बिंग ट्रॅवलकरने नवीन विडीओ प्रेक्षकांच्या भेटीस आणावेत. बिंग ट्रॅवलकरने अनेक सुंदर विडीओ बनवले आहेत. नवीन विडीओ अपलाेड करा.
@Darshankathe772 ай бұрын
जेजुरी गडावर डायरेक्ट वरती Four Wheeler Car जाते का?
@shamlimbore94062 ай бұрын
Rajancha. Gad. Apratim. Khoop. Sundar. 🕉🚩🕉
@PayalKanojiya-d5e4 ай бұрын
Pura week khula rehta ha ha??
@PayalKanojiya-d5e4 ай бұрын
Pura week khula rehta ha kya ye park?
@babasahebmane75616 ай бұрын
खूप छान माहिती ,
@shamlimbore94066 ай бұрын
Apratim. Khoop. Sundar 💓
@shamlimbore94066 ай бұрын
Apratim. Khoop. Sundar 💓
@shamlimbore94068 ай бұрын
......Awesome.....💓
@shamlimbore940610 ай бұрын
Sonyachi..Jejuri.....💛
@varshalalwani345011 ай бұрын
Is there any photographer available at the park?
@maheshrana8640 Жыл бұрын
❤
@maheshrana8640 Жыл бұрын
❤
@shamlimbore9406 Жыл бұрын
...Awesome.....💕
@bajrangkomare Жыл бұрын
🙏Thank you being travelkar for covering all sides and Droneveiw 💛
@pankajmahadik7197 Жыл бұрын
संभाजी राजाने कोणाला सोडलं नाही...
@rajshrigaikwad978 Жыл бұрын
Nice
@thombarepproduction.5429 Жыл бұрын
Dada tuza contact number pahije hota
@changunadhone4848 Жыл бұрын
माहीतगार चांगलाच सापडला 👏
@marathiknowledgeworld Жыл бұрын
drone shoot sathi parvangi lagali ka
@manoharvishwasrao7612 Жыл бұрын
बिंग ट्रॅवलकर चॅनेलला हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 🙏जय श्री राम 🙏🚩🚩🚩🚩🚩
@shamlimbore9406 Жыл бұрын
Awesome...
@SLVTejas Жыл бұрын
Me ye footage use Karu ka sampurna nahi only kahi kahi plz claim naka karu credit mention karto me
@deepalinanote5565 Жыл бұрын
नानू त्रिपाठी नहीं मंडे मशीन
@deepalinanote5565 Жыл бұрын
📞📞📞
@suyoghirdekar5964 Жыл бұрын
Contact number of this Guide?
@shamlimbore9406 Жыл бұрын
AWESOME
@manoharvishwasrao76122 жыл бұрын
निसर्गसौंदर्याच्या सान्निध्यात वसलेल्या कर्जतच्या सोलनपाडा धरणाचे सौंदर्य मनमोहक आहे. धरणाची रचना विशेष सुंदर आहे. जलधारांच्या स्पर्शाने धरणाची सुंदर रचना अधिकच सुंदर दिसत आहे. मंत्रमुग्ध करणारा असा परिसर आहे. धरणावरून वाहणाऱ्या जलधारा पाहण्याचा आनंदच काही वेगळा आहे. मन प्रसन्न करणारा विडिओ आहे. बिंग ट्रॅवलकरने धरणाचे सौंदर्य सुरेख टिपले आहे. बॅकग्राऊंड म्युजिक व्हिडिओला शोभनीय आहे.
@manoharvishwasrao76122 жыл бұрын
कोकणचे निसर्गसौंदर्य नेत्रदीपक आहे. अत्यंत मनमोहक आणि मंत्रमुग्ध करणारा नजारा आहे. निसर्गसौंदर्याच्या कुशीत वसलेली घरे अधिकच सुंदर दिसत आहेत. बिंग ट्रॅवलकरने कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे ड्रोन चित्रण सुरेख केलं आहे. बॅकग्राऊंड म्युजिक व्हिडिओला शोभनीय आहे.
@omkarpatil30252 жыл бұрын
महाराजांनी हे गड किल्ले फक्त स्वतःसाठी नाही तर संपूर्ण रयतेसाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी बांधले होते, ऐश आराम यापासून खूप लांब होते आपले महाराज... म्हणून आपण महाराजांचे गुण शिकून आयुष्यात खूप काही कमवावे पण फक्त स्वतःसाठी नाही तर हे मराठा साम्राज्य वाढेल या उद्देश्याने....
@mohdshaban81022 жыл бұрын
Love from sector 12 🥰
@SuperManVlogger2 жыл бұрын
मा. परिवहन मंत्री श्री. नितीन गडकरी साहेब यांना एक नम्र विनंती आहे की आपण जातीने पुढाकार घेऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्व ३०० पेक्षा अधिक गड आणि किल्ले यांना जोडणारी हाय-टेक काॅऺक्रीट रोड श्रृंखला तयार करून द्यावी. शिव सानिध्यात असणाऱ्या ग्रामीण भागाचा विकास होईल, जवळीलच नव्हे तर दुरवरचे शिवभक्त बिना त्रास व जलद गतीने शिव गड किल्ल्यांवर पोहोचेल आणि शिव इतिहास पुन्हा पुनर्वजीवीत होईल असा सोनेरी दिवस उजडेल. लव महाराष्ट्र 💞 लाईफ महाराष्ट्र 💞
@mr.krushnrajmyyoutubechann47532 жыл бұрын
dji drone name.
@BeingTravelkar2 жыл бұрын
dji spark 2018
@mr.krushnrajmyyoutubechann47532 жыл бұрын
@@BeingTravelkar ok sir
@rajendrap14752 жыл бұрын
जय शिवराय
@Golu_Sarkar_452 жыл бұрын
Me iss park me 2 bar ja chuka hu
@sanvidhanmeshram93542 жыл бұрын
Ha Ata Khup motha zala ahe…..ani ata hi Asch guide krto…..using same line 😆
@ganeshrokade88632 жыл бұрын
कडक भाऊ
@PankajYadav-ex9on2 жыл бұрын
Mai abhi isi Central Park me baitha hun
@akshayplay5525 Жыл бұрын
Hii
@akshayplay5525 Жыл бұрын
Time kya rahata .....
@PankajYadav-ex9on Жыл бұрын
@@akshayplay5525हाँ
@PankajYadav-ex9on Жыл бұрын
@@akshayplay5525 एनीटायम
@Nitushantu2 жыл бұрын
Ha vidio bhetel ka Mla yeka Navin ganya sathi hava aahe plz ?
@BeingTravelkar2 жыл бұрын
नाही भावा मिळणार व्हिडिओ
@Nitushantu2 жыл бұрын
Hii
@manoharvishwasrao76122 жыл бұрын
शिवराज्याभिषेक सोहळा ही महाराष्ट्राची शान आहे. डोळ्यांचे पारणे फेडणारा असा हा सोहळा आहे. भगव्याची शानच काही वेगळी आहे. ढोल ताशांच्या गजरात शिवरायांच्या नामाचा जयघोष करून भगवामय झालेले सोहळ्याचे वातावरण ऊर्जा देणारे आहे. सोहळ्यातील लहान मुलांचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याची जगभर चर्चा आहे. शिवरायांसारखा महान राजा महाराष्ट्राला लाभला, हे आपले सौभाग्य आहे. असा राजा पुन्हा होणे नाही. बिंग ट्रॅवलकर चॅनेलने शिवराज्याभिषेक सोहळ्याचे चित्रण छान केले आहे. जय भवानी जय शिवराय.. हर हर महादेव..
@manoharvishwasrao76122 жыл бұрын
महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा यांचे मंदिर. निसर्गसौंदर्याच्या सान्निध्यात वसलेल्या जेजुरी गडाचे सौंदर्य नेत्रदीपक आहे. जेजुरी गडाचे बांधकाम हे प्राचीन वास्तुकलेचा एक अद्भुत अविष्कार आहे. प्राचीन वास्तुकलेला तोड नाही. जेजुरी गडाचा परिसर प्रसन्नमय आहे. मंत्रमुग्ध करणारे असे ठिकाण आहे. देवदर्शन आणि निसर्गदर्शनचा एक वेगळाच आनंद जेजुरी गडाच्या सान्निध्यात मिळतो. बिंग ट्रॅवलकरने जेजुरी गडाचे ड्रोन चित्रण सुरेख केलं आहे. बॅकग्राऊंड म्युजिक छान आहे. जेजुरी गडाचे ड्रोनमधून टिपलेले सौंदर्य मनमोहक आहे. येळकोट येळकोट जय मल्हार..
@BeingTravelkar2 жыл бұрын
जय मल्हार मनोहर भाऊ
@shubhamjaiswal41072 жыл бұрын
Tumcha mitra sanket mhatre cha no. Hava hota mala
@BeingTravelkar2 жыл бұрын
tuza insta id sang tyavar sanket cha number पाठवतो
@shubhamjaiswal41072 жыл бұрын
@@BeingTravelkar puddin_1299
@Kokankardadus242 жыл бұрын
ह्या भावाला पुरस्कार जाहीर झाला पाहिजे
@arjunp.s.76152 жыл бұрын
हा मुलगा शिवाजी महाराजांचा भक्तच आहे, मनापासून सांगतो