जो पर्यंत आप्पांची इच्छा पूर्ण होत नाही तो पर्यंत श्रद्धांजली देणार नाही | किंग भुंगाची मुलाखत😍

  Рет қаралды 83,985

Suraj datilkar

Suraj datilkar

Күн бұрын

जो पर्यंत आप्पांची इच्छा पूर्ण होत नाही तो पर्यंत श्रद्धांजली देणार नाही | किंग भुंगाची मुलाखत😍 #बैलगाडा #pandhariphadke #bhunga #surajdatilkar
Milind patil
Adat king bhunga
Bhunga bail mulakhat
Bhunga fire
Fayar bhunga
Bhunga mulakhat
Pandhari sheth fadke
Appa fadke
Binjod
Binjod king
Owale fati
Owale maidan

Пікірлер: 351
@jitendradevale
@jitendradevale 14 күн бұрын
❤🥰अरे एकच बाप आहे किंग मथुर एकच धमाके करणारा आमचा किंग मथुर ❤🥰❤️
@NanduChavre-pn8hi
@NanduChavre-pn8hi 3 ай бұрын
सगळे इतिहास मोडणारा एकच बादशहा किंग मथूर
@jitendradevale
@jitendradevale 14 күн бұрын
स्वप्न स्वप्नचं राहील 😂😂😂 अमाच्या किंग मथुर 1001 ला हरवायच सोडा हो वन साईड हिरो आहे आमचा किंग ❤असे किती आले गेले तरी काही करू शकत नाही आमचा काळीज आमचा किंग मथुर 1001🥰❤️
@tinsel_town_24
@tinsel_town_24 6 ай бұрын
तु काय धमाका करशील आमचा सगळे top चे एकत्र आले त्यांच्यान क नय होला आमचा न तु धमाका करशील स्वप्न बग दादा... #_मथुर_🐯👑❤️
@prakash_0309
@prakash_0309 6 ай бұрын
काय चालू आहे जो तो येतोय धमाके करायचं बोलतोय आणि एक राहुल भाई आहे फक्त धमाके करत चाला आहे.....🔥🔥#मथूर १००१💜
@sudarshanparswale1934
@sudarshanparswale1934 6 ай бұрын
एक साहिड पळून का 😂
@prakash_0309
@prakash_0309 6 ай бұрын
@@sudarshanparswale1934 दोन्ही साईटला सोडला होता ना तेव्हां का फिरवला ना मग 🤣🤣
@Ruturaj_patil_1001
@Ruturaj_patil_1001 6 ай бұрын
​@@sudarshanparswale1934 दोन्ही साईड ने नावं आहे कधी पण कोणी पण लावा नाहीतर उगाच रडत बसू नका 🤫🔜🤙
@sudarshanparswale1934
@sudarshanparswale1934 6 ай бұрын
@@prakash_0309 अरे केळ्या सोडले होते तर मंग ब्यानर कशाला सोडले होते मंग उजव्या साहिड ने 🤣🤣🤣
@sudarshanparswale1934
@sudarshanparswale1934 6 ай бұрын
@@prakash_0309 फक्त ब्यानर कशाला सोडतो डायरेक्ट नाव सोड अड्यात नाव दोन्ही साहिड मंग बग 🤣🤣
@tusharpawar811
@tusharpawar811 12 күн бұрын
राहुल भाई सगळ्यांचा मनातला राजा माणूस आहे❤मथूर❤
@vitthalsagare4513
@vitthalsagare4513 3 ай бұрын
मथुर 👑🔥
@Pravin33unique95
@Pravin33unique95 2 ай бұрын
कधीच मुक्त होणार नाय आत्मा म
@raviwaje6615
@raviwaje6615 6 ай бұрын
महाराष्ट्रचा एकच होता वय झालं होत तरी 1नंबर फायनल करायचा Miss you Manya bhai💔🫀काळीज 🥺
@user-yi3dc3ut6b
@user-yi3dc3ut6b 5 ай бұрын
mitra eccha zali purn harla mathur vovle adyat aani radla pn😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@ajaypawar2225
@ajaypawar2225 3 ай бұрын
अरे भुंगा बिंगा हुस्का एकच किंग #मथुर 1001 ❤
@Mathur00099
@Mathur00099 13 күн бұрын
फुसका 😅
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 6 ай бұрын
तुमच..सोप्नं...पण पूर्ण होईल..पण थोडी मेहनत घ्याला लागेल.. यश लगेच प्राप्त होत नाही.. कस्ट हे घ्यावेच लागते..तुमच्या. भुंगा.. ला प्रॅक्टिस रतीब चालू करा. जेवडी मेहनत घेचाल तेवढ्या लवकर तुमचं..सोप्नं.. पूर्ण होईल... मी पण वाट पाहतोय.. तुमच्या सोप्नं ची..तो. मथुर.. आहे..काळजाला घाव देणार.लवकर हार मान्य करत नाही.... ऐक सप्त हिंदकेसरी.. भारत.. सुंदर.. प्रेमी.. 😘💞🙏
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi 6 ай бұрын
Mathur ijjat cha swal asla ka Ajun palto❤
@entvid9901
@entvid9901 6 ай бұрын
@@Patil000kdgdjsi Sonya ne pan thokla hota changla, ani ijjat nahi lavde satta mhantat binjod la
@charushilasoshte6230
@charushilasoshte6230 6 ай бұрын
रतीब म्हणजे
@abhinavkefacts2280
@abhinavkefacts2280 6 ай бұрын
मथुर ला हरवायची तुम्ही गोष्ट पण करू नका 😂😂.❤.किंग...१००१...❤❤
@ajayingulkar8042
@ajayingulkar8042 6 ай бұрын
Ka mathur kadhi harla nahi ka
@killer_Aj2517
@killer_Aj2517 6 ай бұрын
​@@ajayingulkar8042 पण सलग ३ वर्ष बिनजोडचा बादशहा बनून राहिला आहे सगळे एकत्र आले होते वाघाला हरवायला 😅😅
@user-mz1xr4ni5v
@user-mz1xr4ni5v 6 ай бұрын
मग आड्यात नाव का नाय देत ? घरून शर्यत का जमवून येतो ?
@yogeshsalunke7176
@yogeshsalunke7176 3 ай бұрын
Mathur Sabka Baap hai 🎉🎉🎉
@SanjayKambali-cl9jv
@SanjayKambali-cl9jv 6 ай бұрын
Kay dahshad hay yrrr mathur mehboob chi❤❤hawa nighte saglyanchi,,,,, Mathur kdhi bhivishyat harla tari mothy lakshya nantr tyach naav ani dahshadh kayam rahil❤
@Prajesh_jitekar.
@Prajesh_jitekar. 6 ай бұрын
खूप छान मुलाखत मिलिंद (दादा) पाटील 🫡🫡🫡लवकरच तुमची इच्छा पूर्ण होवो🙏💯💪 भावपूर्ण श्रद्धांजली अप्पा💐💐💐
@BeAst-ur9ip
@BeAst-ur9ip 6 ай бұрын
भुंगा खूप छान पळतोय मी पाहिलेला आहे
@lahuslave8080
@lahuslave8080 2 ай бұрын
king mathur 1001❤
@swapnilraje15
@swapnilraje15 6 ай бұрын
1 स्टेटस चा बोलशील तर आमचा खेड चां मन्या बैलाचे स्टेटस एवढे होते की तो रेकॉर्ड पण रेकॉर्ड झाला 2 मथुर ला हरवयची स्वप्न पूर्ण होईल असे दिसत नाही 3 अप्पांना भावपुर्ण श्रध्दांजली 🎉
@Sarja-g4j
@Sarja-g4j 14 күн бұрын
😂
@mk-hi4xf
@mk-hi4xf 6 ай бұрын
अरे पढरी शेट चे ठाण्या मधून फॅन्स इतके आहेत तर हितेच कळते कोण दोन्ही साईडचा बादशहा आहे आणि कोण नाय ते किंग होता शेट ❤
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi 6 ай бұрын
Aata 42 gonde var nav dile Open site kutli pn Matuur
@mk-hi4xf
@mk-hi4xf 6 ай бұрын
@@Patil000kdgdjsi तेव्हाच ओवळे मधून fhere टाकून पळाले 🤣😁
@Agastya.12318
@Agastya.12318 6 ай бұрын
​@@mk-hi4xfओवले मैदानात दोन्ही साईड ला नाव असून पण कोणाच्याच गांडीत दम नव्हता गाडी पकडायचा म्हणून फेरा टाकला....
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi 6 ай бұрын
@@mk-hi4xf fera takun nay gelo Matuur ni nav dila ka tumhi lapun basta😂😂😂
@Bhutya
@Bhutya 6 ай бұрын
​@@Patil000kdgdjsiदम असेल तर अड्यात नाव सोडा😂😂
@bailgadalover33
@bailgadalover33 6 ай бұрын
मथुर बोलते सबको कोलते only 1001👑🦁
@kunalshelke451
@kunalshelke451 6 ай бұрын
नाद नाय कराचा सावकार ग्रुप चा 🔥
@shubhamlavare5856
@shubhamlavare5856 6 ай бұрын
वेळ प्रत्येकाची येते बैलगाडा शर्याती मधी उतमात करू नका आज तुमचा पळतो उद्या आमचा पलेल .वेळ ही प्रत्येकाची येते .. मग बगु कोण कोणाला भरी पडतो ते .💯
@Bailpremi001
@Bailpremi001 6 ай бұрын
येणाऱ्या काळात भुंगा सगळ्यांना ठोकेल एकटा खेचत होता👍🏻
@omkarborade7870
@omkarborade7870 6 ай бұрын
महाराष्ट्र चॅम्पियन जपान 💯💪🚀👑 बुडा शेर 💯💯🔥
@rajkumarraut5717
@rajkumarraut5717 6 ай бұрын
भाई श्रद्धांजली देऊन टाक मथूर ला हरवयची स्वप्न नका बगू किंग मथूर १००१ 🔥👑🚩🔥
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi 6 ай бұрын
Barobar bolla bhai Aaplya mathur la harvu nay shkat ❤
@saurabhpatil4819
@saurabhpatil4819 6 ай бұрын
भावा हे बैलगाडी क्षेत्र इथ हार आहे आणि जीत आहे... आज जिंकलेला उद्या हारू शकतो... कोणी सांगू शकत नाही... आधी स्वप्न बघूनच स्वप्न पूर्ण केली जातात...
@user-cx2fi7zj3d
@user-cx2fi7zj3d 6 ай бұрын
Mc ahe tu aappa king ahe
@motivationalvideostatusall3213
@motivationalvideostatusall3213 6 ай бұрын
काही मरुन गेले तरी मथुर हरला नही तु काय चीज आहे मग #kingmathur1001
@devendrabhoir28
@devendrabhoir28 6 ай бұрын
Dahshat bolte 1001 👑
@prashantgaonkar
@prashantgaonkar 6 ай бұрын
Dhamaka tuchya virodhat padala asta pan rahul bhai chya tejya ne dhamaka kela 1001❤
@Dhiru_17
@Dhiru_17 6 ай бұрын
एक नंबर मुलखात घेतली दादा ❤️🥰🔥✨
@jayeshganesh509
@jayeshganesh509 6 ай бұрын
मन्याला भावपूर्ण श्रद्धांजली
@anokhthange5363
@anokhthange5363 6 ай бұрын
सावकार गुप्र चा इतिहास बघा ✌️👑
@piyushmadhukarpawar589
@piyushmadhukarpawar589 6 ай бұрын
Bhava mathur la sodun tu dusrya kona sobat pn shryet khel mathur King king ❤❤❤❤❤
@tinsel_town_24
@tinsel_town_24 6 ай бұрын
वाघाचा दरारा कायम 🐯❤️
@maheshmhanera67
@maheshmhanera67 6 ай бұрын
Mulakhat ek number bhau 🎉❤
@nikhiljarande-ni8hm
@nikhiljarande-ni8hm 6 ай бұрын
मथूर 🤯💯👑💥
@TrrrrrrOpppppo
@TrrrrrrOpppppo 6 ай бұрын
Mota sonya sangun maraleli King sonya ❤❤❤❤❤
@vijaymhatre7581
@vijaymhatre7581 6 ай бұрын
सोन्या 5050 आणि किंग बकासुर धमाका करतील पून्हा माहित पण नाय पडणार ✌️✌️❤️❤️✌️✌️
@pratikgaikwad9735
@pratikgaikwad9735 26 күн бұрын
👑 mathur
@paragpisal9568
@paragpisal9568 6 ай бұрын
खुप च छान मुलाखत घेतली भावा
@user-lj9nw4pp2z
@user-lj9nw4pp2z 6 ай бұрын
Bhai king ek 1001 muthar
@borntoplay5848
@borntoplay5848 6 ай бұрын
जपान अजून आहे खूप चांगला बैल आहे आता कराड मध्ये सांभाळायला आहे
@sachinkale7138
@sachinkale7138 6 ай бұрын
Love you mathur ❤❤❤❤
@UmeshBhute-ok1gx
@UmeshBhute-ok1gx 9 күн бұрын
😂😂😂😂 सोड तु मथुर ला हारवायच ❤❤❤ बादशाह आहे तो
@user-xu5jj8zh6k
@user-xu5jj8zh6k 18 күн бұрын
म्हणजे मथूर ला बिनजोड ला हरवायच हेच स्वप्न आहे। मथूर जरी हरवला तरी त्याचे रेकॉर्ड मोडायची हिम्मत नाही कोणाची। भले श्रद्धांजली जरी अर्पण केली तरी । बाकी भुंगा ला शुभेच्छा पुढच्या वाटचालीस। पण मन चांगलं असलं तर सर्व काही शक्य होत । मोठा धमाका ......समजला
@vickydeokatepatil8214
@vickydeokatepatil8214 10 күн бұрын
6 महिने होऊन गेले कधी देणार श्रद्धांजली
@krishnapatil5533
@krishnapatil5533 6 ай бұрын
1010 sarkar❤
@djrana4629
@djrana4629 6 ай бұрын
आप्पा ला श्रद्धांजली वाहून टाका भाऊ आप्पा हयात असताना 3 वेला गाडी मारली होती मथुर ने ती हार पचवता आली नाही म्हणून फायरिंग केली याला खेल नाय बोलत विजयाचा जल्लोष जरूर करा पण हार मान्य करायला शिका सर्व नंदी आपल्या परीने प्रयत्न करतात आपण आपसात वाद निर्माण होईल असे वक्तव्य करू नका
@ravan__1
@ravan__1 6 ай бұрын
फायरींग का केली हे तुला माहित आहे का राहुल पाटील गोव्याला गेला तेव्हा दारु पिऊन लाईव्हला पंढरी फडकेला शिव्या दिल्या इथुनच भांडणाची सुरुवात झाली आधी सर्व माहिती घेत जा नंतर बोलत जा फडके हरले तरी चिडत नव्हते
@AkshayB982
@AkshayB982 6 ай бұрын
राहुल दादा किंग of Maharashtra 1001 ❤❤
@rahulchaudhuri438
@rahulchaudhuri438 12 күн бұрын
👑👑🔥स्वप्न बघा फक्त मथुर ला हरवायचं किंग आहे मथूर 1001 👑👑🔥
@mahavirdhavale9574
@mahavirdhavale9574 3 ай бұрын
वाघ 1001💖
@nikhiljarande-ni8hm
@nikhiljarande-ni8hm 6 ай бұрын
Binjod king mathur💯👑💥
@dipakphadke390
@dipakphadke390 5 ай бұрын
धमाका झाला पूर्ण 👍
@prempatil4824
@prempatil4824 Ай бұрын
कींग मथुर बिनजोडचा बादशाह मथुर 🔥 स्वप्न स्वप्नच राहिल 😂😂😂
@akash2002Ag
@akash2002Ag 6 ай бұрын
Nay purn hot tuzi icha ja 😂 1001 sarkar🔥👑
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi 6 ай бұрын
Aapla king mathur❤
@sudarshanparswale1934
@sudarshanparswale1934 6 ай бұрын
अरे केळ्या तुझ्या मथुर ला आत्ता परेत शभू 7878 दोन वेळेस आणि सोन्या राजा सुर्या यानी एक एक दा ठोकले आहे😂😂😂
@AbhiKoli-zr2yg
@AbhiKoli-zr2yg 6 ай бұрын
जर सोन्या नी गाडी धरली तर मारेल की सोन्या. पण आस नाही झालं पाहिजे मथुर आणि सोन्या एकत्र पळाले पाहिजे 💥💯😇
@user-wy3lp5lx7e
@user-wy3lp5lx7e 25 күн бұрын
माथूर बिंजोडचा बादशहा आहे त्याला हरवायचे सोप नाही
@nnnnnn769
@nnnnnn769 5 ай бұрын
मथुर ला ठोकाचा plan दिसतंय 😁
@user-ii5hy6dy6q
@user-ii5hy6dy6q 6 ай бұрын
भाई बाप बाप होता है मुलाने बापाच्या पुढे जाण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही बापापुढे मुलगा जात नाही कधी
@NiksMore-w5l
@NiksMore-w5l 24 күн бұрын
Mathur la harvay che swapanh paha
@sambhajipawar8695
@sambhajipawar8695 13 күн бұрын
महाराष्ट्रामध्ये
@ChaitanyaMisal-mp9pm
@ChaitanyaMisal-mp9pm 3 ай бұрын
1001🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@RajeshChavan-tw3me
@RajeshChavan-tw3me 6 ай бұрын
ओन्ली 👑 ऑफ मथुर ❤
@prashant__1997
@prashant__1997 6 ай бұрын
बिनजोडचा बेताज बादशहा मथुर 1001 👑
@roshanpatil2896
@roshanpatil2896 6 ай бұрын
1010sarkar❤️🔥🔥
@user-te5zc4ko8g
@user-te5zc4ko8g 6 ай бұрын
पंढरी शेठ फडके 👑⌛
@vikrampatil4585
@vikrampatil4585 6 ай бұрын
१०१० King aahe...aani King rahnar.....
@krishnapatil5533
@krishnapatil5533 6 ай бұрын
1010 sarkar king❤
@jeevanmalusare5762
@jeevanmalusare5762 6 ай бұрын
King 👑 fact पंढरी शेठ आप्पा होते
@SachinKokate-kw6kg
@SachinKokate-kw6kg 6 ай бұрын
टॉप च होते अप्पा 🎉🎉
@bhushanthakre6523
@bhushanthakre6523 14 күн бұрын
मथुर 1001👍🏻👍🏻
@sunilk5960
@sunilk5960 6 ай бұрын
1010 king
@user-qu1bu4kb8d
@user-qu1bu4kb8d 6 ай бұрын
बैल गाडी क्षेत्रात काहीच अवघड नसत तुझी स्वप्न लवकर पूर्ण हो
@anilkinagi_5858
@anilkinagi_5858 15 күн бұрын
दिवसा स्वप्ने बघा मथुर ला हरवायचे बिनजोन मध्ये सगळ्यांचा नाद करा पण मथुर चा नाद नाही करायचा. बिनजोड चा बेताज बादशहा मथुर 1001 सर्जा मथुर फॅन क्लब अक्कलकोट ❤
@shivamunde7947
@shivamunde7947 3 ай бұрын
Yachi swapna swapnach rahnar
@festivalvibes9601
@festivalvibes9601 6 ай бұрын
Savkar king milind Patil 👑
@user-wy3lp5lx7e
@user-wy3lp5lx7e 25 күн бұрын
तुमचं काम नव्हे ते हरवाच मतुरला
@nirmalmahesh9342
@nirmalmahesh9342 6 ай бұрын
Are dhamakyachya nadat tujha dhamaka hil shradhanjali vahun tak pinty
@nirmalmahesh9342
@nirmalmahesh9342 6 ай бұрын
1001
@rajjadhav972
@rajjadhav972 6 ай бұрын
Hyo mathur chi gadi padayla bghtoy swapn bgha tumhi🤣😂
@shreyasjagtap3466
@shreyasjagtap3466 6 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@shreyasjagtap3466
@shreyasjagtap3466 6 ай бұрын
tevd sop nahi 😂
@ManasPatil4533
@ManasPatil4533 6 ай бұрын
हो
@Wanderer20011
@Wanderer20011 6 ай бұрын
अरे दादा तुझ्या नंदीला आधी सरळ पळायचं शिकव मग धमाके उडव 😂
@entvid9901
@entvid9901 6 ай бұрын
Mathur ne gadi marli sonya ani badal chi, 2023 madhe, Badal 2016-2023 Motha Sonya 2013-2024 Mhanje mhatari jod hoti, ani mehboob nasta jodi la tar dhamak nay mathur chi Sonya chi gadi maraychi, ani jar sonya aapli top speed madhe palala, ani ujvi side dili tar mathur 10 tangane harnar
@sahiladhikari9329
@sahiladhikari9329 6 ай бұрын
Bhava mathurla harvaychi swapn baghu naka shradhanjali deun taka mathur nay harnar mathur_mathur ahe
@omkarpawar1907
@omkarpawar1907 5 ай бұрын
दोन्ही साईटचा बादशहा एकच होता पंढरी शेट
@shivamjaybhaye1370
@shivamjaybhaye1370 6 ай бұрын
भाऊ राहूल दादा नि नाव दिला21 लाखावर कर मग जोड आणि करा अप्पा च स्वप्न पूर्ण 😂
@vikasji24
@vikasji24 6 ай бұрын
स्वप्न बघा फक्त 😂😂😂
@jidneshpatil8256
@jidneshpatil8256 6 ай бұрын
Pahila ghe m baghu nuter cha nuter 😂
@tsfkapil4649
@tsfkapil4649 3 ай бұрын
Only Mathur ❤️💥💯
@amolbhagat7410
@amolbhagat7410 6 ай бұрын
आरं मथुर सोड,, बाजी आणि छोटा मथुर च तुला सोडणार नाहीत
@anokhthange5363
@anokhthange5363 6 ай бұрын
जमव गाडी चल मग
@user-du5ln4tg1m
@user-du5ln4tg1m 6 ай бұрын
तूमचा पळवा बाजी येतोय
@dipakpokalepatil007
@dipakpokalepatil007 15 күн бұрын
1001 king
@mukeshhukamali2070
@mukeshhukamali2070 2 ай бұрын
जयेश पाटील सारखाच धमाका करायला पाहतो
@ashokjagtap5435
@ashokjagtap5435 6 ай бұрын
Tu sawpne cha Bgg King of mathur ❤️‍🔥👑🚨
@shankarguruwad1627
@shankarguruwad1627 12 күн бұрын
5050❤❤❤
@TanajiMalekar-mf2pj
@TanajiMalekar-mf2pj 6 ай бұрын
मथुर 1001
@user-rr5pb8go5o
@user-rr5pb8go5o 16 күн бұрын
Yenarya kalat bhunga nakki mathur la harvnar pan
@sunilk5960
@sunilk5960 6 ай бұрын
Bhuva king honar
@Bailgada__Official_10
@Bailgada__Official_10 6 ай бұрын
😂😂
@shubhamdhavle3218
@shubhamdhavle3218 6 ай бұрын
एम एम नानाचा राजा मुंबईला कधी 1010 सरकार फक्त अंतर बघा
@jayeshganesh509
@jayeshganesh509 6 ай бұрын
Dya doni adat la nav bagu m adyat Kay ahe te doni side chalel Amala m
@blacgaming9682
@blacgaming9682 6 ай бұрын
a yavhdach sagto ha dusarychy khandy var banduk thevun goly martoy😂😂
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi 6 ай бұрын
Mathur ni saglya top chya bailna thokla aahe
@missioncricketkiduniyakikh2741
@missioncricketkiduniyakikh2741 6 ай бұрын
Tyala pn saglya top chya bailani thoklay😂😂
@SanjayKambali-cl9jv
@SanjayKambali-cl9jv 6 ай бұрын
​@@missioncricketkiduniyakikh2741matlab kuch bhi😂😂😂😂
@missioncricketkiduniyakikh2741
@missioncricketkiduniyakikh2741 6 ай бұрын
@@SanjayKambali-cl9jv kuch bhi nhi re Jo tune pada wo 😂😂
@sudarshanparswale1934
@sudarshanparswale1934 6 ай бұрын
कोन ता ते पण साग जरा आणि त्याचे वय पण साग😂😂
@Zelegaming-bw1sh
@Zelegaming-bw1sh 6 ай бұрын
thar chya maidnat 8 no la alela mathur ka 😂😂😂
@PankajBharati-md1qy
@PankajBharati-md1qy 20 күн бұрын
यालाच यड bolatat
@vaibhavsangale7581
@vaibhavsangale7581 6 ай бұрын
कसं हाय नगर च हत्यार❤❤
@Amarki99
@Amarki99 6 ай бұрын
हा मथुर ची गाडी मारायचे बोलयोय आणि याच स्वप्न हा स्वप्नच राहणार 😂
@pranaychavan1034
@pranaychavan1034 6 ай бұрын
Koni pn marel mathurchi gadi
@entvid9901
@entvid9901 6 ай бұрын
Mathur ne gadi marli sonya ani badal chi, 2023 madhe, Badal 2016-2023 Motha Sonya 2013-2024 Mhanje mhatari jod hoti, ani mehboob nasta jodi la tar dhamak nay mathur chi Sonya chi gadi maraychi, ani jar sonya aapli top speed madhe palala, ani ujvi side dili tar mathur 10 tangane harnar
@blacgaming9682
@blacgaming9682 6 ай бұрын
2023 la mathurne Sony la harvale titach samjla ki tu kadhi pasun gady baghtos te chman😂😂😂
@prashant__1997
@prashant__1997 6 ай бұрын
​@@entvid9901मस्त जोक मारतो 🤣
@Ba...9090
@Ba...9090 6 ай бұрын
​@@entvid9901 ✅️
@prashantghodvinde4052
@prashantghodvinde4052 6 ай бұрын
Dada tu himmat karshil Karan raktatat fadke shet ahet .fadke shet garibacha motha adhar gela
@prashantgaonkar
@prashantgaonkar 6 ай бұрын
Teja. Ne pan takalaa
@krushnapaigavanpatil784
@krushnapaigavanpatil784 6 ай бұрын
मथूर आणि बकासुर ❤
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 34 МЛН
Underwater Challenge 😱
00:37
Topper Guild
Рет қаралды 47 МЛН
Incredible Dog Rescues Kittens from Bus - Inspiring Story #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 36 МЛН
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 34 МЛН