Пікірлер
@MansiSane-t2r
@MansiSane-t2r 6 сағат бұрын
Khup chan mahiti dili
@chandrakantchougale2526
@chandrakantchougale2526 22 сағат бұрын
एका चांगल्या angle ने विचार कराय लावल्याबद्दल धन्यवाद ❤️🙏
@harshugharat7071
@harshugharat7071 2 күн бұрын
Khup chan hota mam .. Pan emotionallly strong kasa strong kariche aple 8 yrs chya mulal
@saritaghogare5898
@saritaghogare5898 2 күн бұрын
Sound khupch eco hot ahe
@deepaliaradhye7073
@deepaliaradhye7073 2 күн бұрын
आम्ही चिकुपिकू मासिकाचे गेल्या बऱ्याच वर्षांपासून सदस्य आहोत. हा भाग अतिशय उत्तम आहे. पालक म्हणून मला पुढे जाण्यासाठी एक मार्गदर्शन, मार्ग मिळाला. त्याकरिता आपले खूप खूप आभार.
@Psubhedar9232
@Psubhedar9232 2 күн бұрын
Beautiful discussion. "Opposite hotat karan to area already covered asto ". He itka correct 💯 ahe
@mamtadhanshetty
@mamtadhanshetty 3 күн бұрын
Thank you so much....
@yogitadesale9060
@yogitadesale9060 4 күн бұрын
Thanks a lot🥳🥳 ह्यासाठी मी खूप खूप आभारी aahe मी ह्या topic साठी खूप चांगल्या मार्गदर्शनाची वाट बघत होते ❤❤
@sayalijoshi1793
@sayalijoshi1793 4 күн бұрын
Amazing topic and explanation...I am just facing the same situation...forwerded to many frnds..Thanks for such a nice topic and expert
@Makeover8010
@Makeover8010 5 күн бұрын
माझा मुलगा पण वर्गात , शाळेत चित्र विचित्र शिव्या ऐकून तोही शिकत आहे मला पण हाच प्रश्न पडला आहे हे थांबू कसं?
@KamalTayade-tg6eh
@KamalTayade-tg6eh 5 күн бұрын
सर तुमचा कार्यक्रम छान होता मला पण काही सांगावसं वाटतं असं की एक किंवा दोन मुलं असतात आणि मग सगळं लक्ष त्या मुलांवरच असतं मुलांना त्यांच्या मनाने काही करू द्यायचं नसतं आणि अति लाड जे काही मागितलं ते लगेच हजर करायचं नाही म्हणायचं नाही यामुळे पण मुलं हट्टी होतात आणि आई शिकलेली असती जेवणाची वेळ झोपण्याची वेळ खेळण्याची वेळ जरा जास्तच सांभाळते मूल जर खेळत असेल आणि त्यात चांगलं रमलं असेल पण जेवणाची वेळ झाली म्हणून त्याला त्याचा खेळ मोडून त्याला जेवायला लावायचं त्याला झोप आली नसेल तरी त्याला झोपायला लावायचं आमच्या काळी आम्ही मुलाला जे आवडतं ते करू द्यायचं आता तसं नाहीये आता पालकांना जे आवडतं ते करायचं मला पालक जरा जास्तच जागरूक झाले आहेत 🎉🎉
@nirmaladhamale6735
@nirmaladhamale6735 5 күн бұрын
मुलांची भाषा कातकरी असेल तर
@shaila228
@shaila228 6 күн бұрын
Tumhi sangitl te khup relatable ahe Maza 5 year cha mulga ahe tyala me sarkh ordate nachu nko sarkh mla avadt nhi mla khup chidchid hote Tumch aikun me nkkich mazi chuk sudharel
@sanjvanisalunkhe1819
@sanjvanisalunkhe1819 7 күн бұрын
Nice &Tq
@shubhadapendharkar8075
@shubhadapendharkar8075 10 күн бұрын
Very practical tips which can be followed by anyone! Thanks!
@PriyanashKadam
@PriyanashKadam 11 күн бұрын
Satarala kevha ahe plz saga
@DAgamer-106
@DAgamer-106 13 күн бұрын
सर माझ्या मुलगा हड्डी आहे मला तर काही कळत नाही काय करावात तो खूप त्रास देतो
@PriyanashKadam
@PriyanashKadam 14 күн бұрын
Satara kevha ahe
@ashamedsikar4908
@ashamedsikar4908 15 күн бұрын
पुण्यात कधी असेल ते कळवा🙏🏻
@suyogmedicare6587
@suyogmedicare6587 16 күн бұрын
Khup chan sir maza mulaga ५varsha cha ahe khup chid chid krto tya sathi kh kel pahije
@vaishalipawar607
@vaishalipawar607 18 күн бұрын
Mam maza muliche 13years madhe boyfrend aahe tar me ky karu
@bhaktikarambelkar9118
@bhaktikarambelkar9118 19 күн бұрын
खूप छान व्हिडिओ झालाय. मुळात असा व्हिडीओ करायची कल्पनाच खूप छान आहे. हे खेळ मुलांना कधी कधी गप्पांमध्ये सांगितले जायचे पण ते नुसत समजून सांगून मुलांना तेवढं लक्षात येत नाही. आता बघून त्यांना मज्जा आली आणि उत्सुकता पण निर्माण झाली
@urmilagore7109
@urmilagore7109 20 күн бұрын
शिंका lagopath yet astil tr kai karave
@urmilagore7109
@urmilagore7109 20 күн бұрын
Khup chan
@SnehaThuse-t1l
@SnehaThuse-t1l 20 күн бұрын
Thanks
@vinitsaw
@vinitsaw 20 күн бұрын
Superb story! My daughter loves it ❤
@MadhaviNene-hf4dx
@MadhaviNene-hf4dx 23 күн бұрын
आजी, आजोबा खेळ मस्तच मुलांनी पण छान एन्जॉय केल‌असेबरेच खेळ आहेत चिंचोके घेऊन एकी का बेकी खेळता येते
@vrindadiwan4779
@vrindadiwan4779 24 күн бұрын
उत्तम चर्चा झालीय .
@vrindadiwan4779
@vrindadiwan4779 24 күн бұрын
खूप उपयुक्त चर्चा झालीय ती आवडली ।
@abhyankardatta2610
@abhyankardatta2610 28 күн бұрын
👍
@purumandavkararts1603
@purumandavkararts1603 Ай бұрын
U want these books. How can I get these books
@GK_PATIL92
@GK_PATIL92 Ай бұрын
छान
@tushardesale1
@tushardesale1 Ай бұрын
माझी मुलं आता दोन वर्षाची झाली आहेत. चिकू पिकू अंकाने आम्हाला खूप मदत झाली आहे. दिवाळी अंकातील अटम gatam कविता आणि आता लंबी दाढीवाला बुवा पाठ झाले आहे
@poojachande3552
@poojachande3552 Ай бұрын
Mam he aank magvayche kase
@pournimanigadikar209
@pournimanigadikar209 Ай бұрын
मीपण अश्याच tricks वापरून माझ्या मुलीला १ वर्षाची असल्यापासून या अंकाची सवय लावली. आता ती ३ वर्षाची आहे n दर महिन्याच्या अंकाची अगदी आतुरतेने वाट बघत असते
@Swati_jilthe
@Swati_jilthe Ай бұрын
Mam chiku piku ch ank kuthun magwta yetil plz sanga
@shraddhavdeshmukh
@shraddhavdeshmukh Ай бұрын
Khup chaan
@nitinadak7647
@nitinadak7647 Ай бұрын
Thanks
@supriyakhopade
@supriyakhopade Ай бұрын
खुप छान माहिती मिळाली. सगळ्यांनी मिळुन मुलांना एक छान बालपण द्याव यासाठी अतिशय उत्तम माहिती .चिकु पिकू चे खुप आभार.
@VarshaBeedkar
@VarshaBeedkar Ай бұрын
खरंच खूप भावनिक विषय आहे आणि खूपच चांगले मुद्दे विचारात घेतले आहेत . दोन्ही पिढ्यांनी आवर्जून बघावा असा पॉडकास्ट आहे. धन्यवाद ❤
@purushottampeshkar3105
@purushottampeshkar3105 Ай бұрын
खुप छान संवाद फारच जरूरी आहे.❤
@rajendrashah925
@rajendrashah925 Ай бұрын
Khupach mast
@teja7709
@teja7709 Ай бұрын
How to join this group?
@vaishalisaptarshi9378
@vaishalisaptarshi9378 Ай бұрын
Kase join vaych hya group madhe
@mayadeshpande5760
@mayadeshpande5760 Ай бұрын
खूप छान संवाद झाला. आमच्या घरात यातील बहुतांश गोष्टी पाळल्या जातात. मुलगा आणि सून दोघही कोणत्याच आजी आजोबांवर नातवंडांचा भार टाकत नाही. आमची स्पेस आम्हाला देतात. यासाठी माझ्या सुनेचं विशेष कौतुक वाटतं!
@hemlatapanamukkat2190
@hemlatapanamukkat2190 Ай бұрын
⁰0⁰0p0
@vrindadiwan4779
@vrindadiwan4779 21 күн бұрын
मुलं ही आरसा असतात तुमच्या वगणुकीचा,म्हणून काळजी ही घावी लागेल दोन पिढ्यातील मोठ्या माणसानी ।
@suchetagokhale3752
@suchetagokhale3752 Ай бұрын
खूप छान झाली मुलाखत.तिन्ही पिढ्यांचा योग्य समन्वय साधून मार्गदर्शन केले जे आजच्या काळात फार गरजेचे आहे.
@yogitadesale9060
@yogitadesale9060 Ай бұрын
Khup chhan aikun khup bhari watal Pn Aata chya Mula n sathi vait pn watal Ki mazya Mulana Asha aaji milalya nahit donhi kdchya
@kalyaninisal8218
@kalyaninisal8218 Ай бұрын
खुप सुंदर अंक आहे
@kavitabhalerao730
@kavitabhalerao730 Ай бұрын
खूप सुंदर लेक्चर होतं या पिक्चर स्वतःकडे अभि लक्ष देऊन मग मुला काय बदल करायचा आहे याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समजला धन्यवाद
@gautamikokare4190
@gautamikokare4190 Ай бұрын
Wow
@priyankashinde9224
@priyankashinde9224 Ай бұрын
Khup ch chan video hota