सचिन भैय्या तुमचे किती आभार मानावे तेवढे कमीच आहेत
@MaheshShalappa24 күн бұрын
सचिन भैय्या खरंच तुम्ही सर्वसामान्य ठेवीदारांचे देवा आहा त तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहे भैय्यासाहेब सर्व ठेवीदार तुमच्या पाठीशी आहेत
@ManoharKakde-sx8xd21 күн бұрын
लवकर सर्व ठेवीदार यांचे पैसे मिळा वे जाधव साहेब🙏🙏🙏💐
@ankushghumre271525 күн бұрын
वरातीमागून घोडे सर्व गायब झाले असेल. तापस यंत्रणेचा जय हो.
@limbajishevatre60322 күн бұрын
धन्यवाद सर सचीन उबाळे जिंदाबाद 🎉🎉🎉🎉🎉
@mahadevdhawale733625 күн бұрын
Ubale sir hum Aap ke sath hai
@mahadeosabale922125 күн бұрын
आता कोणाचही खरं वाटत नाही. हे सगळे नाटक आहे असं वाटत आहे
@PandurangBidve-i5h25 күн бұрын
Sachinbhau Thank you
@ArjunPable25 күн бұрын
सचीन भाहाऊ अमचे देवमानुस सचीन भाऊ तुम आगेबडे हाम तुमारेसात हे
@हनुमानखारतुडे23 күн бұрын
गोरगरिबाला न्याय भेटला पाहिजे तुमच्याकडून इच्छा
@ArmyTechAshoka23 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 💐🙏
@Measurement_metrology21 күн бұрын
ठेवीदारांनी एकत्र येऊन इथले आमदार आणि खासदार यांच्या घराबाहेर बसा ...एकाला पण बाहेर नका निघू देऊ
@nileshsangale551225 күн бұрын
सर्व मॅनेज आहेत.
@rohiniagarkar53724 күн бұрын
निवडूक झाली सरकाराने लक्ष द्यावे
@sureshnagori689425 күн бұрын
धन्यवाद सर
@limbajishevatre60322 күн бұрын
नव्या सरकारने याकडे लक्ष द्यावे
@HaribhauShinde-m2t25 күн бұрын
Sachen bhau uabale agebado Hum tumare sath hai
@nileshsangale551225 күн бұрын
ठेवीदार यांना मुर्ख बनवत आहेत.
@SureshraoSolanke23 күн бұрын
मोर्चाचे आयोजन लवकरात लवकर करा.
@nileshsangale551225 күн бұрын
पध्दतशीर पणे ठेवीदार यांची वाट लावली जात आहे . कुटे यांनी त्यांच्या संपत्तीवर भरपूर प्रमाणात कर्ज ऊचलेल आहे.त्या बॅंक चे कर्ज परतफेड केल्यास ठेवीदार यांना देणयासाठी शिल्लक रक्कम काहीच राहणार नाही.
@nivrittimunde904322 күн бұрын
कुटेने शासन प्रशासन व नेतृत्व करणारे नेते सगळेच मॅनेज केलय असा संशय आहे
@salimsayyad485624 күн бұрын
सचीन भैयया तुमचा ऊपकर आहे आमचेवार
@limbajishevatre60322 күн бұрын
महायूतेने यात लक्ष घालावे यात गरीब शेतकरी कष्टकरी गुंतले आहे
@navalghatul558523 күн бұрын
पोलीस प्रशासन राज्य शासन खाऊन पिऊन मस्त आहे त्यामुळे प्रशासनाने गती घेणे गरजेचे आहे
@nileshsangale551225 күн бұрын
पोलीस मॅनेज आहेत.
@SeemaKharad25 күн бұрын
Sachin bhaiya aamche paise milvun dya
@Measurement_metrology21 күн бұрын
लोकांना yedyat काढत आहेत फक्त ...असच नाटक करून हे लोकांना lubadnar कोणालाही पैसे मिळणार नाहीत
@Sunil-mn4pd24 күн бұрын
उबाळे साहेब जिजाऊ मासाहेब Multistate चा आर्थिक घोटाळा चे पण कृपया पाठपुरावा करावा ही विनंती..
@ShitalGaikwad-j3m18 күн бұрын
amchichi paise aasun aamalach marychich वेळ आणली aahe या कुठेणी काय कराव काय नाही काही समजत नाही
@pravintotewad635125 күн бұрын
Sir Rajthani bank cha Kahi tari Bola na sir please aavsayik Che Kay jal
@salimsayyad485624 күн бұрын
सीयम कडे फट फुरावा होईला पैझे
@salimsayyad485624 күн бұрын
सरकार ने लवकच कही केले पैझे नहीतर टेवीदर अतमाहतया करतील