'लग्न' या सर्वव्यापी विषयावर बोलतायत तन्मय कानिटकर! | Swayam Talks | Tanmay Kanitkar

  Рет қаралды 529,169

Swayam Talks

Swayam Talks

Күн бұрын

'लग्नसंस्थेची सुरुवात मुळात कशी झाली? आत्ताची पिढी लग्नाकडे विशिष्ट पद्धतीने का पाहते? पालक मुलामुलींच्या लग्नाच्या बाबतीत चिंताग्रस्त का असतात? या सगळ्यासोबतच 'अनुरूप विवाहसंस्थेचे' काम करताना आलेले अनुभव, घडलेले मजेशीर किस्से सांगतायत अनुरुपचे संचालक तन्मय कानिटकर!
सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे 'हिन्दुस्तान फीड्स’ प्रस्तुत ‘स्वयं टॉक्स सातारा २०२२’ ह्या कार्यक्रमात केले गेले आहे.
तुम्हाला हा talk आवडला असेलच!!
असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत!
swayamtalks.pa...
नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'झपूर्झा' प्रस्तुत 'स्वयं टॉक्स मुंबई २०२३'
Connect With Us
Instagram - / talksswayam
Facebook - / swayamtalks
Twitter - / swayamtalks
LinkedIn - / sway. .
Subscribe on our Website swayamtalks.or...
Download Our App For Free - swayamtalks.page.link/SM23
Google Play Store - bit.ly/3n1njhD
Apple App Store - apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!
#TanmayKanitkar #Anuroop #marriage #relationships #swayamtalks

Пікірлер: 709
@sagarnair5509
@sagarnair5509 5 ай бұрын
एक काळ असा ही येणार आहे की सिंगल राहण्याचा ट्रेण्ड वाढनार हे नक्की .
@PRATHM-q1w
@PRATHM-q1w 5 ай бұрын
already chlu zale ahe china usa madhe khup jast ahe pudchya 20 varsha nanatr lagn mhanje nahishi hoil😅😅
@sunilkachure9723
@sunilkachure9723 4 ай бұрын
आताच्या पिढी नी लग्न च केली नाहीत तर पुढच्या वीस पिढ्या काय आभाळातून निर्माण होणार आहेत का?
@bilalfaki943
@bilalfaki943 2 ай бұрын
Karan life style badalali ahe
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 27 күн бұрын
​@@sunilkachure9723 tu kashala load gheto...Aram kar
@itz.ur.sanaa.a
@itz.ur.sanaa.a 10 ай бұрын
थोडक्यात पण तितकेच महत्वाचे पालकांनी कालानुरूप जमवून घेणे अत्यावश्यक आहे. तुमचे सादरीकरण स्त्युत्य आहे.खूप खूप धन्यवाद
@nutankharade8051
@nutankharade8051 10 ай бұрын
Parents also interfere a lot while fixing a girl or a boy for marriage.
@ourcreativeworld2594
@ourcreativeworld2594 9 ай бұрын
अगदी योग्य तेच समजावलेत . जास्त अपेक्षा ठेवू नये. आपण प्रेमाने राहीलो तरच प्रेम मिळते . धन्यवाद
@snehabhange1003
@snehabhange1003 10 ай бұрын
त्यामुळे मुली पण आता नोकरी करणे,ती टिकवणे ह्यालाच जास्त महत्त्व देत आहेत.घर सांभाळणे,नाती जपणे,मुलांना जन्म देण्यासाठी त्यांना आता वेळच नाही.ह्या सगळ्याला आपला समाज ही तितकाच जबाबदार आहे.तू कुठे जॉब करते ह्या प्रश्नाला खूप महत्त्व आले आहे.ज्या मुलीला जॉब नाही तिच्या कडे फार विचित्र पणें पाहिले जाते.
@tusharmistry3018
@tusharmistry3018 10 ай бұрын
Kaay vichitra pana aahe... Mulina aadhi job Karu dyayche naahit tari tumhi muli fake feminist banun males chya navane shivya ghlaychya....ata mulinna equal rights bhetle... Tri tumhi mulanchya navane bombaltat...kaay don tondi pana aahe ha?? Tumha mulinna ayushyat kaay pahije he tari mahit aahe ka?
@pranavpatil9485
@pranavpatil9485 9 ай бұрын
@@tusharmistry3018tyana gharat niwant basaych aahe fakt
@combinedstudy6427
@combinedstudy6427 9 ай бұрын
​@@tusharmistry3018 मुलींच्या आणि बायक्यांच्या मनात काय आहे फक्त अनुभवातून कळेल. --- एक त्रस्त बॉयफ्रेंड आणि एक त्रस्त नवरा.
@jadhal6649
@jadhal6649 9 ай бұрын
If U r girl then
@combinedstudy6427
@combinedstudy6427 9 ай бұрын
@@jadhal6649 I am a girl then also you can not find what's going on in my mind. 😆
@Kalidasdavari
@Kalidasdavari 9 ай бұрын
मुली ना आता मुलांची अजिबात गरज नाही... हे जागतिक सत्य आहे
@ns7379
@ns7379 9 ай бұрын
मग अजूनही लग्ने का होताहेत?
@ns7379
@ns7379 9 ай бұрын
@@manoharpatil5234 आताच्या मुली घरकाम करत नाहीत ते तुच्छ आहे.
@ns7379
@ns7379 9 ай бұрын
@@manoharpatil5234 बदनामी कसली आहे यात वास्तव आहे हे . तुम्ही कदाचित याविषयी जागरूक नसाल.
@parikshitpatil4187
@parikshitpatil4187 9 ай бұрын
हो खरंय, मुला पेक्षा मुळा कधीही चांगला 😂😂😂
@achyutdev1557
@achyutdev1557 9 ай бұрын
😂😂​@@parikshitpatil4187
@latikajadhav6923
@latikajadhav6923 9 ай бұрын
अडाणी बायको पुरुष करतो आणि शिकलेल्या बायका असं करत नाही पुरुष नोकरी करून सर्व जबाबदारी सांभाळली जाते पण बाई नोकरी मिळाली तर मला कुणाचीही गरज नाही असे समजते पुरुष पेक्षा बायकांच्या गरजा जास्त आहे सोनाली कुलकर्णी यांनी हेच सांगितले होते पण त्यांना बायकांनी माफी मागावी लागली 😮
@MySamsung-w4i
@MySamsung-w4i 7 ай бұрын
स्री पुरूष समानता खोटं आहे....
@Pratibha-td7gm
@Pratibha-td7gm 6 ай бұрын
मग शिकलेली बाई चा नवरा घर काम, सासू सासरे सेवा, जेवण बनवणे, मुले वाढवणारे असे काम करेल का? बायको बाहेर पार्टी करून येईल पण नवर्‍याला मात्रा saglya वेळा सांभाळून राहावे लागेल? हे जर तो मुलगा करू शकतो तर त्यांचे पण लग्न होईल. अणि important सतत secondary treatment मिळणार हे पण मान्य पाहिजे.
@poojapatil1867
@poojapatil1867 3 ай бұрын
Mulanchya magnya- mulgi Gori asavi, kesa mothe asave, aai babana sambhalnari asavi, natesambandh thevnari asavi, slim asavi. Kahi samajat hunda pan asto He Satya ahe.
@jaimineerajhans9897
@jaimineerajhans9897 10 ай бұрын
लग्न करण्यासाठी स्वतःचं स्वतंत्र घर पाहिजे जाम शहरांमध्ये राहतात त्या घरामध्ये मुलाचे स्वतंत्र घर पाहिजे घरभाडे वाढली आणि घराच्या किमती पण वाढल्या घर नाही तोपर्यंत लग्न नाही
@vijay_yejare
@vijay_yejare 10 ай бұрын
Few important things i am adding: 1. They want 10/10 boy 2. They don't look at behavior but dressing 3. Some of them are still looking for patrika even after crossing age of marriage
@NitishYadav-oc8hl
@NitishYadav-oc8hl 10 ай бұрын
पालकांची लुडबुड 😂 लग्न आधी काऊंसलिंग गरजेचं आहे. 😊
@asmitapingle
@asmitapingle 10 ай бұрын
अगदी खरंय काही मुलं तर अगदी तीस तीस वर्षाचे होतात तरी आई वडिलांच्या मांडीवरच बसलेले असतात.
@mswr3351
@mswr3351 10 ай бұрын
@@asmitapinglekharach.. mulanchya aai la mula sathi bayko nahi tar swata sathi Sun pahije aste…
@asmitapingle
@asmitapingle 10 ай бұрын
@@mswr3351 majha anubhav sangitala trr jagta ashi lok astat hyach uttr shodhayla bhag padat
@shobhapatil6811
@shobhapatil6811 9 ай бұрын
मुलींच्या पेक्षा बाकीच्या माणसांची लुडबुड जास्त आसते हे मात्र खरं आहे
@eknathkhandekar925
@eknathkhandekar925 8 ай бұрын
मुलगा असो अथवा मुलगी असो हे बऱ्याच वेळेला भावनेच्या आहारी लग्नासंबंधी निर्णय घेऊ शकतात आणि नंतर त्याचा त्यांनाच नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला त्याचा त्रास आयुष्यभर भोगावा लागतो त्याचं काय..... त्याचप्रमाणे लग्न म्हणजेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजूतदारपणा तेही सगळ्यांकडून, शेवटी समजूतदारपणाला पर्याय नाही.. आणि मुलगा असो वा मुलगी किंवा घरातील कोणीही.. त्यांना स्वतःच्या चुका दिसत नसतील तर मग अवघडच.... दुसऱ्याच्या दाखवून आपली चुक लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न होत असतो यात शंका नाही.....
@13pr65
@13pr65 9 ай бұрын
पैसा आणि शिक्षणाची मस्ती याच्यामुळे लग्न व्यवस्थेची वाट लागली आहे
@robbenvanpersie1562
@robbenvanpersie1562 7 ай бұрын
Kas kay
@devdattapednekar63
@devdattapednekar63 4 ай бұрын
???
@prafullasawant8044
@prafullasawant8044 4 ай бұрын
Bhau paishyachi masti asu shakte re. Shikshanachi masti kadhich naste
@13pr65
@13pr65 4 ай бұрын
@@prafullasawant8044 अनुभव ला की कळेल
@priyam-xm1wj
@priyam-xm1wj 3 ай бұрын
Barobar pan mulanchi masti shekdo warshapasun. Mulani je hajaro warsh kel te ata muli karat ahe. Bhoga...
@malatisawant2062
@malatisawant2062 8 ай бұрын
मुलाच्याही अपेक्षा आहेत मुलगी गोरी पाहिजे टाळी एका हाताने वाजत नाही
@sushmapawar8574
@sushmapawar8574 7 ай бұрын
Mulgi Gori n ticha pn job salary changli havi plus gharcha sagla Kam tine krycha
@qualitysarees9420
@qualitysarees9420 2 ай бұрын
​@@sushmapawar8574जॉब करु नका घरी बसा
@qualitysarees9420
@qualitysarees9420 2 ай бұрын
​@@sushmapawar8574कमेंट वरुन कळलं तुम्हीं घरात किती काम करता😂
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION 3 сағат бұрын
म्हणुन च जुने म्हातारे येडे नव्हते स्त्री ला चूल अन मुलं यापुरती मर्यादित ठेवायला tech बरोबर होत बाकी काही होऊ नाती टिकली असती
@priyajoshi6668
@priyajoshi6668 9 ай бұрын
हल्ली लग्न हा फक्त event झालाय. तुम्ही म्हणालात तसे मेहंदी, संगीत आणि शो बाजी जास्त झालीय. लग्नविधी पेक्षा ह्यालाच महत्त्व आलंय. सीरिअल्स असतील सिनेमे असतील त्यांच्याप्रमाणे एन्जॉय करणेच योग्य समजले जाते. नुसता धांगडधिंगा आणि पैशांचा चुराडा... आणि आमच्याकडे आहे पैसा तो आम्ही आमच्या एकुलत्या एका मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नात उधळला तर काय गैर आहे कारण लग्न आयुष्यात एकदाच होतं ना, ही पालकांची मानसिकता आहे. साधेपणाने लग्न कोणाला पटतच नाही. कालाय तस्मै नमः.
@crocodile4545
@crocodile4545 8 ай бұрын
तुमच्या जवळ नाही उधळायला पैसे तर आम्ही काय करू? लोकां वर जळण कमी करा
@lg-zp4bm
@lg-zp4bm 8 ай бұрын
​@@crocodile4545शाब्बास काय विचार आहेत व्वा मानल तुम्हाला . अशी मानसिकता असलेल्या समाजात काय सुधारणा होणार . अवघड आहे.
@ShrikantPatil-z3f
@ShrikantPatil-z3f 9 ай бұрын
माझे वय 29 आहे, मला आई वडील नाहीत,मी आणि माझा भाऊ आम्ही दोघेच आहोत घरी ,मी जेवण बनवतो ,तो घरातली दुसरी काम करतो तुम्हीच सांगा आमची लग्न होईलतरी का? आजकालच अस पाहून......
@ns7379
@ns7379 9 ай бұрын
कठीण आहे भावा
@Suk025
@Suk025 7 ай бұрын
Samjutdar muli astil tr far kathin nahiye, don't loose hope ,best luck
@sumitgpatil
@sumitgpatil 7 ай бұрын
होईल भावा होईल, चांगली कष्टकरी मुलगी शोध, जी शेतात काम करत असेल स्वतःच्या, अश्या मुलींना जाणीव असते परिस्थितीची....😊❤
@kiranmate1363
@kiranmate1363 7 ай бұрын
Ekhadya changlya marriage beuro madhe naav nondni kara Dada fakt mulicha swabhav pahun lagn kara.
@sushmapawar8574
@sushmapawar8574 7 ай бұрын
Job changla kar, milel changli mulgi
@snehabhange1003
@snehabhange1003 10 ай бұрын
नेहमी मुलींच्या अपेक्षा बद्दल बोललं जातं पण मुलांच्या आणि त्यांच्या आई वडिलांच्या पण अपेक्षा विचित्र पणे वाढल्या आहेत.मुलाला 10 LPA पगार असेल तर मुलीला किमान 5-6LPA असावा ,मुलगी IT मध्ये नोकरीला असावी,नोकरी करून घर सांभाळणारी असावी अशा.मुलाला 20 LPA ,पगार आहे तरी मुलगी नोकरी करणारी च हवी आहे.पैशांची हाव म्हणा,गरज म्हणा खूपच वाढली आहे.स्वयंपाक येत नसेल तरी चालेल. बाई लावता येईल कामाला मात्र मुलीचा पगार चांगला हवा सगळ्यांना 😢😢 सगळ्या मुली IT मध्ये कामाला कशा असतील?😟🤔
@tusharmistry3018
@tusharmistry3018 10 ай бұрын
Tumhi mulan kadhun paisyachi apeksha kartat tr mulanni Krna kahi chuk aahe ka?m😂
@Peaceful_World130
@Peaceful_World130 9 ай бұрын
@@tusharmistry3018 😂
@virolo4211
@virolo4211 9 ай бұрын
Tumhi 50% muli fakta top 5% mulanach approach ka kartat. Sadharan income asnara simple apeksha thevnara nako asto tumhala
@ashwinipatil2382
@ashwinipatil2382 9 ай бұрын
​@@tusharmistry3018mag tumhi mulani sudhhaa veli aveli kapde bhandi dhunyachi tayari thevavi, achanak alelya pahunyancha swaypaak karnyachi tayari karavi, equality aahe na tar mag gharkaam, parenting ani gharacha itar jababdaryan madhe sudhhaa equality asaavi
@tejaskamble1558
@tejaskamble1558 9 ай бұрын
Gosht ashi ahe ki aaj mulinchya bajune bolanarya muli udya lagn zale ki tyanchya dushman no. 1 (marmikpane) tyanchya sister in laws astat. Nantar tyanna mulaga (son) zala tar yenarya sunekadun hyach apeksha astat jasha tumhi aaj mhantat. Shevati ek gosht ahe "saans bhi kabhi bahu thi".
@lakshyasahitya3163
@lakshyasahitya3163 5 ай бұрын
बहुत अच्छा बोले विवाह के विषय में सारे point's ekdam सटीक क्योंकी हम माता पिता अपने बच्चों को बड़ा होने ही नहीं देते हैं l उनको उनका निर्णय लेने में सक्षम मानते ही नहीं है l सबसे अच्छा मुझे लगा वो यह कि जितना पैसा लोग शादी की रस्मों के नाम पर दिखावे के नाम पर करते है उसकी एक तिहाई भी मेहनत उस बंधन को मजबूत बनाने के लिए नही करते l तुम्हारे उज्ज्वल भविष्य के लिए शुभ कामनाएं बेटा
@manojdhumal4721
@manojdhumal4721 10 ай бұрын
Nice speech sir. Mulichya, palkachya apeksha ati aahet... Tyamule mulache lagna tharat nahit
@jayshreejagtap5235
@jayshreejagtap5235 9 ай бұрын
Baroobar
@pravincharpe8760
@pravincharpe8760 9 ай бұрын
मला वाटते की ज्या लोकांनी कधीच प्रेम नाही अनुभवलं किव्हा नाही झालं योग्य वयात त्यांनाच हा त्रास भोगावं लागते अन्यथा नाही म्हणावं..
@kaivalyabhise852
@kaivalyabhise852 9 ай бұрын
pan konta tras bhogave lagtat
@pravincharpe8760
@pravincharpe8760 9 ай бұрын
@@kaivalyabhise852 लग्न न जमणे...
@PyaarBaato
@PyaarBaato 8 ай бұрын
Barobar
@prasb
@prasb 5 ай бұрын
मग आता प्रेम अनुभवण्यासाठी लफडी करावी का ?
@pravincharpe8760
@pravincharpe8760 5 ай бұрын
@@prasb yogya vayat ka nahi jamal prem karne ha mulbhut prashan ahe..
@kgdkgd4170
@kgdkgd4170 10 ай бұрын
आज लग्न जुगार आहे पण लग्न ही नक्कीच उत्तम बाब आहे. जर तुम्हाला जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर मग लग्न करा.तुम्ही मौज मजा तर एकटे करू शकता पण जीवनाचा आनंद आणि सुख मिळवू शकत नाही.तुम्ही मतलबी,स्वार्थी असाल आणि समजून घेण्याची भावना तुमच्यात नसेल तर लग्नात पडू नका.कोणासाठी तरी जगणं आणि कोणासोबत तरी सुख आणि दुःख अनुभवणं वेगळीच भावना आहे म्हणून लग्न केलंच पाहिजे.लग्न माणसाला संपूर्ण मनुष्य बनवत.म्हणून लग्न उत्तम बाब आहे पण आज लग्न भयंकर जुगार ही आहे.योग्य व्यक्ती भेटली तर तुम्ही सगळे संकट झेलून जालं आणि चुकीचा व्यक्ती भेटली तर बाकीच्या इतर कोणत्याही संकट व दुःखाची गरज नाही तुम्हाला.
@lokdarshan.shankartadas5675
@lokdarshan.shankartadas5675 9 ай бұрын
आर्थिक, शारीरिक आणि विविध बाबतीत जोडीदाराची गरज जितकी अधिक तितका संसाराचा गाडा सुरळीत चालेल...🙏🙏
@ashanandode1071
@ashanandode1071 9 ай бұрын
I​@@lokdarshan.shankartadas5675😅
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 9 ай бұрын
Marrital laws should be gender neutral then only marriage would be successful in today's era of capitalistic mentality.
@vitthalugale579
@vitthalugale579 8 ай бұрын
vishaldada
@Vividha-11177
@Vividha-11177 10 ай бұрын
अनुरूप चे बहुतेक सगळे you tube बघितलेत पण कायम मुलींच्या अपेक्षा कशा वाढल्यात आणि आवाजवी आहेत यावर उदाहरणासहित जास्त भर dila जातो.... त्यामानाने मुलांविषयी कमी बोलले जाते. लग्नाला जसा 10 ते 12 हजार वर्षांचा इतिहास आहे तसाच बायकांच्या कुचंबणेला सुधा काही शे वर्षांचा इतिहास आहे. काही अपवाद सोडता आत्ता ज्या बायका 50/60 त आहेत त्या घरकाम आणि नोकरीं मुलं असे सांभाळत तारेवरची कसरत करत राहिल्या.... हे बघतच त्यांच्या मुली मोठया झाल्या.... आत्ता त्यांना कुठलेच adjustment नकोय पण याबद्दल फारच कमी बोलले जाते बाहेर राहून शिक्षण घेणारा आपला मुलगा कसा स्वतः सगळं करतो हे अभिमानानी सांगणारी आई... सून आली की मात्र आत्ता सुनेने सगळे करावे आणि मुलाला काही करावे लागू नये अशी अपेक्षा करते. मागच्या पिढ्यानी केलेल्या बऱ्या वाईट कर्माची फळ पुढच्या पिढ्या भोगतात जसे मुलींचे गर्भापात केल्याने कमी झालेली मुलींची संख्या
@payalbhagat2372
@payalbhagat2372 10 ай бұрын
Nakkich
@SK-ge3vi
@SK-ge3vi 10 ай бұрын
100% barobar aahe tumche.
@kavitawagh5269
@kavitawagh5269 10 ай бұрын
100%
@kavitawagh5269
@kavitawagh5269 10 ай бұрын
100%
@R.P-resh
@R.P-resh 10 ай бұрын
थोर विचार आहेत आपले
@mohinisavarkar8548
@mohinisavarkar8548 4 ай бұрын
खुप सुंदर माहिती सांगितली धन्यवाद सर ❤❤
@shreepriyacherekar6506
@shreepriyacherekar6506 10 ай бұрын
मुलांच्या आईच्या पण अपेक्षा कमी नसतात. मुलगी पोस्ट graduation झालेली हवी. स्वयंपाक करावा नोकरी पण करावी chance pan within year घ्यावा n pagar स्वतःच्या घरी सासुकडे submit karava. Aaila old age home madhe ठेवणार का हा प्रश्न पण मला विचारण्यात आला. आणि periods madhe जमिनीवर झोपणार का इतपत खालच्या पातळीचे प्रश्न मुलांचं आई बाप विचारतात. They want an educated maid for their home. मला खूप वाईट अनुभव आला आहे अनुरूपचा लोक खूप गोष्टी लपवतात. मला एका मेंटल पेशंट schizophrenia condition असलेल्या स्थळाने फसवले आहे
@onkarshinde4424
@onkarshinde4424 10 ай бұрын
jeevansathi best ahe
@Vividha-11177
@Vividha-11177 10 ай бұрын
हो... खरंय आत्ता आमच्या जवळच्या नात्यातही हे घडतंय मुलगा MCS, pune येथे आई वडील लहान भाऊ एकत्र, घर भाड्याचे.. पण यांच्या अपेक्षा मुलगी MBA शक्यतो finance असावी... नोकरीं असावी... घरकाम सणवार करावे मिळून मिसळून राहावे... पण या त्यांच्या मुलांना सोडून कुठेही जात नाहीत कारण मग मुलांच्या जेवणाचे kay होईल आणि मग त्यांना बिचाऱ्या दोघांना job आणि college karun घरकाम आणि स्वयंपाक करावा लागेल. आणखीन काही ओळखीचे आहेत त्यांच्या अपेक्षा मुलगी सरकारी नोकरीं करणारीच हवी कांदा लसूण न खाणारी हवी मुलगी शिकलेली आणि दिसायला गोरी आणि सुंदर हवी मुलगी same शहरांतली किंवा घराजवळची नको कारण मग ती सारखी माहेरी जाईल यातली पहिली तीन मुले चाळीशी जवळ आली तरी अजूनही अविवाहित आहेत पालकांच्या हेकेखोर पणामुळे मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत हे तर खरे आहेच पण मुलाकडंच्यांच्या पण काही अपेक्षा आवाजवी असतात पण दोन्ही बाजू सारख्या न सांगता फक्त मुलीच आत्ता कशा अवास्तव अपेक्षा करतात... हेच फक्त सांगितले जाते हि तक्रार आहे
@asmitapingle
@asmitapingle 10 ай бұрын
मला तर मुलाच्या पोलीस वडिलांनी नोकरीचे डॉक्युमेंट मेल करायला सांगितले होते 🙄
@omkarsuryawanshi6368
@omkarsuryawanshi6368 10 ай бұрын
😂
@virtual_Nayan
@virtual_Nayan 10 ай бұрын
​@@asmitapingleasha lokana pahile nhi mhanle pahije tai
@sach7405
@sach7405 10 ай бұрын
कोण म्हणतं हुंडा बंद झाला... मॉडर्न जमान्यात नवीन हुंडा चालू आहे
@sandhyajeste5201
@sandhyajeste5201 10 ай бұрын
अगदी खरे आहे. 👍🏻
@charushilachaudhari205
@charushilachaudhari205 9 ай бұрын
किलो भर सोने हुंडा म्हणून मुलाला जरूर द्यावी पण सोन्या सारखी मुलगी मुळीच देऊ नये बस hundyabarobar संसार kar
@SHGaming28289
@SHGaming28289 9 ай бұрын
आजकालच्या मुलींच्या अपेक्षा खूप आहेत त्यामुळे मुलांचं वयानूसार व जिम्मेदारी जास्त आहे 25 ते 30. वयांत शिक्षण आणि करियर करणार प्लीज मुलींनी समजून घ्या आणि मुलांचा आदर करा तुमचे पण भाऊ आहेत सगळे एक जसे नसतात समजून घ्या 🙏🙏
@saviour....
@saviour.... 8 ай бұрын
😂😂 aadar..my father
@vikaschavan2135
@vikaschavan2135 7 ай бұрын
भारता सारख्या देशात वाढती लोकसंख्या, गरिबी, बेरोजगारी या परिस्थितीत लग्न करुन मुले जन्माला घालणे किती गरजेचे आहे.
@idontcarei
@idontcarei 6 ай бұрын
AHO TUMHI EDUCATED AAHAT ..SAMAJACHA VICHAR KARTA ..BAKI 70% 500 RS VAR VOTE KARTAT ..TYANNA KAY GHEN DESHACHA
@pradipkulkarni5538
@pradipkulkarni5538 5 ай бұрын
खूपच सुंदर भाषण केलेत, खूप खूप धन्यवाद.
@milindrenghe2307
@milindrenghe2307 6 ай бұрын
हे जरी खरे असले तरी घटस्फोट प्रमाण वाढलेले आहे...हे आपल्याला मान्य करावेच लागेल.शिवाय लग्न संस्था बंद पडेल असे वाटायला लागले आहे हे देखील खरे आहे.
@qualitysarees9420
@qualitysarees9420 2 ай бұрын
नवऱ्या कड पैसा कमी असला की
@amitashah2772
@amitashah2772 9 ай бұрын
Explain very beautifully the important subject . We should always be with new generation.
@shashikantmmayekar3322
@shashikantmmayekar3322 5 ай бұрын
आता लग्नाची चिंता करायची नाय मुलं मुली बिंधास्त झाली आहेत दुपारी लग्न आणि संध्याकाळी घटस्फोट रात्री दुसऱ्या च्या मिठीत काही ही मार्गदर्शन करु नका
@mandarp9472
@mandarp9472 7 ай бұрын
Country needs young population in military, scientists, doctors, engineers, Finance professionals. Country needs bright, talented young people.
@SangitaNikumbh-l9x
@SangitaNikumbh-l9x 2 ай бұрын
मुलींना माझी विनंती आहे की मुलगा साधा आणि सोज्वळ बघा सगळयांना वेळोवेळी मार्गदर्शन मदत करणारा बघा निर्व्यसनी बघा बाकी सगळे नशिबावर देवावर श्रद्धा ठेवा
@entertainmentchannel8952
@entertainmentchannel8952 9 ай бұрын
चिंतेचा विषय आहे कारण, फॉरमॅटच चुकीचा करून टाकलाय जीवनाचा, नवरा बायको दोघे नोकरीला हवेत,कोणासाठी कमावत आहेत त्यांचं त्यांनाच ठाऊक नाही, मुलांसाठी म्हणावं तर मुलाना दिला जाणारा वेळ आणि आहार पाहता मुलांन विषयी जराही कळ कळ असेल ह्या so called well educated, career oriented families ना असं वाटतं नाही, करडो मध्ये घरं घ्यायची आणि त्याच कर्ज फेडत बसण्याची फरफट चालू ठेवायची आणि त्या साठी आपण किती moral values शी adjustment करतोय किंवा कितीना दुखावतोय ह्याची त्यांना जाणीव नाही, नसती उठाठेव आहे बाकी काही नाही.
@monoj3299
@monoj3299 9 ай бұрын
गांव से शहर घूमने आए, किसान ने क्या खूब लिखा.! चिंता वहां भी थी, चिंता यहां भी है.! गांव में तो केवल, "फसलें" ही खराब हो रही थीं.! शहर में तो, "नस्लें" खराब हो रही हैं.! Yvgygy jbug777 jbug7y8 13:44 13:44 13:44
@आईच्याकविता
@आईच्याकविता 10 ай бұрын
तडजोड ही करावीच लागते, म ती लग्न असो, नाते असो , मित्र असो किंव्हा नोकरी हे समजले की जीवन सुखकर होईल....
@asmitapingle
@asmitapingle 10 ай бұрын
मुलाच्या पोलीस वडिलांनी मला तुझ्या नोकरीचे documents mail कर असं सांगितलं होतं....मी त्यांना सांगितलं की मी अविश्वासावर कुठलं नातं नाही टिकू शकत. मी त्यांना म्हटलं की माझ्यासोबत ऑफिसला चला पण त्यांना ते मान्य नव्हतं. मुळात लग्नासाठी कोणाला काही मागणं आणि कोणाचं काही बघणं हेच मला चुकीचे वाटतं. आयुष्यातला खूप मोठा आणि खूप घाणेरडा अनुभव होता माझ्यासाठी😢
@factically4972
@factically4972 10 ай бұрын
अगदी चूक... नोकरी, लग्न, मैत्री निवडताना च योग्य निवडावी म्हणजे tadjodicha prashn yetch nahi
@mamtachaudhari1593
@mamtachaudhari1593 10 ай бұрын
तडजोड करावीच लागते, तेव्हाच चांगला संसार होतो!
@nishanpatil7235
@nishanpatil7235 10 ай бұрын
@@asmitapingle muliche wadil mulacha pagar vichartat tasech jaminiche (sheticha) 7/12 dakhva boltat te kitpat yogya?
@jayshreejagtap5235
@jayshreejagtap5235 9 ай бұрын
​@@mamtachaudhari1593correct
@anuradhadixit5276
@anuradhadixit5276 10 ай бұрын
Very good job Tanmay
@SUNILTHAKKAR-h5q
@SUNILTHAKKAR-h5q Ай бұрын
खूब छान वास्तविकता
@alkapatil2925
@alkapatil2925 9 ай бұрын
खरचं खूप गंभीर विषय
@shailendraminde4681
@shailendraminde4681 9 ай бұрын
लग्न हे बोलण्यावर, येकण्यावर,पाहण्यावर, ठीकत नाहीं. तर समजून घेण्यावर, सहनशीलतेवर,प्रेम, कौतुक,विश्वासावर अवलंबून आहे. टाळी दोन हाताने वाजते. एका हाताने नाहीं.
@Global_pulse_politics_
@Global_pulse_politics_ 5 ай бұрын
आता हल्ली पुरुषांना स्त्रियांच्या बोलण ऐकावं लागत. मानसिक त्रास सहन करावा लागतो. सगळेच लग्न करून सुखी नाहीत. सोशल मीडिया बघून अशीच लाईफ असावी असे स्त्रिया आग्रह करतात. त्यांना भविष्य, घर खर्च याच काहीही घेणं देणं नाही
@subhashpatil9188
@subhashpatil9188 5 ай бұрын
Very nice, perfect
@arvindjoshi102
@arvindjoshi102 10 ай бұрын
अतिरंजीत
@mugdhadeshpande7514
@mugdhadeshpande7514 10 ай бұрын
तन्मयचे आधीही व्हिडिओज पाहिलेत,ऐकलेत. अतिशय मुद्देसूद बोलणारा पण तितकाच sensible आहे असं जाणवतं.
@SHGaming28289
@SHGaming28289 9 ай бұрын
ज्या मुलींच्या माहेरी काही सुविधा नसेल तरी चालेल पण मुलांकडे सर्व पाहिजे आज कालच्या मुलींना सासू सासरे नकोत पण सासरी स्वतःचं घर पाहिजे मुलाला नोकरी सर्विस पाहिजे. मुलीचा स्वतःचा भाऊ सर्विस आहे का स्वतःचं घर आहे का मग तुम्हाला जास्त अपेक्षा कशाला पाहिजे तुम्ही पण लग्न करून मुलाला सपोर्ट करून घर प्रॉपर्टी तुम्ही घ्या मुलांना जास्त डिप्रेशन मध्ये प्लीज समजून घ्या अपेक्षा करा पण थोड्या कमी 🙏🙏
@Jungle_boy123
@Jungle_boy123 5 ай бұрын
Tumhi Marathi aahet na mag Marathi lokanahi marathich bola english MNC company madhe bola​@@BTSARMY-mg2eo
@sunitatendulkar1925
@sunitatendulkar1925 5 ай бұрын
सगळे समजून लग्न करा वर वर विचार करून लग्न करू नका हुरळून जाऊ नका सगळ्या गोष्टी स्पष्ट बोलून लग्न करा
@Jungle_boy123
@Jungle_boy123 5 ай бұрын
@@BTSARMY-mg2eo मराठी भाषा वापरा
@suryavanshi1436
@suryavanshi1436 9 ай бұрын
कारण पूर्वी मुली जास्त शिकत नव्हत्या. आता मुली मुलांच्या बरोबरीने किंवा मुलांपेक्षा काकणभर सरसच कामगिरी करीत असतांना इतकं शिकून त्यांनी कां म्हणून घरी बसावं? शिवाय आपण आपल्या हिंमतीवर अर्थार्जन करतोय, स्वावलंबी आहोत ही भावनाच मुळी मुलींना सुखावणारी आहे. असे बदल होणारच! आदिम काळात जी समाजव्यवस्था ती आज आहे कां? हे बदल स्वीकारलेच पाहिजेत.
@mayurlohar1509
@mayurlohar1509 5 ай бұрын
अर्थाला केंद्रस्थानी मानून पुढे चालणारी ही समाजव्यवस्था कधीही आनंदी वा सुखी राहून दीर्घकाळ टिकू शकत नाही. मानवी मनाच्या सर्वांगीण विकास ज्या समाजव्यवस्थेतून होतो तीच व्यवस्था दीर्घकाळ टिकू शकते. मानवात 1/4 हा भोग आहे अन् 3/4 भाव याने भरलेला आहे. हा फार मोठा विषय आहे. फार वाईट वाटते जेव्हा तुमच्या सारखे म्हणतात की, "का म्हणून घरी बसावं?" आपल्या आई, आजी हे फक्त घरीच बसून होते का!! आज त्यांनी घर सांभाळले म्हणून आपण आहोत. नाहीतर भविष्य तर बघनारच आहोत आपण. अन् हो मुलीने नक्की जॉब करावा पण तो फक्त स्वावलंबी होण्यासाठी नव्हे तर संपूर्ण घराची आर्थिक जबाबदारी उचलण्यासाठी देखील. जर मुलगा घर सांभाळणारा असेल अन् मुलगी जॉब करून घर चालवणारी असेल तर चालेल का!! तुमच्या ह्या समाजाला???
@जयभवानीजयशिवराय
@जयभवानीजयशिवराय 4 ай бұрын
​@@mayurlohar1509 माहेरची साडी मूवी बघून सुनाना जाळणाऱ्या सासू बद्दल मुली विचार करतात... आम्हांला असं जळायचं नाही आणि मरायचं नाही... अशा सासवा बद्दल पण बोला sir.. .. मुलगी zhli म्हणून सुनेला मारून टाकणाऱ्या बायकोला.. मारणाऱ्या सासू आणि नवऱ्याबद्दल पण बोला sir...... .... हे सहन करायला लग्न करायच ka.. हा प्रश्न... मुलींना पडत आहे... ... म्हणून त्यांना स्वातंत्र्य हवं
@madavslamture3491
@madavslamture3491 9 ай бұрын
Nice sirji
@Indian-er6li
@Indian-er6li 10 ай бұрын
Anuroop only makes money ..they put zero efforts in matchmaking..just a business for them just giving lectures
@onkarshinde4424
@onkarshinde4424 10 ай бұрын
jeevansathi kharach best ahe
@shivrajphutane254
@shivrajphutane254 7 ай бұрын
100% Live-in relationship is Going to replace marriages. तुम्ही खासगी नोकरीची अनिश्चितता आणि मुलांच्या संगोपनाची खर्च... हा विचार तुम्ही केला नाही.. एक जोक आहे पण सत्य सीरियस विचार पण आहे.. "सरकारला लोकसंख्या नियंत्रण करणं जमलं नाही ते या... खाजगी शिक्षण संस्था नी करून दाखवलं"
@Bani203
@Bani203 7 ай бұрын
मला तर चिंतेचा विषय नाही आहे मी साधं कासार टका पेढे,घाट बांधण्याचा नवस केला किंवा आंगणे वाडी देवा ला खणा नारळाची ओटी चां नवस बोलला तरी माझी कोणती पण ईच्छा पुर्ण होईल मग लग्न असो किंवा govt job मिळणं असो नवस बोलला की ईच्छा पुर्ण होतात 😊मला प्रेम झाल तरच मी लग्न करेन नाही तर single आयुष्य जगेन आणि मंगळ वाल्या मुलीनं ची कधी ब्रेकअप तर होत नाही मंगळ ग्रह ज्याच्या प्रेमात पडतो त्याच्याशी लग्न होतच हे मंगळ ग्रहाचे विशेष वैशिष्ट आहे पण ज्यांची अरेंज मॅरेज लग्न होत नाही त्यांना चींते चां विषय आहे हो 😂😂😂😂😂😂
@rashmipotdar8978
@rashmipotdar8978 9 ай бұрын
अतिशय तर्कशुध्द आणि प्रभावीपणे मुद्दे मांडलेत.लग्नाविषयीचा तुमचा अभ्यास मागच्या पिढीपासूनच आहे.keep it up
@rey2801
@rey2801 7 ай бұрын
Muli kadche apexa lagna aadhi kartat....mula kadche apexa lagna nantar kartat....apexa donhi bajune khup jast aahet...
@rushikeshanchawale
@rushikeshanchawale 6 ай бұрын
बरोबर आहे आपल पण मुलींचा अपेक्षा मुळे खूप मुलांचे लग्न जमतच नाही
@OnlyTrue101
@OnlyTrue101 4 ай бұрын
वय कितीही होउद्या, बायको, प्रियसी, व्यसन यापासून दूर राहा. जय बजरंग बलीचे आचरण करा. बायको या छोट्या जगातून बाहेर पडून ब्रह्मचारी या खऱ्या विशाल जगात जगा. तेच खरे सुख आहे. तसेही लग्न जरी केले तरी 25/30 वर्षाने त्या शरीराची राखच होणार आहे. म्हणून मुलांनो फक्त आपल्या आई वडिलांना अन् स्वतः जपा. सुसंस्कृत व आनंदाने जगा. दीन दुबल्यांची मदत करा. लग्न या मोहातून मुक्ती मिळवा. मोक्ष प्राप्त करा. कोणत्याही गोष्टीचे ढोंग करू नका.
@Akash-pz9nf
@Akash-pz9nf Ай бұрын
Tuzya aai vadilani ha salla manla asta tr tu zalach nasta re asal faltu gyan dyayla 😅
@veenachachad2591
@veenachachad2591 16 күн бұрын
Yesssss😢
@prabhakarbhadke6193
@prabhakarbhadke6193 7 ай бұрын
लग्नासाठी मुलगा व मुलगी या दोघांच्या ही घरचे संस्कार कसे आहेत ??? यावरच त्या दोघांचे लग्न टिकणार आहे !!!
@milinddeshpande4315
@milinddeshpande4315 10 ай бұрын
तुमच्या कडून जमलेले, 3 लग्न आमच्या ओलखितले नंतर घटस्फोट घेतला, यावर गांभर्याने विचार करत जा
@vrushalikhambit157
@vrushalikhambit157 9 ай бұрын
Lagna jamvana. Tyancha काम aahe, संसार करणे जोडलेले जोडप्यांचे काम आहे.
@sanjaymulik1071
@sanjaymulik1071 15 күн бұрын
पण जर लग्न झालंच नाही तर पुढची पिढी कुठुन येणार? आत्ताची परिस्थिती पाहता पाच टक्के तरी मुला मुलींचे लग्न लग्न होईल का?
@prajaktaabhyankar5527
@prajaktaabhyankar5527 10 ай бұрын
खूपच छान बोललात तन्मय सर...पण या सगळ्या वर उपाय काय आहे, असं वाटतं तुम्हाला ?
@SuchitaVele-p3t
@SuchitaVele-p3t 9 ай бұрын
भानगडी करण्यापेक्षा कमवा खा प्या आणि एकट्यानं मस्त जगा. सगळी कडे असेच अनुभव आले आहेत.
@dr.sahilkoparde3074
@dr.sahilkoparde3074 8 ай бұрын
एकदम करेक्ट आणि मुद्देसूद बोलला आहात आपण
@swayamtalks
@swayamtalks 8 ай бұрын
तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
@ranjeetjk6032
@ranjeetjk6032 8 ай бұрын
खरं तर, एकनिष्ठता, मर्यादा, बेभान मनावर ताबा नसणाऱ्यांनी लग्न व नात्यांच्या भानगडीत स्वतःही पडू नये आणि समोरच्यालाही पाडू नये!
@sadanandgote5544
@sadanandgote5544 7 ай бұрын
Marriage is the biggest gamble one has to play in his life, especially in India, because in India a marriage is considered to be life long commitment (if not for 7 lives as of now).
@diliparekar4007
@diliparekar4007 8 ай бұрын
मुलीचे लग्नाअगोदरचे लफडे लग्न होण्यासाठी त्रासदायक होते. मी अनुभव घेतला.
@rahulraj4845
@rahulraj4845 Ай бұрын
आजकाल मुलांना व मुलींना लग्नच करुशी वाटत नाही हे मी माझ्या अणुभवा वरुन सांगतोय,😂😂🤣 शिक्षण,जास्त पगाराची अपेक्षा,जबाबदारी न घेने,वाढते अफेर,त्यामुळे घटस्फोट,विवाह बाह्य संबंध यामुळे लग्न नको वाटते
@swatiyadav7622
@swatiyadav7622 10 ай бұрын
20 मिनिटे बोलूनही हाती काहीच लागत नाही शेवटी
@आनंदगांगुर्डे-न6ब
@आनंदगांगुर्डे-न6ब 10 ай бұрын
1.5 GB इंटरनेट ही गोष्ट , जीवनातील सर्व सुख दुःख संपवणार, यामुळे अनेकांना वास्तवाचे भानही राहत नाही, जे काही पाहिजे सर्व मोबाइल मध्ये शोधत आहेत, सापडतय. कदाचित यामुळे सुद्धा अनेक तरुण तरुणींना लग्नाची गरज वाटत नाही.
@deshmiukhram1969
@deshmiukhram1969 9 ай бұрын
Good information
@subhashthakur939
@subhashthakur939 4 ай бұрын
बरं झालं माझं लग्न झालं नाही ते? मी पुष्कळ खुश आहे माझ्या या आयुष्यात... कारण जितक्या माझ्या मित्राने लग्न केला आहे ते आज माझा उत्साह आणि बिनधास्तपणा बघून केविलवाणे झाले आहेत...😂😂😂... आज त्यांची मोठी झालेली मुलेही काहीना विचारत नाहीत... काय कामाची अशी मुले? बरं झालं बाबा असल्या मुलांपेक्षा मी कुवारा असलेल्या कितीतरी चांगली आहे...
@kumudgalande5040
@kumudgalande5040 10 ай бұрын
तुम्हांला वाटते की मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत पण आमच्या तर तशा अपेक्षा नसूनही उशीर होतोय
@sanjyotkulkarni4314
@sanjyotkulkarni4314 10 ай бұрын
Agdi barobar. Mulanchya apeksha kahich Kami nahiyet
@agniveshbhosale1234
@agniveshbhosale1234 8 ай бұрын
नंबर दे तुझा, मी मुलगा असून पण कमी अपेक्षा आहेत
@Gigachad0264
@Gigachad0264 Ай бұрын
Saglyana paise wala nasto bhetatt
@kishorshirsath958
@kishorshirsath958 6 ай бұрын
महिला आरक्षण आणि फुकट च शिक्षण ने वाट लावली आहे ,है अधीकच स्वात्तत्र जे मुस्लिम मुलींना नाही म्हणून ते आबाद,आहेत बाकी समाज बरबाद आहेत ,पोरी शहारात एकटी जाऊन राहते नोकरी करते ,तिकडेच इलु,इलू बी करते ,बापाला पैसा बी पुरवते ,कडक इस्त्री मारून फिरतो बाप भाऊ फिरतो बुलेट वर ,ही समस्या महिला आरक्षण फुकट शिक्षण दिल्या नंतरच उदभवली आहे ,ना पाहिले तरुण पोरगी घरात ठेवण ,हत्ती पोस्न सारखं वाटे आता ती अखं घर पोसते, माडी बी बांधून देते
@yes9702
@yes9702 6 ай бұрын
Right 🎉
@maheshshinde1596
@maheshshinde1596 10 ай бұрын
गावा कडील लग्नाचा एक व्हिडिओ बनवा. खूप खूप विदारक परिस्थिती आहे.
@anjaliborgaonkar2553
@anjaliborgaonkar2553 10 ай бұрын
अगदी योग्य बोलता आहात.आणि खर आहे मुलींच्या अपेक्षा पर्चंड वाढली आहे
@mimumbaikar45
@mimumbaikar45 10 ай бұрын
अगदी खरं
@latikajadhav6923
@latikajadhav6923 9 ай бұрын
आपल्या हिंदू लोकांमध्ये नाटकं जास्त आहे मुस्लिम समाजातील लग्न लवकर होतात
@hemantganorkar4261
@hemantganorkar4261 9 ай бұрын
@@latikajadhav6923 agdi barobar bolalat he tumhi
@list-gk
@list-gk 9 ай бұрын
Mulanchya pan wadhlya....engineer ch pahije jilha la pahije...
@amolmosamkar2468
@amolmosamkar2468 7 ай бұрын
@@latikajadhav6923 Ho ani 3-3 and more bayka kartat kai kai lok
@chhayakulkarni8787
@chhayakulkarni8787 9 ай бұрын
या वेगवेगळ्या विवाह जमणाऱ्या मंडळांना मध्ये लग्न जमले तर खूप लांब लांब गावच्या मुली व मुले एकत्र येतात की ज्यांचे स्वभाव घर याबद्दल याबद्दल फारशी कल्पना पहिल्या भेटीत येत नाही अशावेळी लग्न झाल्यानंतर खूपच ऍडजेस्ट करावे लागते व त्यामुळेच लग्न टिकण्यासाठी प्रॉब्लेम होतो
@mitalidev1892
@mitalidev1892 10 ай бұрын
Most of the times ...Everyone talk about How the girls are behaving..but let me tell boys have more expectations... 1.She should be working in same city. 2. She must take care of family and career both very well. 3.She must have same education as boys have. 4.Same earning or more maybe.
@1972vaishali
@1972vaishali 9 ай бұрын
In addition to that, she should do all household cores on her own , No one will help her. Only she should adjust. Its their right to use her income , and not her parents.
@technocraft6235
@technocraft6235 9 ай бұрын
Stay at your home do not ruin the life of boys, we are happy in our life, we have not born to just accept your responsibilities, it can taken effectively by you and your beloved parents. Relation means devotion, girls who don't understand this basic psychology should enjoy their life, by staying alone throughout the life. Then you will be true successful person. Aai vadil rupi pankh jevha nahise hotil, tevha kalel ya vyavastha ka nirman zalya te. Shen kha mag aajari padun swatahch aayushya narakasaman Kara. Lagn n karanyasathi shubhechchha
@bipinpatil508
@bipinpatil508 9 ай бұрын
Points 1,3 and 4 are inappropriate... Point 2 is right only
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 9 ай бұрын
​@@technocraft6235absolutely true .. 👍👍
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 9 ай бұрын
Boys expectations # 1, 3 and 4 are justified , what is wrong on that?
@sangramkale3243
@sangramkale3243 9 ай бұрын
प्रेम ही अन्न , झोप ह्या इतकीच आवश्यक नैसर्गिक गरज आहे. पण एखाद्या व्यक्तीला आपण त्याचा पुरेसा सहवास लाभल्याशिवाय जोखू शकत नाही. लग्न करन्याआधी असा सहवास लाभला पाहिजे. Compatibility नसली कि लग्न सुख देत नाही.
@prasb
@prasb 5 ай бұрын
हो अगदी बरोबर आहे. लग्ना अगोदर मुला मुलींना एकदा तरी शरिरसंबंध ठेवण्याची मुभा द्यावी, जेणेकरून त्यांना समजेल की ते एकमेकांस अनुरूप आहेत की नाही.
@SonamDay-c7k
@SonamDay-c7k 6 ай бұрын
Aho ...dada tumhi palkana..ludbud krtay mhnta...ti curicity aste ho..tasehi kiti pn kadji aso tyana shewti mul kuth aiktat😢
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 2 ай бұрын
सर्वच शिकलेले शहाणे आहेत म्हणून.
@arvindkurkure4893
@arvindkurkure4893 9 ай бұрын
तन्मय सर लग्न या विषयावर अतिशय सुंदर विचार आपण मांडलेले आहेत, लग्न जमवणे व झालेले लग्न टिकवणे हा अतिशय चिंतेचा व चिंतनाचा विषय आहे. किती अपेक्षा असाव्यात, कीती स्वप्न पहावे याला मर्यादा राहिली नाही. मुली शिकल्या आणि नोकरी करू लागल्या आणि तेव्हापासून हे चित्र बदलण्यासाठी पालक जबाबदार आहेत.....
@hemachandrakarkhanis759
@hemachandrakarkhanis759 8 ай бұрын
पाच मिनिटांच्या अंतरावर रहाणाऱ्या मुलाला ती मुलगी कशी काय ओळखत नाही हे एक आश्चर्यच आहे .
@sach7405
@sach7405 9 ай бұрын
हे असच चालू राहिल्यास अजून २५-३० वर्षा नंतर लग्न संस्थाच नसेल
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 2 ай бұрын
आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहिकडे.
@rohinigaikwad2819
@rohinigaikwad2819 8 ай бұрын
Sir mulancha pan apeksha ahe mulila nokri pahije gori pahije sadpatal pahije sota changla job asel tari muli kadun ka apeksha te bayko la sambhalu shakat nahi ka purvi ase nahvte nokri vali karat nahvte gharchi manas ani bakiche bagat hote ata phar katin
@dhanuu_s
@dhanuu_s 10 ай бұрын
किती छान बोलतात Mr तन्मय 👌
@Shital003
@Shital003 7 ай бұрын
Parents chi involvement thoda कमी झालेली बरी आजकाल ते nko..ही generation is capable if u left things on their own
@anilsant4352
@anilsant4352 10 ай бұрын
आधी लग्न arrange असली तरी मध्यस्थ ओळखीचे असायचे. आता खूप marraige ब्युरो आहेत. खुप स्थळ आहेत , असा भास होतो, पण ट्रस्ट नाही वाटत. ' पैसे भरा, app, browser वर तुम्हीच स्थळ शोधत रहा. त्यांची माहिती खरी, खोटी पडताळून पाहा. अनुरूप चे app , browser is very slow. परदेशातील, इंडियन मुला, मुलींना लग्न जमण्यास वेगळ्या समस्या आहेत.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 9 ай бұрын
अगदी बरोबर .. 👍👍, मैरेज ब्युरोचा हाच प्रोब्लेम आहे, ट्रस्ट फैक्टर मेन अडचण आहे.
@rajeshparab1968
@rajeshparab1968 8 ай бұрын
Americet 2 / 2 varsha dating karun pan divorce hotat. mag kay fayda tya dating cha . fakta sex sathi upyog hoto dating cha.
@rd8912-z8y
@rd8912-z8y 10 ай бұрын
Mi tar mhanto lagnach nako....lagna ka karaycha mhane tar ayushyacha saathi pahije konitari...are pan itha aayushyach kiti varsha ahe he mahiti nahi...bara mula bal aatacha aai vadlana vicharat nahit tar amchya pidhichi mula bala tar kay kartin mahiti nahi so tyanchyavar invest karnyapeksha swatavar kharcha kara...vegveglya deshat fira...mitra jamva...aanandi raha ani sukhane ya jagala alvida kara
@akshayshairworld3391
@akshayshairworld3391 4 ай бұрын
Same vichaar
@Suswarali
@Suswarali 10 ай бұрын
Khar tar lagn ha wishay awghad aahe khup..... Pratyekache anubhaw wegle astat tyamule pratyekane anubhaw ghya😂
@swatisurve760
@swatisurve760 10 ай бұрын
Agdhi khare
@jyotidesai8671
@jyotidesai8671 10 ай бұрын
खरोखर सुंदर विवाहा विषयाचे विश्लेषण आजच्या पिढीला व पालकांनाही एकप्रकारे धडाच आहे
@game-changer-brand7252
@game-changer-brand7252 10 ай бұрын
21st Century madhe Aajkal Mulagi ani Mulaga Doghan-chya-hi PARENTS, Family la Lavish-WEDDING ani STATUS-SYMBOL-PARTNER ch have aahet -- Lagna ani Compatible-Matching-Life-Partner nasale tari chalata -- Sab Chalata Hai.....
@sheelagaikwad3305
@sheelagaikwad3305 4 ай бұрын
आजकाल मुलामुलींना लग्न किंवा संसार या शब्दाचा अर्थ च कळत नाही मला वाटतं प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना समजून सांगितले पाहिजे. लग्न म्हणजे प्रेम विश्वास तडजोड आणि समाधान.पण आजकाल पॅकेज किती आहे हे पाहिले जाते आणि मुलांच्या पालकांची मध्ये लुडबुड ह्या गोष्टी मुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे.
@rklagwankar
@rklagwankar 10 ай бұрын
पण या मोकळेपणातून, आई वडिलांचं न ऐकता केलेल्या लग्नाचा माझ्या मैत्रिणीला वाईट अनुभव आहे, अनुरूप मधे.😢
@आईच्याकविता
@आईच्याकविता 10 ай бұрын
तेच तर , म्हणुनच आई वडिल यांचे ऐकायचे, ते वाईट सांगत नाहित, अनुभवाचे बोल अस्तात
@vaidyaism
@vaidyaism 10 ай бұрын
एक काय अनेक उदाहरणे आहेत. ते त्या मुलीचे प्राक्तन. आई वडिलांनी ठरवून विवाह केलेल्या अनेक विवाहात वाईट अनुभव येतात
@meenakshiphatherfod4451
@meenakshiphatherfod4451 10 ай бұрын
Halliche mule muli adjust karun ghetch nahit, aai vadilani tharvun dile asel tr pudhe problem ale tr tyana doshi tharvtat mule. Purviche divas rahile nahit.
@apurvajoshi6281
@apurvajoshi6281 10 ай бұрын
Aai wadilancha aikun suddha waeet anubhav yeu shakto
@chandrikadeshpande4075
@chandrikadeshpande4075 10 ай бұрын
Aai wadilani tharavla mhanun waet anubhav yenar nahi asa nasta, aani swatahcha manane kela lagna mhanun waetch anubhav yetil asa nahi. Mulat anubhav kasa aahe he adjust karnyacha capacity ne tharta.
@alferdsouza5137
@alferdsouza5137 9 ай бұрын
Marriage is slavery, person should learn to live independent.
@rageshreeshastri138
@rageshreeshastri138 9 ай бұрын
🙏 ह्याच अपेक्षांच्या पेक्षा ही काहीशा वेगळ्या समस्या मुलींच्या असतात , पत्रिका जुळणे हा एक प्रश्न आहेच. तेव्हा गैरसमज आहे तो खोल गंभीर विचार करुन मत बदलावे. प्रत्येक वेळी मुलीच्या अपेक्षा किंवा तिची आईच जबाबदार आहे हे असे नसते. कोणत्याच आईला मुलीचा सुखात संसार चाललाय हे बघायला आवडणार नाही का ? नीच विचारांचे जळणारे नातेवाईक ही जबाबदार असतात. मुलगा , त्याच्या घरचे हलक्या कानाचे असतील तरी ही त्रास होत असतो. लग्न टिकताना नातेवाईकांचा , बाहेरील व्यक्ती , मित्र मंडळीही नको तितके नाक खुपसून लक्ष घालतात . प्रत्येक घरातील वेगळा अनुभव असतो. ते प्रत्यक्षात नाही बोलु शकत. 🙏विषय गहन गंभीर आहे. समस्या ह्या फक्त लव्ह मॅरेज केले तर की नसतात. कारण त्या परिस्थितीला ते दोघेच जबाबदारीपूर्वक सांभाळून घेतात. तिथे ते फक्त ती दोघे आणि त्यांची मुले इतकेच असतात. तिथे आईवडील सोडा नातेवाईक सुद्धा लुडबूड , नाक खुपसायला तयार नसतात. अरेंज मॅरेज मध्येच सर्वांची मानपान आणि इन्व्हाॅलमेंट जरुर असते. मुळात मध्यम परिस्थितीत मुलगी सुंदर, चांगला स्वभाव, घरचे लोक जरी चांगले असले किंवा मुलीस " बाबा" नसले तरी देखील लग्न जुळून येणे ही समस्या वाढत असून त्यावर खरपूस सर्व जण बोलतच असतात पण समस्या दूर करण्यास कोणीच पुढे येत नाहीत. 🙏
@sujatapawar7411
@sujatapawar7411 9 ай бұрын
True. ..
@rageshreeshastri138
@rageshreeshastri138 9 ай бұрын
@@sujatapawar7411 🙏🙏🌹
@shardaiskape6941
@shardaiskape6941 9 ай бұрын
मुलांच्या अपेक्षाजास्त आहे मुलगी सुंदर गोरी बारीक नोकरी करणारी पाहिजे
@lg-zp4bm
@lg-zp4bm 8 ай бұрын
अंगठा छाप असली तरीपण मूल लग्न करतात त्यांच्यासोबत उगीच मुलाला नाव नका ठेऊ.
@shardaiskape6941
@shardaiskape6941 7 ай бұрын
@@lg-zp4bm अरे बेटा मी ६३ वर्षाच वय आहे माझं माझी एक मुलगी आहे तिचं पण या त्या कारण मुळे लग्न होत नाही एक आई च मन तुला नाही कळणार तू तरुण आहेस आणि मला माझे मत मांडायचे होते ते मांडले मी माझं काय चुकलं आणि हल्ली तुम्ही तरुण थोडी भाषा नीट वाप्रा तुमच्या आई ला असा कुणी बोला कसा वाटेल बेटा तुला
@sudhakaruikey348
@sudhakaruikey348 5 ай бұрын
Mulila job nasli tarihi mulagi mulushi lagn karto madam apeshya evthech ki vevssthit Ghar sambharv ,
@futurol4177
@futurol4177 10 ай бұрын
Good talk. But I was interacting Anurup for last 5 years and never saw your presence in Anurup in my interactions. Why so?
@maheshdandekar3428
@maheshdandekar3428 10 ай бұрын
Adjustments , compromise, sacrifices ,karaychi mentality saglyanchi kami zali ahe, especially ,Girls , they want everything easily and ready-made
@mmdmmd6723
@mmdmmd6723 9 ай бұрын
Ek dam barobar
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 9 ай бұрын
Absolutely true .. 👍👍
@shalakashalaka5308
@shalakashalaka5308 7 ай бұрын
Why is marriage even important? Why should a person's success in life be based on his/her marital status? Aren't other things important?
@WittyCatty11
@WittyCatty11 7 ай бұрын
Marriage is indeed important, in near future people will not marry each other then nor they will have childrens nor they'll have family.
@preetiabhangrao7295
@preetiabhangrao7295 2 ай бұрын
We have enough of population explosion... no need of marriage and fulfilling undue expectations. Its a big business for consumerism how businesses of marriage buereaus, wedding celebrations, maternity homes, schools, colleges, malls will flourish😂
@जयश्रीराम-श4ष
@जयश्रीराम-श4ष 10 ай бұрын
यामध्ये जी रम्मी ची जाहिरात आहे ती पूर्ण पणे फसवेगिरी आहे कोणी ही ही रम्मी खेळू नये.
@nikcon769
@nikcon769 10 ай бұрын
हे काही वेगळचं...मांडल राव कदाचित लग्न म्हणजे रमीचा डाव असे सुचवायचं असेल विधात्याला😂
@vikastiwari6780
@vikastiwari6780 7 ай бұрын
Are bhau lagan mi karnar 30 nantr😂 Aata nahhi... 5 varsh ajun time ahe ....
@yogeshband
@yogeshband 6 ай бұрын
पूर्वी मुलींना विचारलं जायचं नाही . म्हणजे माझे आई वडील जेव्हा त्यांचं लग्न झालं तेव्हा माझे वडील काय करतात आणि घरचे कसे आहेत या पलीकडे कोणी काही विचारलं नसेल. पण आज मुली शिकल्या आहेत त्यांना स्वतःची मतं आहेत. तिची स्वतःची स्वप्न आहेत. आपली स्वतःची मुलगी असेल त्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत पण हेच जर म्हाज्या सूने कडून मला कळलं तर आपण तळ तळाट करतो अस का. मला असं वाटतं मुलगा किंवा मुलगी होतकरू आहे का आणि पुढे जाऊन स्वतःची आणि सोबत परिवाराची प्रगती करू शकतो येवढं पाहावं. आज बागेत सगळ्यात सुंदर युगुल कोणतं तर ते आजी आजोबा. आजींना प्यारा लीसिस झाला आहे आणि ते आजोबा तिला हात धरून बाग फिरवून आणतात. तीच आजी आजोबा जरा जोरात चालतात म्हणून जोरात ऐकवणारी थोड्या वेळाने आजींना पाण्याची बाटली हाती देते. सगळ्यात शेवटी मुलं सोडून जातात. स्वतःचे आई वडील वारतात आणि नातेवाईक थोडे फार दूर होतात पण नवरा बायको कायम शेवट पर्यंत एकत्र राहतात.
@ShravaniKamble-o9o
@ShravaniKamble-o9o 8 ай бұрын
Khup chan
@isshiomi6364
@isshiomi6364 7 ай бұрын
वर्तमान समय मे समझदार, सरल, शांत और अच्छी कमाई वाले पुरुशोने शादी करना उनके जीवन का सबसे गलत निर्णय होता है
@hrishi-s
@hrishi-s 9 ай бұрын
काही तरी अर्धवट राहिल्या सारखं वाटतय
@varshagarud895
@varshagarud895 9 ай бұрын
Muli independent hone garjeche hote Karan purshani tyancha aananvit zale kela hota.ajunhi khoop thikani hi paristhti aahe. Tya swatantra niranay hewi shaktaat. Taripan swatantra yacha aarth uthlne nahi .jabadari&kartyachi janiv asaylach havi. Gharatlya saglyana.hi janiv havi. Thodi hav pan kami havi. Aaplya Geeteche marm he shikvle jayala pahije.tarch vaicharik sudharna hoil. Khoop mulina daru na pinara mulga Nako asato. Naitikata sudharayla pahije. Samaj tarch sukhi hoil. Jai shree Ram 🙏
@shivanandpatil1214
@shivanandpatil1214 29 күн бұрын
Hindu Girls and Girl's family expectations are very high in these days. So marriage become very complicated. This will affect us in future...
@alitahuyar9030
@alitahuyar9030 10 ай бұрын
Shadi ke baad jaan janwar ban jata hai aur cutie kutti ho jati hai.
@gaurighanasham8592
@gaurighanasham8592 9 ай бұрын
Hahaha😂😂😂😂
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 9 ай бұрын
hahahaha .. 🤣🤣🤣🤣, हसते हसते आँखों में आँसू आ गए इतनी हँसी आयी।
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 120 МЛН
The joker favorite#joker  #shorts
00:15
Untitled Joker
Рет қаралды 30 МЛН
The Reasons Of Divorce Between Married Couples..
27:17
Vaicharik Kida
Рет қаралды 216 М.
400 days in Nagzira: Kiran Purandare | Swayam Talks
21:59
Swayam Talks
Рет қаралды 1,3 МЛН
वेळेनुसार बदलायला शिका ! प्रेरणादायी व्याख्यान | Ganesh Maharaj Shinde Motivational Speech
16:19
वारकरी सिद्धांत | 𝗩𝗮𝗿𝗸𝗮𝗿𝗶 𝗦𝗶𝗱𝗵𝗵𝗮𝗻𝘁
Рет қаралды 1,1 МЛН
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 120 МЛН