जालना जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांनी मराठा योध्दा मनोज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली

  Рет қаралды 89,461

Dnyandev Kashid Official

Dnyandev Kashid Official

Күн бұрын

जालना जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांनी मराठा योध्दा मनोज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली

Пікірлер: 236
@sulbhajadhav-everestabacus549
@sulbhajadhav-everestabacus549 Ай бұрын
काशीद दादा तुमचे खरोखर मनापासून खूप खूप आभार.. रात्रीही तुम्ही एक वाजेपर्यंत लाईव्ह दाखवत होता व सकाळी हे खूप लवकर तुमची लाईव्ह सुरू झालेले आहे खूप खूप आभार दादा.. तुमच्यामुळे आम्हाला दादांची वेळोवेळी खबर भेटते. खूप इच्छा आहे आंतरवली कडे यायची पण रोज आम्ही नाही येऊ शकत. परंतु तुमच्या माध्यमातून सर्व अपडेट भेटत राहतात मराठा समाज सदैव तुमच्या ऋणी राहील
@anshiramtukaramdhage6006
@anshiramtukaramdhage6006 Ай бұрын
काशिद दादा, माऊली आपले कष्ट फार आहेत. दादानी सलाईन घेतले , छान झाले.तुम्ही प्रथम मला माहीती दिली , धन्यवाद. मी शिक्षक,वरखेड,ता.पाथरी, परभणी
@INDUMATI___125
@INDUMATI___125 Ай бұрын
पिपरी चिचंवड संघर्ष यौध्दां मनोज जरागे पाटील यानी ऊपचार घ्यावा सच्चा नेता नि:स्वार्थी असा मिळणार नाही काळजी घ्या भावानों एक मराठा कोठी मराठा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@shivajidoijad6192
@shivajidoijad6192 Ай бұрын
आस नेतृत्वाची गरज आहे दादा उपचार घ्या ह्या सरकारला फक्त सत्ता पाहिजे
@src6089
@src6089 Ай бұрын
मी शिवाजी चापले सोलापूर बर्शीहून दादा उपोषण सोडा आपण रस्त्यावरची लढाई लढू आम्हास तुम्ही हवेत आरक्षण नंतर .
@LaxmanBhawar-fz2rc
@LaxmanBhawar-fz2rc Ай бұрын
मी नाशिक वरून शिवाजी दादा तुम्ही उपोषण सोडा तुम्ही म्हणशील तसं आम्ही करू महाविकास आघाडीला नाही करणार मतदान आणि महायुतीला पण नाही करणार मतदान
@vikaspawar6514
@vikaspawar6514 Ай бұрын
दादा उपोषण सोडा समाजाला तुमची गरज आहे
@bhaskaringole2404
@bhaskaringole2404 Ай бұрын
उपचार सुरू करा पाटलाना
@pandurangveer1807
@pandurangveer1807 Ай бұрын
गावागावातून आता रस्ते बंद करून...system block करायला पाहिजे. पाटलांचे हाल बघवत नाहीत.😢😢😭
@DattaShingalde
@DattaShingalde Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@rishikeshjathar2107
@rishikeshjathar2107 Ай бұрын
यांच्या हातात काय आहे जिल्हाधिकारी आणि अधीक्षक यांना कोण विचारत निर्णय घेणारे बसले आहेत निवडणुकीच्या प्रचारात
@meenakshiparte5348
@meenakshiparte5348 Ай бұрын
आदरणीय मनोज जरांगे पाटील उपचार घ्या. बरे व्हा लवकर.
@ashrubnawale5698
@ashrubnawale5698 Ай бұрын
उपचार घेणे आवश्यक आहे,एक मराठा कोटी मराठा, आम्ही पालीकर.
@SatyamBharti-tk8zo
@SatyamBharti-tk8zo Ай бұрын
एकच वादा मनाची दादा भ्रष्ट भाजपा हटाव महाराष्ट्र बचाव.
@MaheshYadav-mu5fs
@MaheshYadav-mu5fs Ай бұрын
एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मराठ्यांचा बुलंद आवाज
@mithunpal780
@mithunpal780 Ай бұрын
डॉ साहेबांना खरोखरच मानाव लागेल
@chilaya358
@chilaya358 Ай бұрын
सरकारला आपल्या मताची गरज नाही आपले उमेदवार उभे करा
@sureshdabhekar5716
@sureshdabhekar5716 Ай бұрын
आदरणीय क्रांतीसुर्य सखल मराठा समाजाचे हृदयातील एक आदर्श व्यक्तिमत्व सखल वंचित मराठा समाजाला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे नंतर सखल मराठा समाजाला लाभलेला जिजाऊंचा शिवबा आहे आणि नक्कीच स्वंत्र महाराष्ट्र चे इतिहासात प्रथमच या क्रांतीसुर्य यांचा लाभ झालेला आहे आणि नक्कीच मनोज दादा मुले महाराष्ट्र चे इतिहासात क्रांतिकारक बदल झाल्याशिवाय राहणार नाही तसेच सदर निर्णय याची नोंद सर्व शास न दप्तरी झाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच क्रांतिकारक निर्णय आई जगदंबे मातेच्या कृपाशीर्वादाने झाल्याशिवाय राहणार नाही. एक मराठा कोटी मराठा
@vilasdhamdhere3485
@vilasdhamdhere3485 Ай бұрын
तळेगाव ढमढेरे पुणे एक मराठा लाख मराठा जरागे पाटिल
@parasramjagtap7462
@parasramjagtap7462 Ай бұрын
एकनिष्ठ पाटलांसोबत गरजवंत मराठा ❤
@SubhashBhoye-b5q
@SubhashBhoye-b5q Ай бұрын
डाक्टर आले आहेत तपासणी करावी प्लीज
@rajendrakherade9410
@rajendrakherade9410 Ай бұрын
दादाचे उपोशन सोडवन्यासाठी प्रयत्न करा आपन सर्वजन रसत्यावर ऊतरू पण ऊपोशन सोडा सरकारच ही पाहु आरक्षण कस देत नाही ते पण उपोशन न करता तुम्हीसागता दादा ईतराना की टोकाच पाउल उचलु नका तुम्ही पण तुमच्या तब्बेतीची काळजी घ्या आणि एवढा समाज सागतोआहे त्याचा विचार करा समाजाचा खुप जिव आहे दादा तुमच्यावर तुम्ही चागले आसले आरक्षन मिळाले तर सर्वाना आनद होईल त्यासाठी ऊपोशन सोडुन बाकी काहिही करा हा सर्व समाज तुमच्या पाठीशी खबीरपणे उभा आहे. जय जिजाउ जय शिवराय 🙏🙏.
@ratanbobade6971
@ratanbobade6971 Ай бұрын
माझे गाव पटवर्धन कुरोली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आम्ही मराठी समाज आहे कुणबी मराठा समाज आहे आम्हाला अधिकाराने आरक्षण भेटलं पाहिजे हे सरकारला कळकळीची विनंती आहे कुणबी मराठा असून तुम्ही आरक्षण का देत नाही आम्हाला तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र एकजुटीचा मराठी आरक्षणाचा कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही एक मराठा लाख मराठा कोटी मराठा🎉🎉
@ShideshvarVetal
@ShideshvarVetal Ай бұрын
भाऊ तुम्ही आम्ही छत्रपती चे मराठे एकच जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@santoshmatepatil
@santoshmatepatil Ай бұрын
दादाला सलाईन चालू ठेवण्यासाठी काय करता येईल ते करा पण सलाईन चालू ठेवा... ज्ञानदेव भाऊ तुम्हाला माझी विनंती🙏😭🚩🚩
@prabhugaikwad1403
@prabhugaikwad1403 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा दादांना उपचार घ्यायला हवेत
@AnurathMaske-rf6wn
@AnurathMaske-rf6wn Ай бұрын
बळजबरीने, उपचार, करा, जय, शीवराय
@vishwasshinde1388
@vishwasshinde1388 Ай бұрын
दादा काळजी घ्यावी तसेच उपोषण सोडा हि कळकळीची विनंती आहे समाजाला मनोज दादाची गरज आहे गरजवंत मराठा धाराशिव
@VasantGaikwad-w9j
@VasantGaikwad-w9j Ай бұрын
गांव तुरा ता पाथरी एक मराठा कोठी मराठा जय शिवराय
@vilasmohan2263
@vilasmohan2263 Ай бұрын
आमचा महाराष्ट्राचा नाथ एकच नाद जरांगे पाटील दादा उपोषण सोडा आम्ही माजी सैनिक आहोत आम्हाला लढायचे माहित आहे आम्ही देशासाठी लढू समाजासाठी आपल्या बोर आहोत कशी लढायचे सांगा तुम्ही आमचे कॅप्टन व्हा खूप झाली सहनशीलता खूप भोगला अन्याय एकच विनंती आपण उपोषण सोडा संघासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहोत एक मराठा लाख मराठा संभाजीनगर
@ankushghogre3317
@ankushghogre3317 Ай бұрын
मनोज दादा जरांगे आम्हाला आपली गरज आहे आपण उपचार घ्यावे ही विनंती
@sudamserkar9493
@sudamserkar9493 Ай бұрын
जय शिवराय पाटील🙏🙏 एक मराठा कोटी मराठा🚩🚩 आई तुळजा भवानी ताकद दे🙏🙏
@kailasjogdand5509
@kailasjogdand5509 Ай бұрын
।।जय शिवरायं जय भवांनी हरं हरं महादेव मातां पार्वतेन ़़़महा माधवेनं ़़़महा मधुसूदनायणं़़़महा।। धन्यंवाद गुरु माऊली गुरु माऊली गुरु माऊली
@santoshmatepatil
@santoshmatepatil Ай бұрын
मराठा समर्थक ज्या रस्त्याने जातात अंतरवलीला त्या रस्त्याने न्यायला हवं होतं यांना...😠😠😠
@ShideshvarVetal
@ShideshvarVetal Ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय मनोज दादा 🚩🚩
@AnantPatil-vc1rc
@AnantPatil-vc1rc Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय मूकाम कासराळ ता*ऊदगीर जि *लातूर आम्ही ओबीसी &मराठा बांधव जरांगे पाटलांच्या बरोबर आहोत *
@uddhavraopatil1833
@uddhavraopatil1833 Ай бұрын
फक्त मनोज दादा ❤
@BajiraoDavhare
@BajiraoDavhare Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय दादा नेआता उपचार घ्यायला पाहिजे या नालायक सरकार च्या नादाला लागू नका यांना विधानसभेत यांची जागा दाखवा विरोधी पक्षाला पण आणि सत्ताधारी ला पण एक मराठा कोटी मराठा
@SanjayDhanve-zz8zm
@SanjayDhanve-zz8zm Ай бұрын
सुरुवातीपासूनच दादाच्या उपोषणाला विनोद चौरे सरांचा खूप मोठा वाटा आहेमनोज दादा साठी व आमच्या मराठा सर्व बांधवांसाठी चौरस डॉक्टर हे दैवत आहेत
@balwandhumal4590
@balwandhumal4590 Ай бұрын
जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत.
@ambadassupekar718
@ambadassupekar718 Ай бұрын
जय शिवराय जम्मू काश्मीर वरून
@maheshnavale3017
@maheshnavale3017 Ай бұрын
पाटलांना काही तरी व्हाव हा सरकारचा डाव आणि इच्छा आहे का नऊ दिवस झाले एकही माणसाला पाठवलं नाही यामुळे शंका निर्माण होते
@shivajimarathe2562
@shivajimarathe2562 Ай бұрын
दादा तुम्ही उपोषण सोडा आपण यांना विधानसभेत दणका दाखवू सर्व मराठा 18 पगड जाती निवडून आणू मुख्यमंत्री तुम्ही व्हा आपण देणारे बना .मी शिवाजीराव मराठे. जि.धुळे.
@mohanpatil8063
@mohanpatil8063 Ай бұрын
❤❤मनोज जरांगे पाटील ❤❤
@DamodharaanaIngoleofficial
@DamodharaanaIngoleofficial Ай бұрын
काशिद सर आपणास विनंती आहे निर्वाच कमेंट करणार्यांना काही तरी टोकाचं पाऊल उचलले पाहिजे
@MadawravBalerav
@MadawravBalerav Ай бұрын
दादा आपण उपोषण मागे घ्या व त्यामुळे ह्या गेंड्याच्या कातडी च्या सरकारला योग्य धडा शिकविण्यासाठी तुम्ही पाहिजेत एक मराठा कोटी मराठा माधवराव भालेराव गुंडा ता.वसमत
@रुस्तुमआपा
@रुस्तुमआपा Ай бұрын
Only manoj jarahahe Dada Patil boos🎉🎉🎉
@AshokNanaware-q6c
@AshokNanaware-q6c Ай бұрын
सरकारचा जाहीर निषेध विधानसभेला भेटु एक मराठा कोटी मराठा
@lalasahebbhosale1716
@lalasahebbhosale1716 Ай бұрын
पानमळेवाडी तासगाव दादा उपचार घ्या
@TanajiMahale-d9j
@TanajiMahale-d9j Ай бұрын
दादा तुम्ही उपोषण सोडा तुमची समाजाला गरज आहे
@vilasmohan2263
@vilasmohan2263 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा संभाजीनगर सरकारचा डाव. हाणून पाडा सरकारला धडा शिकवायचा असेल दादांनी उपोषण सोडावे दादा समाजाचा ऐकतात मग समाज म्हणतो दादांनी उपोषण सोडावे संभाजीनगर जय भवानी जय शिवराय
@RajendraJadhav-j1r
@RajendraJadhav-j1r Ай бұрын
दादा जरांगे पाटील यांनी उपचार सुरू करणे आवश्यक आहे आरक्षण आपण मिळवूच पणं आपल्याला मनोज दादा जरांगे पाटील सुद्धा हवे आहे फुलंब्री तालुक्यातील समस्त गरजवंत मराठा समाजाकडून नम्र विनंती
@NavnathFarke
@NavnathFarke Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@RameshRaymale-io5rz
@RameshRaymale-io5rz Ай бұрын
काशिद सर मी रमेश पाटील रेनकापूरकर परभणी हुन पाहतोय दादा
@ArunChaudhari-jf5ky
@ArunChaudhari-jf5ky Ай бұрын
परतुर हुन बघत आहोत एक मराठा कोटी मराठा
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 Ай бұрын
उदय भिसे पाटील आपले आभार
@aherbhaskar1989
@aherbhaskar1989 Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा हिंगोली जिल्हा
@SopanShinde-e6z
@SopanShinde-e6z Ай бұрын
काशीद सर योग्य नेतृत्व आहे
@ramdasghodekar3714
@ramdasghodekar3714 Ай бұрын
समाज एकवटला आहे ह्याच बळावर एकच ठोस भूमिका घेणे गरजेच आत्मक्लेश करून आणि प्राणांतिक उपोषण करून काहीही साध्य होणार नाही पाटील आपण जर व्यवस्थित राहीला तरच लढाईला यश येईल अन्यथा आजपर्यंत केलेली मेहनत व्यर्थ.........
@ganeshkharat9608
@ganeshkharat9608 Ай бұрын
पुणे येथून गणेश खरात
@geetagawande9812
@geetagawande9812 Ай бұрын
काशीद दादा भोकरदन गीता ताई गावंडे पाटलांची तब्येत कशी आहे आता काळजी घ्या तुम्ही सगळे आज सिल्लोड भोकरदन रोड वरती पाटलांच्या तब्येतीसाठी निदर्शने आंदोलन करीत आहोत
@ArunTakle
@ArunTakle Ай бұрын
जय भवानी जय शिवाजी मी अहमदनगरहून लाईव्ह आहे
@BhagwaanJamdade-rs8rk
@BhagwaanJamdade-rs8rk Ай бұрын
तासगाव. मणेराजूरी्
@tawarbandu6318
@tawarbandu6318 Ай бұрын
दादा...समाजबांधवाची विनंती मान्य करा उपोषण स्थगित करा...उपचार तात्काळ घ्या...
@santoshgodase1093
@santoshgodase1093 Ай бұрын
जिल्हाधिकारी यांनी मुख्यमंत्री यांच्याशी काही पत्रव्यवहार केलाय का हे विचारा 🚩ओन्ली पाटील
@गोविंदसरतापे
@गोविंदसरतापे Ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
@fulchandgavhane8454
@fulchandgavhane8454 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा महाराष्ट्रातील मराठा समाजाला विनंती करण्यात येत आहे की आपण अंतरवाली सराटी कडे यावे आणि मनोज दादा जंगी पाटील यांना औषध उपचार घेण्यासाठी सांगावे बीड
@ShivajiPhakhare
@ShivajiPhakhare Ай бұрын
आम्ही दरेगाव तालुका संभाजी नगर मधुन पहात आहे जय शिवराय
@harichandrajadhav5800
@harichandrajadhav5800 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा जय शिवराय. मुंबई
@pandurangmithe2248
@pandurangmithe2248 Ай бұрын
पुणे आळंदी
@FulchandSawant
@FulchandSawant Ай бұрын
धन्यवाद धन्यवाद काशीद सर दादाने कुणाचा तरी मान ठेवून औषध उपचार घेणे गरजेचे आहे एक माझा नाथ महाराज धन्यवाद जागजी धाराशिव
@satishmete8633
@satishmete8633 Ай бұрын
Pune hadapsar ❤satish
@shiddhukadampatil4876
@shiddhukadampatil4876 Ай бұрын
Ek Maratha lakh Maratha 🚩🚩
@shankarraogholap
@shankarraogholap Ай бұрын
सरकार ने रिकाम्या यौजन बंद करा
@balajikakade8517
@balajikakade8517 Ай бұрын
दादा उपोषण सोडा....... आमचं आंदोलन तुमच्याशिवाय पुढे जाणार नाही
@satishmadan135
@satishmadan135 Ай бұрын
जालना जय जिजाऊ जय शिवराय
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 Ай бұрын
मागच्या वेळेस भुमरे आणि शभु राजे यांनी दादा कडून 1 महिन्याचा वेळ द्या आम्ही साऱ्या मगण्या पूर्ण करू असे स्टेजवर लिहून घेतले होते आता हे दोघे कुठे आहे हे दोघे ज्यांना दिसतील त्यांनी या दोघाला अंतरवाली मध्ये घेऊन जावे मी 1000 रुपये त्यांना देईल कुठे फरार झाले हे त्यांना मनोज दादांची काळजी नाही का
@chanduborade7250
@chanduborade7250 Ай бұрын
पाटोदा ता. मंठा जि. जालना हारखोर नेते फक्त मराठा समाजाचे मत पाहिजे का तुम्हाला सर्व मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत खंबीर उभा आहे🚩🚩🚩🚩
@basvantdevkatte8214
@basvantdevkatte8214 Ай бұрын
👍👍👍👍👍👍👍👍👍
@bhaktrah6868
@bhaktrah6868 Ай бұрын
अरे हा कलेक्टर आंतरवाली आला आणि आमच्या धनगर बांधवांनी कलेक्टर ऑफिस पुढे आंदोलन केले त्यावेळेस हा वरून सुद्धा खाली आला नाही याला काय वरून खाली आला सराटे टोचत होते का काटे मोडत होते का अरे यांच्या पोटातच बेमानी आहे अधिकाऱ्यांनी सुद्धा इतका भेदभाव करायचा नसतो
@avinashdesmukh7034
@avinashdesmukh7034 Ай бұрын
पुसद जिल्हा यवतमाळ पाटील साहेब तुम्ही ट्रीटमेंट घ्या व आरक्षण लवकर नाही दिले तर चालेल पण तुम्ही लवकर उठून सर्व मराठा बांधवांना दिसा मग आपण कसे घोडे लावायला ते मुर्दाड सरकार बघेल
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 Ай бұрын
पुणे
@MaheshTekale-yx9ij
@MaheshTekale-yx9ij Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
@rdgaming4506
@rdgaming4506 Ай бұрын
Ek maratha lakh lakh lakh lakh maratha
@RamdasGokule
@RamdasGokule Ай бұрын
जय शिवराय एकमराठा लाख मराठा
@dattasuryawanshi4046
@dattasuryawanshi4046 Ай бұрын
Latur
@ShivajiDashrathe-on3ek
@ShivajiDashrathe-on3ek Ай бұрын
पोटापुरते तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली एक मराठा लाख मराठा
@jbpatil4246
@jbpatil4246 Ай бұрын
सलाईन चालू ठेवून सरकार त्या उपोषणाला महत्त्व देणार नाही.
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 Ай бұрын
मंत्री संत्री कुठे गेले हा महाराष्ट्र ला पडलेला प्रश्न आहे
@कडूपाटीलसातारकर
@कडूपाटीलसातारकर Ай бұрын
गोधडीतली 90टी पार्ट 6
@AshokPawar-pf8qq
@AshokPawar-pf8qq Ай бұрын
दादा उपचार घ्या👏👏💪
@Jagdish_pawar_7
@Jagdish_pawar_7 Ай бұрын
साहेब सरकार झोपल का हे आता जीव घेणार आहे का
@kashiramjadhav6678
@kashiramjadhav6678 Ай бұрын
परभणी एक मराठा कोटी मराठा ❤
@keshavjamge956
@keshavjamge956 Ай бұрын
नांदेड वरून केशव जामगे
@chilaya358
@chilaya358 Ай бұрын
उपोषण सोडा उमेदवार उभे करा आपल्या समाजाची सरकारला गरज नाही
@hanmantkadam1993
@hanmantkadam1993 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा मोहिजा परांडा नांदेड जिल्हा
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu Ай бұрын
अभिनंदन 🌹💐
@vinodmukund7241
@vinodmukund7241 Ай бұрын
दादा उपचार घ्या 👏👏
@gajanankadam5839
@gajanankadam5839 Ай бұрын
एक मराठा सहा कोटी मराठा ❤
@likedurvasshow9596
@likedurvasshow9596 Ай бұрын
उपोषण सोडा दादा
@gangadhar_kurhe
@gangadhar_kurhe Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा🚩 हिंगोली
Каха и лужа  #непосредственнокаха
00:15
Which team will win? Team Joy or Team Gumball?! 🤔
00:29
BigSchool
Рет қаралды 15 МЛН
Disrespect or Respect 💔❤️
00:27
Thiago Productions
Рет қаралды 36 МЛН
Каха и лужа  #непосредственнокаха
00:15