निरुपमा भावे यांच्याप्रमाणे आपण सर्वजण देखील आपल्या स्वप्नांना पंख देऊ शकता, तर आजच डाउनलोड करा Josh Skills app -joshskills.app.link/qDDOWMUJCpb
@sangitaambole90592 жыл бұрын
.
@sushilanaik38042 жыл бұрын
p
@pallavinaik36312 жыл бұрын
@@sangitaambole9059 0MKम
@deepalihule73352 жыл бұрын
खूप छान vdio आहे
@nayanapatil60532 жыл бұрын
काय जबरदस्त एनर्जी आहात हो मॅडम तूम्ही 🙏👍
@deepikabajpai29432 жыл бұрын
किती सहज सांगतात सर्व. आम्ही कधी स्वत:वर इतकं प्रेम करु!!.. ताईंना भरभरून शुभेच्छा , संपूर्ण जीवन शिकण्यासारखेच आहे.मनस्वी नमन.
@archanabhosale23824 жыл бұрын
तरुणांनाही लाजवेल असा सळसळता उत्साह व जिद्द यांचा अप्रतिम संगम आहे तुमच्यात ताई
@rohininatu54652 жыл бұрын
Great 🙏🙏
@swatirailkar91932 жыл бұрын
Great .No word to express
@akkaayyar5562 жыл бұрын
अतीशय प्रेरणा देणारा आपला अनूभव आहे.जय श्रीराम.👌👏
@rohinithombare90102 жыл бұрын
Main
@rekhagokhale83282 жыл бұрын
अप्रतिम खूपच धडाडीची महिला आहेत
@mahendrakhavanekar47434 жыл бұрын
खूप छान, तुमचा पराक्रम तुम्ही इतक्या सहज सांगितलाय कि माझ्या छातीत धडकी भरली. नमस्कार तुमच्या उत्साहाला आणि शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी.
@pallavi41594 жыл бұрын
खूपच प्रेरणादायी 👍 भावे मैडमनी आपला अतुलनीय पराक्रम पण किती सहज, साध्या-सरळ भाषेत कथन केलाय 👌 ऐकून खूप एनेर्जेटीक वाटलं! पुढील वाटचालीसाठी मैडमना खूप शुभेच्छा 😊🙏
@vidyadandekar9874 жыл бұрын
धन्य आहात तुम्ही ताई, तुमच्या जिद्दीला आणि आवडीला साष्टांग दंडवत
त्रिवार वंदन! किती मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर तुम्ही यशाची शिखरे पादाक्रांत केलीत.. खूप अभिमान आणि कौतुकास्पद आहे तुमचे आयुष्य!
@dpoojaadhau53952 жыл бұрын
आम्ही तरुण असुन, म्हातारपण आल्या सारखे वागतो. आजकाल सगळ्याना instant हव आहे ..पण तुमच वय आणि जिद्द पाहून , मला खूप खूप मोठी प्रेरणा मिळाली. सलाम तुमच्या साहसी व्यक्तीमहत्वाला..🙏🙏💐💐💐💐
@snehalphadke84526 жыл бұрын
अप्रतिम !! भावे मॅम तुमची गोष्ट खरोखरच प्रेरणादायी आहे. पुनः पुन्हा ऐकून प्रेरणा घेण्यासारखी क्लिप...
@JoshTalksMarathi6 жыл бұрын
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.
@deepalidatar14952 жыл бұрын
खरोखरच कौतुकास्पद आहे. इतक्या वयाला हा उत्साह ! प्रत्येकाने त्यांचा आदर्श ठेवला पाहिजे.
@shubhangikadganche76654 жыл бұрын
अहो एव्हरेस्ट एवढा तुमचा पराक्रम आणि किती सहजपणे ते सांगताय तुम्ही! धन्य आहात👏👏👏👏👏🙏🙏🙏
@vrushalijagtap15552 жыл бұрын
खूपच भारी, आपला आदर्श घेण्यासारखा आहे नाहीतर मी ५७ वर्षाची स्वत: ला म्हातारी समजुन वागते, जपते😄
@smitagogarkar36164 жыл бұрын
जिद्द आणि चिकाटी तुमच्यात खूप आहे त्यामुळे तुम्ही हे टप्पे पार करू शकलात वयाची देखील मर्यादा नाही तुमच्या या कार्याला माझा सलाम
@vaishaliratanparkhi51414 жыл бұрын
जिद आणि चिकाटी ला सलाम
@madhurilodaya3114 жыл бұрын
,
@anuradhamuley62784 жыл бұрын
Khupach sundar salam Mamla
@nandajadhav24894 жыл бұрын
@@madhurilodaya311 m
@jaganhiwarkar72224 жыл бұрын
मी army मध्ये होतो त्यामुळे लेह ते थॉइस बऱ्याच वेळा आमच्या आर्मी वाहनाने प्रवास केला बाराही महिने बर्फ आणि थंडी तरीही तुम्ही या वयात खरदूगला टॉप वर सायकली ने प्रवास केला खरच तुमच्या जिद्दीला सलाम
@aparnaketkar83322 жыл бұрын
भावे ताई तूमच्या बहादुर पणाला व जिद्दीला सलाम तूमच्या कर्तुत्वाने सर्वांना खूप प्रोत्साहन व उत्साह मिळतो
@maheshpoipkar74044 жыл бұрын
मॅडम मनःपुर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा
@vilasghadi80064 жыл бұрын
केवळ अद्भुत. ताई म्हणजे प्रचंड स्फुरती स्थान आहेत. आजच्या काळात मोबाईल मध्ये गुंग असलेल्या तरूणाईने आणि इतर जनतेनेही असा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून जगावं. त्रिवार मानाचा मुजरा.
@bkkalpana13014 жыл бұрын
किती उत्साही☺️👌 तुम्हाला पाहून मला लाज वाटली माझी आता मी पण नक्की च चालायला तरी लागेल😊 👍
@umakabadi72302 жыл бұрын
किती आत्मविश्वास आहे ताई तुमच्यात आणि त्यामुळेच हे सर्व तुम्ही पार पाडलं. वय हे नुसतं मोजयला असत खरा उत्साह आपल्यात असेल आणि आत्मविश्वास असेल तर दुनिया मुठीमे आणू शकतो. तुंहाला हॅट्स ऑफ तुमचे हे पराक्रम पाहून आता मी पण सायकल चालवाला लागेल. मला येते pn कित्येक वर्ष हात लावला नाही. चला तर सगळ्यां महिलांनी प्रयत्नाला लागा 👍👍माणूस काहीही करू शकतो तुमचे खूप अभिनंदन नी कौतुक करावे तितके कमी आहे 🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@alkadeshpande66286 жыл бұрын
धन्य!किती सहज सांगितलत डोंगराएवढा पराक्रम!सगळच मनमोहक!खुपच प्रेरणादायी!
@JoshTalksMarathi6 жыл бұрын
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.
@shubhangipurohit89264 жыл бұрын
माताजी साष्टांग नमस्कार. तुमच्या सहज सुंदर अनुभव कथन खूप प्रेरणा देवून गेले. तुम्ही हे जे सर्व केलेत ते सामान्य नाही.
@nageshkotanur18274 жыл бұрын
Salam your are like a solder 🙏
@arunshinde93984 жыл бұрын
ग्रेट
@meenalhursale70654 жыл бұрын
Mam superb really we are inspired to start the cycling club by listening your talk 🙏. Can I hv your contact mam ....I am lecturer in college 🙏
@pushapadahikar47412 жыл бұрын
व्हिडिओ फारच हृदयस्पर्शी व भारदस्त होता.तुमची इच्छा व हिम्मत खूपचं कौतुकास्पद आहे. खूप खूप अभिनदन व धन्यवाद
@vishakhamanjrekar32704 жыл бұрын
Proud of you ma'am..... You might not remember me but you have taught me during my M. Sc.in Pune University (1996-1998)batch...... That time also you were always energetic..... May God bless you with healthy life ahead ma'am.....
@pritib5742 жыл бұрын
खूप खूप अभिमान वाटतो ताई तुमचा.काय म्हणावं तुमच्या उत्साहाला जिद्दीला आत्मविश्वासाला.मनापासून सलाम.काहीतरी शिकण्यासारखं आहे तुमच्याकडून . अशा गोष्टींपर्यंत मीडिया पोहोचत नाही छान व्हिडिओ
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.
@meghana22104 жыл бұрын
ताई या व्हिडिओतून खूप शिकायला मिळाले.निर्धार करणे तो तडीस नेण्यासाठी जिद्द बाळगून रहाणे,व प्रचंड सहनशक्ती ठेवून घेतले व्रत पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करणे.ग्रेट ताई.
@kavitaaptemastarecipe33724 жыл бұрын
शब्दच नाहीत..... तुम्ही ग्रेट आहात🙏🌹🍫
@snehaladsawangikar15292 жыл бұрын
खरंच खूपच प्रेरणादायी व्यक्तीमत्व.मनी जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस कुठलंही ध्येय पार करु शकतो याची प्रचिती आली व्हिडिओ बघून.
@shakuntalajadhav95834 жыл бұрын
खूप छान मॅडम, साक्षात् दंडवत तुम्हाला तुम्हाला ऐकून मी खूप inspire zhale aahe,mala pan cycle चालवायला आवडते.🙏🙏🙏🙏🙏🙏
@ajitdubal77234 жыл бұрын
h
@rampande48662 жыл бұрын
खूपच उत्तम असा निरुपमाताईंचा अनुभव, वाखण्याजोगा व तरुणपिढीला मार्गदर्शक असा, आपले करावं तेवढे कवतुक थोडे.🙏
@vcj19914 жыл бұрын
Very creditable! Especially appreciated as Nirupama tai has done rock climbing, rappelling in the times when not many ladies (why even gents) had done these adventure activities! We remember Page as one of the idols, when we did mountaineering activities. Sushma Katti is another such person, who became a beloved friend later.
@dilipkale17642 жыл бұрын
Good Tai 👌👌👍God bless you
@devidasshirude53732 жыл бұрын
खरोखरच तरुणाला लाजवेल अशी आपली मेहनत आणि हिंमत आहे ताई, धन्यवाद आपल्या कर्तृत्वाला
@manishkulkarni96104 жыл бұрын
🙏🙏👌👌👍👍ग्रेट अहात ताईपुढचया वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@pratibhathatte99234 жыл бұрын
कमाल आहात तुम्ही मॅडम, अफाट ऊर्जा आहे.
@akhidolle43854 жыл бұрын
Manus kahi karajcha mantanantar to Chandra war hi cycalwar Jau shakto great madui
@ashwinidixit66434 жыл бұрын
आमची जिद्द वाढण्यासाठी आपले अनुभव नक्कीच मदत करतील
@pratibhabirajdar11784 жыл бұрын
Great ahat madam abhinandan
@pratibhabirajdar11784 жыл бұрын
Great ahet madam tumhi abhinandan
@shwetascreativeworld6344 жыл бұрын
Kitti mast ahet ya.... Jindagi se bharpur..... Jagna shikava tar hyanchya kadun... 👏👏👏👏👏👏
@madhavparanjpe83304 жыл бұрын
GREAT I AM 77 USING WALKER FOR LAST 5 YEARS, I HAVE DECIDED TO WALK WITHOUT WALKER I AM CONFIDENT I WILL ACHIEVE GOAL. THANKS TO MRS JOSHI FOR HER LECTURE WITH FULL OF INSPIRATION. THANKS.
@rekhamayekar87304 жыл бұрын
निरुपमाताई तुम्ही धन्य आहात, तुम्हाला साष्टांग नमस्कार.
@preranahajare28632 жыл бұрын
खूप छान ताई
@poonampharate6232 жыл бұрын
कुंदा,तू आहेसच असामान्य.तुला खूप शुभेच्छा . तुझ्या स्वानुभवातून खूप जणांना निश्चितच स्फुर्ती मिळेल.
@Maithilicoaching6 жыл бұрын
I love cycling too..I have travelled almost all over India..recently completed my 2000km long cycle tour in Europe along with my husband independently ( no group or travel company) Just the difference is I travel for people, to know their culture and customs..its my way of learning about life..cycling is just a tool ..as I slow down and bump into incredible people in the world.. I want to keep cycling life long just like you..
@jenniferanthony76082 жыл бұрын
Very nice mam
@rajendrabuwa6685 Жыл бұрын
हॅट्स ऑफ यू निरूपमा मॅडम. ऐन सत्तरीत पुणे ते कन्याकुमारी सायकलने प्रवास ! मानलं बुवा तुम्हांला 👏👏👏👏👏🙏🏼🙏🏼🙏🏼 तुमच्याकडून प्रेरणा घेण्याचं बळ मिळालं. आणि वयाच्या चोपण्ण्याव्या वर्षांपासून सायकलिंगला सुरुवात केली. सोळा वर्षातील तुमचा सायकलवरील प्रवास नुसता कौतुकास्पदच नव्हे तर आजच्या काळातील कुरकुर करणाऱ्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरावा. मी कित्येकांना पाहिलेलं आहे की ज्यांना दिवसभरात साधा व्यायाम करण्याचा देखील कंटाळा असतो.
@SwapnilPhulse6 жыл бұрын
She was my professor for one of the toughest subjects(M3) while I was pursuing engineering from COEP. A genuinely sweet, caring & super energetic lady. Faar talamaline shilvaaychya.Glad to see her after 6 years on such a grand avenue!
@JoshTalksMarathi6 жыл бұрын
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.
@balasahebjagtap71914 жыл бұрын
@@JoshTalksMarathi by
@sugandhanawar21672 жыл бұрын
I am ५३ years old l am surprised listen to her
@vikaschoudhari29554 жыл бұрын
किती छान सांगता तुम्ही, स्पष्ट आणि मूदेसूद तूमचे प्रवास वर्णन ऐकत राहावेसे वाटते, पूढील उपक्रमास शुभेच्छा
@ashwinighatpande3984 жыл бұрын
Very very inspiring ! Great achiever! Hats off to you mam!
@kundlikandre734 жыл бұрын
ताई, तुम्ही खुप ग्रेट आहात. तुमचं सातत्य आणि धडपड, जिद्द चिकाटी आणि अनुभव अविस्मरणीय आहे
@rajeshreechavan25342 жыл бұрын
बापरे बाप काय हे धाडस.तुम्हाला सलाम.
@ruchakulkarni28944 жыл бұрын
Salute to your confidence ☺️mam...your so great seriously your so fabulous...small child and we young generation are also inspired by you...😉your inspiration for all of us...
@vidyavichare80932 жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ आहे...एक महान कर्तृत्व फार उशीरा कळलं....भावे मॅडमचे कर्तृत्व खूप प्रेरित करणारे आहे.
You are great Tai, you will inspired young Generations as well as me just young person, 63,age is number. Wishing you a many more successful missions.
@pushpakolhe90904 жыл бұрын
खूपखूप प्रेरणादायी ..सकारात्मक जीवनऊर्जा मिळाली. साक्षात् दंडवत मॕडम !
@shashikalakarandikar60384 жыл бұрын
खूपखूप प्रेरणा देणारे आहे.अशाच फीटरहा.
@wandu19614 жыл бұрын
Amazing. What a spirit. Age is just a number in case of Nirupamaji
@anantkulkarni10642 жыл бұрын
अतिशय कमाल,आत्मविश्वास साहस यांचा सुरेख संगम, दृढ़ निश्चय
@adityawalunj4 жыл бұрын
What a powerful woman, your stories can set a good example for the youth and adults too. What’s the next adventure Bhave mam? 😊
@mangaljadhav68572 жыл бұрын
Kupach chan
@anitahase44072 жыл бұрын
खूप खूप powerful
@dayanandchikhalkar43952 жыл бұрын
Hyala jeevan aise nam! Kai kai udyog kelet ho tai tumhi. Hats off! I m 63 and got now new energy from Bhavetai.
@jayshreewaingankar32044 жыл бұрын
Khup chhan vatale aikun. Ashya vyaktin kadun aaplyala inspiration milte, hech aple bhagyach samjave. Tya ajun hi cycling madhe youngsters la harau saktat. 🙏🙏🙏
@ShahidShaikh-tp9bc2 жыл бұрын
धन्य..झाले असे एकामागून एक शिखरे तुम्ही सर केलीत. एक आदर्श घालून दिला. चूल आणि मूल ह्या पलीकडे एक उत्तुंग विश्व आहे. स्त्रियांसाठी छान उदाहरण आहे. सलाम तुमच्या जिद्दीला.... 🙏🙏🙏
@realmadridsupporter26634 жыл бұрын
Thankyou for inspiring me . youre an inspiration for entire generation
@nandinikulkarni78182 жыл бұрын
काय प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे! धन्य आहे तुम्ही निरुपमा ताई नमस्कार
@pramodpawar32794 жыл бұрын
Really motivativ to young generation and senior citizens also.
@bapatvaijayanti78712 жыл бұрын
फारच प्रेरणादायी आहे, ह्या अनुभवामुळे मला जिद्द निर्माण झाली.धन्यवाद!
@prashantkulkarni23244 жыл бұрын
The great person and greatest determination and willpower !!! Hats off to her !!! 🙏🙏🙏
@ashamasurkar42362 жыл бұрын
😊
@anjalichiplunkar85234 жыл бұрын
खूपच छान अनुभव सांगितलेत। सगळं थक्क करणारं आहे। तुमची जिद्द आणि पराक्रमाला सलाम👍
@anilkhare78486 жыл бұрын
She is a rockstar
@JoshTalksMarathi6 жыл бұрын
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.
@shrirangtambe43604 жыл бұрын
Aptly said.... Ek avaliya.
@seemabahutule92724 жыл бұрын
तुमच्या उत्साहाला आणि जिद्दीला तोड नाही. Hats of U.
@BhagyashreeKDesai4 жыл бұрын
Amazing person.. Hats off 🌹
@diwakarjoshi28452 жыл бұрын
जबरदस्त performance आणि सुंदर व्याख्यान. सुदैवाने प्रत्यक्ष मॅडम च्या च मुखातून बऱ्याच गोष्टी त्यांच्याच घरी ऐकण्याचा योग आला आहे.......तेही त्यांच्याच हातचे जांभूळ आईस्क्रीम खात खात !! जोशी, AISSMS College of Engineering.
@shamalakavadi10264 жыл бұрын
सुशांत च्या आत्महत्या चे व्हिडिओच्या पार्श्वभूमी वर दिलासादायक 👍👏👌
खूप च सुंदर stymina आहे सगळ वर्णन ऐकून फारच छान वाटले
@santoshghuge18454 жыл бұрын
खरंच यार त्याच्या आठवणीने सारखं मन उदास होत होत. ह्या व्हिडिओ ने जरा काही मनात ले विचार बाजूला सारले
@pratibhaacharekar35314 жыл бұрын
Khupach chan 70 vya varshi ya yavtha karu shakatat ha vicharahi aamhi karu shakat nahi kiti lagirvani goshat aahe.🙏🙏🙏
@jagrutiraul88794 жыл бұрын
खूप छान
@ashalatabote36154 жыл бұрын
खूपच छान मॅडम तुम्हाला माझा नमस्कार मी खूप वेळा ऐकलं होतं की या वयात मी पोहायला शिकले मी हे केले आणि ते केलं पण हा इतका थरारक आत्मविश्वास मी पहिल्यांदाच पाहिला खरंच मॅडम मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🍫🍫
@beautifulmemorieswithdrdeepti2 жыл бұрын
I love cycling too❤ very nice story mam.proud of you mam..keep going.. nothing can stop you it's your own mindset and will power.
@amrutamotiwale63062 жыл бұрын
खूपच सुंदर । अतिशय प्रेरणादायी । त्रिवार दंडवत । जगावं कसं तर असं । याला जीवन ऐसे नांव । एखाद्या लेखकाला मालिका किंवा चित्रपटासाठी वास्तववादी घटना । शीर्षक हेच याला जीवन ऐसे नांव । या मँडमना माझंही आयुष्य मिळू दे, त्याना खूप खूप शुभेच्छा ।
@bhagyeshbahirat40516 жыл бұрын
Very nice ..👌👌 Mam you r very energetic & Spontaneous..!!🙏🙏 तुम्ही काहीही करू शकाल..👍👍👍
@JoshTalksMarathi6 жыл бұрын
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.
@vishnubhor73464 жыл бұрын
फारच छान तुमच्या धाड़साला आणि पराक्रमा ला सासटा'ग नमस्कार आयुष्यमान व्हा नेहमीच यशस्वी व्हा
@Ashok-cl6eu2 жыл бұрын
निरुपमा ताई आपले फार कौतुक. आपल्याला साष्टांग दंडवत. खूप खूप शुभेच्छा !!
@tejaswi1596 жыл бұрын
Hya video la 70 like buttons asayala have hote :D I have never seen such an inspiring talk ... What a tremendous persistence and hard work... Wow Super Mam.. shatash pranam...
@JoshTalksMarathi6 жыл бұрын
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.
@prachigangal82092 жыл бұрын
भलतेच साहस ते सुद्धा या वयात धन्य आहे ताईंची
@janhaviabhyankar64916 жыл бұрын
PROUD PROUD PROUD OF MY STELLAR MAMI
@nilimapawar4078 Жыл бұрын
आपल्याकडे नट न्ट्याना उगाच डोक्यावर घेतात.खरे आदर्श आणि प्रेरणा देणारी माणसं ही आहेत. खुप प्रेरणादायी आहे.
@sharavatioak33334 жыл бұрын
She's an amazing lady.
@ramdasbabar39842 жыл бұрын
मॅडम ,आपल्या जिद्दीला, विचारांना शतशः साष्टांग नमन. आपल्याकडून आम्ही निश्चितच प्रेरणा घेऊ.
@gaurinawathe68564 жыл бұрын
Mindblowing!
@kalpanamalegaonkar72032 жыл бұрын
खूपच आश्चर्यकारक आणि विचार करायला लावणारा वाटला. नीलिमाताईंना मनापासून नमस्कार. असेआणखी कार्यक्रम त्यांच्याकडून होवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना
@arunlondhe91685 жыл бұрын
Hats off to you mam! I have always seen you cycling on Prabhat Road, Pashan Road. But never knew about your achievements! Pune to Kanyakumari on cycle is on my bucket list too. Will surely plan it now!
@varshapatwardhan48012 жыл бұрын
O my God.very inspired Anupama Tai
@anjubarve85512 жыл бұрын
ताई तुम्हाला मनःपूर्वक नमस्कार आणि अभिनंदन. तुम्ही सर्वांसाठी प्रेरणा आहात.
@kadambari19764 жыл бұрын
५ डिसेंबर हा संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम चा दिवस होता त्या दिवशी आम्ही तिथे होतो
@madhurithombre7974 жыл бұрын
प्रेरणादाई यालाच म्हणतात धन्य
@manishakalkar12372 жыл бұрын
अतिशय सुंदर. खरचं आहे. प्रत्येकाने तुमच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे
@Maithilicoaching6 жыл бұрын
So inspiring..
@JoshTalksMarathi6 жыл бұрын
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.
@jyotisaley69992 жыл бұрын
खुपचं छान!आपला आदर्श तरूणांना तर घेण्यासारखा आहे पण आम्हाला ही तुमचं पासुन आम्ही पण उत्साहित होऊन.तुमच्या उत्साहाला शतशः नमन ताई!💐✌️👏👏👏🙏🙏
@spmj14 жыл бұрын
ऐकून धन्य झाले तुमच्या ठणठणीत तब्येतीच रहस्य काय ते ऐकायची ईच्छा आहे
@shirkantdigrajkar66864 жыл бұрын
आ पल्या जिद्दीला शतशः नमन
@cbn22624 жыл бұрын
Tyanchi exercise....
@shrirangtambe43604 жыл бұрын
Evdha video baghitla tari hi shanka? Most of the video is about her extra-ordinary physical activity, endurance and persistence. That's all the secret to great health is.
@savitachavan35154 жыл бұрын
खरच हॅट्स ऑफ टू यू. तुमची जिद्द व चिकाटी आजकालच्या तरुणांमध्ये यायला हवी
@vijumagar25644 жыл бұрын
OMG! What a spirited beautiful soul. Highly inspiring. Understanding one's own capacity (Swadhyaya) n going after one's passion with tenacity, one pointedness, zest n forebarence (Tapa) Constantly putting faith in higher reality (Sharanagathi, Ishwara Pranidgana) Madam has made the most of her intellect n opportunity. Dont know if I will ever get to see her but she has definitely inspired me to do my best in life. Namasthe.Vijaya. Magar
@mayaawari44923 жыл бұрын
Great mam very impressive🙏🙏
@padmajagogate44892 жыл бұрын
खरच, कमाल आहे, खूप शिकण्यासारख आहे.. खूप कौतुकास्पद.. शब्दच कमी पडतात...धन्य!!👍👍
@ashishathani53026 жыл бұрын
Just amazing, speechless...awe struck. Would definately some day love to pedal with you. You are a legend
@JoshTalksMarathi6 жыл бұрын
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.
@MrRajkumarpawar4 жыл бұрын
प्रेरणादायी !!
@nishagavande29704 жыл бұрын
खरंच नमस्कार. या वयातही जिद्द असेल तर तुम्हांला जसे हवे तसे जगु शकता.माझं वय झालं हे विसरून एव्हर ग्रीन रहा. खुप च छान. 😁😁
@hansmalalautre18162 жыл бұрын
अप्रतिम उत्साह जे तरुण पिढी करू नाही शकलाते तुम्ही केलेत शिकणयाजोगे आहे धन्यवाद ताई
@avinashpawar48484 жыл бұрын
माझा आजोबांनी पण खुप कष्ट केले आहेत व त्यांची कहानी सुद्दा खुप मार्गदर्शक आहे़ म्हणुन मला असे वाटते की तुम्ही त्यांची मुलाखत घ्यावी
@anjalipatil80104 жыл бұрын
ग्रेट आहात तुम्ही तुमच्या साहासाला आमचा सलम एवढ करून किती सहज रित्या सांगितल मरगळल्या जिवाला एकदम तरतरी आली मावशी तुमच्या पुढली वाटचालीला आमच्याकडून खूप खूप शुभेळा
@ranjanamaske28953 ай бұрын
खूप प्रेरणादायी व प्रचंड उत्साही व्यक्तीमत्व.
@pushpaborade6854 жыл бұрын
Jabardast. Ashich jiddh saglyani tumchya kadun ghetli pahije ani sunder jivan jagle pahije. Age matter nahi karat fakt pudhe jaat raha. Great Salute to this young women 👍👌🏻👌🏻👌🏻😊
@grishmabalugade97184 жыл бұрын
म्याडम नमस्कार अभिनंदन खुपच प्रेरणादायी पुढील आयुष्यासाठी व आरोग्यासाठी शुभेच्छा
@sandhyakulkarni75404 жыл бұрын
धन्य धन्य झाले ऐकून असे झाले.🙏🙏🙏
@mangalthorat33984 жыл бұрын
धन्य आहात ताई तुम्ही , तुमच्या आवडीला आणि जिद्दीला सलाम
@sunitaadkar17284 жыл бұрын
अगदी खरं सांगायचं तर तुमचं नाव बघून मी बघायला लागले कारण मी पण मूळ निरुपमा फार कमी आढळणार नाव!पुण्यालाच mes मधून बीकॉम झाले मग 30 वर्ष sbi मध्ये नोकरी केली आपल्यात एकच साम्य म्हणजे अभ्यासातली प्रगती बाकीतुमच्या कर्तुत्वाला शतशः प्रणाम त्यासाठी लागणारे शारीरिक क्षमता एवढी माझ्याकडे नाही मीही आता सत्तरीत आहे तुमचे सर्व पराक्रम बघून खूपच कौतुक वाटले मनपूर्वक अभिनंदन
@sulochanabhalke11102 жыл бұрын
तुमच्या हिम्मतीला धन्यवाद देते ताई तुमचं सर्व विडीओ बघून खुश झालो आमाला पण जगनेची आशा लागली
@dilipdeshpande89334 жыл бұрын
धन्य आहात मॅडम. खूपच सहसापूर्न आयुष्य जगलात. खूप खूप शुभेच्छा.