खूप छान व्हिडिओ झालाय. मुळात असा व्हिडीओ करायची कल्पनाच खूप छान आहे. हे खेळ मुलांना कधी कधी गप्पांमध्ये सांगितले जायचे पण ते नुसत समजून सांगून मुलांना तेवढं लक्षात येत नाही. आता बघून त्यांना मज्जा आली आणि उत्सुकता पण निर्माण झाली
@abhyankardatta2610Ай бұрын
👍
@MadhaviNene-hf4dxАй бұрын
आजी, आजोबा खेळ मस्तच मुलांनी पण छान एन्जॉय केलअसेबरेच खेळ आहेत चिंचोके घेऊन एकी का बेकी खेळता येते