हो ही गोष्ट अगदी खरी आहे माझी आजी 90 वर्षाची आहे तिला हरिपाठ पूर्ण पाठ आहे. तिचा कधीच काही दुखत नाही आणि तब्येतीनं ठणठणीत आहे .
@JaysingDeshmukh-q7oАй бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@sunitasuryawanshi3017 Жыл бұрын
श्री राम कृष्ण हरी माऊली आभारी आहे ❤🙏🏻♥️🤲❤️🦚👌🦚बरोबर आहे माऊली गुरू देव दत्त ❤
@vamanravrane89062 жыл бұрын
🚩⚘ अतिशय महत्त्वाची माहिती. श्रीज्ञानेश्र्वरमाऊली चरणी कोटी कोटी प्रणाम. ⚘🙏🙏🙏🙏🙏⚘⚘
@pradeep26572 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🌷🙏🏽🙏🏽
@bhaktibagayatkar21892 жыл бұрын
हो,हे अगदी खरं आहे. स्वामी सवितानंद🙏🏻यांचे "स्तोत्र मंत्रांचे विज्ञान"या पुस्तकातही हे दिलेलं आहे.खरंच खुप उपयुक्त पुस्तक आहे.मलाहीआणि मी सांगितलेल्या अनेकांना ज्ञानेश्वरीतील या ओव्यांचा उपयोग झालेला आहे.🙏🏻
@ujwalaphalak12432 жыл бұрын
he pustak kuthe midel
@bhaktibagayatkar21892 жыл бұрын
@@ujwalaphalak1243 मी फ्लिपकार्टवर मागवलं होतं.
@aparnapatwardhan450410 ай бұрын
ओव्या म्हणून लिहून पाठवावे नमो विषय पासू न गुरूराया पर्यंत!
राजेंद्र vaishyanpayan चॅनेल मध्ये 10वा अध्याय बघा
@harakpatil35102 жыл бұрын
बरोबर आहे याबद्दल मला माफ करा पण शेवटी कामगारांना न्याय मिळाला पाहिजे असे एक नंबर वाटते हे वाचून दाखवा असे मला वाटते
@namitakhanolkar9226 Жыл бұрын
Ram कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी🙏🙏
@ganeshmadake1305 Жыл бұрын
खुप छान माहिती जय हरि विठ्ठल
@shailajapathak433611 ай бұрын
ज्ञाश्चेर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय हरी
@meerakalidasdeshpande56352 жыл бұрын
राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.
@pravinshirgaonkar67972 жыл бұрын
हा प्राणायामच आहे.श्वासावरील नियंत्रणातून निर्माण होणारा!
@Ravsaheb1626 Жыл бұрын
Mauli mauli 🙏👏👏🚩
@rajaramamate22192 жыл бұрын
माऊली 👌🙏🌹🚩
@vijayjoshi83172 жыл бұрын
उत्तम उपयोगी माहिती
@LokmatBhakti2 жыл бұрын
धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
@narsingpawar78092 жыл бұрын
ओम श्री स्वामी सदगुरू ज्ञानेश्र्वर महाराज की जय
@seetakendre51522 жыл бұрын
ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायात विभूतियोग आहे हाडांच्या आजाराविषयी कोणतीही माहिती नाही
@nidhisakpal23392 жыл бұрын
Jay Jay ramkrishanahari 🙏
@eknathpanchdhare73462 жыл бұрын
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥ हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥ 🌺 ॥ रामकृष्ण हरी ॥ 🌺 🙏🙏
@shailejajasrajsinghsaingar46642 жыл бұрын
🙏🏼Jai Jai Ramkrishna Hari...
@mahadevchougulechanduricha68342 жыл бұрын
माझ्या माहीतीप्रमाणे दहाव्या अध्यायाच्या पंधरा ओव्या उच्चारल्या पाहीजेत. हभप बाबा महाराज सातारकर यांनी अनेक प्रवचनामधे यांचा गोड आवाजात उच्चार केला आहे त्या ऐकतच रहाव अशा आवाजात आहेत चालही जबरदस्त आहे 🙏 राम कृष्ण हरी 🙏
@mahadevchougulechanduricha68342 жыл бұрын
श्रवण दोषमुक्तीसाठी चौथ्या अध्यायातील पहील्या पाच ओव्या उच्चारल्या पाहीजेत.
@prashantmand17239 ай бұрын
Shariravari gathivar khi avoi ahe ka savitanandach pustkat please sanga
@dattanagergoje8203 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@ramchandradeshmukh14132 жыл бұрын
जय श्री ज्ञानेश्वर माऊली
@swatisuryawanshi90552 жыл бұрын
llराम कृष्ण हरी ll
@sunandadate57592 жыл бұрын
जय जय ज्ञानेश्वर महाराज🙏🙏🙏🙏
@surekharaikar10322 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏
@padmakarpatilrele96642 жыл бұрын
माऊली..... माऊली 🙏🙏
@LokmatBhakti2 жыл бұрын
धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
@sangitakorde13982 жыл бұрын
राम कृष्ण हरि ताई ज्ञानेश्वरी माझी आई च आहे मी रोज वाचन करते खूप अनुभव घेते ऐवढी छान माहिती सांगीतल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
@vitthalbangar9052 жыл бұрын
खुप छान ताई
@ramchandrapatil53682 жыл бұрын
ओम वक्रतुंडायं नमः ओम ज्ञानेश्वराय नमः
@sangitasonawane83922 жыл бұрын
माऊली ज्ञानेश्वर महाराज जय🙏🙏
@deepadeepaa30362 жыл бұрын
Jay Sant Dyaneshwar 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rajendrachavan26752 жыл бұрын
रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली तुकाराम
@jayshreedeore81872 жыл бұрын
ओव्या म्हणून दाखवले असते .तर लवकर लक्षात आले असते
@sopankhode21242 жыл бұрын
Ram krishan हरी
@rohinipaygude2 жыл бұрын
Thanks for Sharing this knowledge
@bhausahebkatare60862 жыл бұрын
Aum namo dnyaneshwara khupach chan apratim
@chandrakantsuryawanshi59958 ай бұрын
Tumhi chhan mahiti dili pan aardhvat sangitale tya ovi vachun sanga
@ruchirajadhav77792 жыл бұрын
ताई तुम्ही म्हणून दाखवले असते तर बरे झाले असते सर्वांना व्यवस्थित म्हणता आले असते.
@vasantbohare25412 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@kuldeepjadhav94782 жыл бұрын
barobar.
@bapurawsutar1832 жыл бұрын
श्रीगुरू माऊली नमो नमः
@suhasjain6152 жыл бұрын
हो वरील माहिती खरी आहे. पू.स्वामी सवितानंद जी यांच्या "स्तोत्र मंत्रांचे विज्ञान" (प्रसाद प्रकाशन, पुणे) या पुस्तकातीलच हि माहिती आहे. वरील उपाय करून ज्यांना फायदा झालेला आहे त्यांची पण पुर्ण माहिती वरील पुस्तकात आहे.
कॅन्सर आजारांवर काय केल्यावर आराम मिळेल उपाय सांगा
@gurudaspotdar86682 жыл бұрын
कृपया त्या ओव्या आणि कशा म्हणावया च्या ते जर ऑडियो द्वारा सांगितले असते तर फार बरे होईल
@rabhajimagar60782 жыл бұрын
अस्विकरणीय टीप कशासाठी जर आपण सांगत आहात की ज्ञानेश्वरीच्या पहिल्या पाच ओव्या मोठ्याने वाचायचे एका दमात !
@charusheelasawant19332 жыл бұрын
Nice
@sureshdabhade73062 жыл бұрын
अजब गजब शोध ? शास्त्रिय आधार काय ?
@satishshimpi8242 жыл бұрын
Jai Sanatan
@MadhuriKhare-m7j Жыл бұрын
ओव्या म्हणून दाखवल्या तर जास्त बरं होईल.
@MasterMagician2 жыл бұрын
माझी आई रोज हरीपाठ वाचते, आणि मला पण वाचायला सांगते। जय जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌺🌺🌺🌾🌾🌾
@charusheelasawant19332 жыл бұрын
Sadguru Vamanrao pai sudha hech sangtat
@umabandekar62842 жыл бұрын
Pasaydan mhantalyane suddhha barach farak padto.. Jar gel nasel tar nidaan divsatun ekda tari pasaydan mhanat chala...mala khup upyog zala tyacha.
@anitaguldagad76562 жыл бұрын
ताई क्रुपया त्या ओव्या सांगा ना .मला पण पाठ ,मान व मणक्याचा त्रास आहे. जय हरी .
@haridasshelke74002 жыл бұрын
ज्ञानेश्वरीतील दहाव्या अध्यायातील पहिल्या पाच ओव्या म्हणून दाखवा
@sagarupasane17832 жыл бұрын
याचा संदर्भ कुठुन घेतला कृपया नमुद करावे
@dattanagergoje8203 Жыл бұрын
राम।
@kisanbhavar64642 жыл бұрын
RAMKRUSHAN HARI MAULI VERY GOOD 👍
@drakengarddrake18162 жыл бұрын
Doctor kade jane badh kara ani ovya mhana. Apla desh v aapan mahan aahot
@सतिशपवार2 жыл бұрын
ताई ओव्या कोठेही केव्हाही म्हटल्यातर चालतील का माझा शेती व्यवसाय आहे मी काम करताना शेतात म्हटल्या तर चालतील का
@hemlatamhatre32982 жыл бұрын
🙏🙏
@pandurangjagatap61882 жыл бұрын
प्रात्यक्षिक सादर करावा.
@laxmiphatangre72849 ай бұрын
पोटामध्ये जर काही इन्फेक्शन असेल तर त्याच्यासाठी काही उपाय आहेत का तुमच्याकडे असतील तर कृपया प्लीज सांगा
@MadhuriKhare-m7j Жыл бұрын
या ओव्या म्हणून दाखवल्या तर जास्त बरं होईल
@narayantrigune84092 жыл бұрын
आपण पाच ओव्या म्हणून दाखवने योग्य आहे
@latakedar39352 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏👌
@manjirilangote76032 жыл бұрын
राम कृष्ण हरि , राधे राधे , जय श्री राम , माऊली माऊली , माऊली ,माऊली ,माऊली माऊली 🙏🙏🙏🌹🌹🎉🚩
@sangitaghule82982 жыл бұрын
ताई माझी वर्षातील आठ ते नऊ महिने ज्ञानेश्वरी वाचण्यात व पारायणे करण्यात जातात. पण त्यामुळं माझे मणक्याचे त्रास खुप वाढले आहेत 🙏
@smitaphadke97672 жыл бұрын
इथे कुठलेच उत्तर नाही देणार हे लोक
@dilipg79822 жыл бұрын
पाठीच्या मणक्याच्या विकारासाठी / spondylitis उपाय ज्ञानेश्वरीच्या १० व्या अध्यायाच्या पहिल्या ५ ओव्या रोज कमीत कमी ८-१० वेळा वाचणे नियम एका श्वासात तीन चरण आणि दुसऱ्या श्वासात चौथा चरण kzbin.infoUgkxRchGlNNolCVmH4-3-9Ml5FOsEe2UwrFD नमो विशदबोधविदग्धा, विद्यारविंदप्रबोधा, पराप्रमेयप्रमदा, विलासिया ॥ १ ॥ नमो संसारतमसूर्या, अप्रतिमपरमवीर्या, तरुणतरतूर्या, लालनलीला ॥ २ ॥ नमो जगदखिलपालना, मंगळमणिनिधाना, सज्जनवनचंदना, आराध्यलिंगा ॥ ३ ॥ नमो चतुरचित्तचकोरचंद्रा, आत्मानुभवनरेंद्रा, श्रुतिसारसमुद्रा, मन्मथमन्मथा ॥ ४ ॥ नमो सुभावभजनभाजना, भवेभकुंभभंजना, विश्वोद्भसवभुवना, श्रीगुरुराया ॥ ५ ॥
@sunandasawant288311 ай бұрын
3:47
@chanchalmahajan96452 жыл бұрын
Yes
@poonampowar52557 ай бұрын
किडनीचे आजारासाठी कोणत्या ओवा कृपया सांगा
@meenaraybhar27552 жыл бұрын
👍👍🙏🏻🙏🏻👍👍
@suhasjain6152 жыл бұрын
'स्पंदन तरंग व प्राण शक्ती' यांच्या अद्भुत संगम या दिव्य ओवी मधून अनुभवास येवू शकतो....ज्यांना संबंधीत त्रास असेल त्यांनी वरील माहिती प्रमाणे प्रयोग करुन बघावा. कोणतीही रिस्क नाही. झाला तर फायदाच होईल.....पात्रता एकच ती म्हणजे 'श्रद्धा'.
@Radha81232 жыл бұрын
Mankyasathi kontya ovya ahet write kara description mdhe
@BkPawar-nx2ku7 ай бұрын
अहो ताई त्या कोणत्या ओव्या आणि कशा वाचायच्या हे एकदा समाजाला समजून सांगा नुसतीच भाकड कथा नका सांगू
@t.t.engineeringservices34362 жыл бұрын
Discription madhe ovi lihun pathva
@rahulhire11202 жыл бұрын
Ho na
@milindthakare1009 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@RajendraKatkar-w4h Жыл бұрын
ओव्या कोणत्या त्या डिस्क्रिप श बॉक्स मधे द्या
@vaijayantamandavkar18682 жыл бұрын
मेड फॉर मराठी चॅनेल वर अध्याय 10 चे भावार्थ ओव्या म्हणत सांगितले आहे. 🙏🙏
@mehulpunyarthi8912 жыл бұрын
ज्ञानेश्वर च्या कोणत्या ओव्या मधुमेह बरा करतात
@B4UDAYउदय2 жыл бұрын
काहीतरी चुकतयं.. एका श्वासात दिड व दुस-यात अर्धी ओवी? म्हणजे दोन श्वासात २ओव्या??? ४श्वासात४ ओव्या .. मग पाचव्या श्वासात शेवटची १च ओवी ??
@dilipg79822 жыл бұрын
पाठीच्या मणक्याच्या विकारासाठी / spondylitis उपाय ज्ञानेश्वरीच्या १० व्या अध्यायाच्या पहिल्या ५ ओव्या नमो विशदबोधविदग्धा, विद्यारविंदप्रबोधा, पराप्रमेयप्रमदा, विलासिया ॥ १ ॥ नमो संसारतमसूर्या, अप्रतिमपरमवीर्या, तरुणतरतूर्या, लालनलीला ॥ २ ॥ नमो जगदखिलपालना, मंगळमणिनिधाना, सज्जनवनचंदना, आराध्यलिंगा ॥ ३ ॥ नमो चतुरचित्तचकोरचंद्रा, आत्मानुभवनरेंद्रा, श्रुतिसारसमुद्रा, मन्मथमन्मथा ॥ ४ ॥ नमो सुभावभजनभाजना, भवेभकुंभभंजना, विश्वोद्भसवभुवना, श्रीगुरुराया ॥ ५ ॥ रोज कमीत कमी ८-१० वेळा वाचणे नियम एका श्वासात तीन चरण आणि दुसऱ्या श्वासात चौथा चरण kzbin.infoUgkxRchGlNNolCVmH4-3-9Ml5FOsEe2UwrFD