सांगलीकर तुम्हाला साष्टांग नमस्कार वाघाला पाठविले दिल्लीत
@subhashbenake65172 ай бұрын
विशाल पाटील त्यांच्या फस्ट टर्म मध्येच इंग्रजीत खुप प्रभावी आणि बिनचूक अभ्यासपूर्ण इंग्रजी बोलतात जसे की खुप वर्षापासून ते संसदेत आहेत. छान वारसा वसंतदादाचा नातू चालवतोय👍👍
@VilasShinde-h8u2 ай бұрын
तुम्ही कधी आमदार खासदार का घराणेशाही
@subhashbenake65172 ай бұрын
@@VilasShinde-h8u तुम्हाला नेमके काय म्हणायचे?
@popatlavand69062 ай бұрын
महाराष्ट्राल अशाच खासदारांची गरज आहे
@RPI.A.2 ай бұрын
सांगलीचा वाघ.....👌👌👌👌👌
@sachinmane5592 ай бұрын
आजपर्यंत विशाल पाटलांना का राजकीय नेते पुढे जाऊ देत नव्हते हे सामान्य जनतेच्या लक्ष्यात आले. अतिशय हुशार, बुद्धिमान, वेल एज्युकेटेड व्यक्तीमत्व आहे हे.
@santoshkamble-rm7fk2 ай бұрын
साहेब आपल्यासारख्या खासदारांची या देशाला गरज आहे. असेच आपण मुद्दे उपस्थित करून गरीब लोकांना न्याय द्यावा हीच प्रार्थना
@sachinmane5592 ай бұрын
सांगलीचे खासदार विशाल दादा आपली संसदेतील भाषण ऐकून खूप अभिमान वाटतोय. सांगलीच्या जनतेचा विस्वास आपण सार्थकी लावत आहात. Keep it up 👍
@sushantpawar55092 ай бұрын
आमचं मतदान योग्य माणसाला गेलं
@hemantkakade85642 ай бұрын
अजुन अश्या विचाराचे अणि सुशिक्षित खासदार पाहिजेत एकटाच बोलतोय
@vishaldhakne38952 ай бұрын
सांगली करांनी एक नंबर खासदार पाठवलाय जय महाराष्ट्र बीड करून ❤❤❤❤❤
@bdilip98782 ай бұрын
वा रे पठ्ठा, सुशिक्षित दिसतो हा पैलवान, अभिनंदन, शुभेच्छा
@akshaykalange61112 ай бұрын
Civil engineer aahet te
@AhamadaliMulani-ou7kv2 ай бұрын
शानदार बोल ले विशाल पाटील
@shreepatil251972 ай бұрын
Vishalji we didn't think that U are a studid and intelligent.But really U R grt🎉🎉🎉🎉
@AjayWankhade-jb3mk2 ай бұрын
Ye hota hai pade lekhe logo mai aur anpad logo mai dada ek no
@sandeeppawar4012 ай бұрын
अतिशय सुंदर संजयकाकांना ह्यातील काहीही जमले नसते आणि नाही
@rajeshpatil2942 ай бұрын
माननीय माजी मुख्यमंत्रि वसंतराव दादासाहेब यानी हि त्याकाळातील शिक्षण बाबतीत जी पॅलिसी तयार केली होतीस तिच्यामुळेच बहुजन समाजातील लोकाचा विकास झाला .तुका म्हणे शुध्द बिजा पोटी फळे रसाळ गोमटी .
@shantaramram2 ай бұрын
Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind
@ramchandraholam642 ай бұрын
Really studied and factual talk
@technicalthings37412 ай бұрын
Love you Vishal Patil❤
@laxmanrathod21392 ай бұрын
Great sir
@satishpandit53862 ай бұрын
Jabardast.... First time..
@somnathmurhe652 ай бұрын
Great....
@sagarshinde45492 ай бұрын
कसा आहें आता सांगलीचा वाघ
@SachinKadam-v9h2 ай бұрын
❤❤❤
@ShashikantShinde-qn9lz2 ай бұрын
खुप छान भाषन
@rahulmohite77242 ай бұрын
झिझिया कर जो इतिहास जमा झाला होता त्या पेक्षा ही अवास्तव कर लावले आहेत.Very good point raised sir,Thanks a lot.
@dayanandgaikwad30782 ай бұрын
सांगली ला बोलका खाजदार मिळाला संजा काका कदी बोलतान दिसला नाही
@keshavmurumkar54092 ай бұрын
🔥🔥🔥
@Kalidasdavari2 ай бұрын
माझे मत वाया गेले नाही
@hiralalkamble46112 ай бұрын
Congratulations patil sahab very nice explain.
@Gudakeshff692 ай бұрын
Congratulations Dada.perfect khasdar for sangli . Best wishes for a bright future.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sampatraochavan87752 ай бұрын
Great proud of Vishal Dada
@ranjitsinhpawar77522 ай бұрын
वारस इस Good
@abhilashbaldota96042 ай бұрын
Only dada❤
@sandipgaware66282 ай бұрын
विशाल दादा एक अभ्यासू नेता..... जय हो
@arvindsharma6832 ай бұрын
Vishal patil zindabad 🙏
@universalthoughts17582 ай бұрын
विशाल दादा कोकणातून नमस्कार कडक 🔥🔥🔥👍
@prakashdombale93152 ай бұрын
आम्हाला अभिमान आहे आम्ही सांगलीकर असल्याचा.
@blackarmy63062 ай бұрын
प्रणिती फिदा झाली भाऊ तुझ्यावर....
@guravvijay22622 ай бұрын
❤
@ranjitsinhpawar77522 ай бұрын
चौफेर वाचन
@sandipkakade17612 ай бұрын
Good work patil khasdar
@sambhajiraodeshmukh62032 ай бұрын
म्हणूनच कोणत्याच राजकीय पक्षांनी त्यांना तिकीट दिली नाही कुणाला चांगला माणूस नको आहे
@Akki2492 ай бұрын
शाब्बास दादा वसंत दादांचे नाव राखले
@VijaykumarPatil-k4p2 ай бұрын
Nice
@sunilkkkolikk50722 ай бұрын
सांगलीचा वाघ
@changdeomore12232 ай бұрын
Dada is tiger
@nisarahmed21302 ай бұрын
Kamaye haam or maje kare Sarkar 😡
@professorshanteshkarajgi25552 ай бұрын
जब तक महंगाई कम नहीं होगी बेकरी खत्म नहीं होगी दूध और दूध के व्यंजनों की कीमत कम नहीं होगी तब तक विकास नामुमकिन है!
@sunilbhise29492 ай бұрын
Nice speech Vishal ji
@VikasDhumal-k6l2 ай бұрын
जयंत पाटील यांच्या पोटात दुखते
@ranjitsinhpawar77522 ай бұрын
संजय पाटील ऐकत आस्तील आता तिकीट नाही मागणार.ते
@patil18972 ай бұрын
आता फक्त संसद गाजवायची एवढच काम राहिलं आहे... निधी काय मिळत नाही आणि विकास काई येत नाही.....😅
@parmeshewarswami53372 ай бұрын
यांचे पगार व भत्ते पण बंद केले पाहिजे.
@bhagawandesai52302 ай бұрын
So, Sangli is called place of Tigers.
@surajdeshmukh14682 ай бұрын
माशाच्या पिलाल पोहायच शिकवावं लागतं नाही
@dattagaikwad65372 ай бұрын
मोदी इस् देश में खुद एक् tax है👌🇮🇳🙏
@bharatdeshmukh79652 ай бұрын
Apna Sharda abhiman aaya bus
@nisarahmed21302 ай бұрын
Apne kamaye payso se Sarkar Apne dosto ka khajana bhar rahi hai shame on this type Sarkar 😡
@pandurangkute86482 ай бұрын
विशाल दादा जातिवाद सोड
@sharnappasangpal2542 ай бұрын
साहेब मराठ्यांचे आरक्षण बद्दल जरा बोला ना
@sharnappasangpal2542 ай бұрын
मराठी माणसाच्या आरक्षण बद्दल जर बोला ना साहेब संसद मध्ये आवाज उठवा ना