पूर्ण भाषणात मराठी ही ज्ञान भाषा झाली पाहिजे हे वाक्य खूप सुंदर होतं...
@kshitijakulkarni82924 жыл бұрын
खरंय!
@1110130453 жыл бұрын
अशी वाक्य फक्त ऐकायला चांगली वाटतात. हे दुर्दैव.
@ravindrapawara5741 Жыл бұрын
@@111013045 हे सत्यवचन आहे.
@rajendrakulkarni55549 ай бұрын
भारताचा खरा " कोहिनूर "....आपली सर्व पुस्तके माझ्याकडे आहेत....प्रत्येक पुस्तक 10 वेळा वाचले आहे.. आपण नाशिक मधे वाघ काॅलेज आला त्यावेळी आपल्या पुस्तकांची ओळख करून देण्याची संधी मला मिळाली तसेच आपल्या हस्ते माझा सत्कार झाला. तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. आपली भाषणे 40 ते50 वेळा ऐकली आहेत.
@pratikdoke37855 жыл бұрын
4 वर्षा पूर्वी अच्युत सर सोलापूर मध्ये अत्यंत सध्या वेशात चालत फिरत असताना माझी नजर त्यांच्याकडे गेली आणि मग त्यांना जाऊन भेटलो. त्यांना आश्चर्य वाटलं की ते 2 महिने झाले रोज फिरत होते तेंव्हा त्यांना सोलापुरातील एकही व्यक्तीने ओळखलं नाही . परंतु मी त्यांना ओळखलं . अगदी 30 मिनिटे सर माझ्याशी उभे राहून बोलले , त्यांनी माझ्याबद्दल माहिती विचारली आणि मी त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. खूप छान अनुभव होता . ग्रेट भेट !!!
@suniljokare99584 жыл бұрын
great me pan solapurcha ahe.sirancha ghar kuta hota. sir nehmi yetat ka?
@peacefulmusic25164 жыл бұрын
Pratik u r too lucky
@pratikbachhav61054 жыл бұрын
U r lucky
@unknownguy2794 жыл бұрын
माझा ही सेम अनुभव ...!! पण मी अपरिहार्य कारणामुळे माझं नाव इथे सांगू शकत नाही ...!! ....अत्यंत कमाल व्यक्ति ....आणि पाय जमिनीवर....!!!
@arunpawar25664 жыл бұрын
i also same experiance at solapur rly stn.amazing man
@ganeshshivajipawar59446 жыл бұрын
एक भन्नाट माणूस ज्यांच्या पुस्तकामुळे माझ्या आयुष्याला नवीन वाट सापडली.... मस्त खूप आभार तुमचे🙏🙏
@Rutujasghadi5 жыл бұрын
Nav kay tya pustakach?
@rajendrabandal79555 жыл бұрын
Board Room ?
@rushikeshg25935 жыл бұрын
Rutuja Ghadi किमयागार अणि मनात he din pustaka vach Ani economics maddhe interest asel tar अर्थात he wach
@guru44595 жыл бұрын
मस्त
@Akhappy0074 жыл бұрын
@@Rutujasghadi musafir..tyanche आत्मचरित्र aahe
@SanjayPatil-cp6li5 жыл бұрын
अच्युत सर आपली बरीच पुस्तके वाचली , माझी एक विनंती आहे आपण आपली सर्व पुस्तके भारताच्या सर्व भाषेत प्रकाशित करावीत. त्यामुळे ज्ञानाचा प्रसार व प्रचार होईल जेणेकरून तरुण पिढीला प्रेरणा मिळेल.
@bhuminagvekar2845 Жыл бұрын
He literally explained the whole chapter written by him which is present in 12th SSC textbook. Very happy to listen the whole journey of "voyaging towards excellence" by himself
@jaaichavan6823 жыл бұрын
खुप प्रामाणिकपणे स्वतः बद्दल बोलता काही खोटं बोलत नाही ढोंगी लोकां सारखं म्हणून you are simply great.
@shrimangeshchavan5082 жыл бұрын
Khr ahe. great manus.
@vaibhavmodhave4769 Жыл бұрын
याच विचार सरणीमुळे मराठी माणूस मागे राहतो. एवढी कॅपॅसिटी असताना पैसा न कमावणे हा अपराध आहे. लोक फक्त टाटा अंबानी यांना ओळखतात पण या व्यक्तीची हुशारी क्षमता अप्रतिम.
@ashwin49775 жыл бұрын
अतीशय उत्तम विचार: मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे. सार ज्ञान हे इंग्लिश मध्ये आहे म्हणून ही सेवा फार मौलाची आहे. जास्तीत जास्त पुस्तके लिहावी अशीच अपेक्षा आहे. ईश्वराकडे आपणांस दीर्घायुष्य मिळो हीच प्रार्थना.
@AmolShinde-nu7dk5 жыл бұрын
Swami vivekanand said We need 100 great people to transform india ,proudly Achuat Godbole is definitely one of them.
@meenusalunkhe82855 жыл бұрын
Yes definitely
@shrinks19455 жыл бұрын
Yes
@RJ-xe7sm3 жыл бұрын
Definitely
@satishhajare22605 жыл бұрын
शेवटची ओळ---मराठीमध्ये ज्ञानाची चळवळ निर्माण करायची आहे 👍👍👍👌👌👌जबरदस्त
@mahen........6 жыл бұрын
जगणं, जगवणं आणि जागवणं हें तुमच्या साहित्यातून मिळते सर . एक प्रेरणादायी माणूस गोडबोले सर
अच्युत गोडबोले ,एक भन्नाट माणूस.खरंच एक माणूस आपल्या आयुष्यात किती वेगवेगळ्या गोष्टीत प्रावीण्य मिळवू शकतो व कुठेही त्याचं अवडंबर न माजविता व पूर्णपणे जमिनीवर राहून. खरोखरच आश्चर्यकारक व अनुकरणीय.
@riteshsawant59635 жыл бұрын
एकंदरीत पैश्याला मान न देता विषयांच्या रासिकतेला आणि मनाच्या एकण्याला जो काही मान दिलात, अस एक सुंदर उदाहरण आहे तुम्ही सर .. खुप छान ...एक आधार मिळतो तुमची कहाणी ऐकून
@kashinathshinde7866 жыл бұрын
जोशमराठी धन्यवाद !! आज पहिल्यांदा मी आपले चॅनेल पाहिले आणि सगळे विडिओ पाहत सुटलो.. अप्रतिम कार्य .. परत एकदा धन्यवाद
@JoshTalksMarathi6 жыл бұрын
Kashinath Shinde आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...हा व्हिडीओ आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.
@kiranphadke44946 жыл бұрын
खरं आहे काशीनाथजी, माझं ही असंच झालंय. खूप छान आणि प्रेरणा देणारी व्हिडिओ आहेत. खूप खूप आभार josh टोक्स ची.
@medhajoshi43734 жыл бұрын
अप्रतिम..स्फुर्तिदायक...केवळ स्पीचलेस.... शुन्य यापासून यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये सतत जिज्ञासा जागृत ठेवून ज्ञानाची नवनवीन क्षेत्रे कशी शोधायची आणि त्यात पारंगत कसं व्हावं यांचे ज्वलंत उदाहरण म्हणजे गोडबोले सर......
@deepakbhargude43035 жыл бұрын
खतरनाक! बाप! सरांचा प्रवास किती रंजक आहे. मी सुद्धा एम. बी. ए. च्या आधी त्यांच 'अर्थात' वाचल आणि त्यामधून मला अर्थशास्त्र अवगत झालं. Video खूप प्रेरणादायी आणि मार्गदर्शन आहे. धन्यवाद.
@vijaygaikwad84485 жыл бұрын
अच्युत गोडबोले सर तुम्ही आमच्या परियंत पोचलात तुम्हाला ऐकुन जोश निर्माण होत आहे आणि जोश टीमचे धन्यवाद
@dhananjaydeshmukh84662 жыл бұрын
कालच माटुंगा येथे नेटभेट च्या माध्यमातून सरांना प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला.गोडबोले सरांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पाहिला आणि त्यांच्याबद्दल अधिक आदर निर्माण झाला.अतिशय सुंदर,प्रेरणादायी माहीती पट आहे.खुप खुप धन्यवाद
@aasifakhan8612 жыл бұрын
In Maharashtra State Board's 12th English book, there is a lesson VOYAGING TOWARDS EXCELLENCE written by him . I'm happy to listen same story in his own words 👍.
@shwetamithari6730 Жыл бұрын
Yaa its lile the live narration of the lession
@cherryblossom-qs8zk Жыл бұрын
Yeah its based on iit and tyacha passage suddha ala hota ya vrhi paper mdhe
@Ps_10_10 Жыл бұрын
also it did came in board exam this year
@sarthakatkare2142 Жыл бұрын
Yes
@SahilThakare-cp6pj Жыл бұрын
Same
@akhileshdahake6 жыл бұрын
मुसाफिर मुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली! अच्युत गोडबोले सर तुमच्या लिखाणातून खूप प्रेरणा मिळते.. धन्यवाद!
@SahilThakare-cp6pj Жыл бұрын
I am in 12 th mi vachu ka
@dipeshzagade3619 ай бұрын
@@SahilThakare-cp6pjnkki vach
@anamikakhairnar92455 жыл бұрын
....my Mentor for life Sir Achyut Godbole ....have read Data communications and Networks book more than 5 times ..it is very lucid and meticulous... proud Maharashtrians...:)
@gajananjoshi11464 жыл бұрын
अच्युत जी , तुमचा प्रवास म्हणजे एक महाभारत आहे . किती वादळे तुम्ही अंगावर घेतली , झेलली आणि उभे आहात . तुम्हाला salute !
@commonsense87896 жыл бұрын
Oh my god! मी तुमची मुलाखत. टीव्ही वर पाहीली होती. आता सर्व पुस्तके वाचण्याची इच्छा आहे तुमचा अभिमान वाटतो
@hanmatkumbhare42324 жыл бұрын
गोडबोले सरांचे मार्गदर्शन खूप मोलाचे आहे. व्हिडिओ ऐकून खूप साऱ्या प्रश्नाची उत्तरे मिळाली आहेत.. आणि सरांची आणखी पुस्तके वाचायची आहेत. जोश मराठी आपणास धन्यवाद आपण हे मार्गदर्शन आमच्यापर्यंत पोहचविले.....
@vishwasparanjape64274 жыл бұрын
amazing journey of life ! so inspiring that though i am 67 years old successful professional , i have decided to re-invent myself . today it hit me hard that so much learning of my favourite subjects is yet not taken up . its never too late .jage tab savera ! he has waken me up from my deep sleep or "glani ". my sincere pranam to Godbole sir .
@jagdishpawar1196 жыл бұрын
अभिजात प्रतिभा लाभलेल्या श्री. गोडबोले यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास. सुंदर.
@NavnathGajanand7 ай бұрын
सर्वे मार्ग संपले असे वाटत असताना वयाच्या साठव्या वर्षोत उर्जेने भरून गेलो आहे,
@avdhutjoglekar69672 жыл бұрын
जोश टॉक मध्ये येणाऱ्या सर्व मराठी व्हिडिओना मराठी सब टायटल आल्यास आम्ही कर्णबधिर मंडळी खूप खूप आभारी होऊ. जेणेकरून शब्द भांडार वाढेल, संवाद कौशल्य वाढीस लागेल. मराठी सब टायटल शिवाय मुलाखती कळणे अवघड आहे. कर्णबधिर लोकामध्ये प्रचंड टॅलेंट आहेत. परंतु मुलाखती व्हिडीओ मध्ये मराठी सब टायटल आल्यास थोडे फार मार्गदर्शन मिळेल, काहीतरी नवीन शिकायला मिळेल. पुन्हा प्रेमळ विनंती जोश टॉक ने सगळ्या व्हिडीओ ना मराठी सब द्यावेत. 🙏🙏🙏🙏
@bhushansurve33084 жыл бұрын
अच्युत सर यांच मुसफिर हे पुस्तक खरंच खुप प्रेरणादायक आहे .
@srkadam14994 жыл бұрын
Great Man is Godbolesir! असा माणूस आपला पंतप्रधान पाहिजे.
@SureshArgade5 жыл бұрын
लेखक अच्युत गोडबोले यांची लेखन शैली खूपच साधी सरळ आणि निराळी आहे. त्यांची पुस्तके पुन्हा-पुन्हा वाचवशी वाटतात......
@hypnotistrajgondhali3 жыл бұрын
अप्रतिम व्यक्तिमत्व... सरांची पुस्तके म्हणजे देहभान विसरून जायला लावणारी कलाकृती आहेत... 🙏🙏🙏
@worldofbooks284 жыл бұрын
अभ्यास हा फक्त परिक्षेसाठी नाही करायचा तर तो आयुष्याची परिक्षा पास करण्यासाठी करावा . 12 वी English lesson Voyaging towards the excellence . Informative, motivated and informal. Thanks. आभार 🙏
@Strong-fighter297 ай бұрын
Khup great ahet Sir. त्यांनी पैशापेक्षा ज्ञनप्रबोधिनाला महत्त्व देऊन खूप लोकांना प्रॉब्लेम मधून बाहेर काढल .महान योध्दा
@kirankordevlogs42485 жыл бұрын
सर्व प्रथम 'जोश Talk 'chanel आपले धन्यवाद. अच्युत गोडबोले सरांचा जीवन प्रवास खरंच खुप प्रेरणादायी आहे.ही चित्रफित( Video)आम्हाला पुन्हा एकदा नव्या जोमाने लढण्याचे, संघर्ष करण्याचे बळ देते. "केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे".
@Thefruitfullguide5 жыл бұрын
Really true mi kahi nerves zalo tar part part ekto
@amitdeshmukh53694 жыл бұрын
True yaar
@sachinwa794 жыл бұрын
हरे हा माणूस आहे की वेगळे रसायन. जबरदस्त आणि प्रेरणादायी टॉक
@vishalkvideos4200 Жыл бұрын
"अच्युत गोडबोले" सर म्हणजेच महाराष्ट्राला मिळालेली ज्ञान भाषा..!
@Sunil-zd4iv4 жыл бұрын
अत्यंत वेगळा थोर माणूस, वारसदाराच्या सोयीपलीकडे समृद्ध वारसा तयार करण्यासाठी आयुष्य वेचणारा.
@kirankavit4 жыл бұрын
सर आम्ही तुमचे खूप चाहते आहोत आणि तुम्ही अशीच पुस्तके लिहीत रहावीत असे वाटते. तुमचे सारखे हुशार आणि समाजसेवा करणारे खूप कमी आहेत. तुमचे मुसाफिरी खूपच प्रेरणादायी पुस्तक आहे, परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो
@avinashkhopade33975 жыл бұрын
Are bapre!!! Kiti talented n hard working ahat tumhi!!! Tumche ayushya mhanje ek inspirational gosht ch ahe...
गोडबोले साहेबांबद्दल काय बोलावे समजत नाही...एक मात्र नक्की...सर सर्वांसाठीच प्रेरणास्थान आहेत. Down to earth माणूस...
@Kiyansh_Shaha Жыл бұрын
सर, आपण माझे फार मोठे आदर्श आहात…आपण वेगवेगळ्या विषयांवर एवढी पुस्तके लिहिलीत, तसेच वृतपत्रकांमध्ये पुष्कळ लेख लिहिलेत तेही वेगवेगळ्या विषयांवर…अप्रतिम !!! आपला जीवनप्रवास येथे आपण जो मांडलात ते ऐकून मी खरचं थक्क झालो….You are great sir🫡👌😊
@akshaydhole1502 жыл бұрын
छान वाटलं सर सलाम आहे तुमच्या कार्याला... मराठीचे जादूगार आहे तुम्ही सर तरुणांचे तारण करते आहात..कारण आजची पिढी जे प्रश्न अनुभवते ते तुम्ही सांगितले आहे... यातून नवीन वाट आम्हाला दिली...लाखो किमतीची पुस्तक रुपी ज्ञान आम्हाला दिले धन्यवाद... Really ग्रेट सर...
@nothingness35 жыл бұрын
He is one of the best things to happen to me..his books changed my perspective towards life...he is to be blamed for my insomnia..any sensitive individual will go through terrible emotional states if he tries to look at life through his eyes...had not been he I would have never realized how profound life could be....thank you for your relentless efforts....I have no words but just wet eyes...
@midasnetworkinginfoedge43444 жыл бұрын
मराठी ही ज्ञान भाषा व्हायला हवी व चळवळ निर्माण व्हावी ह्या विचारला सलाम
@AmitGaikwad5862 жыл бұрын
सर सलाम तुमच्या कार्याला आणि तुमच्या जिद्दीला. अतिशय बिकट परिस्थितीत हताश न होता उत्तमरीत्या वेगवेगळ्या विषयांवर ज्ञान प्राप्त करून प्रगती करत आहात..खरच तुम्ही आमच्यासाठी एक आदर्श आहात
@moryaagrojamkhed42076 жыл бұрын
खूप छान गोडबोले सरांचा मी फार मोठा फॅन आहे. Thanks for this video
@Pavan_5126 жыл бұрын
Mi pn
@JoshTalksMarathi6 жыл бұрын
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं KZbin channel नक्की सबस्क्राईब करा - kzbin.info/door/6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ?view_as=subscriber
@jindagilive.1594 жыл бұрын
I am fan of achyut sir. Pls give me contact no.
@vaibhavpatil44316 жыл бұрын
He is real Genius man...#respect.
@sachinrane63546 жыл бұрын
मस्त। आपल्याला एखादी गोष्ट येत नाही। मग ती स्वतः शिका न समजून घ्या। आपल्याला फायदा होईल या विचाराने नाही तर ती आपली passion झाली पाहिजे।
@ashokdhadwad76397 ай бұрын
मराठी माणूस जग जिंकू शकतो हे तुमच्या व्यक्तित्व सलाम.
@deepakkheratkar60512 жыл бұрын
अप्रतिम होते , मनात शिकण्याची जिद्द असल्याने माणूस चिरतरुण राहतो. खूप खूप धन्यवाद
@bhushanaav6 жыл бұрын
I have read hi Musafir. N this lecture is also not different... Inspirational and Motivational.. Thanks Achyut godbole sir Hats off
@nitinwarde16255 жыл бұрын
फारच उत्साही व प्रेरणा दायक सर ..!🙏
@vikaskpadale6 жыл бұрын
जोशमराठी धन्यवाद !! आज पहिल्यांदा मी आपले चॅनेल पाहिले आणि सगळे विडिओ पाहत सुटलो.. अप्रतिम कार्य .. परत एकदा धन्यवाद. जगणं, जगवणं आणि जागवणं हें तुमच्या साहित्यातून मिळते सर . एक प्रेरणादायी माणूस गोडबोले सर. व्वा रे ... मुशाफिर.... अप्रतिम!!!
@JoshTalksMarathi6 жыл бұрын
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं KZbin channel नक्की सबस्क्राईब करा - kzbin.info/door/6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ?view_as=subscriber
@saurabhbadave64475 жыл бұрын
सर फारच अप्रतिय आणि प्रेरणादायी जीवन प्रवास.. सर तुमच्या सारख्या व्यक्ती मुळे माणुसकीवरचा विश्वास द्रुढ होतो..
@abhinavlive13682 жыл бұрын
सर..आपण खूप प्रामाणिकपणे आणि निरागस पद्धतीने आपल्या आयुष्याचा 'जीवनपट' मांडला तो खूप मनाला स्पर्शून गेला..सर तुमच्या मेहनतीला आणि उर्वरित प्रोजेक्ट साठी खूप खूप सदिच्छा..
@pradeepsarmalkar69904 жыл бұрын
बाप रे! अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्व. ऐकता छाती दडपूनच गेली. व स्वतःविषयी खुजेपण वाटायला लागले. आपण आयुष्यात काय केले. याचा विचार केल्यावर आपण खूपच मागे राहिलो याची जाणीव झाली.🙏🙏
@sanjaykalukhe13713 жыл бұрын
अप्रतिम... तुमचं बोर्डरूम है पुस्तक वाचलं सर अप्रतिम मॅनेजमेंट चे धडे खूप साध्या शब्दात मांडले आहेत..
@prithvirajnarute70066 жыл бұрын
सरांची व्याख्याने नेहमीच प्रेरणादायी तसेच ज्ञानात भर घालणारी असतात
@WeIndians32265 жыл бұрын
मी IIT मध्ये ऑटो घेऊन गेलो स्टूडेन्ट ना, तर गोडबोले सरांबद्दल आवर्जून सांगतो मुसाफिर वाचा... पण ते स्टूडेंट्स आता पर्यंत मला साउथ चे च भेटले. तरी पण सांगतो आता ही..
@KomalMYM4 жыл бұрын
दादा, मी नक्की येईन 2021 मध्ये IIT मुंबई मध्ये आणि ते सुद्धी मुसाफिर वाचुनच! नक्की भेटु...
@vadgaved3 жыл бұрын
Me musafir vachlyannar 2018 madhe IIT bombay madhe select jhalo ani te pan Hostel 4 madhe (jithe achyut sir rahile hote).
@aditipopatgunjal26972 жыл бұрын
आपन किती successful आहोत किव्हा किती श्रीमंत आहोत यापेक्शा एखाद्याच्या life madhe आपल्यामुळे होणारा परिवर्तन important असतो . Aaplya mule yek jari व्यक्तीच आयुष्य sudhart asel tr tumhi nkkich great aahat. आणि हो... Be a student lifetime 🙂 Roj काहीतरी navin Shikt राहिले पाहिजे
@padmakarjoshi14855 жыл бұрын
अप्रतिम ! अवलिया व्यक्ती. अशा बहुआयामी व्यक्तीला भारतरत्न दिले पाहिजे म्हणजे त्या पुरस्काराचीच उंची कित्येक पटींनी वाढेल. अशा अष्टपैलू व्यक्तीला शतशः प्रणाम.
@sudhirsonawane46226 жыл бұрын
गोडबोले सर खरच तुम्ही ग्रेट आहात. तुमचे मुसाफिर ही आत्मचरित्र वाचले. खूप प्रेरणादायक आहे. अशेच पुस्तके लिहीत रहा आणि तुमच्या ज्ञानाचा उपयोग आमच्या सारख्या वाचकांना होऊ द्या. धन्यवाद जोश मराठी..
@malaykaant83724 жыл бұрын
खरा मराठी माणुस!👌
@santoshratnakar80733 жыл бұрын
अच्युतराव तूमचा josh talk ऐकून तूमच्या बद्दल प्रचंड अभिमान वाटतो. तूम्ही संधी दिल्यास तूम्हाला प्रत्यक्ष भेटून तूमचे अभिनंदन केले तर मला माझे आयूष्य कृतार्थ होईल असे वाटते. शक्य असल्यास मला तूमचा संपर्क क्रमांक किंवा पत्ता दिल्यास बरे होईल.
@narendrabaviskar92314 жыл бұрын
Jo log paiso k piche bhagte h, unhe inse sikhna chahiye, Great Human, Salute Sir
@kalidasjagtap85983 жыл бұрын
इंग्लिश लिपी मधून हिंदी लिहण्या पेक्षा मराठी लिपी मधून मराठी लिहले पाहिजे होते.
आम्हाला 12 विला सरांच्या कॉलेज अनुभवावर धडा होता.. खूप छान आहे
@bhushanmali22722 жыл бұрын
खूप छान आसा जीवन प्रवास होता सरांचा आणि आता मी त्यांची सर्व पुस्तके सुद्धा वाचणार आहे
@bakulpaigankar6 жыл бұрын
मराठित अकाऊंटिंग स्टॅंडर्ड हा प्रत्येक बहुजन मराठि माणसाचा धर्मग्रंथ झालाच पाहिजेच . प्रवास हा भारतरत्न पर्यंत होणारच परमेश्र्वर हा तुमच्या बरोबर आहेच कारण तुमचा व्यासंग प्रत्येक श्रध्दावन भारतिय़ला ऊपयोगी होतोच आहे. लिहित रहा
@madhavirekhade49404 жыл бұрын
अप्रतिम.. असेच छान छान व्हिडीओ करून यशस्वी लोकांचे विचार तुमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचू दे. खूप खूप शुभेच्छा
@ramdasbokare298 ай бұрын
ग्रेट माणूस. विलक्षण सामर्थ्यवान !!!
@maheshmadake74184 жыл бұрын
किती उत्तुंग विचारांची आणि कर्तृत्ववान माणसं असतात ही. अविश्वसनीय आहेत गोडबोले सर !
@devidaspasalkar72914 жыл бұрын
खुप छान ....मी आपले बोर्डरूम आणि अनर्थ पुस्तके वाचली ...महाराष्ट्रात ज्ञानाला कमी नाही याचा पुनः प्रत्यय आला .....खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
@sangeetazende86253 жыл бұрын
अतिशय प्रेरणादायी असे विचार मांडले श्री.गोडबोले सरांनी.लेखक म्हणून विचार कसे असावे. हे समजले.
@user-ss5jm4wh7b8 ай бұрын
ह्या अर्धा तासाच्या मुलाखती तून मला एक नवीन दिशा मिळाली धन्यवाद सर.
@eknathsakrate13074 жыл бұрын
थोर विचाराच्या अच्युत गोडबोले सर याचं भाषण मला ऐकायला मिळाले याचा मला अभिमान आहे. अच्युत गोडबोले सर याचं जीवन हे खूप प्रेरणादायी आहे कि ज्यामधून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल.
@neelapawar49425 жыл бұрын
हरहुन्नरी व्यक्तीमत्व,Hats off 👌🙏
@vinayjadhav29976 жыл бұрын
One of the greatest you tube channel in marathi..I want to congratulate to the channel for bringing such inspirational personalities for us...Thank you so much true inspiration sir..!
@JoshTalksMarathi6 жыл бұрын
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं KZbin channel नक्की सबस्क्राईब करा - kzbin.info/door/6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ?view_as=subscriber
@savethewealth2 жыл бұрын
तुमचं एक एक शब्द आदर्श समाज घडण्यास ऋणी आहे. 🙏🙏🙏
@balikakamble80365 жыл бұрын
I really proud of you godbole Sir. There is one similarly, between you and I which makes us a unique person, that is love of any subject. Yes, I am also interested in several subject. You really motivative us. Thank you so much Sir. it was an awesome talk.
@amitgokhale27734 жыл бұрын
Tumcha ha prawas aaikun......nishabda zalo.. Ajun hi vishwas basat nahiye ki maanus kay kay karu shakto jar iccha asel tar! Hats off to u sir -Amit Gokhale
@KomalMYM4 жыл бұрын
अप्रतिम भाषण!!! पण माझा इथे येण्याचा मुळ मुद्दा हा की इयत्ता बारावी (महाराष्ट्र बाेर्ड) विद्न्यान शाखेच्या यंदाच्या बदलेल्या अभ्यासक्रमात इंग्रजीच्या पुस्तकात 'Voyaging towards excellence' असा पाठ आहे, ताे मी पुस्तक विकत घेतल्या घेतल्या वाचला आणि गाेडबाेले सरांबद्दल प्रचंड आदर आणि कुतुहल उत्पन्न झालं. म्हणुन मी KZbin द्वारे तुमच्या video पर्यंत पाेहाेचले, पण सांगायचं झालं तर या भाषणाचं line to line भाषांतर इंग्रजीमध्ये झालं आहे असं वाटतं, त्यामुळे थाेडं आश्चर्य आणि पाठ्यपुस्तक मंडळाबाबत शंका निर्माण झाली. असाे, video खुप सरळ, स्पष्ट आणि motivational आहे त्याबाबत आभारी!!!
@vinayakkulkarni2965 Жыл бұрын
थोर आहात.. दंडवत.. तुमच्या स्वानुभवाने तुम्ही थोर लोक घडवत आहात.. 🙏 🙏 🙏 🙏 🙏
@PCHITALE6 жыл бұрын
Great story of very humble legend. God bless you....
@swapnilargade76642 жыл бұрын
Manat ne kharach madat keli specially covid madhe alelya stress level sathi.. thank you for it. Ani tumhihi asha phase madhun gele ahat he aikun vatal ki tumhi samanyatale asamanya tar ahatach pan amachya paikich ek ahat. Shubheccha tumachya pudhil karyala. Thanks josh for this interview 👏👏
@arunbhoge7643 жыл бұрын
केवळ अप्रतीम!! शिवाय दुसरे शब्दच नाहीत!!
@yogeshdhuri4 жыл бұрын
'Sadharan' manus te successful author. Achyut sir kontyahi prakare sadharan nahi ahet. Pan tyancha udharan sarvan sathi prerna dayak ahet. Mi hi josh talk aikli ani tyanchya baddal barach vachla. He is a genius who is down to earth and willingness to go the limits. Truly inspiring.
@rajendraambavane31265 жыл бұрын
खूपच छान! अतिशय अलौकिक! ग्रेट माणूस! 🇮🇳🇮🇳🇮🇳
@mohandaflapurkar43144 жыл бұрын
Great. Inspiring story. Great thing of a person, he expresses great things in very simple way
@krishnasangale51912 жыл бұрын
मराठी ही ज्ञानभाषा झालीं पाहिजे बऱ्याच वर्षांपासून विचार करत आहे छान वाटले
@anandpawar3132 жыл бұрын
You are an inspiration Sir! तुमच्या कार्याला सलाम!!🙏🙏
@bmkulkarni9555 жыл бұрын
Beautiful , encompassing various aspects of experience . A journey undertaken with love and care !
@narendraborle29854 жыл бұрын
Very interesting, encouraging and motivating speech by Godbole sir.