माहिती खरी आहे मला फरक पडला आहे राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
@-bhaktimargdnyaneshwaree66952 жыл бұрын
खरच हा एक चांगला मंत्रोपचार मणक्याच्या दुखण्यावर आपण सांगितला आहे .आम्ही जेंव्हा श्री ज्ञानेवरी पारायण करतो , तेंव्हा कित्येकांना असा अनुभव येतो की एकदा ज्ञानेश्वरी पारायणाला मांडीची बैठक घालून बसलो की चार तास बैठक मोडत नाही.पाय जड हणे , मुंग्या येणे , कंबर दुखणे असे काहीच होत नाही . ज्ञानेश्वरीतील एक एक ओवी म्हणजे एक एक मंत्र आहे . काया , वाचा , मनाने ही सेवा केली असता ज्ञान तर प्राप्त होतेच पण तब्येतही चांगली रहाते .
@milindrane4995 Жыл бұрын
🙏🏻
@sangeetmukadam4451 Жыл бұрын
जर
@SumanSharma-rr6er Жыл бұрын
Dgt h Jai u😊
@alkakhairnar211010 ай бұрын
ज्ञानेश्वरी समजण महत्त्वाचे आहे
@rameshkondvilkar2571Ай бұрын
ज्ञानेश्वरी वाचताना खाणे पिणे च बंधन पाळावे लागतात का?
@ashokaigale77082 жыл бұрын
पाच ओव्या वाचले तर मणक्याचा आजार बरा होतो जर संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचले तर जीवन सुखमय आनंदमय होईल छान माहिती दिली माऊली माऊली माऊली माऊली
@ashokbhadange995 Жыл бұрын
खरोखरच सुंदर , सात्विक अभिप्राय आहे
@milindrane4995 Жыл бұрын
फारच सुंदर coment
@satishramtekebabanramteke3385 Жыл бұрын
आजपासून डॉ. कडे जाणे बंद
@RajuN Жыл бұрын
एकदम बरोबर. 🙏🙏🙏🌹
@sunitachavan1075 Жыл бұрын
रामकृष्ण हरी
@ShalikKhandare Жыл бұрын
पाच ओव्या वाचले तर मणक्याचा आजार बरा होतो जर संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचले तर जीवन सुखमय आनंदमय होईल.
@shantaramkurhade7975 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@vijayalakshmijadhav2074 Жыл бұрын
Ram Krishna Hari
@HigherTaste09Ай бұрын
Can u Pl send your number... please
@prachisarang78162 жыл бұрын
प्रतिमा कुलकर्णी ताईनी अर्थ विचारला आहे, तो माझ्या कडे असलेल्या सार्थ ज्ञानेश्वरीत खालील प्रमाणे आहे----- हे गुरुराया,तुं ब्रह्मज्ञानाचा स्पष्ट बोध करण्यास समर्थ आहेस. विद्यारुपी कमलाचा विकास तूंच.पराप्रकृती हीच कोणी श्रेष्ठ तरुणी,तिच्याशीं तूं सुखक्रीडा करतोस.अशा तुला मी नमन करतोंं.१.संसाररुपी अंधकाराला नष्ट करणारा सर्य तूं आहेस. तुझें स्वरुप अमर्याद आहे.तुझें सामर्थ्य अफाट आहे.नुकतीच तारुण्यांत येणारी जी तुर्यावस्था म्हणजे आत्मसमाधि तिचें लालनपालन सहज रीतीनें करणारा तूंच.अशा तुला मी नमन करतों.२. सर्व जगाचें पालन करणा-या ,तूं शुभ कल्याणरुपी रत्नांचा संग्रह आहेस.सज्जनरुपी वनाला सुगंधीत करणारा तूंच चंदन आहेस.आराधनेस योग्य असें दैवत तूंच आहेस. अशा तूला मी नमन करतों.३.चकोराला जसा चंद्र तसा तू़ं चतूर जनांच्या चित्तास संतुष्ट व शांत करतोस;तूं आत्मसाक्षात्काराचा सर्वाधिकारी आहेस;वेदाच्या ज्ञानरसाचा तूं केवळ सागर आहेस;आणि सर्व जगाचें मंथन करणारा जो कामविकार,त्याचें मंथन करणारा तूं आहेस; गुरुराया ,अशा तुला मी नमन करतों.४.तूं सद्भक्तांनीं भजण्यास पात्र आहेस; संसाररुपी हत्तीचें गंडस्थळ फोडणारा तू़ंच; जगदुत्पतीचें आदिस्थानही तूंच आहेस; अशा तुला गुरुरायाला मी नमन करतों.५.
@vijayavaidya5886 Жыл бұрын
धन्यवाद
@Beatsofnirvana Жыл бұрын
मला हा व्हिडिओ पाहिल्यावर प्रश्न पडला होता की या ओव्यांचा अर्थ कुठे शोधायचा. तुम्ही उत्तर दिलं. धन्यवाद.
@milindbharadkar1576 Жыл бұрын
धन्यवाद
@pushpadeshmukh1929 Жыл бұрын
अर्थ. सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
@babanshinde262 Жыл бұрын
Jy dnyanevri
@vrushalijagtap3161 Жыл бұрын
आपले अध्यात्म हे विज्ञानाबरोबर जोडलेलं आहे हेच ज्ञानेश्वर माऊली दाखवतात.
@ramnathsangale3806 Жыл бұрын
हो हा अनुभव मला हि माझे गुरुवर्य ह.भ.प.किसनजी महाराज जायभावे यांनी मला ज्ञानेश्वरी अध्याय १० वा.पहिल्या १ ते ५ ओवी ८ ते १० वेळेला म्हणायला सांगितल्या आणि माझे जीवनच बदलुन गेले व माझे नैराश्य जाऊन नवीन ऊत्साह निर्माण होऊन माझे जीवन आनंदी,समाधानी व सुखी झाले आहेत. ह.भ.प.रामनाथ महाराज सांगळे वेहेळगाव.
@sunitideshpande13365 ай бұрын
Shri Dnyaneshwar Mauli ki श्री ज्ञानेश्वर माऊली की जय श्री ज्ञानेश्वर माऊली नमो नमः हा उपाय एकदम चांगला आणि भाव भक्तीने मी केला एकदम फरक पडला मी पंचाहत्तर वर्षाची आहे नचिकेत देशमुखांना पण खूप खूप धन्यवाद
@sachindrapaliwal9228 Жыл бұрын
हा ज्ञानेश्वरीतील उपाय अतिशय चांगला आहे पूर्ण श्रद्धा भक्तीने केल्यास अध्यात्मिक व शारीरिक पिडा मध्ये लाभ होईल असे माझे मत आहे
@nirmalakasar9854 Жыл бұрын
खूप चांगली माहिती दिली. मला बरेच दिवस झाले हा त्रास होत आहे.आपली माहिती ऐकून दिलासा मिळाला.मी आजपासून सुरुवात करते.
@DadasoGorave-q8u9 ай бұрын
छान. माहीती. दीदी. धन्यवाद. जय. हरी
@meenapuranik4897 Жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट माहिती दिली भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी त्यावरी कृपा करी.
@KasareMukund Жыл бұрын
भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी
@vsn-arunr.joshi-nm5477 Жыл бұрын
खूपच अमूल्य असा ओवी वाचनाचा उपाय सांगितला आहे. धन्यवाद. कृपया, एका श्वासात दीड ओवी व पुढील श्वासात अर्धी ओवी, अशा रीतीने म्हणून दाखविल्या तर उत्तमच. सर्वानाच योग्य रीतीने ओवी वाचन नीट प्रकारे समजेल v अशा वाचनाचा योग्य तो लाभ अनुभवास येईल.
@sadhanakodilkar687010 ай бұрын
खूप छान माहिती दिली ,बरेच दिवसापासून माझे पाय व गुढगे दुखत आहे. माहिती मिळताच मी आजपासूनच सुरवात केली आहे. रामकृष्ण हरी, धन्य ज्ञानेश्वर माऊली.❤
@sangitakorde13982 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ताई मी रोज नित्यनेमाने ज्ञानेश्वरी वाचते कालच 10व्या अध्याय ला सुरवात केली आता पाठ करून ठेवते मला पण खुप त्रास होतो मनक्या चा🙏🙏🙏🙏🙏🙏
@dilipg79822 жыл бұрын
मंत्राचा प्रभाव होण्यासाठी पोट रिकामे असावे हा नियम आहे kzbin.info/www/bejne/p3-2gqZoltN-fKs
@vrushaliwqwwwchaudhari2651 Жыл бұрын
रोज किती वाचता ताई
@vinayakulkarni68209 ай бұрын
धन्यवाद मला चांगला उपयोग झाला आहे
@muralidharsonawane3864 Жыл бұрын
अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाआठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू ज्ञानेश्वराशी.
@kavitagaikwad7348 Жыл бұрын
छान उपयुक्त माहिती मिळाली
@gangadhardepe2328 Жыл бұрын
छान माहिती . ज्ञानेश्वर माऊली की जय हो 🙏
@shirishjoshi7133 Жыл бұрын
खूप छान माहिती. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.
@mandadhamal756 Жыл бұрын
हा उपाय मी करून पाहिला माझा चांगला अनुभव आहे परंतु मी सरळ ओव्या वाचल्या तरी सुद्धा चांगलाच अनुभव आहे आभारी आहे
@justacing10 ай бұрын
नमस्कार मी शैला काळे ,खूप छान आहे एका श्वासात दीड ओवी थोडी कठीण जाते प्लीज म्हणून दाखवता का
@meenakshiwaphare92135 ай бұрын
दीड ओव्या म्हणजे नेमके काय?
@shubhadakane10982 жыл бұрын
सवितानंदाना नमस्कार. अतिशय चिंतनीय अभ्यास पूर्ण मार्गदर्शन त्यांच्या प्रत्येक पुस्तकात आहे.
@motiramdiwate3055 Жыл бұрын
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय ! जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज की जय ! आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद !
@shrikantsatpute80612 жыл бұрын
छान ऊपयोगी माहीती, धन्यवाद !
@vip.779211 ай бұрын
प्रस्तुत व्हिडीओ मधे जे सांगितलं ते खरं आहे पण,ज्याचा त्याचा कर्मानुसार,वागणूकीनूसार,स्वभावानुसार,श्रध्देनुसार तूम्हाला फरक दिसणार आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे.
@vectoracademy3992 Жыл бұрын
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम....मी या समुहावरील सर्वांच्या मणक्यांच्या आरोग्यासाठी या ओव्या आजपासून रोज म्हणेन...
@vinayaklondhe7184 Жыл бұрын
तुम्ही संतजन मायबाप कृपावंत
@kavitakadam186711 ай бұрын
अतिशय सुंदर ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@pramilajagtap2092 Жыл бұрын
ताई खूप छान माहिती दिलीत 🙏🙏🙏
@DattaDeshmukh-f6s10 ай бұрын
राम कृष्ण हरी ताई खुप खुप सुंदर माहिती दिली त्या बद्दल मनापासुन धन्यवाद धन्यवाद 🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली माऊली 🙏🙏🌹🌹🌹🌹
@गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa5 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे संत ज्ञानेश्वर महाराज🙏🏻🙏🏻🙏🏻
@mandhamadhukarsangle7861 Жыл бұрын
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली जगाची आई
@sadashivshete4032 жыл бұрын
।।ॐ॥मंत्ररुप या ओव्या सांगितल्या.छान कार्य!धन्यवाद!!
@rajaramhajare8031 Жыл бұрын
ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏
@ShalikKhandare Жыл бұрын
खरोखरच ज्ञानेश्वर माऊलीं ची ज्ञानेश्वरी विश्वाला सर्व बाजूंनी म्हणजे अध्यात्मिक, वैचारिक, शारिरीक, मानसिक इ, सर्वांगिण विकासासाठी आवश्यक आहे हे विश्वाला मान्य केले आहे म्हणूनच माऊलीला विश्वगुरू म्हणतात.
@vishwasbugade2895 Жыл бұрын
राम कृष्ण हरि 🌹🙏 सुंदर संशोधन आणि विश्लेषण 🙏 स्वच्छ, सुवाच्य आणि सुश्राव्य वाचन ❤ धन्यवाद 🙏
@कृष्णकथा-ण1र Жыл бұрын
भवतारका म्हणलेलेच आहे, ज्ञानेश्वरी म्हणजे सर्व गंथाची महाराणी आहे.खूप खूप ज्ञान आहे हिच्या मध्ये म्हणून तीला आई सुद्धा म्हणतात कसही लेकरू असो ती त्याला मांडीवर घेतेच तस आहे🙏🙏🌹🌹
@aakashirkule700010 ай бұрын
खूप छान माहिती राम कृष्ण हरी
@sumantaipatil3902 Жыл бұрын
अप्रतिम जय गुरूमाऊली
@VaishaliGhodke-m6w7 ай бұрын
खूपच छान अर्थ आहे खूप छान वाटले अर्थ सांगितल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद😊🎉
@sunilsawant9538 Жыл бұрын
उत्तम आरोग्यासाठी उत्तम माहिती धन्यवाद
@vasudeokharche3070 Жыл бұрын
अतीशय सुंदर ओव्या
@khushibharade72142 жыл бұрын
ताई खुप छान माहिती सागितली 🙏🏻🙏🏻
@balkushanpankhade479 Жыл бұрын
छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
@ajitkulkarni3713 Жыл бұрын
धन्यवाद ज्ञानेश्वरी 🙏
@sanjayswami53602 жыл бұрын
ज्ञानेश्वर महाराज की जय
@jayshreepalve97992 жыл бұрын
खूप छान. धन्यवाद. तुमचा पहिला vdo पहिला. व सर्वांना अगदी भजन म्हणणाऱ्यांना विचारले की कोणत्या ओव्या, कश्या म्हणाव्यात म्हणजे चुकणार नाही. 5 महिन्या पूर्वी स्लीप डिस्क मुळे खूप त्रास झालेला.मी बेडरेस्ट घेऊनच ठीक झाली.पण हे शोधात होते ते मिळाले.आता हे ही करून पाहनार् व 1दम लवकर बरी होणार अगदी होती तशीच. माऊलींची कृपा असावी
@sumanpatil23882 жыл бұрын
श्रद्धा आणि विश्वास असेल तर शक्य होईल त्यासाठी गुरुकृपा पाहिजे
@jayshreepalve97992 жыл бұрын
थोडे नियम जरा सविस्तर सांगितले तर उत्तम. कधी म्हणाव्या, देवासमोरच बसून म्हणाव्या का? काही अजून नियम असतील तर जरूर vdo बनवा किंवा इथे रिप्लाय दिला तरी चालेल.म्हणजे मला सुरु करता येईल. कृपया मार्गदर्शन करणे.
@dilipg79822 жыл бұрын
@@jayshreepalve9799 मंत्राचा प्रभाव होण्यासाठी पोट रिकामे असावे हा नियम आहे kzbin.info/www/bejne/p3-2gqZoltN-fKs
@dilipg79822 жыл бұрын
kzbin.infoUgkxKzPnndBV1GWtXvoBFGOz0nxYxVQIto7Y
@anitawaghmare1409 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे.जयहरी.🙏🙏
@madhuribarde81982 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
@jaybhavani84168 ай бұрын
😊 Dnyaneshwari : Adhyay 6 , Kundalini Yog . Unbelievable mysterious powerful Spiritual Path Kundalini yoga 'Ramlal ji Siyag siddhayoga ' Unexpected Physical -mental-spiritual changes in human body . KZbin channel - Our experiences with Guru Siyag Yoga . Aatmanubhuti hi shradha , vishwas , Bhakti ka mul aadhar hai aur sarvashreshta praman hai . We expect discussion on above subject . Towards the Truth . 😊
@radhakishanhanwate2749 Жыл бұрын
ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम जय माऊली माऊली
@sachinshinde828311 ай бұрын
Khup chaan mahiti.Thanks.
@balajiingole72194 ай бұрын
राम कृष्ण हरी माउली सद्गुरू संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज की जय सब संतन कि जय
मी आत्ता एक महीना झाले देवपूजा करुन उठताना पडलेतर माझा एलवन तर मनका दबला आहे मी बेडवर होते मी हे पाचश्लोक सोळा वेळा म्हणत आसेतरमी आत्ता ९०टक्के बरी झाली आहे हा माझा या महीन्यात ला अनुभव आहे.जय माऊली
@sheetalvaidya9842 жыл бұрын
खूप छान सांगितले
@RatnakarD-j9f6 ай бұрын
Khup chan mahiti , dhanyawad
@pradnyadeshpande839811 ай бұрын
नमस्कार छान माहिती दिली.
@manmohn7962 ай бұрын
सुंदर माहिती आहे.
@ravindrachaudary48302 жыл бұрын
धन्यवाद 🙏 माझ्या बंधू ना प्रचीती येतेय 🙏
@balajipatil71172 ай бұрын
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी ओवी अनुभवावी...🙏🙏🙏
@madanlalnavandar89304 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली, धन्यवाद
@latapawle9038 Жыл бұрын
माहिती मिळाली छान 🙏
@kishormore44896 ай бұрын
Ram Krishna Hari Mauli 🙏🙏💐💐 om namo dhanyashwar ra 🙏💐🚩💐💐
@alkajoshi38408 ай бұрын
खुप छान ज्ञान व माहिती
@TheLightPerson695 ай бұрын
छान माहिती दिलीत,👍
@user-kv4ct6dg4h2 жыл бұрын
ओव्या म्हणताना पुर्ण विश्वास,श्रद्धा,मनापासून म्हणल्या तरच अनुभव येईल किंचीत सुधा शंका ठेवू नये तर अनुभव लवकर येईल
@dhananjaydeshmukh32222 жыл бұрын
विश्वाची मायमाऊली परमश्रध्देय,परमवंदनीय,परमपुजनीय परमपितापरमेश्वर भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏🚩 भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली की जय🌹🌹🙏🙏🚩🚩
@Jayshivrayg Жыл бұрын
ज्ञानेश्वर महाराज हे खरंच माऊली होते
@latawalke30882 жыл бұрын
खुप छान माहितीपूर्ण लेख वाचून खूप आनंद झालाय
@suchetajadhav196512 күн бұрын
Thank u so much 🙏👍
@pandurangjadhav1422 Жыл бұрын
छान माहीती दिली ताई धन्यवाद
@AnitaRaut-uq5jx2 күн бұрын
Ram Krishna Hari mauli .
@SB-jt4rt11 ай бұрын
🌹🌹🌹🌹खरच अप्रतीम🌹🌹🌹🌹
@revatinaik896911 ай бұрын
खूप छान..
@mahadevchougulechanduricha68343 ай бұрын
खरं आहे.🎉
@ashashinde44322 жыл бұрын
खूप छान माहिती आहे. धन्यवाद ताई
@s.ssonsale3574 Жыл бұрын
खूप छान माहिती खूप छान माहिती मिळाली माऊली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद🙏🙏🙏👌🌹
छान व आभारी आहे हे मंत्ररूप औषध आहे याने आजारही बरा होईल व भगवंताचे नाम घेतल्याचे पुण्य देखील मिळेल. 🙏🙏
@mehulpunyarthi8912 жыл бұрын
मधुमेह साठी ज्ञानेश्वर च्या ओव्या कोणत्या त्या चा व्हिडीओ करा
@aparnachindhade5758 Жыл бұрын
मी हा vdo आजच बघितला. पण माझ्याकडे स्वामी सवितानंदांचे पुस्तक आहे. त्यामुळे मागच्या एक महिन्यापासून मी हा प्रयोग श्रद्धेने करत आहे. आणि त्याचे results अनुभवत आहे. माझ्या दुखण्यात ७५% फरक पडला आहे..
@vitadairyful Жыл бұрын
पुस्तक ऑनलाईन उपलब्ध आहे का
@rajhanssarjepatil5666 Жыл бұрын
नवर्याच्या आजारपणात त्याच्याजवळ बसून औषधोपचार चालु असताना( डाॅ. नी आशा सोडलेली असताना) निव्वळ हरीपाठाचे वाचन करून त्याचे प्राण वाचवलेल्या एका नातेवाईक स्त्रीचे उदाहरण मला माहित आहे.
@rohinishete8922 Жыл бұрын
राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर महाराज की जय
@prof.rajendrashendre1655 Жыл бұрын
जय श्री ज्ञानेश्वर माऊली ! राम-कृष्ण हरी, पांडुरंग हरी विठ्ठल!
@snehalkhatkul49312 жыл бұрын
उपयुक्त माहिती
@sulabhaaher253511 ай бұрын
Khup sundar margdarshan
@jyotipanval2125 Жыл бұрын
खूप खूप छान
@madhukarkurhade123511 ай бұрын
रामकृष्ण हरी महाराज 🙏🙏🙏🌹🌹🌹🌷🌷🌷👋👋👋
@baburaolomte7174 Жыл бұрын
जय हरी माऊली अतिशय छान
@ravindraabhyankar5758 Жыл бұрын
Khoop chaan suchavle
@varshagupte952211 ай бұрын
छान उपाय सांगितला धन्यवाद
@ज्ञानेश्वरपुरायकरमा.नगरसेवकआन Жыл бұрын
जय हरी माऊली
@rajashrijoshi82310 ай бұрын
ज्ञानेश्वर माऊली खरच देवासारखे उभे राहीलात धन्य धन्य माऊली 🙏🏿🙏🏿