अभिमान आहे अशा कलाकारांचा. तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो, अशीच कला सादर करत राहा. छान वाटलं बऱ्याच वर्षांनी तुम्हाला बघून. 🙏🙏
@vishnukaskar52873 ай бұрын
The greatness of this man lies in his possiness of his work in konkani dashavatar ,he sacrified his entire life in dashavtar,salute to baba
@rohidasmestry298910 ай бұрын
👍👍
@shraddhasarmalkar970710 ай бұрын
अतिशय सुरेख 👌👌🙏🙏
@गुरुदेवदत्त-ट4ष10 ай бұрын
माननीय मेस्त्री साहेब तुमच्या बद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे.आपण या वयातही अप्रतिम भुमिका साकारत आहात.मी आपली श्रीकृष्ण भुमिका सन 1975 मध्ये वालावलकर दशावतारी कंपनीचे पुळास येथे नाटक पाहीले होते.नाटक होते "सुभद्रा हरण" बाबी नालंग अर्जुन व आपण कृष्णा ची भुमिका केली होती.रंगा खानोलकर दुर्योधन भुमिका करत होते.त्या वेळची आठवण मला अजून आहे.मी त्यावेळी चौथी मध्ये शिकत होतो.
@anilsawant683910 ай бұрын
No 1👍🙏
@santoshsalgaonkar558210 ай бұрын
👍👍👍👍
@swapnilpalav191010 ай бұрын
👌👌
@GaneshSawant-hv7rv10 ай бұрын
Ase kalakar hone nahi
@गुरुदेवदत्त-ट4ष10 ай бұрын
झांज वाल्याला हाकला हाकला. नको ते हावभाव करून नाटकाचा बेरंग करीत आहे.
@sachinteli8029 ай бұрын
पहिल्यांदाच नाटक पाहत आहात काय.हा झ्हांज वादक म्हणजे दशवतारी नाट्य रसिकांचा आवडता आहे साहेब.आणी तो मुद्दाम म्हणून नाही करत हाव भाव .आणी ही व्यक्ती आज dashvtar क्षेत्रातील झ्हांज वादक म्हणून अग्र क्रमंकावर आहे.आणी.आजपर्यंत उत्कृष्ट तालरक्षक म्हणून कमीत कमीत 50 च्या वर पुरस्कार मिळवले आहेत