महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा यांचे मंदिर. निसर्गसौंदर्याच्या सान्निध्यात वसलेल्या जेजुरी गडाचे सौंदर्य नेत्रदीपक आहे. जेजुरी गडाचे बांधकाम हे प्राचीन वास्तुकलेचा एक अद्भुत अविष्कार आहे. प्राचीन वास्तुकलेला तोड नाही. जेजुरी गडाचा परिसर प्रसन्नमय आहे. मंत्रमुग्ध करणारे असे ठिकाण आहे. देवदर्शन आणि निसर्गदर्शनचा एक वेगळाच आनंद जेजुरी गडाच्या सान्निध्यात मिळतो. बिंग ट्रॅवलकरने जेजुरी गडाचे ड्रोन चित्रण सुरेख केलं आहे. बॅकग्राऊंड म्युजिक छान आहे. जेजुरी गडाचे ड्रोनमधून टिपलेले सौंदर्य मनमोहक आहे. येळकोट येळकोट जय मल्हार..
@BeingTravelkar2 жыл бұрын
जय मल्हार मनोहर भाऊ
@bajrangkomare Жыл бұрын
🙏Thank you being travelkar for covering all sides and Droneveiw 💛
@shamlimbore940610 ай бұрын
Sonyachi..Jejuri.....💛
@manoharvishwasrao7612 Жыл бұрын
बिंग ट्रॅवलकर चॅनेलला हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 🙏जय श्री राम 🙏🚩🚩🚩🚩🚩
@marathiknowledgeworld Жыл бұрын
drone shoot sathi parvangi lagali ka
@Darshankathe772 ай бұрын
जेजुरी गडावर डायरेक्ट वरती Four Wheeler Car जाते का?
@rajshrigaikwad978 Жыл бұрын
Nice
@videshgondhali9582 жыл бұрын
❤️
@Nitushantu2 жыл бұрын
Ha vidio bhetel ka Mla yeka Navin ganya sathi hava aahe plz ?