मी साठेवाडी इथून बोलत आहे मी सुद्धा माझ्या मुलीचे बँकेत पैसे लग्नासाठी ठेवलेले आहेत ते मला मिळाले नाही
@ujjwalachandak90583 ай бұрын
आमचे मेहनतीचे पैसे आहेत आमच्या घरी येऊ कर्मचाऱ्यांनी बँकेच्या ज्ञानराजा बँकांच्या कर्मचाऱ्यांनी पैसे घेऊन गेलेले आहेत
@sachinhange57323 ай бұрын
तुमच्या सारख्या लोकांनीच त्यांना अगोदर सज्जन माणूसआहे म्हणून जाहीर केलं होतं .मीडिया ही तेवढाच जबाबदार आहे.
@SarikaWaghmare-wh6hi3 ай бұрын
मतदानावर बहिष्कार टाकला पाहिजे पैसे परत द्या मगच मतदान करू पहिले पैसे नंतर मतदान
@pravintotewad63513 ай бұрын
काळे व कुलकर्णी यांच्या व तसेच कूटे पापर्टी विकून गोर गरीब माणसाचे पैसे देवुन टाका
@nageshgaikwad46233 ай бұрын
या सर्वाची प्रॉपर्टी एकत्र करून गरीब ठेवीदारांचे पैसे परत केले तर बरे होईल
@viewersstop77203 ай бұрын
Police मॅनेज केले आहेत सुरेश कुटे ने त्यामुळे सखोल तपास होऊ शकला नाही
@shaikhshakil62593 ай бұрын
आता मॅनेजर फोन बंद करून बसले त्यांचे काय नुकसान झाले नाही ठेवी दारांचे खुप नुकसान झाले त्याचे काय ?search
@sureshnakade11323 ай бұрын
सगळ्या कर्मचारी आणि अधिकारी तसेच संचालक मंडळ व त्यांच्या सर्व नातेवाईकांची सर्व प्रॉपर्टी लिलावात काढून ठेवीदारांचे पैसे देऊन टाका.
@sureshkharge96793 ай бұрын
सर्व कर्मचारी यांना अटक करुन त्यांची मालमत्ता विकुन गोरगरीबांचे पैसे द्यायला हवे
@pradiptoshniwal67973 ай бұрын
खर्चून - खर्चून किती खर्च होणार ! 10 % ,20% , 30% . ठेवी हजारो कोटी मध्ये आहेत . बाकीचे तर वसूल करून समान प्रमाणात वाटप करा .
@Meenakshijoshi07073 ай бұрын
बरोबर आहे मी सुरुवाती पासुन बोलत होतो यांनी वाट लावली
@vishnuavhad67663 ай бұрын
गेले रे 10लाख रूपये 😢😢😢😢😅😅
@robinhoodchannel17703 ай бұрын
खुप वाईट अवस्था आहे पैसे द्या साहेब
@ranjanawarpe56113 ай бұрын
कुठे सरांनीच त्या दोघांना अरेस्ट करा असं म्हणायला पाहिजे
@csuryavanshi59763 ай бұрын
कुटे सर म्हणे! तुम्हाला काही शरम नाही. 😢
@VikratRona-cd7dr3 ай бұрын
Amche 20lack adkle
@ShivlingRaut-gs9hz3 ай бұрын
मिडीयावालेनी जासतभरोसादेतहोते
@abhishekmisal18213 ай бұрын
Great sir very nice comman man pareshan zala ahe
@salimsayyad48563 ай бұрын
सरवे संचालक मंडल वर करवाई करा यनचा पपड़ी जफत करा मीनीझ व करमचारी ने दुकान मधून गेवन गेले यनला पाशा होला पैसे सर
@manoharjadhavar86913 ай бұрын
Ed, cbi lava.yanchya property japt kar kara.
@SANJAYJoshi-p3t3 ай бұрын
"अडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार "? आता ते x गे झालेत, त्यांचे काय काढून घेणार आपण? नशिबाला दोष द्यायचा, दुसरे काय?
@ArjunPable3 ай бұрын
धनेय वव्हध खुपंछअन माव्हीती दींली दाधा
@umeshhade24513 ай бұрын
खरं आहे ते सांगा, राव
@anilnaikwade23373 ай бұрын
Hach tho manus mulakat ghet hota
@PramendraSoni-n3w3 ай бұрын
Ham log chup.kyo ho , Galti ham log kar rahe he ,
@adinathsawase8823 ай бұрын
पोलीस यंत्रणा मॅनेज झाले आहेत का
@ujjwalachandak90583 ай бұрын
Aajichya jiwawar bayji Uadar 😢
@PramendraSoni-n3w3 ай бұрын
Bolne se kuch nahi hoga , age aker kam karo , daro mat
@prataprajdevadhe29943 ай бұрын
😮😮😮
@PramendraSoni-n3w3 ай бұрын
Ap log sab ek sath sare branch ke log. Group banao , ek sath . FIR karo , collector, SP , sahkarita. Collector , minister , CM , PM ko request application do , National news tak update karo , Sab log sign karke application do , online complaint karo , application copy. News me ane do
@anilnaikwade23373 ай бұрын
Ha pn plati manus ahe shame on u
@RajuManmode-be3pg3 ай бұрын
छोटा कुठे
@shravanitonchar48463 ай бұрын
He paise tyacha bapache ahet ka swataha kharch karayala
@rathodamol10293 ай бұрын
तुझे पण पैसे होते का
@DamodharKavale3 ай бұрын
😢😂
@rahulmunde03 ай бұрын
यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काही का बोलत नाही, का यांनी ही पैसे घेतले आहे कुटे कडून
@PushpaKolhe-yb5kq3 ай бұрын
सरकार.बदमास.आहे.
@PushpaKolhe-yb5kq3 ай бұрын
पैसे.लवकर.दया.
@siddheshwarkale52563 ай бұрын
100 % पैसे बुडाले..... आता पैसे वापस मिळण्याची आशा मावळली