
खूप सुंदर वाडा आहे आम्ही दोन महिने झाले जाऊन आलो तिकडे छान छान पुर्वीच्या काळात काळजी घेतली जायची आता फक्त आठवणी आहेत कोण येतो कोण जातो फक्त तिकीटाला गर्दी केली आहे साफसफाई केली जात नाही पुरवाजाचे आठवणी आहेत ते शनिवारवाडा खूप खूप सुंदर आहे काळजी घ्या
@venkateshdeshpande9185
@venkateshdeshpande9185 Жыл бұрын
श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे हिंदवी स्वराज्य विस्तारण्यात खूप मोठे योगदान आहे. अश्या साहसी, पराक्रमी, हुशार योद्धाला शत शत नमन🔥💐🙏🫡🚩 kzbin.info47vInValA2k?feature=share
@prabhakarpatil3941
@prabhakarpatil3941 Жыл бұрын
मोगलाइ जाने के बाद शिव शाइ आनि चाहिए थी पेशवाई कैसे आइ और इंग्रजो को आने का मौका किसने दिया जनता को ओरीजनल इतिहास ब्राह्मणों का जानना चाहता है जय शिवराय जय जिजाऊ जय मुल निवासी
@sudarshansuryatal446
@sudarshansuryatal446 Жыл бұрын
FYI: दुसरा बाजीराव चा पराभव इंग्रजानीं, भीमकोरेगाव येथुन 500 महारांच्या मदतीने केला....👍👍 Promise by British: गळ्यातील मडक काढतो (थुंकायची बंदी) आणि पाठीमागे असणारा झाडू (पाऊलखुणा मोडण्यासाठी) म्हणून...
@BestFriend-px8ms
@BestFriend-px8ms Жыл бұрын
इंग्रजांची मदत करून आपलाच राज्याला हरवल्याची लाज बाळगा
@Rambaburay34777
@Rambaburay34777 Жыл бұрын
@@BestFriend-px8ms right 💯
@danilrechman5286
@danilrechman5286 Жыл бұрын
Promise by British, asa konta historical Purva ahe bhwa. Madke ani kahi te.
@BestFriend-px8ms
@BestFriend-px8ms Жыл бұрын
आणि तुला काय वाटतं, तुम्ही ब्रिटिशांची मदत केली म्हणून तुमच्यावरच अत्याचार संपलाय? अरे बाबांनो बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा शिकून स्वतःच नाव बनवलं, संविधान बनवलं तेव्हा हळू हळू तुमच्या समाजात प्रगती व्हायला लागली.
@madhukarjawale8358
@madhukarjawale8358 Жыл бұрын
बरोबर
@Bachaindil
@Bachaindil Жыл бұрын
खूप सुंदर माहिती ,,,,पेशवे यांचे मराठा साम्राज्यातील योगदान खूप मोठे आहे ,,,,बाजीराव पेशवे ,सदाशिवराव चिमजीआप्पा हे थोर लढवय्ये होते ,,,धन्यवाद माहिती बद्दल ,,,,,, बाकी जाती पातीचे अभिमान सोडा ,,,पेशव्याच्या वर्तमान पिढी चे अनुकरण सर्वांनी करावे ,,,,,उगाच राजे वगैरे लावून फुकट मिरवू नये ,,,,,,पूर्वजांचा अभिमान जरूर बाळगा ,,पण स्वतःची लायकी नसताना अन काहीही योगदान नसतांना काही लोक ज्यांच्या 100 पिढ्यात कधी तलवार बघितली नाही असे सुद्धा फक्त जात म्हणून राजे ,इमानदार ,जहागीरदार ,सरदार ,,वगैरे माज करतात ,,तेव्हा त्यांची कीव वाटते ,,,,
@mahadevf2g
@mahadevf2g Жыл бұрын
पंन त्याचं पेशवाई ला आमच्या फक्त 500 महारान 2800 हजार पेशवाई मारले 😂😂😂
@devaroopsapre8297
@devaroopsapre8297 9 ай бұрын
Good joke😂
@raosaheb5637
@raosaheb5637 Жыл бұрын
jai bhawani, jai shivaji. bajirao peshwa I, chimaji appa were most feared hindu warriors in entire india at the time. just their name was enough for combined forces of portuguese and british to leave attack on then colaba. the moslems would leave battlefield in fear. self less service to the thrown of chatrapati, today living like common man. god bless the family. the logistics introduced by peshwa bajirao I is still studied by foreign infantry.
@jayeshborkar
@jayeshborkar Жыл бұрын
We finished peshwa 🙌🏻 1818 bhimakoregaon kele bhima koregaon
@aaryandole
@aaryandole Жыл бұрын
@@jayeshborkar one small battle does not end an empire. Please understand that the downfall of any empire is due to many other socio-economic reasons as well
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
The defeat of Panipat is the sin of Peshwa hubris
@vikramdeshmukh1207
@vikramdeshmukh1207 Жыл бұрын
@@Renaissance861 Fine, for a moment I will accept Peshwas / Marathas were got defeated at Panipat. Question remains, why the hell Peshva from Pune / Satara needs to rise up to fight Abdali; all the way up in the north ? Why not rulers / knights from north fought themselves ? Did those rulers if not fought against Abdali, have they given logistical edge to Peshvas ? Its like, calling Tendulkar the reason why we lost a match while he scoring 100+ but other players not nearing half of what he scored. Now imagine if not ; If Peshvas did not fight the battle with Abdali at Panipat; today you would have seen Taliban like Government spread till the heartlands of current India. So what you see today happening in Pakistan, could be seen happening around us in Mumbai / Pune. At lease Peshvas rose up to the challenge. Unlike other kings & dynasties; Peshvas were at the forefront of the battle to sacrifice themselves.
@vikramdeshmukh1207
@vikramdeshmukh1207 Жыл бұрын
@@jayeshborkar Accepted. So did British made anyone of your ancestors as administrator / Prime Minister of the Pune region for the services offered to defeat Peshvas ? Try to get the gist; Britishers were more interested to extract their benefits due to prevailing social differences.
@balasahebrane5319
@balasahebrane5319 Жыл бұрын
पेशव्यांचा आम्हाला अभिमान आहे. धन्य ते व त्यांचे वारस. जय शिवराय,
@aryanagarjun3528
@aryanagarjun3528 Жыл бұрын
अजूनही चाटत बैस 🥺
@idontcarei1
@idontcarei1 Жыл бұрын
@@aryanagarjun3528 TU AJUN HI BHIKARYA SARKHA AARKSHAN VAR JAG .BHIMTYA 😂😂
@siddharthkank9335
@siddharthkank9335 Жыл бұрын
छान 👌🏻 अशाच पद्धतीने हिंदवी स्वराज्यासाठी प्राणपणाने लढलेल्या इतर मावळ्यांच्या परिवारावर सुद्धा व्हिडिओ बनवून समाजापुढे आणावे. आपले काम कौतुकास्पद आहे. काही मदत लागल्यास नक्कीच सहकार्य करू.
@videowala1751
@videowala1751 Жыл бұрын
@@SamanScholar gap re bhiku bhantyaa 😂
@atharvagaikwad2249
@atharvagaikwad2249 Жыл бұрын
@@SamanScholar NIT BOL BALA TU CHATRAPATINCHYA SWARAJYA BADDAL BOLTOY JYAT TUMHALA PN MAVLYANCHA ANI KARMANI KSHATRIYACHA MAAN HOTA
@atulkadukadu2792
@atulkadukadu2792 Жыл бұрын
एका वाक्यावरून वाद वाढवत आहेत,बोल भिढू, संशोधन न करता बातम्या पसरवत आहेत, जय भवानी जय शिवाजी
@dineshgaikwad6428
@dineshgaikwad6428 Жыл бұрын
शनिवारवाड्याच्या मालक पेशवा नसून ,chatrpati आहेत
@ashokkore2448
@ashokkore2448 Жыл бұрын
पेशव्यांची आताची पिढी बदल ऐकून त्यांचा बदल खूप आदर वाटला .
@udayk4170
@udayk4170 Жыл бұрын
Thoda Aadar jativadapalikadcha pan theva.
@ashokkore2448
@ashokkore2448 Жыл бұрын
@@udayk4170 शासन दरबारी मी स्वतः मागासवर्गीय या सदरात मोडतो . परंतु जिथे कौतुकास पात्र आहे तेथे जरूर कौतूक करावे . भांडून तंटून अनेक गोष्टी सहज पदरात पाडून घेऊ शकले असते परंतु त्यांनी तसे केले नाही . हीच गोष्ट त्यांच्या बदलचा आदर वाढवून जाते .
@radhan6424
@radhan6424 Жыл бұрын
@@ashokkore2448 पेशव्यांची सर्व संपत्ती आणि मालमत्ता इंग्रजांच्या ताब्यात गेली होती. त्यांच्या दत्तक वंशजांसाठी काहीही उरले नव्हते. त्यामुळे आर्थिक बडेजाव मिरवता आलाच नसता.
@Rationalhumaman
@Rationalhumaman Жыл бұрын
हे सध्याचे पेशवे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीला कधी हजेरी लावली आहे असे दिसले नाही. का?
@samantadoot2921
@samantadoot2921 Жыл бұрын
Karan shanivaar vaadyachya javal budhwar aahe
@dedhakka8259
@dedhakka8259 Жыл бұрын
तुमच्या सारख्या लोकांनी शिवजयंतीचा ताबा घेतला आहे आणि डीजे लाऊन धागडधिंगा करता म्हणून ते लांब राहतात. महाराजांबद्दल आदर म्हणजे त्यांच्याबद्दल अभ्यास करुन त्यांच्यातले गुण स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करणे.
@GuruGulabKhatri973
@GuruGulabKhatri973 Жыл бұрын
​@@dedhakka8259perfect answer
@AvadhootKochikar
@AvadhootKochikar 14 күн бұрын
तूम्ही डिजे लावून धांगडधिंगा घालता त्यापेक्षा जरा महाराजांचे गूण अंगीस बाळगा… तिच त्यांना खरी श्रद्धांजली
@manojtradersandtransport6644
@manojtradersandtransport6644 Жыл бұрын
सलाम त्या बाळाजी विश्वनाथ, बाजीराव पेशवे नानासाहेब पेशवे, ज्यांनी अटकेपार झेंडा फडकावला जय शिवराय
@millionviewers1334
@millionviewers1334 Жыл бұрын
ह्यांच्या पाठीशी होळकर सैनिक होते, त्यांनी अटकेपार झेंडा लावला आहे...पेशवे होळकरांना घाबरत होते....होळकर फक्त पेशवे पदाचा सन्मान ठेवत होते म्हणून गप्प बसत होते..बाकी होळकर कसे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे फक्त जाती वादि लोकांनी त्यांचा इतिहस स्वतःच्या नावावर करून घेतला आहे
@vasantgaikwad5570
@vasantgaikwad5570 Жыл бұрын
आम्ही 500 नागवंशी योध्दांनी 28000पेषव्यांची कत्तल करून एक ईतिहास रचला
@testdata715
@testdata715 Жыл бұрын
Congratulations.
@adsstudio4201
@adsstudio4201 3 ай бұрын
28000 peshwe nstat kdhi peshwa ek ch asto 28000 mavle hote Peshwa पद ahe jaat nhi
@chaitanyaatre574
@chaitanyaatre574 3 ай бұрын
😂😂😂😂😂 peshva he ek post ahe. 28000? 😂😂 साहजिक आहे. पिवळ्या पुस्तकांचा परिणाम
@kishorbhoir5460
@kishorbhoir5460 Жыл бұрын
One kadak salute for the great Hero of Maharashtra Mr Bajirao peshava koti koti pranam Maharaj and the great legal hair of peshava family members jai maharashtra jai ho peshava e
@meenanetke5371
@meenanetke5371 Жыл бұрын
अहो पेशव्यांचे वंशज कुठे रहातात हे सांगाना!!!!!!
@nilamkotlikar6703
@nilamkotlikar6703 27 күн бұрын
काही गरज नाही ​@@meenanetke5371
@sanjaynatekar8186
@sanjaynatekar8186 Жыл бұрын
Peshwe hech khare shoor ....khara vistaar tyanich kela
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Жыл бұрын
मल्हारराव होळकर, महादजी शिंदे, बाकी सगळे पण आहेत भाऊ.
@atharvagaikwad2249
@atharvagaikwad2249 Жыл бұрын
NOT JUST PEDHWE BRO...HOLKAR, SHINDE, BUNDELE, GAIKWAD YANCH KY MG ANI YA SAGLYAN ADHI CHATRAPATI SHIVRAY ANI CHATRAPATI SHAMBHURAJE YANNI KHUP VISTAR KARUN THEVLA HOTA DADA SWARAJYACHA
@SelflessNation
@SelflessNation Жыл бұрын
अभिमान आहे पेशव्या वर सुद्धा
@मराठा-ष4ब
@मराठा-ष4ब Жыл бұрын
अठरा पगड बारा बलुतेदार हेच महाराजांचे मावळे आणि हाच मराठा त्या वेळी महाराजांनी जातपात पाहिली नाही आणि म्हणूनच स्वराज्य निर्माण करता आलं आज आम्ही जातीपातीच्या विळख्यात अडकलो आणि विकासापासून भरकटत राहिलो
@sks1464
@sks1464 Жыл бұрын
मराठा का बोलतात हे समजून घ्या आपली कावीळ समजू शकतो
@googlegmail6821
@googlegmail6821 Жыл бұрын
ब्राह्मण तो बहाना है मराठा असली निशाना आहे हिंदू भावांनो जागे व्हा 💐जय भवानी💐जय शिवराय💐जय शंभुराजे
@akshay_todkar_555
@akshay_todkar_555 Ай бұрын
मराठा म्हणजे आठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार असे समजायला पाहिजे आजकालच्या तरुणांनी ,,, तुम्हाला राजकीय लोकांनी जाती पातित वाटून टाकले आहे
@AvadhootKochikar
@AvadhootKochikar 14 күн бұрын
काय संबंध? जातीयवादात अडकू नका! आपण सगळे एक आहोत.
@dineshnagwekar3173
@dineshnagwekar3173 Жыл бұрын
छान माहिती! मनःपूर्वक धन्यवाद!
@rajanvagal1353
@rajanvagal1353 Жыл бұрын
सगळ्या पेशव्यांना salute
@hitendramhashilkar4098
@hitendramhashilkar4098 Жыл бұрын
Very nice information. We are very much proud of Maratha Samrajya & Peshva's. Their contribution to the country is great. However today whatever is happening in Indian politics is very much worry some.
@matmatanter3479
@matmatanter3479 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांच्या नंतर मराठी सत्तेचा विस्तार अटकेपार केला तो पेशव्यांनी च काही सडक्या मेंदुना अक्कल गहाण ठेवून बोलायला काय जात पेशवे स्वतःला कधीच राजे किंवा मालक समजत नव्हते ते छत्रपतींचे सेवक म्हणून काम करत राहिले स्वामिनिष्ठ म्हणून राहण्यात धन्यता मानली तरीही काही कुत्री सोडली आहेत भुंकायला पण सत्य लपत नाही
@kunalchoudharee
@kunalchoudharee Жыл бұрын
मनुष्य मात्रादिकांचे माहेर होती पेशवाई ll कुबेरालाही कर्ज देईल अशी होती पेशवाई ll 🙏🏼🚩
@kunalchoudharee
@kunalchoudharee Жыл бұрын
@@aaryapanvalkar7320 what?
@kunalchoudharee
@kunalchoudharee Жыл бұрын
@@aaryapanvalkar7320 Read Historical Books and Facts and quotes first and then spill your knowledge here.
@kunalchoudharee
@kunalchoudharee Жыл бұрын
@@aaryapanvalkar7320 I haven't potrayed any side btw, i have just quoted a statement from one of the bakhars of Peshwai that we have. First learn marathi, then go through each word of my statement. It is glorifying quote and not defying casteism. People like you have glasses of castes on them, so can't see anything neutral.
@bappa7859
@bappa7859 18 күн бұрын
jatiywadi uchhank konachya kalat udyas aala . Samaji paristhti kasi hoti yavar aapan yak shabdhi kadala nahi . peshva yache aaj bharatache mukhya Nyadhis aahet.
@geshnacreations5260
@geshnacreations5260 Жыл бұрын
छान माहिती दिलीत.धन्यवाद!
@knowledgegyan2206
@knowledgegyan2206 Жыл бұрын
विडीओ आणि माहिती खुप छान होती
@arunmedhekar4911
@arunmedhekar4911 7 ай бұрын
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य ,त्यांच्या नंतर पुढे 105 वर्षे चालवणे ही गोष्ट सोपी नव्हती,ती श्रीमंत पेशव्यांनी केली ,म्हणजे एके काळी ते राज्य करतेच होते ना,तरी पण सद्य स्थितीत ते अतिशय साधेपणाने राहत आहेत यातच सगळे आले,खरच मोठेपणा आहे. इतिहास कधीच पुसला आणि बदलला जात नाही.
@ifubadiamyourdadanna7558
@ifubadiamyourdadanna7558 Жыл бұрын
Peshwache peshwai kaal aj ani udypan 💪💪💪✌️✌️✌️✌️
@bhagirathgadge5384
@bhagirathgadge5384 Жыл бұрын
बरिच माहिती धादांत खोटी सांगीतली आहे. परंतु वाद नको म्हणून विश्लेषण करत नाही. अन्यथा लोक लगेच जातीयवादी म्हणतील.
@narendrashirole9572
@narendrashirole9572 Жыл бұрын
छत्रपती शिवरायांचे स्वराज्यात व सेनेत सर्व सर्व जाती धर्माचे लोकांना समान अधिकार होते पेशवाईत जात पात उच निच होती ते कसे काय स्वराज टिकवू शकले नाही
@BestFriend-px8ms
@BestFriend-px8ms Жыл бұрын
कायपण
@devendrakulkarni2181
@devendrakulkarni2181 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली!! पेशव्यांच्या वंशजांना योग्य तो मान सन्मान दिला पाहिजे!!
@SurajPatil-hz6bc
@SurajPatil-hz6bc Жыл бұрын
Today's generation of Peshwa is also great.they are living simple life.otherwise some Raja maharaja are living luxury life by taking government pension and rent on land which not belong to them individually,belong to Maratha samrajya.
@dayanandban5536
@dayanandban5536 9 ай бұрын
पेशवे कुटुंबीय खूप महान आहेत, त्यांना मनापासून मानाचा मुजरा❤❤❤
@ballclay1036
@ballclay1036 Жыл бұрын
आमचे पुर्वज नोकर होते म्हणुन सांगण्यात कसला मोठेपणा स्वराज्याची वाट लावुन टाकली पेशवे आहोत सांगायची पण लाज वाटत असेल
@amitkulkarni2513
@amitkulkarni2513 7 ай бұрын
Excellent information. Proud of Peshwa achievements
@pankajingale4904
@pankajingale4904 Жыл бұрын
1818मंध्ये बाजीराव पशवे आणि त्याच्या सैनिकांचा, महार सैनिकांनी प्रभाव केला हे सांगितलं नाही तुम्ही इतिहासाचा अभ्यास कमी आहे का???
@sachinkardak
@sachinkardak Жыл бұрын
चरा चर कापले होते पेशवे 😂 पळाले होते.
@ketanpathare1249
@ketanpathare1249 6 ай бұрын
Ingrajan sobat milun ?
@rahulhatkar
@rahulhatkar 6 ай бұрын
इंग्रज होते सोबत म्हणून
@suhassajgure132
@suhassajgure132 5 ай бұрын
To dusara bajirao balis vatatimatav hot te. Te pan tumi British lokana sath tili hoti tumi lokani Desh drohi.
@tanmaykhule5074
@tanmaykhule5074 5 ай бұрын
Maharani engrajan sobat Yeun ladhale hote
@dhanwantariindia8685
@dhanwantariindia8685 Жыл бұрын
छत्रपतींचे सेवक....श्रीमंत बाजीराव पेशवे...🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा... जय भवानी जय शिवराय...🚩🚩
@manojphadke7277
@manojphadke7277 Жыл бұрын
Dhanyavaad apan ithe jatiyavad nahi anla
@vikrambarawkar9661
@vikrambarawkar9661 Жыл бұрын
Sadly The contribution of peshwas in building the maratha empire and converting it from swarajya to samrajya has been unfortunately neglected by this state of maharashtra. While the scions of our maratha king and God are enjoying the pleasures of being the descendents ,no matter even if they are drunk 24hrs a day, the sacrifice of the peshwas goes unnoticed. We have got into a culture where we abuse the Brahman for no rhyme of reason. Whereas it's the Brahman community which follows all customs , traditions and is the custodian of our literature and history, cinema , u name it. Notwithstanding, being a maratha , aaj peshwyana Ani Brahman samajala manacha mujra. Jai bhavani , jai shivaji
@kavankomer3048
@kavankomer3048 Жыл бұрын
Tumcha sarkhe Maratha je hey samaztat are only few. 99% are brahman haters.
@abhiyou0tube
@abhiyou0tube Жыл бұрын
Very good mitra. Peshwe he shivrayanchya swapnatil samrajya ubhe karu shakle ani aaj suddha tyanche vanshaj kuthech negatively limelight madhe nahit 👍🏻
@chandrakantdudhane5941
@chandrakantdudhane5941 Жыл бұрын
Kharay, peshwyanch kartutva nehmi ch najreaad kelay. Ani Brahman aslyane ajun ch
@idontcarei1
@idontcarei1 Жыл бұрын
TUJHA KAY KAM AAHE BHIMTYA ...GADDAR MAHAR HOTE TYANCHA TU AARKSHIT BHIKARI VANSHAJ @@artless.7434
@itachi12642
@itachi12642 Жыл бұрын
Kamach ase kele viranya yogya 😢😢
@Yes_you_read_that_right
@Yes_you_read_that_right Жыл бұрын
कंमेंट करणाऱ्यांना माहित आहे पेशवे मालक होते पण मान्य नाही करत 😂 तूच तूच.. टाक शिव्या आता रिप्लाय मधे!
@Yes_you_read_that_right
@Yes_you_read_that_right Жыл бұрын
@@SamanScholar झोपडीत राहून महालात राहणाऱ्या लोकांना बोलून तूच खाली होणार मित्रा 😂
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 Жыл бұрын
@@SamanScholar correct right bro 💯🌼🌼 brahaman kadhich kahi swata karat nahit dusryach aayat tyar gheun mg mothe hotat mhanje aatya pithavar reghotya odhanare na kont mandir bamdhal na kahi kel pan poojari matr he lok nantar bandhali astil mandir pan adhichi samrat ashok kali vihare ch yani mandire karun thevali ani poojari banale mg yana shivya dilya ki rag yeto fukate
@mangalthorat3398
@mangalthorat3398 4 ай бұрын
खूप सुंदर माहिती
@suniladsul4524
@suniladsul4524 Жыл бұрын
धन्यवाद सलाम पेशवाई ला
@kerronlelle2754
@kerronlelle2754 Жыл бұрын
We are very proud of our Hindu kings. 🕉
@rajshinde7709
@rajshinde7709 Жыл бұрын
ब्राह्मण विरोधी गटाराना या शनिवार वाडा बद्दल काय वाटते.?
@venkateshdeshpande9185
@venkateshdeshpande9185 Жыл бұрын
🔥
@maitreyakadkol7793
@maitreyakadkol7793 Жыл бұрын
Please also mention about the descendants of Krishna Rao (Shamsher Bahadur) who was the son of Bajirao Ballal Bhat and Mastani Chhatrasal Bundela. They live in Bhopal today
@ruchapathare292
@ruchapathare292 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pYLWgZqYmtieqJI
@kavankomer3048
@kavankomer3048 Жыл бұрын
Shamsher was killed in panipat war
@tejasmondhe
@tejasmondhe Жыл бұрын
They are living in Indore now
@vikassonwane1846
@vikassonwane1846 Жыл бұрын
Shamsher was good man he sacrifice his life in panipat 3 war
@cateyesimba
@cateyesimba 7 ай бұрын
Tyancha pan video ahe Ani donhi gharanyat salokhyache sambandh aahet. Sushil kulkarni analizer.war aahe.
@santosh48385
@santosh48385 Жыл бұрын
पेशवा हा शब्द मुघलिय फारशी शब्द
@prashantmagar6854
@prashantmagar6854 Жыл бұрын
पळकूटा बाजीराव या विषयवार विश्लेषण मिळेल का 1 एपिसोड काढावा त्या वर
@prasad8
@prasad8 Жыл бұрын
Aala andh namazi 😂😂😂😂 jatipati varun bhandan lavnara rashtrabhangi paksha cha landga 😂😂 1947 pasun govt nokri police madhe kon tya jati chi jast lok aahet re kutrya....... Kuthe pn ja paise khalya shivay kam hot nahi 😡😡😡 Satyanash kela 70 varsh
@omsonawane4679
@omsonawane4679 Жыл бұрын
*काही बिन आकली लोकांना सांगा की छत्रपती संभाजी महाराज व पेशवे यांची काहीच दुशमनी नव्हती yz साले WhatsApp Unervercity ने शिकलेले.*
@nitindeotale318
@nitindeotale318 Жыл бұрын
Nice information.. Government should Return their property to them. The royal families of Rajasthan and madhya pradesh still living a royal life and worriers of freedom fighters are at a poor stage.. it's really pity
@charulatashetye8969
@charulatashetye8969 11 ай бұрын
किती अश्चर्य आहे जे परंपरेचे वारस आहेत ते साध सरळ आयुष्य जगुन नितीमुल्य वारसा जपतात तर स्वार्थी,लोभी,सत्यैसाठी लोचट राजकारणी स्वार्थासाठी वापर करतात.😊
@jayantdeshmukh873
@jayantdeshmukh873 4 ай бұрын
Chan mahiti milali. ❤❤❤
@लतापेसोडे
@लतापेसोडे Жыл бұрын
शब्दच नाहीत नीशब्द झाले मी, कीती नशीबवान असतील तेव्हाचे लोक त्यांना तो काळ बघता आला, आता उरल्या फक्त आठवणी
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 57 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,6 МЛН
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 57 МЛН