ताई तू इतकी श्रीमंत आहेस.की तूझ्या समोर मुकेश अंबानी, गौतम अदानी खूपच छोटे आहेत. इतकी तू करीत असलेली सेवा महान आहे. देव तूला उदंड आयुष्य देवो.ही ईश्वर चरणी प्रार्थना. तूला कोटी, कोटी साष्टांग नमस्कार.
@jayasupekar25478 ай бұрын
आजी किती खुश झाल्या ज्योती ताई आजी लोकांना खूप छान सांभाळता तुम्ही खुप कौतुक वाटते तुमचे
@SangeetaMhatre-v1f8 ай бұрын
छकुली आईची आजीचा आनंद बघून खूप छान वाटलं ज्या बाईने गाऊन पाठवले खूप छान वाटले सगळ्या आजी खूप खुश झाल्या छकुलीचा डान्स खूप छान आजीचा
@saylijadhav89433 ай бұрын
हयांच्या मुलांना बघा म्हणावं आई वडिलांना बाहेर काढलात पण ज्योती ताई सारखा परमेश्वर भेटला आहे त्यांना किती बिचारी खूश ठेवते त्यांना
@RajaniMayekar8 ай бұрын
व्हावं सगळ्यांना खूप छान गाऊन पाठविले निधिनेश्री.स्वामी समर्थ
@mandakinikhamkar58598 ай бұрын
निधी ताई किती मन मोठ आहे तुमच ? गाऊन चे कलर पण किती छान छान आहेत .
@alkakalambe46558 ай бұрын
सगळ्या आजींना खुश बघून खूप आनंद झाला... निधी तुझं मनापासून आभार.... ❤❤❤
@shraddharasam48047 ай бұрын
खरंच मंदीरात दान करण्या पेक्षा वृध्दाश्रमांना मदत करून अशा माता पिताचे आशिर्वाद घ्यावे. श्री गुरूदेव🙏
@HarshalRajmane8 ай бұрын
गाऊन आणि बांगड्या खूप छान सर्वांना रंगपंचमीच्या शुभेच्छा
@prabhadeshpande-c6s8 ай бұрын
छकुली आजी बिनधास्त आहे. लाइफ मस्त एन्जॉय करते. दुःख दाखवून देत नाही❤
@vandanapatil40328 ай бұрын
छान. सर्वांना कपडे पाठवलेनिधी दीदींनी. बांगडयाही छान आहेत. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद वाटला. असेच प्रेम करा. आजी आजोबांचा आनंद वाढवा. कीती प्रेम करतात. सर्व असेच खूश राहा. सर्व आनंदी राहा. ❤❤🎉
@DikshaSasane-yb2nl8 ай бұрын
लहान मुलांना आईबाबांनी काही गिफ्ट आणल्यावर जो आनंद होते तेवढा आनंद यांच्या चेहर्यावर दिसत आहे वस्तला आजी शांत असतात हल्ली ❤
@prasadjadhav37758 ай бұрын
छकुली ला किती आनंद झाला गाऊन खूपच छान आहेत❤❤🎉🎉
@pritamsalgaonkar65648 ай бұрын
Thank u Nidhi Tai. Y aa sarv Aajinchya chehryavarcha aanad tumhala Aayushtat khup pudhe geun jail. 🙏🙏
@alkajoshi14528 ай бұрын
Nidhi thank you, so concerned ❤❤
@SangeetaGajjali8 ай бұрын
खूप छान Nidhi ताई.
@sangitadagade73698 ай бұрын
Thank you Nidhi sarvanchya cheryawar tujya gift ne anand zala khup best wishes ashirwad ajji ajobancha tula.Nice vlog .
God aahet hya saglya ajya khup tyanna baghun Anand watte ani kiti niragus aahet hya agdi bal jyoti tai tumcha kautuk karave tevdha kami great salute to you 🙏🙏