seeing Grandma today reminded me of my Grandma. The bond between a grandmother and a grandchild is very strong. My maternal grandmother shared a similar bond.❤
@jaylaxmimunjal56010 күн бұрын
भैय्या नशीबवान आहेस तुला आज्जीच प्रेम मिळत आज्जी आम्हाला पण आशिर्वाद द्या की आम्ही पण तुमचे फ्यान आहोत आज्जी खूप गोड आहे ❤❤❤❤☝️👌🤗🙏
@chaitralijanrao42625 күн бұрын
दादा तुमची आज्जी खुप छान आहे आज्जीला बघुन मला माझा मम्मीचा आईची आठवण आली ती पण अशीच काळजी करायची आमची.खरच दादा हा विडिओ बघुन माझा डोळ्यात पाणी आलं tx dada
@jaylaxmimunjal56010 күн бұрын
आज्जी आणि नातू खूप भारी आहे एकच नंबर व्हिडिओ आहे ❤❤❤☝️👌👌👍🙏
@VaishnaviKadam-z5tСағат бұрын
Ek number aaji❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@Sayalichavan-152 күн бұрын
तुमच्या आजी ला बघितलं तर माझ्या आजी ची आठवण येते 🥺
@ShobhaKanchan-e7h2 күн бұрын
खरोखरच अभिमान वाटतो आजी नातवाचा काशीनाथ तू प्रत्येकाची लांब
@kundathorat77323 сағат бұрын
आजी लय भारी आहे दादु ❤
@ramchandramore25876 күн бұрын
अशी सेवा आजी. ची करणारे नातू फार कमी आहेत.आजी बरोबर बसणे बोलत राहणे नशीब लागत.आजीच जीव जास्त नातवावर आहे.देवाचे आशीर्वाद समजवे.
@TruptiGaikwad-i7o3 күн бұрын
Very nice video ❤aji khup chan❤❤❤❤❤
@muktai_gavran_recipes8 күн бұрын
आजी खुपच छान👌🙏🏻
@aartinaik10249 күн бұрын
खुप छान मस्त.मी पण माझ्या आजीला अशीच त्रास देत होते मज्जा येते.❤❤❤❤
आजींना दिसत नाही कां दादा ? ऑपरेशन होत असेल तर करून बघा.. किती कासावीस होतो त्यांचा जीव तुमच्या साठी ❤❤
@vidyashinde413910 күн бұрын
Dada aaji yekti rahte ka 'tumchya sobat rahte
@AmrutaKarve-o1u9 күн бұрын
❤❤
@VaijayantiMankale7 күн бұрын
Bhavu aji tula khup mya krte nashbvan ahe bhuvu Tu
@SunitaTote10 күн бұрын
दादा पुढील पण व्हिडिओ बनवा
@krupa-m5p9 күн бұрын
तुझी आजी नाही उगाच फेमस होण्यासाठी काही पण नको करु 😂
@pallavipatankar89757 күн бұрын
कानातले मशीन घाला की
@Maya-tc8gz8 күн бұрын
Dada khup bar vatle pahun
@VandanaPawar-e6q10 күн бұрын
गाव कुठले आहे
@yogitadhumal19749 күн бұрын
Jejuri
@manishabhise70717 күн бұрын
दादा मीही तुमच्या तिकडे निरा लोणंद ची आहे मला आजी आणि तुम्ही खूप आवडता माझी आजी आणि पणजी अशीच होती पणजी वारली आजी आहे माझी तुम्हाला बघितल की मिस करते मी पुण्यात आजी बारामती ल आहे तिची आठवण आली की तुमचे vdo बघते मी...दादा नक्की एकदा भेटेन जेजुरी तून च जाते मी...🎉😊
@nilampawar227210 күн бұрын
आमची पण आजी अशीच आहे दादा तिचं वय 94 वर्ष आहे माझा भाऊ पण तुमच्या सारखाच बोलतो तिच्याबरोबर ती पण अशीच बोलते