एक नंबर ब्लॉग, आधी पांठऱ्या मोठ्या गोट्याने ( आमच्या गावाला हयाला हडक्या असे म्हणत)खेळ खेळायला खुप मजा यायची आता सगळे फार कमी झाल्य , गेले ते दिवस राहील्या फक्त आठवणी, चनणीचे मासे पकडायची धमाल मस्ती, जाम भारी👍👌
ह्या पुढे प्रत्येक वर्षी असाच पाऊस असेल... कारण दिवसेन दिवस निसर्गाचा ऱ्हास होत चालला आहे... तुम्ही झाडे लावत आहात असेच तुम्हाला बघून सगळ्यांनी झाडे लावली तर निसर्गात फरक पडेल नाहीतर पुढे कठीण आहे... जे मासे आपण जूनच्या पहिल्या आठवड्यात पकडायचो त्याला आता जुलै उजाडला म्हणजे समजून घ्या... मी पण पावसासाठी अजून वाट बघतोय आता २ दिवसात जाईन सावंतवाडीला मासे आणि खेकड्यांसाठी...
@Amarki996 ай бұрын
शब्द खरा झाला 😢
@devendrapawar5615 Жыл бұрын
Nature can change anytime. God gifted do wait see n watch.
@kishordalvi858 Жыл бұрын
❤🌴🙏🌾
@jaeeadhikari4371 Жыл бұрын
Mast enjoy
@yeshwantparsekar417 Жыл бұрын
beautiful village...🌲🌳🌴🌳🌴 nice video Bro ❤🚩😊🌧️🌧️
@sarveshbhuvad9043 Жыл бұрын
Nice 👌👌👌
@sahilghadshi5198 Жыл бұрын
माशे काही भेटले नाही पण मजा आली
@siddheshghadshi7790 Жыл бұрын
मासे खूप मिळाले
@jayeshkshirsagar1990 Жыл бұрын
❤️❤️ एक नंबर
@sahilghadshi5198 Жыл бұрын
Mast video aahe ❤
@mahendrasangare151 Жыл бұрын
❤
@leonardwahlang6830 Жыл бұрын
Nice catch
@surajpatil5931 Жыл бұрын
Mast video Avinash❤️❤️❤️❤️❤️
@nikamkaka8302 Жыл бұрын
Very good marble player 💯
@kaveridhurat864 Жыл бұрын
Nice video 😅
@vaneshwarnapte6184 Жыл бұрын
♥️♥️
@ruturajsalunke5489 Жыл бұрын
❤❤😍
@jaeeadhikari4371 Жыл бұрын
दादा खूप सुंदर गाव आहे तूझ
@deepagirolla3234 Жыл бұрын
Very beautiful village give my regards to mummy God bless you
भावा तुझे ब्लॉग बघितल्या शिवाय राहवत नाय जसा का मी कोकणातला आहे माला कोकण खुप आवडत जय महाराष्ट्र माझा नाशिक
@dilrajmokashi1494 Жыл бұрын
Jam mashe bhetle
@chandrashekhardhum5938 Жыл бұрын
Hi दोस्त
@AjayBorse-sl5zk Жыл бұрын
अविनाश दादा तुझा
@AjayBorse-sl5zk Жыл бұрын
नंबर देना
@KailasBhavar-i5z Жыл бұрын
Hiiiiii
@mipravashi8163 Жыл бұрын
Sahil la baghun mase ghabarale astil 😂😢😂😂
@KokankarAvinash Жыл бұрын
😍😝
@AjayBorse-sl5zk Жыл бұрын
Hi
@shalakagurav9177 Жыл бұрын
Dada KZbin la videos kase banvayche Ani konta camera phone vapraycha plz mahiti de
@KokankarAvinash Жыл бұрын
आपल्याला जमते तस बोलायाचे... Start करत असाल तर Mobile वरुण पण करू शकता
@jaymengal6581 Жыл бұрын
नमस्कार अविनाश कसा आहेस. बरा आहेस ना.. मयुरी आणि दीदी कुठे आहे
@KokankarAvinash Жыл бұрын
Mayuri आणि अवनी आली आज गावी 😊
@pratiknaik270 Жыл бұрын
Gavi tumi akkhi family kadhi ch ka yet nahi?
@KokankarAvinash Жыл бұрын
या वेळी माझ काम होते म्हणून मी आलो होतो नंतर मग मयुरी आली
@LOGINFF7 ай бұрын
Dada me pawas cha tu kutla ❤
@shekharbuchade5371 Жыл бұрын
नमस्कार मंडळी गावाकडे आलोय पण गावाला काही नाव गाव आहे की नाही. गावाचं नाव सांगितले तर बरं होईल म्हणजे नवीन लोकांना समजेल कुठले शूटिंग आहे. धन्यवाद दादा.
@Gavachya_aathavani2244 Жыл бұрын
गावाचे नाव निवळी..संगमेश्वर
@KokankarAvinash Жыл бұрын
धन्यवाद. नेहमी गावचे नाव नाही जमत सांगायला म्हणजे आपल्या family ला माझ गाव माहिती आहेच. आपण Family मध्ये नवीन असाल तर पहिले आपले स्वागत आहे. माझे गाव निवळी संगमेश्वर रत्नागिरी जिल्ह्यातील एक सुंदर सह्याद्री रांगेतील एक गाव
@sachinbhoir589 Жыл бұрын
आमची भात वाफे 3 दिवस पाण्याखाली ,40% पेरण्या वाया गेल्या
@KokankarAvinash Жыл бұрын
पावसाने या वर्षी गडबड केली खूप 😔
@gautam380 Жыл бұрын
Tumi loko.. Karcha kela tar chaltho Ani durse ne kel ki updesh.. Check 12:07..kasa plastic fekale nadhi made
@KokankarAvinash Жыл бұрын
मित्रा चुकून तो फोडलेला कागद गेला असेल. आमच्या पार्टी असू दे किंवा असाच फेरफटका असू दे प्लास्टिक किंवा कचरा आम्ही घरी नेतो 😊 त्यामुळे निसर्गात कधी हानी पोचणार नाही याची काळजी आम्ही घेतो हे
@umalad6041 Жыл бұрын
अविनाश अवनी बाळं कशी आहे मयुरी कशी आहे आई कशी आहे मयुरी कुठे आहे खोल पाण्यात जाऊ नको
@KokankarAvinash Жыл бұрын
हो. अवनी मयुरी बरी आहेत. काल गावी आलेत. हो पाण्यात नाही जात जास्त. काळजी घेईन