खूप छान चिंतन , जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.आपण चिंतनात पुराणातली वांगी पुराणात सांगितले. पण मी ऐकले आहे की ते वांगी नसून पुराणातली वानगी असे आहे.
@shitalgangurde95004 жыл бұрын
खुप मस्त चिंतन महाराजजी आम्ही सर्व विद्यार्थीनी काँलेजला recess मध्ये चिंतन ऐकतो ...चिंतन ऐकुन तर आनंद होतोच पण तुमच्याशी बोलुन खुप खुप आनंद झाला मला पण आणि माझ्या आईबाबांना पण .really तुम्ही जो ओवीचा अन्वय करतात तो खुप मस्त 🙏
@shirishshahapure53852 жыл бұрын
महाराज , खूप चांगले चिंतन. जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण चिंतनात सांगितले की पुराणातली वांगी पुराणात पण ते वांगी नसून पुराणातली वानगी असे मी ऐकले.
@vishnawle89344 жыл бұрын
जय हरी माऊली
@nandkishorghumare87172 жыл бұрын
Jay hari mauli 🙏🏼
@nanajimaharaj4 жыл бұрын
राम कृष्ण हरि
@sunitabhandarkar9763 жыл бұрын
तगथण
@tanajibodke50334 жыл бұрын
राम कृष्ण माऊली
@hiramansalunke85173 жыл бұрын
।।💐💐 जय हरी माऊली 💐💐।।
@vijayshahasane32564 жыл бұрын
सुंदर प्रवचन
@krishnapawar84873 жыл бұрын
Ram Krishna Hari 🙏🙏🙏
@shivhariwayal88284 жыл бұрын
महाराज, मला, सर्व, काही,घेण्याचे,, आहे, पण, मला,देणारा, कोणी नाही, तुमच्या,सारखे,गुरू,भेटणे, भाग्य, आहे