जोपर्यंत धनंजय मुंढे मंत्री पदावर राहील तोपर्यंत देशमुख हत्याकांड मधील आरोपीला योग्य शिक्षा होईल असं वाटत नाही.
@anandshinde100121 сағат бұрын
Santosh Deshmukh Rip 🙏🙏💐💐
@AdityaBorfalkar-xr6rc21 сағат бұрын
घडलेली घटना वाईट आहे हालवून सोडणारी घटना आहे पण या सगळ्यात वैभवी दिदी च शैक्षणिक नुकसान होत आहे लवकरात लवकर हे प्रकरण निकालात काढायला हव तूम्हाला काय वाटत
@Prasadvhfjdjd20 сағат бұрын
Parbhani chya ghatne madhe suddha ashya prakare dabav banvun doshi police khatya ka kalank lavnaryanla atak karun yogya nyay hoil