No video

जागावाटप ठरलं ! नगरमध्ये ६-३-३ नगरमध्ये महायुतीचे 'हे' असतील उमेदवार

  Рет қаралды 61,407

Ahmednagarlive24

Ahmednagarlive24

Күн бұрын

कटप्पा ने बाहुबली को क्यो मारा... या प्रश्नासारखाच, अजितदादा महायुतीत राहतील का, हा सध्या सर्वात जास्त चर्चेतला प्रश्न आहे. लोकसभेला स्वप्नभंग झाला, अन् महायुतीचं अवसानचं गळालं. स्वप्नातही दिसला नसेल, एवढा भयानक फटका बसला. भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारिणीवर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. विचारमंथनातून अपयशाचं सगळं खापर, अजितदादा गटावर फोडण्यात आलं. त्यामुळे अगोदरच शुन्यात गेलेला अजितदादा गट, सध्या चाचपडताना दिसतोय. अजितदादा गटाला महायुतीत ठेवण्याला भाजपच्या एका गटाचा थेट विरोध आहे. एवढं सगळं होऊनही अजितदादा गट महायुतीत राहिला, तर नगर जिल्ह्यात कसं जगावाटप होऊ शकतं, कोण कोठून उभं राहू शकतं, याच विषयाचा अहमदनगर लाईव्ह २४ चा हा स्पेशल रिपोर्ट...

Пікірлер: 94
@sandipdkl
@sandipdkl Ай бұрын
नेवासा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) विजयी होणार
@damaleghansham
@damaleghansham Ай бұрын
शेवगाव पाथर्डी प्रताप काका ढाकणे🔥🔥
@sanjayshinde-xt9ci
@sanjayshinde-xt9ci 2 ай бұрын
राहुरी प्राजक्त तनपुरे पुन्हा‌
@kailaspalase5725
@kailaspalase5725 Ай бұрын
नगर जिल्ह्यात सगळ्यांनी दम असेल तर सेपरेट लढा
@rahullondhe967
@rahullondhe967 2 ай бұрын
महाविकास आघाडी सरकार येणार आहे 💯💐🎷🙏
@santoshvarpe5546
@santoshvarpe5546 Ай бұрын
अमोल खताळ पाटिल 100%आमदार होतील परिवर्तन होईल
@mokatebk8806
@mokatebk8806 2 ай бұрын
नगरमधे महायुती सुफडा साफ होणार, शंका सुद्धा घेऊ नका.
@dattanawale9302
@dattanawale9302 2 ай бұрын
नेवाष्यात शंकरराव ५० हजाराहून अधिक मताने विजयी होणार
@navnathduche6356
@navnathduche6356 2 ай бұрын
अहमदनगर जिल्ह्यात फक्त महाविकास आघाडी विजयी होईल
@MangeshKute-g3h
@MangeshKute-g3h Ай бұрын
फक्त महायुती चा. विजय होईल
@sagarkolpe994
@sagarkolpe994 Ай бұрын
कोपरगाव कार्यसम्राट आमदार श्री आशुतोष दादा काळेसाहेब.
@PiseVisnu
@PiseVisnu Ай бұрын
Rohit Dada karjat jamkhed
@anilkharad610
@anilkharad610 Ай бұрын
शेवगाव आमदार मोनिकाताई राजळे
@sahebraobhosale6279
@sahebraobhosale6279 Ай бұрын
संगमनेर च्या जागेवर रमेश काळेला शिंदे गटाकडून उमेदवारी द्यावी
@SajidAatar
@SajidAatar 22 сағат бұрын
भुमिपुत्रच आपला आमदार 🔥 #प्रा.राम शिंदे #२२७कर्जत-जामखेड
@santoshkakade-qp9iw
@santoshkakade-qp9iw 20 күн бұрын
शेवगाव पाथर्डी तालुक्यातील आमदार चंद्रशेखर भाऊ घुले पाटील
@VishnuSurve-qb1cl
@VishnuSurve-qb1cl 2 ай бұрын
संपली महयूती
@rg_rameshwargadekar5499
@rg_rameshwargadekar5499 2 ай бұрын
नेवासा तालुक्याचा बुलंद आवाज... फक्त युवा नेते ऋषिकेश भाऊ शेटे✌️✌️
@ashokchote531
@ashokchote531 Ай бұрын
शेवगाव पाथर्डी तून आमदार मोनिकाताई राजळे
@JavedShaikh-ff4jr
@JavedShaikh-ff4jr Ай бұрын
प्रताप ढाकणे किंवा शेखर घुले
@sambhajifatke5730
@sambhajifatke5730 Ай бұрын
अशक्य​@@JavedShaikh-ff4jr
@santoshkakade-qp9iw
@santoshkakade-qp9iw 20 күн бұрын
शेवगाव पाथर्डी शेखर भाऊ घुले पाटील
@123zgs
@123zgs 2 ай бұрын
Fix yenare seat Thorat, Vikhe,Rajale, Rohit fakt
@suhaswalunj1558
@suhaswalunj1558 2 ай бұрын
अकोले ;- अमित भांगरे
@DeepakGhodke-e2v
@DeepakGhodke-e2v Ай бұрын
शेवगाव पाथर्डी तालुक्यात प्रताप काका ढाकणे
@sandipjadhav3544
@sandipjadhav3544 2 ай бұрын
आम्हाला विचारतात तुम्हाला काय वाटते ते सांगा पण आमच्या सांगण्याला आणि बोलण्याला कुठे किंमत आहे काय आम्ही आमची किंमत मतदानातून दाखवून देऊ मग तुम्हाला समजेल आमचं मत काय आहे ते आत्ता सांगितले तर तुम्ही फुकट त्याच्या बातम्या करणार आणि प्रचार करून टाकणार मग उमेदवार जास्त हुशार होते
@mahadevugale2636
@mahadevugale2636 24 күн бұрын
तालुक्यातील नेते कुठेही गेले तरी जनता दादा बरोबर आहे त्यामुळे रोहित दादा आमदार नक्की होणार
@Hkxgg.165
@Hkxgg.165 15 күн бұрын
आइघाल्या रोहीत्या पडला पाहिजे, कुणीही निवडून आला तरी चालेल, कारण हा तालुक्यातील नाही.
@NanaRajguru
@NanaRajguru 2 ай бұрын
सगळेच पडणार
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 2 ай бұрын
सुफडा साफ भाजप जास्तीत जास्त 2 शिंदे गट -0 अजीत पवार - सध्या त्यांच्याकडे असलेले आमदार कोणाकडून लढतील हे अवघड आहे .
@prasadsuralkar593
@prasadsuralkar593 Ай бұрын
शरद पवार साहेब किती जागेवर उमेदवार देतील नगर मधून
@sagarshinde533
@sagarshinde533 2 ай бұрын
काही मिळवण्यासाठी काही गेले पण पाहजे तरच समजते आपले कोण
@latifshaikh8649
@latifshaikh8649 2 ай бұрын
रोहित दादा
@user-en7rc8db1z
@user-en7rc8db1z Ай бұрын
Bjpचे कार्यकर्ते बेसिक लेवलला काम नाही.हिच नाराजी bjp पडणार......
@balasahebtathe2827
@balasahebtathe2827 Ай бұрын
जनतेच्या हृदयात मोनिकाताई राजळे दिसतात.
@SuwarnaKshirsagar-ne9uv
@SuwarnaKshirsagar-ne9uv 2 ай бұрын
नेवासा भाजपा बाळासाहेब मुरकुटे
@bramhanandnapte2121
@bramhanandnapte2121 2 ай бұрын
शेवगाव पाथर्डी दिलीप साहेब खेडकर आमदार होतील
@lifegoals6703
@lifegoals6703 2 ай бұрын
पाथर्डी मधून गोकुळ भाऊ दौंड अपक्ष सुद्धा निवडून येऊ शकतात
@Hkxgg.165
@Hkxgg.165 15 күн бұрын
पाथर्डी मतदारसंघ नाही आता, शेवगाव -पाथर्डी असा आहे.
@MangeshKute-g3h
@MangeshKute-g3h Ай бұрын
पारनेर विजय औटी.. श्रीरामपूर... भाऊसाहेब कांबळे... संमनेर... सत्यजित तांबे
@user-qw5yd4xc8s
@user-qw5yd4xc8s 2 ай бұрын
पाथर्डी शेवगाव कार्यसम्राट मोनिका राजळे
@ravidn1980
@ravidn1980 4 күн бұрын
6.20 मिनिटात शेवटचं 1 मिनिट महत्वाचा होता.बाकी उगीच गुऱ्हाळ
@DnyandevJawane-vf8lj
@DnyandevJawane-vf8lj 27 күн бұрын
कर्जत जामखेड मधुन प्रविण दादा घुलेपाटील येतिल
@kishorbadbade6091
@kishorbadbade6091 Ай бұрын
नेवासा बाळासाहेब मुरकुटे
@kishorbadbade6091
@kishorbadbade6091 Ай бұрын
बाळासाहेब भावी आमदार नेवासा
@pravinhinge6233
@pravinhinge6233 2 ай бұрын
शेवगाव पाथर्डी मोनिकाताई राजळे आमदार होतिल
@user-bb4od5pz9c
@user-bb4od5pz9c 28 күн бұрын
ओन्ली शंकरराव गडाख पाटील
@ShankarGavhane-it6pv
@ShankarGavhane-it6pv Ай бұрын
नेवासा नेवासा तालुक्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे होणार
@dineshmahalle6092
@dineshmahalle6092 2 ай бұрын
कामा पूरत बोला विनाकारण कशाला पाखडता
@pratikshetpatil4734
@pratikshetpatil4734 Ай бұрын
Sujit Zawre Patil parner
@akashkhade126
@akashkhade126 25 күн бұрын
अकोले- वैभवभाऊ पिचड
@jaymaharashtra2296
@jaymaharashtra2296 2 ай бұрын
भाऊ संगमनेर मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेची ताकद जास्त आहे
@sagarshinde533
@sagarshinde533 2 ай бұрын
मग साहेबाने त्या ठिकाणी त्यांचा उमेदवार द्यावा
@akashlabade-b8z
@akashlabade-b8z Ай бұрын
श्रीरामपूर हेमंत ओगले 💯
@shamraopardhi9024
@shamraopardhi9024 2 ай бұрын
अकोले विधानसभेचे भावी आमदार मारुती मेंगाळ साहेब❤2024
@Akd6056
@Akd6056 2 ай бұрын
Fix amdar lahamte
@ganeshpavle8287
@ganeshpavle8287 2 ай бұрын
कोपरगाव आशुतोष दादा काळे
@user-ft8td4xv5s
@user-ft8td4xv5s 2 ай бұрын
Rahuri one and only kingmaker shivajirao Kardile saheb 👑
@sagarpawar8483
@sagarpawar8483 2 ай бұрын
आता नको रे काँग्रेस आता महायुती पाहिजे
@sakhaharipathare1005
@sakhaharipathare1005 Ай бұрын
राजकीय अभ्यास फार कमी आहे
@sanjaykumarmehetre2544
@sanjaykumarmehetre2544 Ай бұрын
Newasa / Jay HRI gadakh ghari
@shrikantkhuspe666
@shrikantkhuspe666 Ай бұрын
शैगाव शरद पवार उभे राहणार संगमनेर उद्धव ठाकरे पाथर्डी आदित्य ठाकरे
@Hkxgg.165
@Hkxgg.165 15 күн бұрын
पाथर्डी मतदारसंघ नाही आता.शेवगाव-पाथर्डी असा आहे.
@user-bt5pl6zk8o
@user-bt5pl6zk8o Ай бұрын
Only Mahauti
@user-hc9ib2sb6d
@user-hc9ib2sb6d Ай бұрын
Karjat jamkhed
@rahuldeshmukh6189
@rahuldeshmukh6189 2 ай бұрын
Akole वैभवभाऊ पिचड
@sagarshinde533
@sagarshinde533 2 ай бұрын
भयानक नाही सर २४००० चे फ्कत
@khanabdulquddus3508
@khanabdulquddus3508 2 ай бұрын
संगमनेर थोरात बिनविरोध
@Akd6056
@Akd6056 2 ай бұрын
Ghanta 😂😂😂
@satishlandge9458
@satishlandge9458 2 ай бұрын
मग काय घेतो
@vivekkaware5230
@vivekkaware5230 2 ай бұрын
Parner vijubhau auti
@balasahebkhedkar9605
@balasahebkhedkar9605 2 ай бұрын
पाथर्डी भाजपा मोनिका राजळे, राष्ट्रवादी शरद पवार प्रताप ढाकणे,
@dnyaneshwarveer1002
@dnyaneshwarveer1002 2 ай бұрын
रोहित पवार माजी आमदार होणार निश्चित
@AnnaSalke
@AnnaSalke Ай бұрын
पारनेर विश्वनाथ दादा कोरडे हेच भाजपचे उमेदवार असतील.....कारण पारनेर मध्ये अजितदादा व शिंदे गटाकडे ताकद नाही Bhp ईथे महायुतीतील मजबूत पक्ष आहे......विश्वनाथ दादा कोरडे यांनी तळागाळात पक्ष वाढवला आहे.......विकासकामे पण खूप केली आहेत
@tanajibhosale2182
@tanajibhosale2182 Ай бұрын
Rohit dada pawar
@bandukale3113
@bandukale3113 Ай бұрын
भाजपा
@user-ih8fq6qu1c
@user-ih8fq6qu1c 2 ай бұрын
नगर मध्ये फ्कत संग्राम भैय्या
@nitinkedari9145
@nitinkedari9145 2 ай бұрын
नेवासा तालुका किसनराव गडाख
@RajuJoshi-u5z
@RajuJoshi-u5z Ай бұрын
कोपरगांवात फक्त कार्यसम्राट दमदार आमदार आशुतोष दादा
@SantoshHaral-g4e
@SantoshHaral-g4e Ай бұрын
राम शिंदे साहेब
@klrahul7229
@klrahul7229 Ай бұрын
🎉
@arjunbitake2067
@arjunbitake2067 2 ай бұрын
कर्जत तालुक्यात राम शिंदे
@nileshkhemnar48
@nileshkhemnar48 2 ай бұрын
पारनेर मधून BJP चे विश्वनाथ दादा कोरडे यांचे पारडे जड असल्यामुळे आमदार तेच होणार यात शंका नाही.
@nitinbharatmalve4718
@nitinbharatmalve4718 2 ай бұрын
अकोले - डॉ. किरण लाहमटे
@dipakrohokale5845
@dipakrohokale5845 Ай бұрын
पारनेर भाजपला सुटेल व पारनेर मधून विश्वनाथ कोरडे हे असतील
@vikasdeshmukh2701
@vikasdeshmukh2701 2 ай бұрын
पारनेर मधून शैलेंद्र औटी याची जोरदार तयारी
@mahavruttavedhnews-v9q
@mahavruttavedhnews-v9q Ай бұрын
किरण लाहामटे अकोले
@amitbarve9538
@amitbarve9538 2 ай бұрын
पारनेर मधुन विजुभाऊ औटी आमदार होणार चा
@dnyaneshwarveer1002
@dnyaneshwarveer1002 2 ай бұрын
रोहित पवार माजी आमदार होणार निश्चित
Incredible Dog Rescues Kittens from Bus - Inspiring Story #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 34 МЛН
He bought this so I can drive too🥹😭 #tiktok #elsarca
00:22
Elsa Arca
Рет қаралды 43 МЛН
The FASTEST way to PASS SNACKS! #shorts #mingweirocks
00:36
mingweirocks
Рет қаралды 12 МЛН
Incredible Dog Rescues Kittens from Bus - Inspiring Story #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 34 МЛН