खूप छान माहिती सांगितली दादा मंदिराची तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मानस मंदिर पाहायला मिळालं खूप छान वाटलं 👌👌🙏🙏 मंदिराच्या बाजूच्या वातावरण किती मस्त आहे
@JitendraFanadeVlogs2 ай бұрын
@@PratikshaGhatge-p1v धन्यवाद ताई, या कधी मंदिर ला दर्शन घ्यायला
@meenakashikhamkar92042 ай бұрын
मी पण गेले होते मैत्रिणींसोबत.... खूप छान मंदिरे आहेत... दिवसभर आम्ही तिथे होतो...जेवण नाष्टा पण छान आहे तिथं.... आम्हाला पण फोटो वगैरे काढायला देत नव्हते... तरी थोडे फार काढले 😊😊 मस्त 👌
@JitendraFanadeVlogs2 ай бұрын
@@meenakashikhamkar9204 ho Tai khup chan ahet mandire
@KalpanaLifeVlogs2 ай бұрын
खूब chan दादा सब केली दादा 🎉🎉🎉🎉❤❤❤🙏🚩
@JitendraFanadeVlogs2 ай бұрын
@@KalpanaLifeVlogs thank you 🙏🥰
@Walmik_Mahajan_65042 ай бұрын
❤❤
@JitendraFanadeVlogs2 ай бұрын
❤️❤️
@kkv15082 ай бұрын
छान ब्लॉग आह माझी सुद्धा जाण्याची इच्छा आहे
@JitendraFanadeVlogs2 ай бұрын
धन्यवाद दादा, नक्कीच भेट द्या मंदिराला
@Ramesh-21312 ай бұрын
आम्ही तूझ्या व्हिडीओ ची नेहमी वाट बघत असतो जितु ❤👍
@JitendraFanadeVlogs2 ай бұрын
धन्यवाद bandu 🙏
@kokani_balya2 ай бұрын
Subscribed Sir ❤❤❤
@JitendraFanadeVlogs2 ай бұрын
@@kokani_balya धन्यवाद दादा , मी पण करतो subscribe ya chanel varun