आजींना हे काय गिफ्ट आले | मंगल मावशींचा वाढदिवस साजरा केला शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था Phone No:- 9511221045 Follow On Facebook :- www.facebook.c... Follow On Instagram:- ... ...
Пікірлер: 214
@praseemawaghmare-rs6uh9 ай бұрын
छकुली आली तस व्हिडिओ पाहायला मजा येते बर का मंगल मावशीला वाढदिवसाच्या shubecha.आणि ज्या ताई नी साड्या गिफ्ट केल्या त्यांना थँक्यू
@latadabhade56479 ай бұрын
ॄ 🎉
@Aditya_thorat63549 ай бұрын
ताईने पाठवलेले गिफ्ट खूप छान खरंच या जगात अशे मोठ्या मनाची माणसे आहेत खूप आभार अशा प्रकारे मदत करणारांचे❤❤❤❤?
@alokyadav5119 ай бұрын
Khari gosht
@shobhajadhav27228 ай бұрын
साडया पेढे पाठवलेल्या ताईना खुप खुप आशिर्वाद 🙏❤ धन्येवाद ताई त्यांचा आनंद दुगुना केल्या बद्दल 🙏🙏❤️❤️
@BabyThakeeАй бұрын
ताई तुम्ही केवढे आनंदाने आजही आनंदात आहेत देवाला एकच प्राकृतात ताई खुप सुखी ठेव
@surekhashingote7889 ай бұрын
खूप छान ताई व्हिडिओ बघून खूप आनंद वाटला सगळ्या आजी लोकांच्या चेहऱ्यावर हसू बघून एकदम भारी
@shobhapachpor75149 ай бұрын
सर्व आजी खुप हसत रहा. खुश रहा. तुम्ही हसत दिसल्यामुळे खुप आनंद होतो. Happy birthday Mangal मावशी
@abhishekshinde44695 күн бұрын
खरंच ताई धन्यवाद तुम्हाला किती प्रेम करता या म्हाताऱ्या आजीनं बरोबर किती आनंदी ठेवले आहेत सर्वाना 🎉🎉❤❤❤🙏🙏🙏
ज्योती ताई. तुमची गंमत जमतं खरंच आनंद देते. सगळ्यां आजी खुप खुष होत्या. मंगल मावशी छान दिसत होत्या. मंगल मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 🌹
@pradnyatambe96859 ай бұрын
ज्योती ताई तू सगळ्यांची आई आहेस,तेव्हा तुझ्या ह्या बाळाची,म्हणजे मंगल मावशीची दृष्ट काढ,खूप छान दिसत होती😊❤ तिला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा🎉 खुश रहा बाळांनो😢😊
@vijaydhamdhere-nl1vy9 ай бұрын
गिफ्ट छान आहे ताई तुमचे आश्रम कूठे आहे वाढदिवसाच्या कार्यक्रम आमचे घरच्या आले की तुम्हाला काहीतरी भेटवस्तू देण्यासाठी माझ्या मंडळींनी देण्याचे ठरवले आहे दर वर्षी साठी
@arunapatil69539 ай бұрын
केक खुप छान आहे मंगल मावशींना वाढदिवसाच्या शुभेचच्छा
@anitasawant95708 ай бұрын
वा वा खूप छान सेवा करता तुम्ही ताई दुसरी सिंधुताई तुम्हाला देवाने ऊत्तम निरोगी आयुष्य देवो🙏🙏🙏🙏
@rekhagaikwad59819 ай бұрын
मंगल मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे निरोगी लाभो हीच बुद्ध चरणी
@babasahebpalake96079 ай бұрын
छकुली आली तेव्हा पासून तुमचे व्हिडीओ बघायला छान वाटत खूप छान❤
व्वा, राकेश, लाखात एक बोलला. मंगल मावशी खुप छान दिसताय. वाढदिवसाच्या शुभेच्छा. सर्व आजींना साड्यांचे गिफ्ट दिल्याबद्दल छायाताईंचे धन्यवाद. पेढे अप्रतिम. God Bless You. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई ह्यांना डॉली स्वीटी पायल परी बबली असेच बोलत जा खुप खुप आनंद वाटते बघुन🙏🙏🙏 ताई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
@ramapokharkar34099 ай бұрын
छकुली आजी किती खुश आणि ताई तुम्ही बनविलेला केक अप्रतिम परत एकदा मंगल मावशी ला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि ताईंनी पाठविलेल्या साड्या तर मस्त च❤❤
@SureshKolge-h9e9 ай бұрын
❤❤❤❤❤ खूपच छान हार्दिक शुभेच्छा
@vidyalondhe92218 ай бұрын
Jyani bhet pathavali khup khup🙌👌
@vidyalondhe92218 ай бұрын
Jyoti tuzi chakuli va sarv chan 👌
@vandanapatil40329 ай бұрын
छायाताई जोगडेकर यांचे धन्यवाद. खूप छान साडया पाठवल्या कीती खूशी आहे सर्व आजींनाच्या चेसऱ्यावर. असच प्रेम भेटू देत सर्वांना. मंगल मावशींना खूप खूप शुभेच्छा. ताई खरच खूप शेवा करता हया आयांची तुम्ही .खूप छान वाटत बघून. ❤❤🎉🎉
Managal mavshi khup chhan diste,sarva Jani sadya ghatlyanantar khup chhan distat,jya taini sadya,pedhe pathvile,Tyanna ya aaji,mavshi che khup aashirvad miltil,nice video.❤❤❤❤❤
@vrushaliayare-zx4vw9 ай бұрын
Happy Birthday Mangal mavshi ❤❤❤🎉 khupch chan
@ashakhachane27349 ай бұрын
छान दिसते आहे बेटा मंगल मावशी. तुला काय बोलावे शब्द नाही सल्युट करते बेटा❤❤❤❤❤
@geetagurav34149 ай бұрын
केक अप्रतीम खूपच सुंदर ❤❤ happy birthday Mangal mavshi🎉🎉
@manalipethe69829 ай бұрын
सगळेजण आज खूप खूष झाले खरच आज आनंदाचा क्षण आहे. आशा च आनंदी रहा. ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 मंगल मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.
@mrunmaibhosale9659 ай бұрын
मंगल मावशींचा केक खुप सुंदर 👌🏻
@Pratibha_ghorpade9 ай бұрын
Happy Birthday Mavshi🌹🥳🎂
@nilamjadhav6329 ай бұрын
खूप छान केक केला आणि मंगल मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन
@prasadjadhav37759 ай бұрын
छकुली बाळ खूपच छान बोलतो हसतं ज्योती ताई च्या सगळ्या मुली लाडके आहेत साडी मध्ये खूप छान दिसत आहेत मंगल मावशीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ज्या ताईने गिफ्ट पाठवलं त्यांना पण खूप खूप धन्यवाद❤❤
@SangeetaMhatre-v1f9 ай бұрын
ताई खूप छान पद्धतीने मंगल मावशी चा वाढदिवस तुम्ही साजरा केलाय ज्या ताईंनी साड्या दिल्या त्या खूप छान आहे असं सगळ्यांना आनंद देत आहे परमेश्वर तुम्हाला सगळ्या बाजूनी मदत करू ताकद देऊ
@seemapawar31159 ай бұрын
Happy birthday Mangal maushi
@kaminikamble56359 ай бұрын
खूप छान वाढदिवस साजरा केला सगळे खूप खुश होते ताई खूप जीव लावला सगळ्यांना साड्या पाठवलेबद्ल ताईना धन्यवाद मंगल मावशी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@virgo32719 ай бұрын
Khup god Mangal maushi 👌👌👌👌god bless you 🙏 ❤ 🙌
@seemaambokar21139 ай бұрын
श्री स्वामी समर्थ पाठीशी सर्व आजी आजोबाच्या मागे उभे रहातील