BBC ला या आधी या विषयाचा भांडा फोड व्हिडीओ डिलीट करावा लागला काहीकारणास्तव...... परंतु BBC ने हार मानली नाही....... समाजाचा भलं व्हावं या विचारणे प्रेरीत BBC ला, त्यांच्या सर्व टीमला मानाचा मराठी मुजरा 🌹
@yunusqureshi5422Ай бұрын
Pat sanstha ki complain kaha Karna hai AR officer bhi pat sanstha K sanchalak K sath milke ghotada karrahe. Reply me fast
@yunusqureshi5422Ай бұрын
I will give you some truthful & very serious information.
@ni3sononeАй бұрын
@@yunusqureshi5422 हार नहीं मानना हैं सही काम के लिये ताकद अपने अंदर पणपती हैं BBC को स्टोरी WITH प्रूफ मेल करो RBI कंप्लेंट पोर्टल पर गुगल करके सबमिट करो व्हाट्सअप पर स्टेट्स के जरीये ठगे गये लोगो से ज्युडो...... बहुत सिरीयस इशू हैं ये..... चूप मत बैठो....
@Unbeatable000725 күн бұрын
Lost money in bhadvan credit cooperative society Mumbai @@yunusqureshi5422
@GHATGESANJIVKUMARBABURAOАй бұрын
हा व्हिडिओ सगळ झाल्यावर आला त्यामुळे आपले धन्यवाद असच सर्व झाल्यावर व्हिडिओ काढा म्हणजे वाट लावता येते
@TheMahesh1234Ай бұрын
असे घोटाळे खूप वर्षा पासून होत आहेत 😢😢😢
@uttamsatpute5650Ай бұрын
श्री अनास्कर सरांची माहिती खूपच चांगली आहे. त्यांची पूर्ण मुलाखत घ्या ❤🎉
@bbgajbhare4018Ай бұрын
शासनाने यावर दंडनीय व फौजदारी कार्यवाही करण्यात यावी....याला शासन जबाबदार आहे.... पतसंस्था हे काळापैसा विनियोगाचे शासनमान्य संस्था असल्याचे दिसून येतो...
@rajendrapatil3535Ай бұрын
१५ वीस वर्षे पासून काही पतसंस्था मध्ये घोटाळे झाले आहेत . तरी आज सुद्धा लोक बोध घेत नाहीत. राष्ट्रीयकृत बँकेतील ठेव, पोस्टातील ठेव सुरक्षीत ठेव.
@sunilaswar5219Ай бұрын
नॅशनल बँक चा पण npa ratio 30-40% आस pas आहे 😔
@srikantkakde4983Ай бұрын
ह्या पतसंस्था चे रजिस्ट्रेशन कोण करतो दरवर्षी ऑडिट कोण करतं त्या खात्याची त्या मंत्र्याची एकदा मुलाखत घ्या. यांना जो परवानगी देतो तोच खरा जबाबदार.
@sumitdiwanji50Ай бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली परंतु आणखीन प्रश्न विचारला पाहिजे होते जसे की ठेवी ना किती रुपय पर्यंत सरकार हवी घेते ? पतसंस्था नोंदणीकृत आहे की नाही कसे ओळखावे? पतसंस्था मध्ये होणारे घोटाळ्याची माहिती कशी मिळवावी याबाबत तक्रार कुठे करावी
@rajendrapatil3535Ай бұрын
तापी पतसंस्था चोपडा येथील ठेवीच्या सर्टिफिकेट वर शिक्का मारलेला होता की, ठेवी वर विमा संरक्षण आहे. तरी सुद्धा पतसंस्थेतून १५ वर्षांपासून मूळ मुद्दल सुध्दा परत मिळाले नाही. अनेकांनी अनेक प्रयत्न केले काही उपयोग झाला नाही. या वरून समजून घ्या.
@vinayakhirave2857Ай бұрын
उपयोगी माहिती
@NitinBuva-z1cАй бұрын
खुप छान माहिती दिली सर तुम्ही 🎉
@sciencefactlifemotivation7105Ай бұрын
बुडीत पतसंस्थे मधील ठेवी परत मिळवण्यासाठी काय करावे ? बरेचसे लोक फसले आहेत 😢
@dipakjadhav9497Ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@RV22News-maharashtraАй бұрын
धन्यवाद
@DilipKumarSonwane-y9dАй бұрын
Thank you for insightful information
@sureshmehetre2882Ай бұрын
Nice information
@sandeepkaldate7251Ай бұрын
छान माहिती दिली
@mahendrakshirsagar1050Ай бұрын
फार सुंदर
@SujittamboliАй бұрын
पारनेरमध्ये सेनापती बापट राजे शीवाजी गोरेश्वर बंद. राजकीय लोकांचे अड्डे आहेत.
@KnowledgeMantra164Ай бұрын
व्याज चांगले मिळते, बाप तरी पैसे देतो काय, आभारी आहे पतसंस्थांच्या
@arunmhatre6136Ай бұрын
उत्तम🎉
@NitinKariya-ej6ivАй бұрын
5 star ranking information 👍
@sandiprakh505Ай бұрын
बीडचा तर सांगण्यासारखा नाहीरे बाबांनो लय लोकांचे पैसे गुंतलेत.....
@santoshparte7503Ай бұрын
Very nice
@TravellingLion-o8pАй бұрын
Great
@pranju4u22Ай бұрын
सर तुम्ही या संदर्भातील आधीचा video का डिलीट केला तुमच्या प्लेटफार्म वरून तुम्हांला सरकार करून दबाव होता का कृपया उत्तर द्यावे ?
@Vanita-h8rАй бұрын
मस्त
@popatgandhade1863Ай бұрын
पारनेरमधे चार पतसंस्था बंद सेनापती बपट पतसंस्था् ,राजे शिवाजी, गोरेश्वर ग्रामीण,संपदा पतसंस्था लावला घोडा यांनी लोकांना
@revatilele6070Ай бұрын
छान
@DigambarKhadse-zo1rtАй бұрын
भुसाळच्या व जळगावच्या पण पाहा सर
@nareshbhalkar3820Ай бұрын
हिंगोली मध्ये पण असाच घुट।ला झाला आहे कुलस्वामी महिला अर्बन चा त्या मध्ये गरीब लोका चे पैसे आडक ले आहे लोका वर मरा चे वेळ आले आहे सर हि बात्तमी दाखवा
@kavitadjoshiАй бұрын
वीस वर्षांपूर्वी माझ्या नातेवाईकांचे पैसे बुडाले. बुडवणारे राजरोस फिरत आहेत.
@बाळासाहेबजगदाळेАй бұрын
शासनाने पतसंस्था वर कारवाई करावी
@pruthvirajkanse9549Ай бұрын
खरं आहे संराच बोलणं.....
@Kali.110Ай бұрын
Respect Syed imtiyaz Jalil saheb 👍
@Pravin_bhutekarАй бұрын
❤❤❤
@hasbevipul5931Ай бұрын
पश्चिम महाराष्ट्र मध्ये येऊन बगा..
@adeepsarkate9647Ай бұрын
Do liquidation process and sale proparty to refund in mahila aadarsh nagri mahila Bank
@zikzikfire2598Ай бұрын
613 संूर्ण देशात त्या पैकी 317 या महाराष्ट्र मधे आणि त्या तल्या त्यात 200 तर फक्त माजलगाव मधेच अस्त्याल कदाचित. लई च पैसा ओ माजलगाव मधे
@nandkishorkale4728Ай бұрын
छत्रपती मल्टिस्टेट गेवराई जिल्हा बीड पण बंद पडली आहे त्या संदर्भात माहिती द्या🙏🙏
@ajaygondge9644Ай бұрын
साहेब दोन वर्षे अगोदर हिडीओ का केला नाही ????
@rajendrapatil3535Ай бұрын
काही उपयोग नसता झाला. १५ वर्षापासून काही पतसंस्था बुडत आहेत.
देश ७% नी वाढतोय तर म्यूचुअल फंड १२-१४ नी कस वाढतोय? विचार करा.. वेळीच सावध व्हा..
@humblepawn873Ай бұрын
@@prasadcnavale माझे स्वतः चे returns सध्या 34% आहे...ते कमी जरी झाले तरी 20% च्या खाली येणार नाही... मी 2 वर्ष झाले चालू केलीय गुंतवणूक....आणि worst case मध्ये long term ला mutual fund मध्ये 12% मिळतात...कुठल्याही CA किंवा finanacial expert ला विचारा
@Sachinpatil-ge8iyАй бұрын
@@humblepawn873konta fund ahe
@vaishaliwaghamare8437Ай бұрын
Central Bank mdhe pn krta yete ka safe aste ka
@achutchavan3286Ай бұрын
😢😢👌👌👌🙏
@gangadharg2144Ай бұрын
पत संस्था मध्ये ठेव ठेवताना हे लक्षात घ्या. 1.पत संस्था कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित आहे का. 2.आपण कर्जासाठी अर्ज करून पहा किंवा विचार पूस करा. आपणास कर्ज घेण्यासाठी तगादा लावला तर सावध राहा. 3.आर्थिक पत्रांवर विश्वास ठेऊ नका. कार्यपद्धती पडताळून ठेव ठेवा. 4. व्याज आकारणीचा पद्धत समजून घ्या. 8.5% वर व्याज देणारी पत संस्था लवकरच बंद होण्याची शक्यता जास्त आहे.
@deepakshete8356Ай бұрын
कडेगाव तालुक्यातील पतसंस्था बरेच बरेच लोकांचे पैसे अडकलेली आहेत बँक बंद होऊन पंधरा वर्षे झाली त्याच्याविषयी काहीतरी बोला जिल्हा सांगली
@महेशपवार-य7बАй бұрын
देशात सरकारी बॅ॑का कोणत्या आहेत ते पण सांगा कारण जणतेला तेच नेमकं माहीत नाही म्हणून तर हे सगळं होतय
@prasadcnavaleАй бұрын
पब्लिक सेक्टर बँकला सरकार फंडिंग करत असते म्हणून त्या बँक शाबूत आहेत त्यांच फंडिंग बंद करा त्या बँकाही पतसंस्थेसारख्या बंद होतील. गांव पातळीवर पतसंस्था खूप महत्वाच्या आहेत. चेअरमन कसा असतो त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असत.
@horizontraders-r1zАй бұрын
सगळे भिकारचोट असतात
@alternateviewpoint6466Ай бұрын
Kontyahi sansthet paise thevnyadhi tyachya navat "Bank" ase lihile aahe ka te tapasave. Fakt "bank" yavar RBI che niyantran aahe. Ani 5 lakh cha insurance pan asto. Tyamule paise thevtana "Bank" ha shabd disto ka te pahave. Patsanstha ani bank ya madhe farak aahe. Patsanstha var RBI che niyantran nahi.
@ParmeshwarSakhare-m4fАй бұрын
❤ येटाईम आहे का कूणाला विचायला❤
@vasantsonar6431Ай бұрын
ना ही पहिली वेळ आहे ना शेवटची कितीही जागरुकता करा उपयोग होणार नाही.
@24hawАй бұрын
Rahuri Ahmednagar maddhe pn multistate fraud ahet
@ujjwalachandak9058Ай бұрын
😢usko sab sarkar jabaabdar hai sarkar ne bank ko matlab multistet ko parmition kyon di?????
@rajendrawaghmode7970Ай бұрын
अडचणीतील पतसंस्थेच्या ठेवीदारांना 2010 साली10 हजार सरकार कडून मिळाले त्यानंतर एकही पैसा मिळाला नाही महाराष्ट्र शासनाने आता ठेवीदारांना काही तरी मदत केली पाहिजे बरेच जेष्ठ नागरिक वैद्यकीय खर्चाने त्रस्त झाले आहेत थोडी मदत अपेक्षित आहे
@horizontraders-r1zАй бұрын
मग पतसंस्थेमधे पैसे ठेवताना सरकार ला विचारायच
@rajendrawaghmode7970Ай бұрын
@@horizontraders-r1z होय महाराष्ट्र सरकारने पतसंस्थातील ठेवी ना विमा संरक्षण दिले होते व भरपुर प्रचार केला होता लोकांनी ठेवी ठेवल्या अशी चुक ठेवीदार परत करणार नाहीत शिवाय पतसंस्था ना मंजुरी पण शासन देते ऑडिट. पण शासनच करते मग जबाबदार कोण आहे
@horizontraders-r1zАй бұрын
@@rajendrawaghmode7970 पतसंस्थेमधे पैसे ठेवायचे च कशाला सरकारी बँकेत ठेवायचे
@prasaddondadkar3927Ай бұрын
वर्धेला पण शेतकरी महिला निधी चा 40 कोटी चा घोटाळा झाला
@KiranGargi-y9tАй бұрын
Parbhani-2004 SANT JANABAI CO-OPERATIVE, PEOPLE CO OPERATIVE, YESHWANT CO-OPERATIVE BAND PADLYA....MAZE VADIL 300000 TYAT ADAKALE, VADILANCHA TENSIONMULE MRUTYU ZALA.....GHAR SAGAL DESHODALILA LAGAL......2010 PARYANT GHAR ROJANDARI VAR Ghar bhagal....nanter mi army made bharti zalo.....khup vait divas ale hote ....
@vaibhavkadam7840Ай бұрын
अंबाजोगाईच kon आहे
@subhashbhujbalpatil3317Ай бұрын
S. B. I मध्ये ठेव आहे
@harikulkarni5254Ай бұрын
Aapna Sapna money 💰💰💰💰💰😂
@adeepsarkate9647Ай бұрын
Liquidator lavkar audit Kara,aaani neelami Kara
@jai_hindbharat7747Ай бұрын
Govt cha vacchak Nahi
@ANIL-ul1qbАй бұрын
Mumbai made pan ek ghotala ahe Mumbai Nagarik sh pat sanstha lalbaug
@SachinPatil-zk1clАй бұрын
अरे हुशार माणसा हिचं माहिती बॅंका बुडायच्या अगोदर दयाची ना तेव्हां का झोपला होता का..
@wasimpatel5148Ай бұрын
पतसंस्थां कायद्या बाहेर आहेत काय? की कायदा पतसंस्थेच्या बाजूने आहे यात सरकारची भूमिका काय आहे
@DhanrajDaradeАй бұрын
5L la ghoda lagala aahe
@jeevanjagdale4596Ай бұрын
😂😂😂
@jeevanjagdale4596Ай бұрын
🐎🐎🐎🐎🐎🐎
@horizontraders-r1zАй бұрын
😂😂😂
@TheMahesh1234Ай бұрын
फक्त राष्ट्रीय बँकेत पैसे ठेवा. 2-3 टक्के व्याज जास्त मिलते म्हणुन पत संस्तेत पैसे ठेवू नका. पैसे बुडणारच 😢😢
@ashokbhamare9161Ай бұрын
पत पेढी / पत संस्था ठेवी ना एक लाखाचे विमा सऊ रक शन ( security ) मिळू लागली आहे. पण ती पत पेढी त्यास पात्र आहे का? याची खात्री करून घ्या. ही महत्वाची माहिती तुम्ही दिली नाही. तुमच्या कडून असे अपेक्षित नाही.
@yunusqureshi5422Ай бұрын
Pat sanstha ki complain kaha Karna hai AR officer bhi pat sanstha K sanchalak K sath milke ghotada karrahe.
@Unbeatable0007Ай бұрын
Amche paise hi budale bhadvan credit cooperative society Mumbai madhe
@rachappahurdale885Ай бұрын
😮 k
@sunilbhople9241Ай бұрын
BBC ने या पतसंस्था विषयी सतत पाठपुरावा करायला हवा.त्या विषयी सरकारला काही तरी हालचाल करण्यास भाग पाडायला हवे.