मी अभिनेत्री गात मॅडमची विद्यार्थीनी आपल्या साठी Lyrics पाठवत आहे - जोगवा मागते जोगवा मागते आई भवानी जगदंबेचा जोगवा मागते ॥ धृ ॥ अहंपणाचा क्रोधाचा कापूर मी जाळीला स्वयंप्रकाशी ज्ञानाचा दिवा मी पाजळला स्वत्वगुणांच्या कवड्यांची गळ्यात माळ घालिते ॥१ ॥ द्वैत साधूनी त्रिगुणांची तलवार हाती घेतली काम वासना मोहाची मस्तके मी तोडिली अज्ञानाच्या रिपुरक्ताचा मळवट भाळी लाविते ॥ २ ॥ दुष्टपणाची दंभाची करली ग मी परडी अष्टविकार मेदांची केली मी कुरवंडी नऊविदा भक्तीच्या वारीला मी जाते ॥ ३ ॥ जोगाई जगदंबे झाले मी निःसंग त्रिगुणाच्या चिंतनी झाले ग मी दंग कैवल्याच्या आनंदाचा झेंडा जगभर मिरविते ॥ ४ ॥
@abhinetrigat74452 жыл бұрын
Thank you so much Nileema
@kalpanakothawade46762 жыл бұрын
नोटेशन असेल तर पाठवले तर खूप आनंद होईल
@kalpanakothawade46762 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद दिदी
@priyankachaudhari24552 жыл бұрын
Thank u ताई
@kalpanakothawade46762 жыл бұрын
@@priyankachaudhari2455 नोटेशन पाठवून दिले तर खूपच सुंदर होईल
@vrushalipendalwar9585 Жыл бұрын
जोगवा खूप छान म्हंटला पण म्युझिक मुळे काही शब्द कळत नाही प्लीज lyarik द्यावे
@worldofaastha47432 жыл бұрын
खुप छान प्रेरणादायी व सद्गुरू पै महाराज यांच्या जीवनविद्येला पुरक खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻
@abhinetrigat74452 жыл бұрын
धन्यवाद सर
@kalpanakothawade4676 Жыл бұрын
नोटेशन पाठवा ताई खूपच सुंदर म्हणतात तुम्ही
@shailajoshi9757 Жыл бұрын
जोगवा खूपच छान आहे. मला खूपच आवडला. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशिर्वाद.!!(शैला जोशी)
@abhinetrigat7445 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद शैलाताई 🙏
@shailajoshi97572 жыл бұрын
हा जोगवा परत परत ऐकावासा वाटतो.आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशिर्वाद.
@kalpananaik51562 жыл бұрын
🌅🙏🌹खूप छान भजन ऐकायला मिळालं, सगळ्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद..
@vandanapendharkar54582 жыл бұрын
अप्रतिम चाल +सात्विक शब्द +सर्वांचेच गोड स्वर=कर्णप्रिय रचना🙏🙏👌👌👌👌
@sarojbhave29478 ай бұрын
हरि ॐ, खुप मस्त जोगवा , शुभेच्छा सर्वाना
@sunitapathak42092 жыл бұрын
खुपच छान जोगवा सादर केला आहे सगळयांनी मनआगदीपरसनन झाले जोगवा ऐकूनजय जगदंबा माता की जय हो 🌹🌹🙏🙏🚩🚩
@jayashriingole35352 жыл бұрын
Khupc chan jogwa sadar kela 👌👌🙏🙏
@shubhangipandit41152 жыл бұрын
प्रथमच ऐकला हा जोगवा.शब्द,चाल आणि लय खूप छान.
@mohinisavarkar85482 жыл бұрын
खुपच सुंदर अप्रतिम ऐकायला अगदी गोड वाटल धन्यवाद ताई
@madhaviexports Жыл бұрын
मस्त एकदम. खूप छान वाटले ऐकून. खूप सुंदर सादरीकरण
@meenathorat494323 күн бұрын
अप्रतिम भजन आणि कर्णमधुर गायन 🙏🙏🙏
@prashantpimprikar27573 жыл бұрын
हा जोगवा पहिल्यांदाच ऐकला. खुपच सुंदर चाल आहे आणि छान म्हणला आहे.
@shailajoshi97572 жыл бұрын
जोगवा खूपच छान आहे. तबलावादन मस्तच!!
@vidyanarayankhedkar96212 жыл бұрын
Khupach chan jigava sanglyani ek sur talat gayale khup chan pan tya barobar jogava mhanatatana olive you tub var ghala mhanaja amhas vahi madhe Lihue gheta yeil than youk khupach chan ahe jogava
@mohinisavarkar8548Ай бұрын
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई ❤❤🎉
@jayashreechougule11762 жыл бұрын
सर्वानी खुप सुंदर जोगवा म्हटला आवाज ठणठणीत 👍🏻👌🏻🙏🏽🙏🏽
@narayannimkar17613 жыл бұрын
नेहमी प्रमाणेच सुंदर. जोगव्याची चाल नवीन आहे पण ऐकायला छानच वाटते.विजया दशमीच्या शुभेच्छा.
@dnachi48332 жыл бұрын
मला जोगवा केलेला पाठवा आताच खुप छान आहे मला आता करायचा आज एक वाजता
@surekhapatil75542 жыл бұрын
online class gheta ka?
@anujakarmarkar69962 жыл бұрын
जोगवा खुपच छान संपुर्ण जोगवा लिहून पाठवाल का
@pritijalit9974 Жыл бұрын
Khupsunder jogva 🙏🙏🙏
@shilpakulkarnishubhadagods74972 жыл бұрын
खूपच छान जोगवा आणि सादरीकरण मॅम.. मी शिल्पा कुलकर्णी. तुमची SNDT सुगम संगीत डिप्लोमा ची संध्याकाळ च्या batch ची विदयार्थीनी 😊🙏🏻🌹🌹
@pradeepkadam13962 жыл бұрын
हा जोगवा ऐकताना खरंच मला वाटले की मी पूर्ण तुळजापूरला फेरी मारून साक्षात भवानी मातेचे दर्शन घेतले. तुम्हा सर्वांवर कुलस्वामिनी तुळजा भवानीचा आशीर्वाद राहो. खूप खूप धन्यवाद.