मनापासून आभार आई🌹🌹💕👍👌खूप छान गाईले आणि आवाज पण खुप छान आहे
@BhaguBhagu-j8z2 ай бұрын
🌹खूपच. छान. आहे. 🌹🌹
@laxmansonwane9512 ай бұрын
या आजीला माझा प्रेमाचा कडक जय भिम.आजीचा आवाज हा फार गोड आहे. असेच घरात वातावरण ठेवून भिंगाचा प्रचार करावा या आजीला मानाचा मुजरा. सोनवणे परिवार महागाव ता. वैजापूर जि.औरंगाबाद . मराठवाडा महाराष्ट्र