Рет қаралды 207,405
जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी विदर्भ स्पेशल पदार्थ || Kanda Kairi Recipe ||
#vaishalideshpande #kandakairi #कांदाकैरी #कोशिंबीर
Please have a look at our other videos as well!
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
/ vaishalideshpande
कांदा कैरी साहित्य :
१ मध्यम आकाराचा कांदा चिरलेला
आवडीनुसार बारीक चिरलेली कैरी
१ टेबलस्पून तिखट
१ टीस्पून हळद
दिड टिस्पून हिंग
१ टेबलस्पून तेल
मीठ चवीनुसार
आता उन्हाळा सुरू झालाय. हे कडक ऊन बंधू नये म्हणून कच्चा कांदा खाल्ला पाहिजे असं म्हणतात. आज आपण कांद्याचा वापर करून दोन पदार्थ बनवणार आहोत. पण नुसता कांदा न वापरता त्यासोबत आपण कैरीचा वापर सुद्धा करणार आहोत.
त्यातला पहिला पदार्थ आहे कांदा कैरी. विदर्भात विशेषतः उन्हाळ्यात हा पदार्थ करतात. कारण तिथला कडक उन्हाळा. दुसरा पदार्थ मला सांगितला आहे माझी मैत्रीण मानसी हिने. त्या पदार्थाचं नाव आहे पापड कांदा कैरी. दोन्ही पदार्थ चवीला तर छान आहेतच पण आत्ता उन्हाळ्यात रोजच्या जेवणात त्यांचा वापर करता येईल.
तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कांदा कैरी आणि पापड कांदा कैरी कसे बनवायचे ते या व्हिडिओ मध्ये बघूया.
Onion Raw Mango Ingridients :
1 chopped medium sized onion Finely chopped raw mango to taste
1 tablespoon chili powder
1 teaspoon turmeric
1 and half teaspoon asafoetida
1 tablespoon oil
Salt to taste
Summer has begun. It is said that raw onion should be eaten so that it does not become hard wool. Today we are going to make two dishes using onions. But instead of just using onions, we are also going to use raw mango.
The first dish is onion curry. In Vidarbha, especially in summer, they make this dish. Because of the harsh summer there. The second thing I was told was by my friend Mansi Hine. The name of that food is papad onion curry. Both foods are nice to taste but now they can be used in everyday meals in summer.
So let's see in this video how to make onion curry and papad onion curry in a very simple way.
Topics Covered :
How to make kanda kairi
raw mango chutney
kanda kairi koshimbir
कांदा कैरी
कांदा कैरी कोशिंबीर
विदर्भ रेसिपी
उन्हाळा रेसिपी