सत्य असल्याशिवाय एवढं छातीठोकपणे कोणी बोलू शकत नाही.😢
@GaneshBhise-f7q16 күн бұрын
अहो एवढेच नाही खुप हैदोस घातलेला आहे परळी बीड मध्ये धनंजय मुंडे ने आम्ही स्थानिक चे आहोत गोरगरिबांच्या जमीनी सुद्धा लुटल्या आहेत यांनी हळूहळू सर्व बाहेर येईल यांचे कारनामे धनंजय मुंडे ला आता त्याच लोकांचा तळतळाट लागलेला आहे हे नक्की
हा माणूस खरोखरच सत्य वस्तुस्थिती जनतेसमोर मांडत आहे. आदरणीय कै. संतोष देशमुख सरपंच या सारख्या समाजसेवक व्यक्तींना न्याय मिळाला पाहिजे.
@vinaypanditsingh58693 күн бұрын
धन्या काही ब्रमहदेव नाही... लोकशाही चा मान ठेवून कायदेशीर कारवाई करून सवऀश्रुत आरोपींना फाशीचीच शिक्षा द्यावी...... आपले राज्य महाराष्ट्र आहे बिहार नाही..... जय हिंद जय महाराष्ट्र !!
@Anuppatil1016 күн бұрын
सत्य असेल सर्व म्हणून येवढं विश्लेषण करून सांगत आहेत
@Vjv-d1c16 күн бұрын
Company ची रेकॉर्ड चेक केली पाहिजे. खरंच तथ्य असेल तर, मुंढे याचा राजीनामा घेतला पाहिजे.ही लोकशाही ची थट्टा थांबली पाहिजे.
@Akash_947-x9d16 күн бұрын
अण्णा बोलतोले सबको कोलते.....❤
@satishjagtap828516 күн бұрын
ह्या माणसाला पैसै नाही कमवायचे. फक्त न्याय पाहिजे
@Mahesh...11-q9i16 күн бұрын
😂😂😂
@GaneshBhise-f7q16 күн бұрын
भरसभेत स्वतः च्या बहिणीला रेटा म्हणणारा नेता यांचा आदर्श आहे धन्य आहेत परळीतील लोकं एक स्त्री लंपट यांचा आदर्श 😂😂
@Gotusaitama16 күн бұрын
@@Mahesh...11-q9ituz munde tr gele ata kamatun 😂😂😂😂😂
@BhimRao-e2i16 күн бұрын
@@Mahesh...11-q9imunde cha gunda ahes ka tu
@tuneloftime16 күн бұрын
Home minister Kara धस साहेबांना अन्याय च्या विरोधात आहेत त्याना माझा पाठिंबा
@balkrishnachaudhari942315 күн бұрын
एकच नंबर अण्णा तुम्ही सत्य बोलत आहात
@anandkadam965615 күн бұрын
इतंभूत माहिती व सत्यता असले शिवाय असे छाती ठोक कोणी बोलू शकत नाहीत
जोपर्यंत धस साहेब याप्रकरणात आपले प्रयत्न चालू ठेवतील , या वरून असे वाटते संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देतिल
@vidyadharaujkar932115 күн бұрын
धस साहेब तुम्ही खरतर बीड करांचे एक प्रकारे कल्याणच करत आहे. धन्यवाद
@panditraodhavale793116 күн бұрын
न्याय पाहिजे संतोष अण्णाला
@unknown-p9i616 күн бұрын
अण्णा...❤️❤️🔥
@SanjayPhadtare-kg1qv15 күн бұрын
धस साहेब तुमच्यासारखे लोकप्रतिनिधीची गरज आहे महाराष्ट्राला
@sharadchandra793716 күн бұрын
Suresh dhas ,अगदी बरोबर बोलत आहे ,मुंडे अजित पवार यांनी राजीनामा द्यावयास पाहिजे ,ह्या दोघांच बँक खाते seal करा अणि case टाका. 😮
@zumbarthorat822316 күн бұрын
बाकी सर्व संपत्ती आमदाराची जप्त करावी
@nageshagalaveofficial710716 күн бұрын
एकदम भारी आणा 🔥
@nakulNilwarn-zt6wz16 күн бұрын
Thank you Saheb
@SudhakarBhawar-y5u4 күн бұрын
एवढा माणूस विश्वासाने बोलतो म्हणजे शंभर टक्के खरं आहे
@MukundDeshmukh-b2c7 сағат бұрын
ही सगळी सत्य गोष्ट आहे....
@bapupawar69216 күн бұрын
बीड जिल्ह्याचा एकच टायगर माननीय श्री सुरेश आण्णा धस साहेब तुमचे मनापासून आभार.....
@bhauraopagar916015 күн бұрын
धन्या धन्या राजीनामा दे
@shamsonavane51779 күн бұрын
Suresh sir तूम्ही जे बोलतात ते खरोखर खरे आहे मी तुमच्या मताशी सहमत आहे
@pandurangvalekar235616 күн бұрын
अण्णा अगदी बरोबर लगे रहो. आणि हे आज गर्गेच आहे...
@abhayadsul36216 күн бұрын
सुरेश अण्णा 🔥🔥🔥
@SanskrtiRenge16 күн бұрын
ही गोष्ट खरी आहे सत्य असल्याशिवाय माणूस एवढं रोखठोक बोलत नाही
@Zfghyrtui345616 күн бұрын
न्याय पाहिजे
@chandubhuite28416 күн бұрын
ED inquiry zali pahije.1 number Anna.
@mahadevshinde190116 күн бұрын
सुरेश अण्णा चांगला माणूस
@avinashwaman395515 күн бұрын
No1
@abhijitpatil171015 күн бұрын
right❤
@tukaramsurve273616 күн бұрын
धस एकदम खरे........
@krushnabhamble474816 күн бұрын
बरोबर आहे
@mohanbhoye-hm5vt9 күн бұрын
खर तर नार्को टेस करा खर समाजाला समजल
@jitupatil452415 күн бұрын
Right
@gautamgaikwad89334 күн бұрын
Very nice Dhas saheb
@panditraodhavale793116 күн бұрын
Only anna
@shitalgidde817116 күн бұрын
Nice anna🎉🎉🎉
@amoljadhav953415 күн бұрын
आण्णा ❤❤
@zumbarthorat822316 күн бұрын
फक्त 15 वर्षांपूर्वी जेवढी होती तेवढी ठेवावी
@HaushiramTengale15 күн бұрын
सरकारनी नेता असो की दुसरे कोणी कुणालाच पाठीशी घालू नका सगळ्यांचे कनेक्शन चेक करा ना कराड नी 100 टक्के राजकीय मदत मागितली नसेल का या प्रकरणात फडणवीस साहेब
@amolborwodkar62326 сағат бұрын
❤️👌👌
@VijayBhagat-no5bh16 күн бұрын
Dhas saheb tumchi Kamal ahe. Lok pratinidhi tumchyasarkha pahije
@SubhashAambhore11 күн бұрын
Good ok
@pankajpalwe845516 күн бұрын
विनाकारण कोणीही कोणाची हत्या करत नाही. काहीतरी मोठं कारण असेल
@haridesai99816 күн бұрын
कारण तुला माहीत नाही का
@akshaywadje702916 күн бұрын
म्हणून काय हत्या करायची का
@sumeetwagh904716 күн бұрын
भिकमांग्या वाल्या ला पैसे नही भेटले म्हणून
@vishnugaikwad704515 күн бұрын
येवढ्या निर्घृणपणे अमाणवीपणेहत्या केली निर्दोष व्यक्ती ला मारले
@roll171715 күн бұрын
जातीवादी वंजारी अजून पण आपल्या जातीच्या राक्षस लोकांना सपोर्ट करताना
@HaushiramTengale15 күн бұрын
1oo टक्के कोणी कोणी मदत केली कराडला हे c d r नंतर कळेल नेता असो कार्यकर्ता असो
@chiller983516 күн бұрын
Thanku
@ashokshelke264216 күн бұрын
बरोबर आहे
@sudamaher645014 күн бұрын
देवेंद्र फडणवीस नितीन कुलकर्णी व जोशी वर. कारवाई करतील का ? अजितदादा धनंजय मुंडेवर कारवाई करतील का ? देवेंद्र नी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा,अजित पवारांनी राजीनामा द्यावा .
@vishnuchaudharipatil518014 күн бұрын
आमचे अण्णा नाद नही राजे आहे हे
@abhishekdeshmukh496716 күн бұрын
खरंच पुण्याई कमावत आहात धस साहेब मानलं तुम्हाला गरीबाचा कोण नसत हे चुकीचं आहे तुमच्यासारखे पण देवमाणूस आहेत.
@tusharchavan510415 күн бұрын
विरोधी पक्ष जिवंत आहे का.....???
@SantoshJagtap-dx6qe15 күн бұрын
Nice👍
@kalyanandhale61149 күн бұрын
सुरेश आण्णा धस तुम्ही एकटेच आका आणि आकाचे आका यांना धडा शिकवु शकता आण्णा तुम आगे बढो हम आपके साथ है
@आर0079 күн бұрын
शुक्ला ,जोशी, कुळकर्णी,जर केस मध्ये असतील तर फडणवीस काय करणार ?त्यांचेच होट त्यांचेच दात😂😂😂😂😂 मनून खूप थंड चौकशी सुरू आहे.
@a30ka3316 күн бұрын
मानल राव आण्णा
@om830616 күн бұрын
Dhas Saheb you are my true Hero 🎉🎉🎉
@popatpawar23923 күн бұрын
सुरेश अण्णांनी एकदम करेक्ट माहिती दिली सुरेश अण्णा असं वाटतं बीडचं नाव घ्यायला नको अण्णा तुमचे मनापासून आभार संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे
@eknathsakrate130713 күн бұрын
ग्रेट नेता आहे सत्यमेव जयते
@pandurangvalekar235616 күн бұрын
Anna je boltoy te barobar ahe.
@arunsalvi31614 күн бұрын
धना भाऊ हा "परळी बीड जिल्ह्यातील दाऊद इब्राहिम आहे
@maheshbalwadkar546314 күн бұрын
👍👍👍
@OmkarShinde-gg7xh16 күн бұрын
King of beed only aana❤❤ 👑
@AnilPatil-APP96KM16 күн бұрын
पहिले नितीन कुलकर्णी ला पकडा, पेशवाई वा rss कनेक्ट चा तपास 😮लागेल
@SudhakarBhawar-y5u4 күн бұрын
100% तालुक्यातलं मतदान वाया गेलं नाही हे आज सर्व लोकांना कळत आहे
@satyjeet405915 күн бұрын
वा! मानल धस साहेब
@sandipmohite547116 күн бұрын
❤❤❤❤
@vitthalkantule916516 күн бұрын
स्वतःची काळजी घ्यावी अण्णा
@Sujit_j18315 күн бұрын
धस 🔥🔥
@sunilkhandare588215 күн бұрын
Tiger ahe Suresh dhas Saheb 💯 brobr 👌👌👌👌💐💐
@shrikrishnasopanraorayte189316 күн бұрын
आण्णा 👌
@HaushiramTengale15 күн бұрын
धस साहेब आरोपींची नार्को टेस्ट ची मागणी करा फडणवीस यांना
@anandkadam965615 күн бұрын
न्याय मिळावं हीच अपेक्षा
@rupamturukmane316215 күн бұрын
Aanaa don ❤❤❤
@g.r.jadhavpatil51914 күн бұрын
प्रामाणिक आणि निर्मळ माणुस धस साहेब 🚩
@avinashrathod768316 күн бұрын
यांना माहीत आहे धनजंय बाहेर गेली की मला निवूडून यायल काही अडचण नाही फक्त राजकारण चालू आहे भाऊ
@sandipdeshmukh351115 күн бұрын
नाश्या
@SurendraSawant-jx2wl10 күн бұрын
सरकारने श्री.धस यांना पोलिस संरक्षण दिले पाहिजे नाहीतर मुंडेंचे अजून पेरलेल्या गुंडांकडून त्यांना धोका संभवतो.
@ramakantjangam923915 күн бұрын
Anna Lage Raho
@Sujit_j18315 күн бұрын
🔥🔥
@ramjisanap713416 күн бұрын
Saheb tumhi jaragya peksa bhari ahe
@kkforkishore681513 күн бұрын
या सर्व आरोपींना अजुनही मोका लावलेला नाही ....ही बाब संशयास्पद आहे भावानो
@d71maheshpawar.1115 күн бұрын
मतदान वाया नाही गेलं 💯
@57kmph15 күн бұрын
Boss anna.⚜️👑
@rahulpatil238816 күн бұрын
इतकं निर्घृणपणे मारणाऱ्या आरोपींचे कसे समर्थन करू शकता हे लोकं😢
@rahulvw26613 күн бұрын
राक्षस आहेत ते 😮
@stvideos182315 күн бұрын
🔥
@madhukarpatare397112 күн бұрын
सभा रोज घेतात महिना झाला ज्या त्याधिकारी कडे लेखी तक्रार धिली पाहिजे ना कि लोक जमून सभा घेणे
@abhichavan566116 күн бұрын
🔥❤️
@BharatZankar-oy6hc16 күн бұрын
❤❤❤
@RameshParjane16 күн бұрын
खरं काय आहे जनतेला कळलं अण्णा
@bhagwatbhosale173116 күн бұрын
Great धस अण्णा
@sambhajisondge68016 күн бұрын
💯
@sachinbhosale555215 күн бұрын
❤
@malankadam600514 күн бұрын
रक्षक भक्षक झाला आहे पोलीस तेवढेच दोषी आहे त
@pmanoj416 күн бұрын
आणखी कोण कोण आकां आहेत, प्रत्येक जिल्ह्यात ते पण सांगा