फक्त आणि फक्त आदरणीय गुलाबराव देवकर आप्पासाहेब च पुन्हा. ❤️
@udaypawar11342 ай бұрын
कीशोर पाटील पडणार❤
@Jrgeoppatil-i8i2 ай бұрын
100% पडणार आणि दिलीप भाऊ वाघ च आमदार होणार
@yogeshpawar46Ай бұрын
Kishor aappa ch yenar
@riteshrajput8839Ай бұрын
जात, धर्म, बघुन मतदान केले तर पुढच्या पिढ़िला आपन काय देऊन चाल्लो याचा विचार प्रत्येक मराठी मानसाने करावा नहीतर मेल्यावर सुध्धा मूलांच्या शिव्या खाव्या लागातील . त्यामुलेच शिक्षण,काम, आणि किती लोकांना रोजगार उपलब्ध करुण देऊ शकतो हे बघुनच मतदान करा येवधिच महाराष्ट्रच्या लोकाना मराठी माणसाला सांगायचे आहे.
@udaypawar1134Ай бұрын
@@riteshrajput8839 पत्रकाराला केलेली भाषा आणि त्यानंतरची मारहाण?
@Pradeep-jd8rg2 ай бұрын
चंद्रकांत पाटील तुम्ही दाखवलेल्या फोटोतले हे ते नाहीत हे चमपा कोल्हापूर चे आहेत
@dnyaneshwarchaudhari80852 ай бұрын
😂
@vilasahire24272 ай бұрын
जळगाव जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आमदारकीचा गट राहील बालेकिल्ला राहील 10 ते 10 किलोवर बडे पडतील
@yogeshpatil6924Ай бұрын
जाता pn येणार नाई उध्दव चे तोंड पाहा त्याला मना
@Harekrushnnn15 сағат бұрын
फक्त आणि फक्त आदरणीय गुलाबराव देवकर आप्पासाहेब च पुन्हा. ❤️
@bhushansuryawanshi19862 ай бұрын
जळगाव ग्रामीण भागात तुतारी वाजणार गुलाबराव देवकर आप्पा पुन्हा देवकर
@Harekrushnnn15 сағат бұрын
फक्त आणि फक्त आदरणीय गुलाबराव देवकर आप्पासाहेब च पुन्हा. ❤️
@adwaitsolanke55392 ай бұрын
चंद्रकांत पाटील दुसरा आहे विजया ताई
@GRPATIL-yt6um8 күн бұрын
अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे फिक्स आमदार अनिल दादा पाटील✌️
@lalitpatil3080Ай бұрын
आंपा साहेब 3
@Harekrushnnn14 сағат бұрын
फक्त आणि फक्त आदरणीय गुलाबराव देवकर आप्पासाहेब च पुन्हा. ❤️
@Yat12225 күн бұрын
एक दोन सोडले तर बाकी सगळे मराठा उमेदवारच आहेत ,इतर समाजाचे उमेदवार नाहीत का..
@Harekrushnnn14 сағат бұрын
गुलाब पाटील आणि गिरीश महाजन गुज्जर पाटील आहेत मराठा पाटील नाहीयेत ते.
@dhanrajSuryawanshi-d7p16 күн бұрын
आपा 💯यनर👍
@Harekrushnnn14 сағат бұрын
फक्त आणि फक्त आदरणीय गुलाबराव देवकर आप्पासाहेब च पुन्हा. ❤️
@satishbhoi91342 ай бұрын
पाचोराचे आमदार होणार वैशाली ताई चं💐💐💐🎂🎂
@Jrgeoppatil-i8i2 ай бұрын
पाचोरा चे आमदार दिलीप भाऊ वाघ होणार
@satishbhoi9134Ай бұрын
💐💐 आमच्या पाचोरा चे आमदार वैशाली ताई चं होणार👌👌 भगोडा आप्पा घरी बसणार😆😆😆
@marathakrantilive98072 ай бұрын
पाचोरा - भडगाव विधानसभा मतदारसंघ हा मराठा बहुल आहे जवळपास एक लाख तिस हजार मतदान आहे त्यामुळे येथे गेल्या विस वर्षे पासून मराठा नेतृत्व चा अभाव आहे....
@swapnilmahajan52942 ай бұрын
बातमी सांगताना एकदा पूर्ण शहानिशा करूनच बातमी द्यावी....... मुक्ताईनगर चे आमदार सध्या चंद्रकांत निंबाजी पाटील हे आहेत....तुम्ही दाखवली ती चंपा आहे.....😂😅😂😅
@sureshmore98482 ай бұрын
Lay bhari , vijaya.
@jitupatil42412 ай бұрын
दिलीप भाऊ आमदार
@Anant-iv8kv2 ай бұрын
अभ्यास नीट करतजा ... किती तरी चुका आहेत तुमच्या व्हिडिओत...कुठून माहिती गोळा करतात बसल्या ठिकाणी तुम्हालाच माहित.....थोडे परिश्रम घ्या आणि योग्य माहिती आणि योग्य बातमी करा....
@amolpatil26232 ай бұрын
दारु पिऊन बनवला आहे वाटत विडिओ
@mithunpawar13919 күн бұрын
एरंडोल पारोळा डॉक्टर संभाजीराजे पाटील भावी आमदार
@Mukund-v6i28 күн бұрын
चंद्रकांत निंबाजी पाटिल आहे हे जे तुम्ही दखावता आहत ते नही आहे ताई
@प्रमोदमहाजन-श1भАй бұрын
एकच वादा अमोल दादा बोला जय श्रीराम जय श्रीराम
@ravindramahajan202815 күн бұрын
चंद्रकांत पाटील तुम्ही भाजपाचे दाखवताय .?अपक्ष चंद्रकांत पाटील दाखवा. विजयाताई .
@DipakPatil-hh3fb9 күн бұрын
पाचोरा भडगाव दिलीप वाघ फिक्स ❤
@yogeshsonawane99442 ай бұрын
Devkar apaa fix🎉
@Sagadpatil_2 ай бұрын
❤😊
@Harekrushnnn14 сағат бұрын
फक्त आणि फक्त आदरणीय गुलाबराव देवकर आप्पासाहेब च पुन्हा. ❤️
@nitinkhadse22792 ай бұрын
कोणते चंद्रकांत पाटील कोणाचा फोटो खरंच कमाल आहे news channels ची
@gajananpatil585020 күн бұрын
अमोल भाऊ चे नाव पन घेतलं नाही आनी म्हने भाऊ आमदार होतिल आमदार फिक्स किशोर आप्पा पाटील ❤❤❤💪💪💪💪💪
@kishorpatil-cf4ty2 ай бұрын
धरणगाव व जळगाव ग्रामीण मतदारसंघात खूप मोठ्या प्रमाणात चुरशीची लढत राहील
@Harekrushnnn14 сағат бұрын
फक्त आणि फक्त आदरणीय गुलाबराव देवकर आप्पासाहेब च पुन्हा. ❤️
@Raj-dp5cg2 ай бұрын
nilesh chaudhari fix amdar Jalgaon gramin......🙌🙌
@sanjayraut7692 ай бұрын
उत्तर महाराष्ट्र फक्त नाथाभाऊ
@madhukarpatil18382 ай бұрын
एरंडोल पारोळा भडगाव विधानसभा मतदारसंघ नाना भाऊ पोपट महाजन
@SandipPatil-ko7kr2 ай бұрын
चोपडा विधानसभा मतदारसंघ विसरलात
@yogeshthakur41692 ай бұрын
पाचोरा भडगांव मतदार संघात अमोल भाऊ शिंदे हे आमदार होणारं आहेत
@NanajiDeore-l3u2 ай бұрын
पाचोऱ्यात किशोर आप्पा त्यांचा पराभव निश्चित आहे याला कारण एकमेव फक्त गिरीश महाजन राहणार
@gauravpatil4252 ай бұрын
पाचोरा भडगाव फिक्स 💥आमदार अमोल भाऊ शिंदे 🪷
@shyampatil65052 ай бұрын
ऐरंडोल A.T.Nana Patil.🎉🎉
@gulabsingrajput736012 күн бұрын
ताई तुमचं राजकारणावर फोकस खूप कमी दिसतो आहे चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मतदार संघामध्ये तिकीट जाहीर झालेले आहे आणि हे चंद्रकांत पाटील दुसरे आहे
@PrabhakarPatil-v4t2 ай бұрын
फक्त तुतारी
@vaibhavpatil54452 ай бұрын
अगोदर तुम्ही नीट अभ्यास करा... नेता कोणता बोलता किती फोटो कुणाचा? दाखवता..... आणि अजुन गिरीष भाऊ सलग किती वेळा निवडून त्याची अजुन एकदा माहिती घ्या
अभ्यासपूर्ण video बनवला तर बर होईल. काहीतरी बनवायचं म्हणुन केलेला प्रयत्न दिसतोय.
@somnathpatil38062 ай бұрын
पाचोरा विधानसभेत अमोल भाऊ शिंदे अपक्ष उमेदवारी करणार आहेत. व जिंकणार पण
@bhatupatil28732 ай бұрын
आग ताई ठाकरे गटात नाही गूलाब भाऊ
@akshaybhadange5112 ай бұрын
आमच्या नासिकच पण दाखवा
@nik778802 ай бұрын
Jalgaon City.. Ashwin Bhau Sonawane
@gulabmahajan907726 күн бұрын
पाचोरा-भडगाव विधानसभा आमदार अमोल भाऊ शिंदे होतील
@nilkanthpatil83962 ай бұрын
अंमळनेर शिरीष दादा चौधरी 🙏 अपक्ष उमेदवार🙏
@sagarpatil4620Ай бұрын
राजू मामा भोळे नक्की पडणार
@marathakrantilive98072 ай бұрын
मुक्ताईनगर चा फोटो चंपा यांचा घेतला आहे.... कृपया बदल करा
@vasudevsakhare17772 ай бұрын
बातम्या जागे राहून टाकाव्यात मुक्ताईनगर चंद्रकांत पाटील कोणते ते निट बघा बातम्या दाखवायची घाई कशासाठी?
@mahendrachavhan2290Ай бұрын
Baap to Baap Rahega Eknath Rao Khade se
@MaheshPatil-g3s2 ай бұрын
सुभाष मुंडे मराठा नेतृत्व त्यांना जरांगे पाटील चा आशीर्वाद आहे
@sanjaypatil-lj7qs2 ай бұрын
चंद्रकांत हे जळगाव मुक्ताईनगर चे नाहीत आपण भाजपचे आमदार चा फोटो दाखवला आहेत . हे चंद्रकांत पाटील पुणे येथील आमदार आहेत.
@BapuraoNikam-q1w2 ай бұрын
फक्त एकनाथ खडसे जळगाव जिल्हा खानदेश बीजेपी सुपडा साप काँग्रेस सुतारी मशाल नऊ जागा
@Z4NEWSMumbaiАй бұрын
आपण चॅनल चालवतोय आणि उमेदवारी कोणाची होणार हे सांगत आहे. मुक्ताईनगर चें आमदार कोण आहे हे माहिती करून घ्या. आणि चंद्रकांत पाटील कोणते हे आपल्याला समजेल. नाव कोणाचे फोटो कोणाचे असे नका करू चुकीची माहिती आणि आपण फक्त Google search मधील माहिती देत आहेत असा समज पसरेल असो
@dinkarpatil976227 күн бұрын
दारू पिऊन चॅनल चालवता का चंद्रकांत पाटील कोणते ते सांगा फोटो कोणाचा हे ठरवा ते चंद्रकांत पाटील कोणते आहे
@jagdishchaudhari32932 ай бұрын
मॅडम जरा मुक्ताईनगर मतदार संघाचा जरा चांगला अभ्यास करुन आलात तर बर होईल 🙄
@pankajpatil85912 ай бұрын
गांजा फुंकून बातम्या द्यायचं बंद करा मुक्ताईनगर आणि जळगाव ग्रामीण इथल्या विद्यमान आमदारचे नाव आणि पक्ष आधी नीट तपासा.
@shyambari51772 ай бұрын
चंद्रकांत पाटील कोनते
@tanveershaikh96512 ай бұрын
Jalgaon city... Jaishri tai mahajan
@nivruttirajput83522 ай бұрын
अमळनेर शिरीष दादा चौधरी अपक्ष
@OmAmrutatuly2 ай бұрын
पाचोरा फिक्स आमदार अमोल भाऊ शिंदे
@SharadPatil-n8uАй бұрын
मुक्ताईनगरात चंद्रकांत,पाटील कोणते दाखवता आहे, मॅडम
@sandeepchaudhri7957Ай бұрын
मंगेश चव्हाण तीकट
@harshalvyavahare75342 ай бұрын
Khadku madku hoil...... Only chandu bhau fix🚩🚩555
@deepakpatil1774Ай бұрын
Vaishali Suryavanshi
@vasudeomahajan32812 ай бұрын
भुसावळ मतदारसंघात संजय सावकारे महायुतीचे उमेदवार असणार आहेत महाविकास आघाडीला उमेदवार आयात करायचा आहे
@bhatupatil28732 ай бұрын
आहो चंद्रकांत पाटील दुसरे आहेत
@marathakrantilive98072 ай бұрын
पाचोरा - भडगाव विधानसभे च्या निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार कॉग्रेस चे मराठा समाजाचे सचिनदादा सोमवंशी हेच राहणार आहेत
@ganeshyeole8175Ай бұрын
अमळनेर विधानसभा भाजपचे आमदार शिरीष चौधरी रिंगणात आहे
@VijayJagtap-v8o2 ай бұрын
सगळ्यांना पाडा
@ChandrakantMakode-j4o2 ай бұрын
चंद्रकांत निंबाजी पाटील आहे
@narendrapatil3772 ай бұрын
वेळी चंद्रकांत पाटील कोण
@दिपकसोनवणे-न9ल2 ай бұрын
चोपडा तालुक्यातील कोण आहे
@sagarvise55882 ай бұрын
अहो घाई घाई मध्ये व्हिडिओ बनवला तर चंद्रकांत पाटील चा फोटो टाकायचा होता तुम्ही कोणाचा फोटो टाकला चंद्रकांत दादाचा
@mahipatil965Ай бұрын
हा चंद्रकांत पाटील दुसरा आहे आणि तो दुसरा आहे
@ankushpatil1852 ай бұрын
ताई तुम्ही अपडेट व्हा.... एरंडोल मध्ये चित्र पालटणार आहे...आता तेथे भगवान महाजन अपक्ष उमेदवार लीडर घेत आहेत
@mohinichaudhari-hb1rm2 ай бұрын
Fakt natha bhau champi la Champa bai banavun firavel
@mustafatadavi62642 ай бұрын
चोपडा विधानसभा जळगाव जिल्ह्यात येत नाही का 😢
@vijayhiwarkhede22682 ай бұрын
Chandrant patil cha photo nhi ha he tr champa jii ahet
@deepakthakur24882 ай бұрын
जळगाव मध्ये 10..चे .10 ..आमदार हे ..महा विकास आघाडी चेच होणार
@alakhniranjan57572 ай бұрын
मुक्ताईनगर मतदारसंघात स्वखर्चातून शेतकर्यांना शेतरस्ते करुन देणारे आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल फिक्स आमदार! तुम्ही फोटो दुसरा लावलेला आहे.
@bhagwanpatil24682 ай бұрын
विजया ताई तुम्ही जो फोटो दाखविला तो चुकीचा आहे. दुरूस्त करून घ्या.
@amolgavhane8681Ай бұрын
ताई पैसे किती घेतले वैशाली ताई ताईकडून करण भाऊ बहीण दोघे पडणारे ओन्ली अमोल भाऊ शिंदे निवडून येणार तुम्ही अमोल भाऊंच नाव का बरं विसरतात
@avinashpatil11752 ай бұрын
चंद्रकांत पाटील 😅😅😅😅 अरे ताई नको करू इतकं promotion bjp ch...
@mohinichaudhari-hb1rm2 ай бұрын
Champa chi champi hoil hya veles
@gobundsagar76022 ай бұрын
1-2 लोक सोडले तर सर्व खानदेशातील एकही आमदार लायकीचा नाही. आपल्या भागात मोठा प्रकल्प कोणीही आणला नाही, फक्त मंजूर केला प्रत्येक्षात काहीच नाही. तापी पाटबंधारे विभागाला निधी नाही. तुमच्या लक्षात असलेला एखादा प्रकल्प सांगावं. दर वर्षाचा अर्थसंकल्प मी बघतो. खानदेशात विशेष असं काही मिळालेलं नाही
@rahulmali68392 ай бұрын
जळगाव ग्रामीण मध्ये शिंदे गटाचे मंत्री आहे
@Jrgeoppatil-i8i2 ай бұрын
पाचोरा मद्ये दिलीप भाऊ वाघ आमदार होतील
@ShamGaikavad2 ай бұрын
पाचोरा व भडगाव येथे माजी आमदार दिलीप वाघ हेच खरे आमदार दिलीप वाघ विजयी होणार यांत तिळ मात्र शंका नाही दिलीप भाऊ वाघच विजयी होणार 🎉🎉
@NileshHivaree2 ай бұрын
पाचोरा अमोल शिंदे आमदार आहेत भावी
@kaifshaikh10112 ай бұрын
Bhusawal sanjay sawakare
@vasudeomahajan32812 ай бұрын
गुलाबराव पाटील ठाकरे गटाचे नव्हेतर शिंदे गटाचे आहेत
@yogeshgosavi4162Ай бұрын
चोपडा तालुक्यातील आमदार च नाव नाही सांगितले
@tusharshirudkar48742 ай бұрын
एरंडोल मध्ये २५ लोकांनी गिढघ्याला बाशिंग बांधले आहे
@mrbrute99612 ай бұрын
Amalner madhe Shirish chaudhari yenar apaksh
@bhaveshsapkalepatil99392 ай бұрын
वहिनी मुक्ताईनगर चा आमदार हा चंपा नाहीये. तो चंद्रकांत पाटील दुसरा आहे
@ganeshgonge4678Ай бұрын
Chandrakant patil dusre ahe
@vinodpatil86532 ай бұрын
अरे तुम्ही कोणते चंद्रकांत पाटील दाखवताय
@rajwaghmare64202 ай бұрын
Champa 2 Jaganvar ladtat😂
@sureshbhoi7142 ай бұрын
Kishor patil padtil
@sukhdeowagh1216Ай бұрын
चंद्रकांत पाटील यांचा फोटो चुकीचा वापरला आहे.
@sachinpatil82892 ай бұрын
मॅडम चंद्रकांत पाटील तुम्ही जो पीक टाकली तो bjp cha aamdar ahe pune khotrund mdhun to vhandrankt patil cha pic chuki chay