यश अपयश काही असो पण श्री जरांगे पाटील साहेब यांची लढ्याबाबतची प्रामाणिकता आणि मराठ्यांनी आंदोलनात दाखवलेली एकजूट याला खरोखरच मनापासून नमस्कार 🙏
@kavivasantnimase474810 ай бұрын
मगर साहेब यांचे स्पष्टीकरण बरोबर व योग्य वाटते.
@sandiprokade814110 ай бұрын
श्री.आशिष मगर सरांचे अतिशय योग्य आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण...👌👌👍
@RRSNews9110 ай бұрын
आशिष मगर मराठा जागृत करणारा youtuber far छान मुलगा आहे
@ashokraokale496810 ай бұрын
Magar सर हे अति अभ्यासू व हुशार आहे. शिक्षक असल्याने vishyacha पूर्ण किस काढल्या शिवाय प्रकरण बाजूला करत नाही. त्यांचे अनेक विडिओ मी बघितले.
@subhashgangurde449010 ай бұрын
मगर सर अभ्यासपूर्ण माहिती❤
@VikramSathe-q7s3 ай бұрын
मगर सर सलाम तुमच्या अभ्यासाला एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 ओन्ली मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत
@vilasbhor393310 ай бұрын
आशिष मगर सर खूप सुंदर participate केल आहे.🎉
@rameshmaske633110 ай бұрын
मगर सर अभ्यासु व्यक्तीमत्व आहे.त्यांनी जरांगे पाटलांवरील सर्व टीकांचा वेळोवळी खरपूस समाचार घेतला आहे.
@prakashsuryawanshi20533 ай бұрын
अरे भोर फडनवीस चा चेला आहे गोलमाल कर्नार
@rameshbapmare8756Ай бұрын
णंणंए दे@@prakashsuryawanshi2053
@ganeshkolase42810 ай бұрын
आशिष मगर सर यांचे एटीएम गुरु हे चैनल आहे त्यांनी वेळोवेळी मराठा समाजाला जागृत करण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांचे व्हिडिओ खूपच अभ्यासपूर्वक असतात
@satishapte683410 ай бұрын
P😊
@surykantjadhav273710 ай бұрын
बरोबर आहे ❤
@ganeshkolase42810 ай бұрын
@user-df4dn7nu7s बरोबर 👍
@ShamkantChandorkar10 ай бұрын
@@surykantjadhav2737CV 000000😊g
@BabasahebKinikar-g9w10 ай бұрын
देशात पित्रस्ताक पद्धती चालते मात्र सताक पद्धती नाही चालत
@rameshmaske633110 ай бұрын
मगर सर अभ्यासु व्यक्तीमत्व आहे.त्यांनी आजपर्यंत जरांगे पाटलांवरील सर्व टीकांचा वेळोवळी खरपूस समाचार घेतला आहे.आज अशा समीक्षकांची गरज आहे.
@Democraticindia724310 ай бұрын
खऱय पाटील 👍🚩
@santoshadhikari560510 ай бұрын
आशिष मगर हाच प्रत्येक सवालाचा जबाब देऊ शकतो.
@sangitajadhav785210 ай бұрын
आषिश मगर सर खरच मनापासून धन्यवाद मराठ्यांचे आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही प्रत्येक प्रश्नाचे उत्तर समजेल अशा भाषेत देता😊😊
@annakhade410710 ай бұрын
मगर सर हे खुप छान विलेशन करता तसेच कुणबी ही जात आरक्षणात आहे फक्त सगेसोयरे जी आर आला तर आम्ही सर्व आरक्षणात गेलो एक मराठा लाख मराठा
@rke87835 ай бұрын
आशिष मगर हे आरक्षणाचे विशेष जाणकार
@ravindranarale95610 ай бұрын
मराठा समाजाचा आरक्षणाचा तिढा सुटला नाही परंतु मराठा संघर्ष योद्धा श्रीमान मनोज जरांगे पाटिल यांच्या आंदोलनामुळे फक्त जे अधिकारी म्हणत होते कि कुणबी प्रमाणपत्र सापडत नाही तर ते आता सापडत आहे फक्त हे या आंदोलनाला मिळालेलं १००% यश आहे बाकी सर्व गुलदस्त्यात आहे.
@machhindragaikwad36494 ай бұрын
Maratha unity havi hoti ti zali he sucess far mothe ahe tyachi prachiti pudhe disel.
@deepakbhutnar795510 ай бұрын
खुप चांगले विवेचन आशीष, well done💯
@balasahebsapkal7777Ай бұрын
मगर सर खूप छान विस्लेशन करत आहात
@rahulbhogal770910 ай бұрын
भोर साहेब आणि लाखे पाटील आपनाला मराठा समाजाविषयी मान आभिमान असेल राजकिय मतभेद बाजूला ठेवून ज्या कुणबी नोंदी आप आपल्या कार्यक्षेत्रात मिळाल्या आहेत त्या प्रत्येक गरजू मराठा व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ताकद पणाला लावावी ही आपनाला विनंती जय शिवराय
@Democraticindia724310 ай бұрын
जारांगे patlanshivay... Konachhi ऐकू नये 👍🚩मगर सर we are with uu and जारांगे पाटील👍🚩👍
@rameshmaske633110 ай бұрын
😮 आजपर्यंत कुणबी नोंदी निघत नव्हत्या त्या आता शासकीय अधिकारी शोधून काढत आहेत.हेच जरांगे पाटलांच मोठं यश आहे.मराठा हे कुणबी आहेत ही मागणी सर्वप्रथम जरांगे पाटलांनी केली.आजपर्यंत हे कोणत्याही मराठा आरक्षण आंदोलनामध्ये लक्षात आले नाही.
@Democraticindia724310 ай бұрын
Ho भाई खऱय हे... 👍🚩
@ganeshparab763810 ай бұрын
कुणबी नोंदी कशाला मराठा कुणबी किती हे जरा बघा मग समजेल
@govindsarjane845510 ай бұрын
फक्त बरोबर
@OMKAR-2024-k4r10 ай бұрын
Yogesh Kedar sahebani magni Keli hoti
@pravinpatil84475 ай бұрын
आर झाट्यानो आरक्षण कशामुळे दिल जात त्याची व्याख्या काय ते तरी नीट समजून घ्या नोंदी नुसार आरक्षत देता येत नाही संविधानाचा आरक्षणाचा व्याख्या मध्ये दिल नाही आहे मागासलेपन गेल दुर दुसर्यावर आन्याय कसा करायचा हे मराठा कडून शिकल पाहिजे.
@SharadDeshmukh-zg3ri10 ай бұрын
फायदा एकच. झाला ते म्हणजे गरजवंत मराठे एक झाले मनोज पाटील सांगतील तेच.होणारं मगर सर सारखा तरुण मराठा तयार झाले
@kirangavhande270410 ай бұрын
Magar sar gret Jarage patil saport. ..💪💪
@virajrajebhosale397710 ай бұрын
Magar sir la bolavlai baddl dhanyawad
@laxmanbhosale3673Ай бұрын
मगर सर खुप छान विश्लेषण आवडल आपल्याला
@hanumantphadtare4409 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@vilasbhor393310 ай бұрын
संजीव भोर साहेब खूप आभायास पूर्ण विष्लेशन.
@KRUSHNAI94810 ай бұрын
Ashishji चर्चेसाठी येणाऱ्या प्रत्येक नेत्याला कृपया विचारा की मोर्चा चालू असताना कुठे तोंड काळे करून लपले होता
@anshiramtukaramdhage600610 ай бұрын
आदरणीय मगर सर तुमचे विश्लेषण छान आहे, असते.
@ravindragawai892910 ай бұрын
श्री मगर सर आपण ग्रेट आहे
@karalebhausaheb4818 ай бұрын
Jai Hari Mauli Jai jijau Jai shivray Jai Lokmat News Veri veri Good jai 1 marhata Lakh marhata Jai jawan jai kisan 🙏
@rohandongare451910 ай бұрын
Ashish Magar nice presentation.
@achyutraoborkar880510 ай бұрын
Amchi nond atta sapadli, Thanks jarange patil
@balajikakade851723 күн бұрын
मगर सर खूप खूप आभार 🚩🚩🚩🚩
@bapuraoshirke449710 ай бұрын
पितृ, सतार, म्हणजे, मुलगा, व, मुलगी, तसेच, त्यांचे, मुले,, हे, सर्व, कुणबी, झाले, आहेत, हे सर्व, कुणबी, असतील हे, जरांगे, पाटलांच, येश, आहे,
@pravinpatil84475 ай бұрын
मग मराठा कुठ गेला
@SandapBhosleАй бұрын
एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवराय मगर सर
@marotiwagh301310 ай бұрын
जस होईल तस जरांगे पाटिल मन्ताल तस
@rameshwarbhosle7584 ай бұрын
अगदी बरोबर मगर सर
@chandrakantdighe659410 ай бұрын
जाधव सर सगेसोयरे तथा पितृसत्ताक कुटुंबपद्धती सोयरे कोण याचाच उहापोह आपण करत आहोत आजोबांचे सोयरे कोण बापाचे सोयरे कोण अथवा मुलांचे सोयरे कोण याचा तुम्ही अभ्यास केला का फक्त संगे संगे शब्द लावून धरून चर्चे चे गुराळ करत आहोत
@sadashivnikam81415 ай бұрын
एक मराठा लाख मराठा जय शिवराय ,,
@vitthalhiray398210 ай бұрын
Magar sir jay ho, ek maratha lak maratha
@gajananadhav983510 ай бұрын
दोन आशिष खरे आहेत, बाकीचे दोन राजकारणी आहेत.त्यातले भोर आता राजकारणी झाले.
@kirankakade597810 ай бұрын
Magar sir great knowledge
@machhindragaikwad36495 ай бұрын
Tumche headingjsrsngeni msratha jage kele he ekdum barobar ahe.jarsnge is king.
@sureshdhumal92110 ай бұрын
आशिश मगर सर खूप छान
@sadashivnikam81415 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@Sawant588810 ай бұрын
संजीव भोर मिंदे चे समर्थक आहे. संजय लाखे पण तसेच हे दोन माणसं तुम्ही उगाच बोलवले आणि चर्चेची गहाण झाली. क्रुपया चाटुगिरी करणारे बोलवु नका. यात सध्या तरी आशिष मगर इमानदार व्यक्तीमत्व आहे
@dhondirampanhalkar26 күн бұрын
मगर सर अभिनंदन
@marutibhad320610 ай бұрын
जाधव साहेब ज्यांच्या कुणबी नोंदी भेटल्या, त्यांची लिस्ट ग्रामपंचायत कार्यालयात लावलेली नाही
@Surnisssss10 ай бұрын
सजातीय, कुणबी, मराठा, 96कुळी मराठा लेवा पाटील, कुणबी पाटील, कुणबी मराठा या विषयावर तीन चार दिवसांचं अधिवेशन घेऊन आपली एकच जात निश्चित करुन आपल्या जातीला एकच नाव ठरवा. कारण मराठ्यांचे खुप खुप टुकडे होऊ लागले आहेत.
आता हया पुढे 16 फेब्रुवारी नतर आम्ही सगळे जरागे होऊ काय ते बघु एक मराठा लाख मराठा एकच नेता मनोज जरागे पाटील
@bhausahebjagadale511510 ай бұрын
मा.मुख्यमंत्रीसाहेब, हेच खरे आम्हां मराठ्यांचे नेते आहेत.गोरगरीब मराठा मा. शिंदे साहेबांना मनापासून धन्यवाद देत आहे.
@sachinkatore753110 ай бұрын
हे काम गाव पातळीवर सर्व करून ग्रामपंचायतीने दर दहा वर्षांनी जातीवर न जाता व्यक्तिगत आरक्षण द्यावेत.
@jibhaupatil7289Ай бұрын
संजिव भौर साहेब, सत्तर वर्षात काॅगेस काय केले तर त्याच्या काळात लोकसंख्या कमी होती लोक खुश होते, आणी अषिस मगर आपण एकदम चांगले प्रश्न उपस्थित केले, त्याबद्दल आपलै अभिनंदन, मी तसा पुर्वी पासून बीजीपी सी जोडलेलो होता पण मला आता याचे धोरण पटत नाही, 🎉😂
@Democraticindia724310 ай бұрын
मगर सर khuup khup dhanyawad 🚩👍👑
@abhijeetpawar307910 ай бұрын
हा भोर ५८ मोर्चे निघाला त्यावेळी नेता म्हणून पुढे आला होता. नंतर सत्ताधाऱ्यांकडून पाकीट घेऊन मॅनेज झाला. शेवट पर्यंत फक्त उडवाउडवीची उत्तर देत आहे. आशिष मगर खरंच मुद्देसूद आणि उदाहरण देऊन बोलतात.
@balajipatiljadhav50110 ай бұрын
भोर साहेब आणि लाखे पाटील हे दोन्ही मॅनेज
@DadasahebPawar-d8q10 ай бұрын
Jarange. Is. Great. 100/'man..
@sumitrasalunke511610 ай бұрын
भोर साहेब मगर सर तुमाला obc चे प्रमाणपत्र मिळाल्यावर सर्वांना लाइव्ह करा 🙏🏼
@vasantpawar998810 ай бұрын
जरांगे नी मराठा समाजात न्युनगंड आणि वंचित शोषित ची भावना रूजविली आहे.
@annakhade410710 ай бұрын
तुमच्या सगळ्या पक्षाला गाडा आम्हाला गरज नही कोणत्याही पक्षाची आमचा एकच नेता मनोज जरागे पाटील बाकीचे दुकान दार आहे पण आम्ही सर्व सामान्य मराठा समाजातील मानसाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला एक मराठा लाख मराठा
@Democraticindia724310 ай бұрын
Hamm sabb जारांगे 🚩👑🚩👑👍
@Englishcommu6810 ай бұрын
आशिष मगर ने भोर ची जिरवली
@a_avlogs943910 ай бұрын
Sir every time call some political person & other give chance Common person for the debate.
@balajikakade851723 күн бұрын
मनोज पाटील ❤️❤️🚩🚩🚩🚩
@DG-sh2dp10 ай бұрын
Magar Sir 🎉
@Democraticindia724310 ай бұрын
Hamm sabb जारांगे 🚩👍👑
@user-gz9ro7zo1p10 ай бұрын
हा कायदा किती दिवसापासून आमच्या घरामध्ये आमच्या चुलत भवानी काढलं त्यांच्यावरून आम्हाला भेटलं हा तर कायदा पहिल्यापासूनच आहे
@hahahahaqwe10 ай бұрын
Kayda hota pan garib sarvsamanya maratha lokana nondi naahit ase sangitale jayache. Adhikari lok fetalat hote. Aaj tech adhikari darat yeun arj kara mhanat aajet. Keval jarange Patil yanchya mule
@sagarfall10 ай бұрын
दादा तू खरा हुशार आहेस..आधीपासून हे चालू आहे.. नवीन काही नाही झालं..आणि फक्त जात प्रमाण पत्र मिळालं tari validity मिळत नाही..खूप लोकांकडे सर्टिफिकेट आहे पण validity होत नाही.. हा मुद्दा कोणीच बघत नाही आहे🙏🙏🙏
@sangitajadhav785210 ай бұрын
मगर सर ग्रेट आहात तुम्ही भोरसराकडे उत्तर नाही ते घुमून फिरून तिथच येतात.😮
@user-vo6hk1rc1n10 ай бұрын
जरांगे साहेब यांनी झोपी गेलेला OBC समाजाला जागे केले आता OBC जनता ह्या लोकांना मतदान करणार नाही
@DadasahebPawar-d8q10 ай бұрын
Jarange. Is. Great.. Challenge. Karu. Naka. Bhavano. Jay. Shivray.
@SleepyBloomingFlower-mi4jf5 ай бұрын
संजय पाटील बरोबर बोलतात.
@DilipPawar-z3n2 ай бұрын
Only jarange Patil 🚩🚩
@RajendraUppalwar10 ай бұрын
अधिसूचना मध्ये पिततसत्ताक शब्द ह्यासाठी आला की जरांगे ची मागणी पितृसत्ताक ही घ्या व मातृसत्ताक ही घ्या . त्यामुळे सरकारने पितृसत्ताक शब्द घेतले . याचाच अर्थ मातृसत्ताक हे रिजक्ट केले . मातृसत्ताक पद्धती लोकशाही असे पर्यत शक्यच नाही .
@chandrakantdighe659410 ай бұрын
आशिष जाधव सर आपल्या महाराष्ट्रात कुणबी ही जात नसून शेतकरी समाज प्रवर्ग आहेसर्व कुणबी हे मराठा जातीचे आहेत हेच अनेक पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे.आरक्षण हे जातीवर दिले जात नाही
@pravinpatil84475 ай бұрын
आरक्षण हे जातीवर दिल जात नाही मग कशावर दिल जात नोंद वर
@kavivasantnimase474810 ай бұрын
जर ५० टक्के आरक्षण मर्यादा यात बदल केला नाही तर मराठ्यांना आरक्षण कसे देता येईल?
@vijaykamble129010 ай бұрын
नातेवाईक याची ही व्याख्या करावी लागेल
@ShankarMahind-k6iАй бұрын
बरोबर बोला आहात तुम्ही कारण की शिंदे साहेबांनी आपला छत्रपती शिवाजी महाराजांची खोटी शपथ घेतली आहे मराठ्यांना आरक्षण दिले नसता तरी चाललं असतं पण छत्रपती शिवाजी महाराजांची कोटी शपथ घ्यायला नको होती
@arvindkavathe791110 ай бұрын
अहो भोर पाटील.. मा मु नि बनवा बनवि केलीय.. येईल लक्षात थोडया च दिवसात 😊
@mussamussa154410 ай бұрын
Ashish sir tumhi bolat astana charchesathi aalelya pahunyna shant thevta yeel ka yach thoda vicha vhava pelase.
@narayanpawar760610 ай бұрын
16 फेब्रुवारी मध्ये कळेल, कायदा पारित करतात की नाही,विधानसभा v विधानपरिषद मध्ये मान्यता मिळाली पाहिजे
@nilkanthsbharate508710 ай бұрын
How it is possible to give justification to both OBC& kunbi - maratha & so on
@vijaykamble129010 ай бұрын
गण आणि गोत या बद्दल देखील define करा ना
@kumarkamble262210 ай бұрын
मराठा सर्वेक्षण करताना, कुणबी व मराठा खरी माहिती देतात का.हे महत्वाचे आहे.
@navanathpatil15610 ай бұрын
सर्व jatitil गरिब जनतेला विरोध karnare rajkiy लोक आहेत rajkarani लोक गरिब जनतेचे bhle होऊ denar नाहीत lakhe पाटील तुम्ही arakshan साठी काय केले ते सांगितल पाहिजे आपण एक maratha लाख maratha
@Democraticindia724310 ай бұрын
आप्ल्या मधले परके samjun घ्या भावानो...ashya lokanpasun sawadh रहा
@Ankush_kale_96k10 ай бұрын
शिंदे समिती काम बंद आहे कशामुळे आहे
@pramodgawande231610 ай бұрын
आशिष मगर अभ्यासू व्यक्तीमत्व , आणि मराठा समाजाशी प्रामाणिक पण
@kavivasantnimase474810 ай бұрын
पितृसत्ताक पद्धतीच्या व्याख्येनुसार सोयरे यात मोडणार नाहीत असे वाटते.
@DilipBerad-r8q10 ай бұрын
Only jarange patil
@rajendrawakchaure295710 ай бұрын
भ्रूणहत्येला प्रोत्साहित करणारा व स्त्री पुरुष म्हणजेच लैंगिक असमानता प्रक्षोभक करणारा तसेच या कृतीचा समाप्तीसाठी च्या संविधनिक दुरुस्त्यांना मूठमाती देणारा जीआर विस्लेशन म्हणजेच मातृ सत्ताक नाही पितृसत्ताक पद्धतींचे सगे सोयरे विश्लेषण म्हणायचे का?कायदेशीर?