ताई, गावात राहून पण तुम्ही जे काही you tube वरती videos upload करतात ते खूपच अप्रतिम आहेत. तुमची खाद्य बनविण्याची गावरान पद्धत, मातीच्या भांड्यांचा, चुलीचा वापर आम्हा शहरातील लोकांसाठी खूपच unique वाटतो. तुमचे location please सांगा.
@umakhapre61924 жыл бұрын
आज्जी आणि ताई तुमच्या सगळ्याच्या सगळ्या रेसिपी खूप आवडतात पाहायला. ताई तुमची गावाकडच्या भाषेतील सांगण्याची पद्धत मधे मधे आज्जीं पण बोलत असतात ते पाट्यावर मसाल्याच्या सगळ्या वस्तू ठेवायच्या व त्या एक एक करून दाखवायच्या ते लसून कांडी हाताने दाबून पाकळ्या वेगळ्या करणे तो सोलणे कोथिंबीर मिरच्या शेतातून खुडणे ती शेतातल्या धारेवर धुवून काढणे शेतात दगड मांडुन चूल तयार करून कांदा खोबरे त्यात भाजायला टाकणे व ते भाजल्यावर पाट्यावर घेऊन ते ठेचणे आणि या सगळयाचा जो सौदा (वाटणाला सौदा म्हणतात ते इथेच कळालं)तयार होतो तो तिथेच एका मातीच्या ताटात काढून घेणे नंतर पाटा वरवंटा धुवून त्याचे पाणी पण त्यातच काढणे या सर्व गोष्टी करतांनाचा एक ठराविक आवाज येतो ना आहाहा कान आणि नजर तृप्त होते अगदी परत मधे मधे ते शेत शिवार दाखवणे जनावरं पक्षी फुलपाखरं खारूताई दाखवणं बच्चे कंपनीची लुडबुड आणि न रागावता हळुच गालात हसत कौतुकानं आज्जींचं त्यांच्या लिला बघणं हे सगळं दाखवणार्या कॅमेरामनला सुद्धा सॅल्यूट. हां तो नक्कीच त्यांचा घरातलाच मेंबर असणार म्हणून एवढं सगळं प्रेमानं दाखवतोय सगळं. सगळ्यावर कडी म्हणजे तो पदार्थ तयार झाल्यावर आजीबाईंना आधी वाढला जातो आणि त्या पण त्याच्यावर मस्त ताव मारतात. बरोबर शेतातली गडी माणसं पोरं टोरं सगळ्यांना घेऊन बसतात. हे सगळं गावाकडेच बघायला मिळतं मी तर हे बघून खूपच भारावून गेले मला पण वाटतंय आपलं पण असं एखादं शेत असावं तुम्हा दोघी मायलेकींना उदंड आयुष्य मिळो कॅमेरा दादाचे पण खूप आभार एवढं सगळं डिटेल मधे दाखवल्याबद्दल मला हे सगळं लिहील्याशिवाय राहवलंच नाही म्हणून हा लेखन प्रपंच धन्यवाद 😊🤗🙏🙏🙏🙏🙏 अजून खुप लिहावसं वाटतंय पण माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोचल्या असतील. अशाच आणखी खूप खूप रेसिपीज् दाखवत रहा.
@gavranekkharichav4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या, tai tumhi itke chan lihile ki aamhala ata navin video aankhi chan karnyachi prerna milali , aamhi aajina tumhi lihilele vachun dakhvlyanantar aajiche dole panyane bharun aale asech tumche prem aamchyavar rahude , aani shooting kakunchi mulgi ghete , parat ekda thank you
@umakhapre61924 жыл бұрын
वा ! मी दिलेल्या अभिप्रायाला इतक्या लवकर उत्तर दिल्याबद्दल कॅमेरा ताई तुझे खूप खूप धन्यवाद मला तुझंही पुन्हा एकदा कौतुक करायचं आहे कि तुझ्यामुळेच तुझ्या आईला आणि आज्जींना वेगवेगळ्या रेसिपी करण्याची प्रेरणा मिळतेय. कारण तु एवढं छान शुटिंग करतेस कि त्याला छान छान अभिप्राय न मिळाले तर नवलच म्हणायचं मी कालच तुमचा पुरणपोळीचा vdo पाहिला तेव्हा पहिल्यांदाच तु झ्या आज्जींची ओळख आईने करुन दिली त्या वेळी तुझी आजी किती भावूक झाली होती. त्यांचं वय ८५ तरी त्यांचा कामकरण्याचा दांडगा उत्साह पाहून मला माझ्या सासूबाईंची(ताराबाई) व मोठ्या सासुबाईंची (लक्ष्मीबाई)आठवण झाली . दोघीही अशाच उत्साही होत्या. या सगळ्या गोष्टींसाठी मी या लॉकडाऊनला पण धन्यवाद देते कारण त्याच्यामुळेच तर मी घरी बसून तुमचे सगळे vdo बघू शकतेय . सगळ्यांची काळजी घ्या विशेषत: आजी आणि बच्चेकंपनींची जास्तच. GOD BLESS YOU ALL !! कधीतरी तु सुद्धा कॅमेर्यासमोर ये 🤗🤗 buy
@suvarnashete85543 жыл бұрын
फारच सुंदर उपक्रम ताई आणि आज्जी तुमच्यामुळे आपला अमुल ठेवा पुढच्या पिढीस मिळत आहे आपली मराठी खाद्य संस्कृती आपल्यासारख्या लोकांमुळे टिकून आहे
@smitakadam35474 жыл бұрын
वा!!! मिसळ बघूनच तोंडाला पाणी सुटलं, आपली कोल्हापुरी मिसळ आणी ती पण चुलीवरची, नाद खुळा!!
@pushpanalawade64345 жыл бұрын
खूपच छान मिसळ बघुनच तोंडाला पाणी सुटले 👌👌👌👌गाव कुठले तुमचे👍👍👍👍👍
@vaibhavpradhan994 жыл бұрын
आम्ही इथे जपानला करुन बघितली मिसळ.... खूपच छान झाली मिसळ!!! असेच नवीन नवीन पदार्थ दाखवत रहा ☺️🙂
@avinashbansode13792 жыл бұрын
Woww 😍❤️
@vrushalikamble91304 жыл бұрын
खूप छान आहे ही मिसळ रेसिपी...मी आधी रेडीमेड मसाला घालून मिसळ बनवायचे त्यापेक्षा 100 पटीने टेस्टी आणि चटकदार होते ही मिसळ.... खूप खूप धन्यवाद ह्या रेसिपी साठी
@jyotikulkarni9135 жыл бұрын
मस्त दिसत आहे मिसळ तोंडाला पाणी सुटलं... मस्त वातावरणात गरम गरम खायला मजा येईल आणि ते पण मातीच्या भांड्यात केलेली आणि वाढ लेली... बच्चे कंपनी छान आहे
@gavranekkharichav5 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@shahhomes143 жыл бұрын
तुमची टिप्स खूप उपयोगी आहेत तुमचे सगळे रेसिपी छान आहेत वाट पाहतो तुमच्या नवीन रेसिपी ची धन्यवाद
@sapnadongre67875 жыл бұрын
मस्त वातावरण आहे कुठे ही चूल मांडा आणि कुठे ही बसा खूप छान
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@AbhishekAndhare4 жыл бұрын
आम्ही अमेरिकेत बनवून खाल्ली मिसळ तुमचा पद्धतीने! अस्सल झणझणीत कोल्हापुरी मिसळ खाल्ल्याचे समाधान मिळाले. पद्धती साठी धन्यवाद!
@anandikolkar59643 жыл бұрын
मिसळ छान बनलय.चविष्ट वाटतय.किती सहज बनवता.धन्यवाद.
@gavranekkharichav3 жыл бұрын
Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या
@rutujashinde5645 жыл бұрын
झणझणीत मिसळ व निसर्गरम्य video . कशाची तारीफ करावी तेच कळत नाही . तुम्ही video खुप छान करता .
@gavranekkharichav5 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@savitakoyande43383 жыл бұрын
शेतीकाम आणि घरकाम करून तुम्ही कसा वेळ काढता आणि रेसिपी बनवता.. ग्रेट आहात तुम्ही..
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@anushkapawar18384 жыл бұрын
काकी तुमची रेसिपी सांगायची पद्धत मला खूपच आवडली अगदी गावाकडची आठवण झाली.😊
@vaishalibhadale16533 жыл бұрын
खुप छान..... पाटा वरवंटा मस्त आहे
@sushamaporwar66745 жыл бұрын
खूपच छान, तोंडाला पाणी सुटले 😋 तुमचे बोलणे, बारकाईने समजाऊन सांगणे फार आवडते. आजी कुठे आहेत? तुमच्या प्रत्येक vdo मधे त्यांना दाखवत जा 😊
@gavranekkharichav5 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , aaji gavi gelet lavkarch yetil
@nileshbarhate69334 жыл бұрын
मस्त
@shantaram74734 жыл бұрын
BB BB
@panduranggaikwad5983 жыл бұрын
पण ह्या व्हिडीओमध्ये मिरच्या कापलेल्या दाखवल्या त्यानंतर मिरच्यांचा वापर व्हिडीओमध्ये कुठेही दाखवला नाही....पुन्हा पहा
@manishashinde99793 жыл бұрын
Khup ch chan recipe ahe me try krnar ahe hi recipe
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@sunitatayade58485 жыл бұрын
खुप छान मिसळ पाव या मिसळ ला तोड च नाही धन्यवाद वहिनी
@gavranekkharichav5 жыл бұрын
Khup khup dhanyavad
@manjushapachawadkar57223 жыл бұрын
mast misal nakki karun pahin mast paranparik mast
@sanika.shinde29033 жыл бұрын
Mstch🤩bghunch tondala pani sutl.. 😋😋
@gavranekkharichav3 жыл бұрын
Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या
@sanjivanimodak11463 жыл бұрын
राजकीय
@smrutisawant18513 жыл бұрын
Mast khup chan chulivarachi misal
@shriswamisamarth34373 жыл бұрын
वा खरंच खूप भारी , आणि तुमचा पाटा वरवंटा किती छान आहे , कुठून घेतलाय ,मलाही हवे तसाच same
@gavranekkharichav3 жыл бұрын
लवकरच कांदा लसूण मसाला तुम्हाला भेटेल आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@shraddhachikane14783 жыл бұрын
Maavshi me aaj same ashich misal keli ..kharach bhannat jhaliye ..khup awadli saglyana ...thank u very much 🙏
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@sagarp62514 жыл бұрын
Babies are so cute😍😍😍
@DiptiJadhav-kr8hi Жыл бұрын
खुप छान पद्धतीने सांगितलं तुम्ही ताई
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@philomenapatrick73784 жыл бұрын
Amazing coconut palm sugar cane farm wonderful. Field of. Aajee Nd family .
@gavranekkharichav4 жыл бұрын
वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद
@dipalikhot92133 жыл бұрын
Khupch mast tai, mi bnvun bghitli
@hematelkar66364 жыл бұрын
The camera man has captured sound extremely well, it just increases Fondness for buying those Pata-Varvanta, earthen pots.
@sangeetapadvi54374 жыл бұрын
लहान बाळ केवढ गोड आहे😘😘
@mangeshpawar91885 жыл бұрын
मी काकूंच्या हातचे बनवलेले पदार्थ पाहिले की नुसतं तोंडाला पाणी सुटते. आजी जेंव्हा बोलतात तेंव्हा भारी वाटत, माझ्या मोठीमायची आठवण येते मला. खूप शुभेच्छा तूम्हाला. असेच नवनवीन पदार्थ आम्हाला करायला शिकवा😊
@gavranekkharichav5 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@shraddhasalaskar6796 Жыл бұрын
खूप छान आहे रेसिपी ताई तुमची 👌👌👌
@bhartikasare2995 жыл бұрын
Thumchi choti Mst cute aahe 😘
@gavranekkharichav5 жыл бұрын
Khup khup dhanyavad
@Invincible13324 жыл бұрын
जबरदस्त👍 खतऱ्या नादखुळाच🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@sanketbachhav19455 жыл бұрын
याला म्हणतात नाद खुळा... भारीच की
@yash______92644 жыл бұрын
Kiti mast life ahe tumchi gavakade coronachi kahi bhiti nahi
@preetivishwakarma49864 жыл бұрын
Wah vaini khoop chaaan delicious misal try karnaar hi recipe 🙏🙏🙏🙏
@rudraa29874 жыл бұрын
Mast gavran
@manishavichare32995 жыл бұрын
खुप छान मिसळ, आज आज्जी नव्हत्या. तुमचं आणि आज्जीचं बोलणं खुप छान आहे आणि तुमचा आजूबाजूचा परिसर खुपच छान आहे.
@gavranekkharichav5 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@suhaskesrkarsuhaskesrkar75302 жыл бұрын
आजी मिसळ खूप छान आहे
@kanchansubhash96165 жыл бұрын
खूप छान मस्त रेसिपी सर्व पदार्थ खूप छान असतात आजींना मिस करतोय🙏🙏❤️❤️
@gavranekkharichav5 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@atulprabhakarjadhav60062 жыл бұрын
Matichya Bhandyamadhali chavi kiti chhan asel....Bhagyavan ahe tumhi lok...👍🌹
@reshmakangane29544 жыл бұрын
I love this channel ❤️🔥🔥🔥
@MeghashambhaveMeghasАй бұрын
Khub chan banwali.❤❤❤❤.mala na mahite hoti ❤❤me karun pahnar same sahitya madhe.thanx❤❤❤❤❤🎉🎉
@prajaktapatil99074 жыл бұрын
Very informative and helpful video. Thank you so much and loads of love for your videos. Keep going🥰🥰
@rohitsagare7946 Жыл бұрын
Evdhi sundar misal dhakhavnya badaal dhanyavad 🙏 kaki khup abhari aahe me🙏 hech khari chav aste
@renukarajguru23334 жыл бұрын
👌👌👌आणि मनापासून धन्यवाद तुम्हाला 👏👏👏
@gavranekkharichav4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@prasadingawale49335 жыл бұрын
Lucky kids😍
@gavranekkharichav5 жыл бұрын
Khup khup dhanyavad
@bapudhavale19233 жыл бұрын
खूप छान आहे मिसळ मला खूप आवडते
@gavranekkharichav3 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@pathanayaz56415 жыл бұрын
कोना कोणाना मिसळ अवडते👍😋
@gavranekkharichav5 жыл бұрын
Khup khup dhanyavad
@pathanayaz56415 жыл бұрын
@@gavranekkharichav अनारसे कसे बनवतात यावर एक व्हिडिओ बनवा,, प्लीज,
@2rudha4 жыл бұрын
ha kaay prashna zala ?
@sarikagaikwad79174 жыл бұрын
@@pathanayaz5641 a
@sarikagaikwad79174 жыл бұрын
@@pathanayaz5641 l"
@nrxwarrior85083 жыл бұрын
Tondala pani sutal ek number misal
@pallavighorpade26905 жыл бұрын
Todach nahi.....zakkkkaass no.1
@shraddhasalaskar6796 Жыл бұрын
मोड खूप छान आहेत 👌👌👌
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@vaishalipawar98455 жыл бұрын
मस्तच मिसळ झाली आहे पण आज्जी कुठे आहे miss you ajji
@gavranekkharichav5 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , aaji gavi gelet
Wow awesome recipe kaki. Most awaited recipe. Ti white frock madhli choti mulgi Ovi aahe kaa. Khupach cute aahe. Choti Pari saarkhi disat hoti. Sagle Chotti Baccha party goad aahe.
@gavranekkharichav5 жыл бұрын
Khup khup dhanyavad , ho ovi aahe
@vidyadharbale9385 жыл бұрын
अस्सल गावरान पद्धतीची.... अप्रतिम मिसळ... सुंदर विश्लेषण.... तोंडाला पाणी आले..... खूप बरे वाटले.... नाद खुळा...
@gavranekkharichav5 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@amirsahara68615 жыл бұрын
झणझणीत मिसळ यमी
@vishwasdabade88205 жыл бұрын
😋😋👌👍
@gavranekkharichav5 жыл бұрын
Khup khup dhanyavad
@gavranekkharichav5 жыл бұрын
Khup khup dhanyavad
@amirsahara68615 жыл бұрын
@@gavranekkharichav thanks
@sanghsasane88714 жыл бұрын
Kaki khup Chan misal. Khup Chan padhatine Sangtat Tumhi
@gavranekkharichav4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@sanghsasane88714 жыл бұрын
@@gavranekkharichav ....tumchyatil sadhepana premalpana Khupch bhavto manala...aaji la pahun khup Chan vatate... Pudhacya janmi Ashi godd aaji malahi milu de... Tumchya recipes mala ani Mazya Donhi chotya mulana khup avdatat..me sudha kolhapurchi aahe...
@anulikukade62595 жыл бұрын
Very nice
@gavranekkharichav5 жыл бұрын
Khup khup dhanyavad
@omfulsundar85374 жыл бұрын
छान केली मिसळ मला आवडली तुमची मिसळ
@seetahariharan40895 жыл бұрын
Nobody can beat this!!! Thanks tai
@mahadeophadtare27054 жыл бұрын
खूप छान छान मिसळ
@IrfanPathan-rt6md5 жыл бұрын
Khup sunder family @ misal tai
@gavranekkharichav5 жыл бұрын
Khup khup dhanyavad
@charulatamane19452 жыл бұрын
मी आजच मिसळ recipe ४ वेळा पहिली मला खूपच आवडली. मी पण प्रयत्न करणार आहे. धन्यवाद तुम्हाला.🙏👌
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@unforgiven.u.33764 жыл бұрын
maasi I love all ur recipes...ek dum perfect cooking ahe tumchi..😘🤗
@shraddhakarande45812 жыл бұрын
You
@kailashshete2662 жыл бұрын
👌👌👌 video baghun majja aali misal baghun tondala Pani sutale vatavaran baghun man prasann jhale aani mule cute aahe lucky aahat tumhi ❤️👍🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@neelugr49294 жыл бұрын
I liked both Anty and granny, so nice see them, they r so lucky to live in farm so nicely they are cooking. Simply I feel very happy to see them like this, please put english caption, we can't understand their language.
@sachingiri23622 жыл бұрын
परॉब्लेम्स
@umeedwelfaresociety1590 Жыл бұрын
😊
@mayabhakre85484 жыл бұрын
तुमची रेसिपी पद्धत खूप छान आहे..... माहितीपण खूप छान देता... रेसिपी पण छान... मस्त.... 👌👌
@gavranekkharichav4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद facebook.com/gavranekkharichav
@dineshgamre32984 жыл бұрын
Nice 👍
@gavranekkharichav4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@ashokbhoi45144 жыл бұрын
आजपर्यंत पाहिलेली सर्वोत्तम मिसळ.
@gavranekkharichav4 жыл бұрын
KHup Khup dhanyavad ya sunder comment sati
@propertymanagement93554 жыл бұрын
Prepared today as per recipe... it turned out very nice ... thank you
@gavranekkharichav4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@shamalmulay57234 жыл бұрын
तुमच शेत , स्वयंपाक करण्याची पद्धत बघुन खुप छान वाटत, लय भारी
@aartikawade85625 жыл бұрын
लई भारी 👌👌👌
@gavranekkharichav5 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@gourikamble47692 жыл бұрын
लय भारी!!!! ताई खूप छान व सोपी पदधतं धन्यवाद.
@poojapatil81905 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@gavranekkharichav5 жыл бұрын
Khup khup dhanyavad
@yuvrajmohite1663 жыл бұрын
👌👌
@jaydusane64264 жыл бұрын
लई भारी मौशी....खूपच मस्त बनवली मिसळ...
@mrs.yogitabandgar62645 жыл бұрын
👌अप्रतिम...काकू आज्जी कुठे आहेत त्यांना पाहिल की मला माझ्या आज्जीची आठवण येते....☺️
@gavranekkharichav5 жыл бұрын
Khup khup dhanyavad , aaji gavi gelet
@renukarajguru23334 жыл бұрын
😘😘😘मावशी मी काल रात्री तुमची रेसिपी बघून बनवली खूप छान झाली होती मिसळ पाव खूप आवडली सर्वाना आणि पहिल्यानंदाच बनवली आणि सर्व सपूंन गेली वाव यम्मी 😋😋😋
@gavranekkharichav4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@renukarajguru72344 жыл бұрын
Welcome ☺️
@bapudhavale19233 жыл бұрын
खूप छान कीती मस्त आहे तुमचं शेती
@sayeduwes39155 жыл бұрын
Your life Style is so Beautiful
@avinashbansode13793 жыл бұрын
Kholpuri thaska 😍
@arunasurve22565 жыл бұрын
Misaal chan. Pan hirvi mirchi kuthe vaparali te pahile sanga.
@alkaghadge532 Жыл бұрын
gavran recipes koop tasty 😋 delicious aahe love it sunder vatavaran man prasana hote wooov Yummy 👌🌟♥️♥️
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@nileshmali82603 жыл бұрын
😋🙂Misal looking very testy for enjoy to eat. 👍😊😋
@gavranekkharichav3 жыл бұрын
😋 आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
anek dhanyawaad Mavashi ani video making team :) masta authentic recipe kalli... nakki karun baghen
@gavranekkharichav5 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati ,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@mayurisapale27233 жыл бұрын
Hi misal khup chan aahe
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@rahul_pawar_4 жыл бұрын
Lai bhaarii
@gavranekkharichav4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
ह्या चॅनेलच्या मावशी आणि आजी साक्षात अन्नपूर्णा आहेत . धन्यवाद आम्हाला इतका सुंदर खजिना दाखवल्याबद्दल तुमचे हिरवेगार ,शेत पारंपरिक रेसिपी . माझ्या आई ला पण खूप आवडतात तुमचे विडिओ. माझी आई पण खूप सुग्रण आहे स्वयंपाकात
@gavranekkharichav5 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@mangeshgawai10875 жыл бұрын
Nice
@sushamagaikwad57895 жыл бұрын
Chhan
@gavranekkharichav5 жыл бұрын
Khup khup dhanyavad
@gavranekkharichav5 жыл бұрын
Khup khup dhanyavad
@meghakamble3624 жыл бұрын
ताई तुमच्या पद्धतीने मिसळ केली, नादखुळा झाली मिसळ! मलाच पटत नव्हते मी केली आहे हे 😊😍😍🥰🥰
@ashachebbi41315 жыл бұрын
I prepared usal pav madam as per your vedio, it came very very very tasty, thank you.
@gavranekkharichav5 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , khup chan vatle ki tumhi aamchi recipe try keli mhanun