आजी , काकू अंड्याच कालवण वेगळी पद्धत आहे. पण खूप छान अप्रतिम पद्धतीने अंड्याचे कालवण दाखवले........टीप्स खूप छान आवडली😊😋 👌👌👍आजी पहिल्या जमान्यात किती स्वस्थ बाजार येत होता आता खूपच महागाई झाली आहे. आजीच बोलण एकूणच मनाला समाधान वाटत तूमच्या रेसिपी छान आणि आजीच प्रेमळ बोलण🤗💓खूप छान video वाटला 👌👌👌👌👍
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@neelamambekar2502 Жыл бұрын
Waa kiti chan rassa distoy masala khupch bhari
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@SudhaPatole-mm2in Жыл бұрын
Apratim Anda Curry Ly Bhari 😋😋😋😋👌👌👌👌
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@beyondthecarving12310 ай бұрын
खूप छान मी उद्या करुन बघणार 👌👌👌
@zohajunaidi64792 жыл бұрын
Aaajii aj majha roza aahe ani tumhi hi khup yummy recipe Dale anni majhe tundala pani sotla ☺️🤤main ajj raat main yahi banaonge.. thank you ajji
@rekhajadhav27432 жыл бұрын
😜
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@SalmanKhan-xg4nl2 жыл бұрын
Good
@satishgondkar16082 жыл бұрын
Malahi bolva 😂😜
@शरणप्पाफुलारी Жыл бұрын
@@gavranekkharichav पर इफब़थबि श्र
@jiteshsalve84818 ай бұрын
मनापासून धन्यवाद आई खूप दिवसांनी मी स्वतःच्या हातानी गावाकडच्या चाविच कालवण बनऊन खाल मला गावची च आठवण आली 🥺💯♥️
@gavranekkharichav8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@anilwangde26912 жыл бұрын
Khoop Chan recipe aaji👌😋🤤
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@mayure682 жыл бұрын
Khup Chan 1 no👌
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@vasantkumbhar68262 жыл бұрын
एकदम भारी आहे मस्त वाटतय कालवण.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@ashleshapoo_347 Жыл бұрын
Thanks aaji ani kaku kharach navin recipe shikle best ❤u
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@rizwanmaye6146 Жыл бұрын
Ajji la bagun khup aanand watte
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@shraddhasalaskar92702 жыл бұрын
खूप छान आहे व्हिडिओ 👌👌👌
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏🙏🙏🙏🙏
@anuradhawaghmare51252 жыл бұрын
Mi try kel khup mhnje khup chan zal😚😇tx aaji
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@janaveebhoi64282 жыл бұрын
Barobar boltay aaji, khup mahag zal aahe Sagal, me pan Sangli chi aahe. Tas tumhi banvalelya saglya recipe khupch chhan astat.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@Avipatil1980 Жыл бұрын
आज्जी, तुमच्यात आज माझी आज्जी दिसतेय. खरच डोळे पाणावले..❤
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@milindchatse Жыл бұрын
Khup chaan.
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@rajeshnayakwad95152 жыл бұрын
🎀🎀You tube ka best andakari ka video thank you 🙏🏻🙏🏻
@rahulkulkarni103526 күн бұрын
छान🎉
@krutikanivitkar81422 жыл бұрын
Aji sathi 😘 adyachi recipe sshan hoti thanks
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@yogitajadhav28342 жыл бұрын
आजी आणि काकु तुम्ही खूप छान पदार्थ बनवता तेही फक्त घरातील वस्तू मला खूप आवडते तुमचं सगळे विडीओ तुमच्या पद्धतीने मी कांदा भजी बनवली होती सगळ्यांना आवडली. त्या बदल तुम्हाला खूप खूप धन्यवाद आहे. आणि तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहेत.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@shivnathkhobare8249 ай бұрын
खुप छान चव लागली आज्जी ... ❤
@ushachandanshive50612 жыл бұрын
अंड्याची कालवण खान केलं पण अंडा किसून त्याची जाड ग्रेव्ही हि कल्पना खूप छान होती ताई ❤️ तुमचा साधेपणा मला अजूनच खूप आवडतो.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@rubynasir17 ай бұрын
Kaku saalan ko thick karne ki bahot achchi tips di aapne, Shukriya 👍🏻
@amitaslifelinevlogs32602 жыл бұрын
खूपच भारी ....👌👌
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@supriyanikam66002 жыл бұрын
खूप छान पध्दत आहे आणि खूप चविष्ट आहे 👌👌
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@dhananjayv.82372 жыл бұрын
आज्जींनी बोलत जा आमच्या बरोबर. रेसिपीस पण एकदम छान
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@SCIENCE-bh4kf2 жыл бұрын
आपली सर्व भांडी खापराची आहे वाटते खुप छान
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@satishgondkar16082 жыл бұрын
Naad khula 1 number aajji ❤️❤️❤️😍🤩
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏🙏🙏🙏🙏
@rajeshwarimore1589 Жыл бұрын
किती गोड बोलतात आजी तुम्ही. खूपच छान वाटत ❤
@satishjadhav68082 жыл бұрын
आज मी बनवली आजीची recippe..खूपच अप्रतिम..😋
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏🙏🙏🙏🙏
@snehakarajgikar1028 Жыл бұрын
Best cameraman
@bhyagyashriumare71072 жыл бұрын
Khup mast recipe 👌👌
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@swatimane67732 жыл бұрын
तुमच्या सगळ्याच रेसिपी खूप खूप सुंदर असतात.. मी नेहमी सगळं करून बघते.. माझ्या घरी आवडतात तुमच्या सगळ्या रेसिपी तुमच्याकडे उन्हाळी पदार्थ ही बनवले जात असतील.जस की.. पापड लोणची कुरडया शेवया. तुमच्याकडे पारंपारिक पद्धतीच्या काही उन्हाळी पदार्थांच्या रेसिपी असतील तर त्या ही करून दाखवा..
@aparnaamriite81552 жыл бұрын
Mouth watering recipe.
@gavranekkharichav2 жыл бұрын
Okay Nakki karto आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@gajendrabhanvase58672 жыл бұрын
खुप छान 😋👌👌👌😍🏃♂️
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏🙏🙏🙏🙏
@WorldofSPR2 жыл бұрын
झक्कास😋👌
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@Mrs_ShevaleK2 жыл бұрын
Lahan astana amhi asach chuli javal basayacho specially in winter and rainy season....khup years zale ata gavi chul nahi ani ajji sudha...our tradition and the way of cooking, recipes all are amazing....I dont know why but whenever I watch these videos i get nostalgic....😶
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@komniltate-deshmukh2242 Жыл бұрын
Ajji tumi khup great ahat .....khup Chan recipe ahet tumchya...i like you...
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@Rajeshkhairnar76202 жыл бұрын
Supar 👌👌🏼
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@Jsdamle2 жыл бұрын
खूप भारी रिसिपी दिलीत काकू आणि आजी. भाकरी मला येत नाही पण अंडा करी आजच करून बघणारे.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@sunitasawant8574 Жыл бұрын
Mast. Mala. तुमचे. व्हिडिओ. आवडतात
@gavranekkharichav Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@akshtakulkarni40862 жыл бұрын
Very nice recipe by Aaji and Kaku, Khup Chhan😋
@balajijadhav6218 Жыл бұрын
काकू लई भारी वाटतंय आता जेवायला यावं
@namratadeshmukh59272 жыл бұрын
Khup chan recipe aaji
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@ajaymore41832 жыл бұрын
Mast...I like this recipe....👍❤️
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@nadeditingcha5 Жыл бұрын
Super ❤
@gavranekkharichav Жыл бұрын
Thank you
@qureshim252 жыл бұрын
Aaji aani mavshi...taraste mi gavachi life jagayla...Ani he chuli varch jevan khayla....khup anand vat to tumhalo baghun aani jevan baghun tar ashi bhuk lagte ki vicharu naka.. God bless you both
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@vishalgurav3654 Жыл бұрын
आजीच्या आठवणी आमच्या नव्या पिढीला तत्कालीन परिस्थिती बाबत खूप कांहीं सांगुन जाते 😊😃👌👌👌
@kalyankulkarni2712 Жыл бұрын
Super 🙏🏼🙏🏼🙏🏼
@gavranekkharichav Жыл бұрын
Thank you
@vijayaarathod2 жыл бұрын
अंड्याचे कालवन एक नंबर ताई .तुम्ही जे भाकरी बनवायला लाकडी परात वापरताय कुठे मिळेल. मला खूप आवडते .घ्यायची आहे.
@jitendrasamrat60212 жыл бұрын
लाकडी परात नाही त्याला तगरी म्हणतात पूर्वची लोक वापरत होते
@sharmilayadav23852 жыл бұрын
आमच्याकडे त्याला काटवट बोलतात
@gavranekkharichav2 жыл бұрын
Will share all required details very soon आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@laxmishinde44672 жыл бұрын
भेटतात
@laxmishinde44672 жыл бұрын
पंढरपूरला
@priyankakadam9362 жыл бұрын
आज्जीच्या बटव्यातली औषध माहिती होती. पण रस्सा दाट होण्यासाठी अंड किसून घालतात हे माहीत नव्हते. आज्जी तुम्ही ची रेसिपी आवडली. खूप छान. धन्यवाद. ताईंना सुध्दा धन्यवाद 🙏❤️
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@siddhisuryavanshi63132 жыл бұрын
khup aavadatat tumache vlogs 👌👌
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏🙏🙏🙏🙏
@Chandrakant_BHUJBAL2 жыл бұрын
Khup chan aje
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@repairmanpramod6246 Жыл бұрын
👍
@gavranekkharichav Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@imranattar15342 жыл бұрын
Khup chaan
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@poojamahire10232 жыл бұрын
Wow mast😋😋😋
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@prajaktadesai95902 жыл бұрын
Khara ahe ajji tumcha Sagal khop mahag jhalay atta. Pan tumchya recipe khop Sundar astat ❤️❤️❤️. love you ajji ❤️❤️❤️❤️❤️
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@neetagosavi1644 Жыл бұрын
Tumcha kolhapuri masala amhala pan pathva ami pan karu mast mast recipes... Aaji tumi khup chan bolta mala tumch bolan khup avadat.... Ani maji pan aaji tumcha sarki asayl havi hoti....
@gavranekkharichav Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद तुम्ही विचारल्याबद्दल , आजीच्या ८५ वर्ष्याच्या अनुभवावरून डंकावर कुटलेला घरगुती पद्धतीने तयार केलेला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आम्ही लवकरच तुमच्यासाठी घेऊन येत आहोत , तुम्हाला लवकरच कळवू , धन्यवाद .
@STATUS.4932 жыл бұрын
Bahut Sundar hai aapka gaon
@gavranekkharichav2 жыл бұрын
Thank you so much for such wonderful comments
@shortrerthanshort..75782 жыл бұрын
Very nice i will try this.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@tejashreekale2063 Жыл бұрын
🙏 खूप छान सांगता आपण खूप खूप धन्यवाद
@gavranekkharichav Жыл бұрын
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@shaadkhanpathan65662 жыл бұрын
chaan
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@swatigaikwad78292 жыл бұрын
Ajji you the best chef. 👌
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏🙏🙏🙏🙏
@vikaspatil62582 жыл бұрын
अंड किसलं ही तुमची आयडिया मला खूप आवडली
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@shubhangiteli15222 жыл бұрын
आजी काकू एक नंबर रेसिपी तुमची भांडी मातीची आहेत ते बघुन छान वाटते
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@neetagiteprathmeshpalve55932 жыл бұрын
Maushi & aaji tumch aaikun pahun as vaty tumcha kade ek veles yav because chul matichi bhadi mastch vaty👌👌
@raghunathsatale5388Ай бұрын
मावशी ते दिवस आम्ही बघितलोय,खरंच 1985पर्यंत पैसा कमी पण माणसं सुखी होती।
@pawantree7229 Жыл бұрын
Madag karaychi recipes dakhwa aajee Mazhi aajichi athawan Ali
@manishasarode20032 жыл бұрын
😋😛😍
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏🙏🙏🙏🙏
@RohitEats2 жыл бұрын
*MOUTHWATERING FOOD WITH LOTS OF LOVE 😋❤️*
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@neetathakare9004 Жыл бұрын
खुप छान आजी यावयात येवढा उच्छाह
@snehakadam7032 жыл бұрын
👌🏻👌🏻
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@mohsinmujawar19622 жыл бұрын
mastach

@hihow35212 жыл бұрын
Nice 👌👌👌👌
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@nileshshinde18212 жыл бұрын
1 no zale aandyache kalvan ...tondala pani sutle 😀
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@sanjayshah3015 Жыл бұрын
🙏🙏
@mohsinmujawar19622 жыл бұрын
kaki ani ajibai saheb apan konte gavi ahat apalya hatchya recipies khup chan asatat
@gavranekkharichav2 жыл бұрын
Dist- Kolhapur आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@pandurang73482 жыл бұрын
Aaji you are amazing....maji aaji pn tumchy sarkhich ahe cute🥰
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@pandurang73482 жыл бұрын
@@gavranekkharichav 😊😊😊
@pallavikulkarni61232 жыл бұрын
खूप छान आहे receipe. आजी तुम्ही कोल्हापुरी मसाल्याची कृती चा पण video टाकाल का?
@gavranekkharichav2 жыл бұрын
Please find video in description आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@nidhisonawane55012 жыл бұрын
👌👌
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@vaishalibibwe2 жыл бұрын
👍👍
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@dnyaneshwarbhosale218 Жыл бұрын
Be resipi aajji Dhanyawad
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@gopijadhav55222 жыл бұрын
हेतूमचे.मातीचे.भाडे.मला.खुप.आवडतात.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏🙏🙏🙏🙏
@sunitapatil92692 жыл бұрын
वाह! छान रेसिपी आहे.आज्जिंच्या पूर्वीच्या आठवणी मजेदार आहेत.तो काळा माठ कधीचा आहे?नवा आहे की जुना? मला उत्सुकता आहे.त्याच्यावर व्हिडिओ करा.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@nikitakamble75402 жыл бұрын
👌
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@PRAVIN57772 жыл бұрын
❤️
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@chinmayikarmalkar99422 жыл бұрын
Thank you so much! We love you Ajji ani Kaku
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@nikhilghevade517 Жыл бұрын
khari chav ti chuli varach yete
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@vikramjadhav8382 жыл бұрын
🤪🤪🤪🤪😜😜😜😜
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@dipalikamble2132 Жыл бұрын
Aajji kuthal gao tumch?
@gavranekkharichav Жыл бұрын
Dist - Kolhapur aahe , will share more information very soon
@Salmankhanfan6432 жыл бұрын
Anda adhi telat partun ghetl tr chalt ka
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏🙏🙏🙏🙏
@abhilashaanthony6482 Жыл бұрын
तुमचा गाव कुठलं आहे
@studyforepfo22352 жыл бұрын
Due to that other regions people may also understand
@gavranekkharichav2 жыл бұрын
Okay Thank you for suggestion we understand issue. we try to improve ....
@raginimhatre83712 жыл бұрын
Nice
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@sanjaymagar13902 жыл бұрын
अंड्याची भाजी लई भारी बनवली .. तुमच्या गावची माही कधी आहे मि इटकरेत आलो होतो 2 तारखेला मला भेटायचे होते तुम्हाला पण तुमचा फोन . अँड्रेस नसल्याने शक्य झाले नाही . मि शिर्डी शेजारी राहतो ऊँ साई राम🙏🏻🚩
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@kalavatibhingardeve9856 Жыл бұрын
2:38
@Sarasworld72 жыл бұрын
आजी पुरणाची पोळी, आणि आमटी चा व्हिडिओ टाका ना
@shirajinamdar81792 жыл бұрын
ज
@gautamidesai6152 жыл бұрын
Gav konat aahe
@gavranekkharichav2 жыл бұрын
Dist - Kolhapur आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏🙏🙏🙏🙏