ठाकरेंना जागा दिली, जयंतरावांनी हिशोब चुकता केला, वसंतदादांच्या नातवाची अडचण । Maharashtra Times

  Рет қаралды 214,899

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#SangliLokSabha #VishwajeetKadam #JayantPatil #MaharashtraTimes
सांगली लोकसभा मतदारसंघ आणि साल २००९ ची निवडणूक.. जयंत पाटील समर्थक एका अपक्ष उमेदवाराने बंडखोरी केली आणि प्रतिक पाटलांचं टेन्शन वाढवलं.. पुढे २०१४ च्या निवडणुकीत तर राष्ट्रवादीचाच नेता भाजपात गेला आणि वसंतदादा पाटलांच्या नातवाला जवळपास अडीच लाखांच्या फरकाने पाडलं.. २०१९ ला पुन्हा एकदा जयंत पाटील वरचढ ठरले आणि सांगलीतून विशाल पाटलांना काँग्रेसऐवजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर लढण्याची नामुष्की आणली.. जिथे भाजपकडे १५ वर्षांपूर्वी मैदानात उतरवण्यासाठी तुल्यबळ उमेदवारही नव्हता तिथे २०१४ ला वसंतदादांच्या नातवाचा अडीच लाखांच्या फरकाने नेमका पराभव का झाला, सांगलीत कसलंच पक्ष संघटन नसतानाही फक्त जयंत पाटलांमुळे ठाकरे गटाला जागा का मिळाली आणि सांगलीत विरोधकांमुळेच भाजपा कशी मजबूत झाली त्याचीच स्टोरी या व्हिडीओत पाहू...
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 305
@RajuPatil-z9q
@RajuPatil-z9q 5 ай бұрын
यावेळी विशाल पाटील 100% फिक्स खासदार होणार
@user-fb6vc3tu2w
@user-fb6vc3tu2w 4 ай бұрын
वादच नाही खासदार हेच होणार विशाल दादा पाटील डॉन
@swapnilpatil1550
@swapnilpatil1550 2 ай бұрын
dada khasdar jhale
@keshavpatil518
@keshavpatil518 5 ай бұрын
त्यांच्यावर ही एक वेळ अशीच येणार त्यावेळी त्यांचा पोरगाही त्यांच्याबरोबर नसणार
@anirudhapatil5334
@anirudhapatil5334 5 ай бұрын
जयंत पाटील यांचा कार्यक्रम लवकर होईल. त्यांच्याच अजित पवार गटाकडून होईल
@sandipchavan8778
@sandipchavan8778 5 ай бұрын
अजित भ्रष्टाचारी माणूस तो काय प्रामाणिक पणाला संपवणार
@dipakrao6416
@dipakrao6416 5 ай бұрын
😂😂 आधी तो गट टिकतो का पहा 😂😂
@abhijitpawar933
@abhijitpawar933 5 ай бұрын
Mahadik गट करणार..🎉🎉
@vinodkurkute7689
@vinodkurkute7689 4 ай бұрын
मागिल आमदारकीला,, योग्य उमेदवाराला तिकिट मिळाले असते तर करेक्ट कार्यक्रम झाला असता 2526
@user-qg2ip4vw9u
@user-qg2ip4vw9u 4 ай бұрын
कदम आणि पाटील घराण्याच्या कुरघोडीच्या राजकारणात यांचे फावले होते पण आता विशाल दादा आणि बाळासाहेब एकत्र आले आहेत त्यामुळे काँग्रेसचा विजय निश्चित आहे हे यांना माहित आहे म्हणून हे चालू आहे
@mohanpatil6856
@mohanpatil6856 5 ай бұрын
वेळ आली की जयंत patil यांचा ही game होईल
@sandipchavan8778
@sandipchavan8778 5 ай бұрын
ती वेळ यायला तसे घड्याळ तयार झाले नाही
@user-qg2ip4vw9u
@user-qg2ip4vw9u 4 ай бұрын
होईल लवकर होईल विशाल दादा आणि बाळासाहेब करतील
@dattatrayaghogare2602
@dattatrayaghogare2602 5 ай бұрын
वसंत दादा चा वारस दार विशाल पाटील आगे बढो सागली जनता तुमच्या पाठीमागे उभी राहील
@Democraticindia7243
@Democraticindia7243 5 ай бұрын
जयंत पाटील कपटी वृत्तीच मनुस् आहे
@sanjayvhawal2404
@sanjayvhawal2404 4 ай бұрын
kapti ani kujka ani patalyantri
@user-fb6vc3tu2w
@user-fb6vc3tu2w 4 ай бұрын
मिरज दंगल कोणी घडवून आणली ते विचारा.
@rajeshjagtap7741
@rajeshjagtap7741 5 ай бұрын
एक वेळ येईल जयंत पाटील यांचा विधानसभेत पण पराभव होईल
@sandipchavan8778
@sandipchavan8778 4 ай бұрын
वाट बघा आणि फक्त लीड मोजायला या
@vinodkurkute7689
@vinodkurkute7689 Күн бұрын
निशिकांत दादा
@rajendrakumbhar443
@rajendrakumbhar443 5 ай бұрын
जयंत पाटील साहेबां कायमच वसंत दादा पाटील व त्यांचे वांसंज यांना पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत ही सत्य कथा आहे 😢😢
@maheshkokne8270
@maheshkokne8270 5 ай бұрын
तुला किती पाकिट मिळालाय पाकिट छाप पत्रकार
@maheshsanti6303
@maheshsanti6303 5 ай бұрын
याचे उलट परिणाम जयंत पटलावर येत्या काही दिवसांत दिसून येईल
@prashantmohite8406
@prashantmohite8406 5 ай бұрын
विशाल पाटील सांगलीत वरचढ ठरेल म्हणून आजपर्यंत त्यांना दाबन्यात येत आहे. परंतु ही निवडणूक जनतेनच हातात घेतली आहे. विशाल पाटील निवडून येणार हे जयंत पाटील यांनी ओळखले आहे .कारण त्यांच्या मागे विश्वजीत कदम यांची ताकद खंबीरपणे उभी आहे.
@basavrajbiradar4572
@basavrajbiradar4572 5 ай бұрын
Khar ahe
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 5 ай бұрын
जयंत चा कार्यक्रम केल्याशिवाय गप्प बसायचं नाही 👍👍🦎🦎
@user-ph1mf7vc6z
@user-ph1mf7vc6z 5 ай бұрын
जयंत पाटलांचा सुद्धा काळा संपणार एक दिवशी त्यावेळी मग त्यांच्याही घराला अशाच प्रकारे त्रास दिला जाईल तुमचाही मुलगा असाच पराभव होईल येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जयंत पाटील स्वतः जर इलेक्शनला लोकसभेला जर सांगली जिल्ह्यामध्ये थांबले तर त्यांचे डिपॉझिट सुद्धा जपतो आहे सांगली जिल्ह्यामधील स्वाभिमानी जनता त्यांना कधीही विजय होऊन देणार नाही कारण ती भाजप समर्थक आहेत आत्तापर्यंत त्यांनी भाजप विजय कसं होईल हेच त्यांनी पाहिलेला आहे आणि त्या भाजपच्या उमेदवाराला विजयी करण्यात त्यांचाच मोठा वाटा आहे त्यांचे सगळे कार्यकर्ते हे भाजपच्या प्रचारामध्ये असतात आणि मुंबईमध्ये बसून बोलायचं की आम्ही महाविकास आघाडी आहे संविधान वाचला पाहिजे संविधान बुडवणारे हेच लोक आहेत यांना जनता धडा शिकवेल
@rameshkulkarni8067
@rameshkulkarni8067 5 ай бұрын
अगदी खरंय, जयंत पाटील अति कपटी अन ढुष्ट असच माणूस आहे, आता जनता तुला बरोबर जागा दाखवणारच आहे. लई झालं.
@aniketak1053
@aniketak1053 5 ай бұрын
जंत पाटील .... यांचा जनताच करेक्ट कार्यक्रम करणार ... वेळ कोणालाही चुकत नाही....
@sandipchavan8778
@sandipchavan8778 5 ай бұрын
इस्लामपूर मधील जयंत पाटील यांच्यावर खूप प्रेम करते त्यामुळे वाट बघा
@aniketak1053
@aniketak1053 5 ай бұрын
@@sandipchavan8778 वेळ येऊदे दादा तिथंच कार्यक्रम होणार ....... आणि नाहीतर त्याचा मुलगा आहेच ...
@shridharpatil7701
@shridharpatil7701 5 ай бұрын
​@@sandipchavan8778 Bhosale patil nav visarla ky
@amardeepalgure8096
@amardeepalgure8096 5 ай бұрын
जयंतरावांचा पण करेक्ट कार्यक्रम ठरलेला आहे.
@kanchanwadekar4850
@kanchanwadekar4850 5 ай бұрын
जयंत पाटील आगावू माणूस दिसतोय कधी सुध्रणात
@DIPAKPATIL-wt2nf
@DIPAKPATIL-wt2nf 2 ай бұрын
यावेळी आम्हीच भारी सांगलीचा एकचं वाघ खासदार विशाल दादा पाटील आणि अनेकांचे नशीब उलटं-सुलटं करणारा माय का लाल आमदार विश्वजीत कदम
@viveknalawade1983
@viveknalawade1983 5 ай бұрын
टप्प्यात आले की सांगलीकर जयंतचा नक्की कार्यक्रम करणार
@satishpatil6848
@satishpatil6848 5 ай бұрын
टप्प्यात आल्यावर नाही टप्प्यात आणून कार्यक्रम करणार
@virajpatil847
@virajpatil847 5 ай бұрын
जयंत पाटलाला दुसरा उद्योगच नाही
@qualitysarees9420
@qualitysarees9420 4 ай бұрын
घ्या शांत
@sanketbadepatil
@sanketbadepatil 5 ай бұрын
सांगलीत फक्त विशाल पाटीलच
@prashantmohite8406
@prashantmohite8406 5 ай бұрын
देर है अधेंर नहीं
@shivaminterior2421
@shivaminterior2421 5 ай бұрын
विशाल दादा महाविकास आघाडीचा विजय म्हणजे आपला विजय आहे. आपली टाकत दाखवून महायुतीचे उमेदवार पडण्याचा प्रयन्त करा. विशाल दादा जर चंद्रहार पाटील आपल्या पाठींबाने विजयी झाले, तर नाव संपूर्ण देशात आपले असेल.
@shripatiabdar4406
@shripatiabdar4406 5 ай бұрын
सांगलीची जागा ही काँग्रेसची आहे आणि शिवसेनेने सोडावी
@ChandrakantRedekar-di8ox
@ChandrakantRedekar-di8ox 5 ай бұрын
कोल्हापूर ची जागा शिवसेनेला द्यावी
@SurajAdhikari-ii1cl
@SurajAdhikari-ii1cl 5 ай бұрын
Congress mhanje ha natu ,to porga ,to bhau ,he chalu ahe
@ThePareshz
@ThePareshz 5 ай бұрын
कोल्हापूर कॉंग्रेस ने मागितले नाही ​@@ChandrakantRedekar-di8ox
@PravinPatil-il2mr
@PravinPatil-il2mr 5 ай бұрын
बापाच कर्ज देेणी किंवा अपमानास्पद वागणूक ही पोराने कधीच विसरू नये करेक्ट कार्यक्रम
@pranjalwatharkar7486
@pranjalwatharkar7486 5 ай бұрын
100%
@qualitysarees9420
@qualitysarees9420 4 ай бұрын
200%
@ashokabhang-vj8ij
@ashokabhang-vj8ij 5 ай бұрын
राष्ट्रवादी व उबाठा मॅच फिक्सिंग
@azharmujawar2373
@azharmujawar2373 5 ай бұрын
जयत पाटिल साहैब यांना राग आहै तो राजाराम बापु यांना विलासराव शिंदे याचा कडुन पाडाव कैला होता तो राग आज आखेर जयत पाटिल यानचा मनात आहै
@rohitbadshahavlogs3713
@rohitbadshahavlogs3713 4 ай бұрын
वेळेचं गणित आहे भाऊ वेळ कुणाची चुकत नाही😊 एक वेळ वसंत दादांची होती एक वेळ जयंत पाटील यांची आहे आणि आणि आणि एक वेळ विशाल दादांची असेल😊😊
@imranamin6099
@imranamin6099 5 ай бұрын
जयंत पाटील जेवढे जबाबदार तेवढेच दादाचे वारसदार ही जबाबदार आहेत
@ravihande2735
@ravihande2735 5 ай бұрын
आपलं विश्लेषण बरोबर आहे
@sunilborde9182
@sunilborde9182 5 ай бұрын
आता जयंत पाटलाची जिरवायची भाजप ला निवडून द्यायचे
@aniket4713
@aniket4713 5 ай бұрын
Kahi pan houde BJP matra vote nahi
@onlineindia2659
@onlineindia2659 5 ай бұрын
प्रतिक पाटील आणी विशाल याच्यात मोठा फरक आहे....
@jayvantjagtap5501
@jayvantjagtap5501 5 ай бұрын
वेळ. आली.की.त्याची.वाट.लागणार
@MaulaYelurkar-hh5vl
@MaulaYelurkar-hh5vl 5 ай бұрын
वंसतदादानी राजारामबापू साठी जे केले तेच आज जंयतपाटील विशाल साठी करत आहेत बरोबरच आहे
@VaibhavKumbhar-ic5ng
@VaibhavKumbhar-ic5ng 5 ай бұрын
ही वेळ त्यांच्या वर पण येणार की
@qualitysarees9420
@qualitysarees9420 4 ай бұрын
न्हाई
@sachinmane4319
@sachinmane4319 5 ай бұрын
Only vishal patil
@subhashpatil228
@subhashpatil228 3 ай бұрын
जयंत पाटीलचा लवकर कार्यक्रम होणार आमदार होऊ देउ नका यला
@JAYSH333
@JAYSH333 5 ай бұрын
जयंत कुणालाही मोठे होऊ देत नाहीत fact आहे
@JaywantraoNikam.
@JaywantraoNikam. 5 ай бұрын
त्यांच्या प्रतिक दादाला निवडणुकीत उभा करा. कै. वसंतदादा च्या पश्चात कुटुंबीयांची वाताहात झाली आहे. पण जयंत्या च्या डोळ्यादेखत केलेल्या कर्माची फळे त्याच्या मुलाला चाखायला मिळणार.
@sandipchavan8778
@sandipchavan8778 5 ай бұрын
कोण फळ भोगत आहे ते बघत आहे इस्लामपूर ची जनता समर्थ आहे आमचा मान सन्मान जयंत पाटील आहे
@Revatipokharkardb8714
@Revatipokharkardb8714 5 ай бұрын
नीती नियती फिरून येते जयंतरावांनी आता आपल्या पोरांचा विचार करावा त्यांच्या बाबतीत हे घडू नये म्हणजे झाला
@suvarnapatil-fl8ny
@suvarnapatil-fl8ny 5 ай бұрын
jayant patil cha karyakram lawkarach honar
@rameshsawant-hk1hc
@rameshsawant-hk1hc 5 ай бұрын
यावेळी तुमचा करेक्ट कार्यक्रम विशाल करणार
@balkrishnashinde7938
@balkrishnashinde7938 5 ай бұрын
दादा बापु घरान्यातील एक मेकाची जिरवा जिरवी वाद पुर्वी पासुन आजतागायत चालु आहे हे सत्य आहे यांचे मधील वादाचा त्रास या दोन्ही घराण्याचे जवळचे पाहुणे जे सांगली भागात आहेत त्याना अतोनात होतो आहे त्या पैकी मी पण एक आहे याना कंटाळून मी पण स्वताचे स्वाव लंबनाचे जोरावर स्वतंत्र आस्तितत्व निर्माण केलेले आहे या दोघांचे पेक्षा मजबुत आसे स्वताचे अस्तीतत्व निर्मिती करून भावी पिडीला या दोघांचेही कोनत्याही प्रकारे गरज भासणार नाही अशी प्रस्थिती निर्मिती करणेत यशस्वी झालेलो आहोत असेच सर्वानी आपले स्वतंत्र आस्तित्व निर्मिती करून या दोन्ही राजकारन करणाऱ्या घराण्याना अप्रत्यक्षपणे शह देत राहीलेस याना निश्चित शेटबॅक बसेल यांचे सतरंज्या उचलणे बंद करा जागे व्हा लागा स्वबळावर संयमपुर्ण व्हावयाला .
@sunilchougule8838
@sunilchougule8838 2 ай бұрын
वेळ प्रत्येकावर येते.
@kishornaik5468
@kishornaik5468 3 ай бұрын
हर्दिक सुभेच्छा 💐💐🌹🌹
@adityadange12
@adityadange12 5 ай бұрын
जयंत पाटील साहेबांच्या वडिलांसोबत वसंत दादांनी जे केले तेच जयंत पाटील साहेब करत आहेत
@bandujadhav7074
@bandujadhav7074 5 ай бұрын
विशाल दादा अपक्ष राहा जनता तूमच्या सगे आहे
@balkrishnashinde7938
@balkrishnashinde7938 5 ай бұрын
कोनीही काहीही टिका केली तरी जयंत पाटील याना राजकारणात आणनेचे पहिले भाष्य व पाऊल टाकले ते वसंतदादा व विष्णुआण्णा यांनी केले व बाबासाहेब पाटील यांचे सारखे मातबगार राजाराम बापु यांचे विश्वासु नेत्यांस डावलून जयंत पाटील याना संधी दिली यांचे साक्षिदार मी व माझ्या सारखे अनेक त्यांचे नातेवाईक आहोत वर्ती ज्या प्रमाणे टिका केली आहे ती वस्तुस्थिती सत्य आहे दोन्हीकडील कार्य कर्त्यानी हा दोघांतील वाद स्वार्था पोटी तेवत ठेवला आहे या वादाला म्हैसाळकर शिंदे , अजितराव घोरपडे, दिनकर आबा पाटील , आर आर आबा पाटील ,संभाजीराव पवार ,शिवाजीराव देशमुख, मारूती माने ,शरदपवार यांची राजकिय महत्व कांक्षा ही तितकीच कारणीभुत आहे संजय काका पाटील सुरवातीला दादा घराण्याशी एकनिष्ठ होते तेही राजकिय महत्व कांक्षे पोटी व आर आर आबा यांचे तील राजकिय महत्व कांक्षे पोटी आमदारकी मिळत नाही तर खासदार होणे साठी जयंत पाटील यांचे गटात सामिल झालेले आहेत ते कागदोपत्री भाजपात आहेत खय्रा अर्थाने ते जयंत पाटील पृरुस्कृत राष्ट्रवादीचेच खासदार आहेत हे आम्ही सर्व त्यांचे सगे सोयरे पुर्वीपासुन पहात आहोत आपल्यातील कुरघोडी व कामापुरता मतापुरता सगेसोयरे यांचा वापर करून घेणे हे लक्षात आलेने सांगली जिल्ह्यातील माझे सारखे अनेक सुशिक्षित सगेसोयरे मतदार यांनी सांगली जिल्ह्यातून मतदार यादीतुन नावे काढुन इतत्र मतदार यादीत नांवे दाखल करून घेतलेली आहेत व आनंदात रहात आहेत सध्य स्थिती पहाता ही दोन्ही घराणी मंडळी इतर कोणालाही संधी मिळु देणार नाहीत हे त्रीकाल सत्य आहे यांचे समर्थन करणे व सतरंजा उचलत रहाने म्हणजे आयुष्य बरबाद करून घेणे आहे.इतर कांहीही पर्यायी उधोग करून स्वताचे पायावर उभारणे हा एक मेव पर्याय सर्व सांगली जिल्ह्यातील मतदार यांनी करावे व स्वावलंबी बनावे व स्वाभिमानाने रहावे.
@user-ts4ur4ds2y
@user-ts4ur4ds2y 3 ай бұрын
आम्हाला तुमचे म्हणणे पटले आहे चांगले विचार आहेत तुम्हाला सलाम 🙏🙏
@user-je7uk5tg4n
@user-je7uk5tg4n 5 ай бұрын
ह्या वेळी नाय मेळ लागणार कुणाचा ओन्ली विशाल दादा
@satpalsawant160
@satpalsawant160 5 ай бұрын
सबका बदला लेगा रे time 😂
@pradeeppatil9520
@pradeeppatil9520 4 ай бұрын
आत्ता व्याज सकट परत करणार jjp ला,,भावी खासदार विशाल दादा
@GaneshPatil-ek7dw
@GaneshPatil-ek7dw 5 ай бұрын
वसंतदादा पाटलांनी राजारामबापू पाटील स्वर्गीय दिनकरराव पाटील पतंगराव कदम साहेब यांचे राजकारण कायम संपवण्याचा प्रयत्न केला विरोधी प्रवाह टिकू नये यासाठी कायम प्रयत्न केले मग त्यांच्या वारसांनी त्यांच्या राजकारणाचा बदला राजकारणाने घेतला तर कुठे चुकले
@Vishwajeet_Patill
@Vishwajeet_Patill 5 ай бұрын
हे चुकीचं आहे..
@rahulsutar7930
@rahulsutar7930 5 ай бұрын
सगळे विसरुन विश्वजित कदमसाहेब विशाल पाटील बरोबर आहे याला राजकारण म्हणतात. कुजके राजकारण करुण जिल्ह्यावर वर्चस्व मिरवायचे असले हिंमत नसणारांच
@Amol-qd7bk
@Amol-qd7bk 5 ай бұрын
मतदान करणारे लोक असतात ना मग अक्कल लोकांना हवी ना जयंत पाटलांनी एकच मतचा अधिकार आहे लाखो नाही
@user-pj1uj7dx4e
@user-pj1uj7dx4e 5 ай бұрын
जयंत साहेबांच्या नादाला लागु नका
@rahulsutar7930
@rahulsutar7930 5 ай бұрын
हार जित मधून इंदिरा गांधी सुटली नाही तर जयंत क्या चिज आहे. पापाचा घडा एक दिवस भरणारच
@user-pj1uj7dx4e
@user-pj1uj7dx4e 5 ай бұрын
@@rahulsutar7930 त्या इंदिरा गांधी होत्या हे जयंत पाटील साहेब आहेत आणि ते टप्प्यात आले की कार्यक्रम करणार म्हणजे करणार भावा चुकुन त्यांना काही बोलु नको नाहीतर कार्यक्रम तुझा करणे
@abhijitpatil9319
@abhijitpatil9319 5 ай бұрын
साहेब आले उचल सतरंज्या 😂😂😂😂😂😂😂😂
@rahulsutar7930
@rahulsutar7930 5 ай бұрын
विधानसभेला अजित पवार टप्प्यात आणूनच कार्यक्रम करणार.
@shridharpatil7701
@shridharpatil7701 5 ай бұрын
विधानसभेला पहा भोसले पाटील येणार
@Progamer-ib9fb
@Progamer-ib9fb 5 ай бұрын
पवार साहेब व जयंत पाटिलच जवाबदार
@vaibhavpatil3027
@vaibhavpatil3027 5 ай бұрын
वसंतदादापाटलांचा वाघ vishaldada हे नक्कीच जयंत पाटलाच्या घराण्याला जड जातील.आता सांगली जागी झाली आहे.आज सांगली जिल्ह्यात पुन्हा दादा घराणे उभारी घेईल आणि जयंत चा correct कार्यक्रम होईल.
@atharvhubale
@atharvhubale 5 ай бұрын
जयंत पाटील साहेबाचा कार्यक्रम करायची कोणाची हिंमत नाही जयंत जय हो
@rahulsutar7930
@rahulsutar7930 5 ай бұрын
एक दिवस वाळवा मतदार संघातील लोकच करेक्ट कार्यक्रम करणार. गावागावात दोन गट करुन एकमेकाची डोकी फोडायची व आपली राजकीय पोळी भाजायची हे राजकारण एक दिवस अंगलट आल्याशिवाय राहाणार नाही.
@shridharpatil7701
@shridharpatil7701 5 ай бұрын
यंदा पडणार विधानसभ्ला
@shreyashppatil31
@shreyashppatil31 3 ай бұрын
​@@shridharpatil7701 Top cha ganja marlay😅
@Nationalist727
@Nationalist727 5 ай бұрын
घराणेशहीचा जीवावर किती, भीक मागणार,जयंत पाटील यांचे संस्थात्मक कार्य बघा,निवडणूक आल्यावर लोकांच्या पाया पडत फिरणार विशाल पाटील
@santoshgaikwad-ov9fl
@santoshgaikwad-ov9fl 5 ай бұрын
त्या वेळेला वसंत दादांनी सत्तेची मस्ती न दाखवता राजारामबापू यांना सन्मानाने जवळ धरलं असतं तर ही आज वेळ आली नसती राजारामबापू यांनी चळवळीतून आपलं काम जिवंत ठेवलं
@ashokkamble2360
@ashokkamble2360 4 ай бұрын
त्याचा ही गेम होणार
@jayvantjagtap5501
@jayvantjagtap5501 5 ай бұрын
जयंत. पाटील यांनी. सांगली ची.वाट.लावली
@bapuchavan8950
@bapuchavan8950 5 ай бұрын
या अश्या वागण्याने जणतेचचनुकसान झाले आहे जनतेनं विचार करून निर्णय घ्यावा
@ars31287
@ars31287 5 ай бұрын
एखादा मोठा नेता एकदा पाडेल दोनदा पाडेल.. प्रत्येक वेळी नाही पाडू शकत.. याला सगळयाच ठिकाणी जयंत पाटील जबाबदार नाहीत. प्रतिक पाटील सांगलीत खासदार म्हणून निवडून आले केंद्रीय राज्य मंत्री झाले राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जायचे पण पुढे काय झालं त्या मस्ती मधे सांगलीत नुसती दारू पिऊन रोज पार्ट्या.. केंद्रीय मंत्री असून जिल्ह्यात काम झालं नाही जिल्ह्यात लक्ष नाही लोकांची काम झाली नाहीत.. जी अवस्था सातारा लोकसभेची आहे तीच सांगलीची आहे नावं मोठी इतिहास पण मोठा पण सीट निवडून येत नाही
@SushantGodase-jn6pn
@SushantGodase-jn6pn 4 ай бұрын
हे पण दाखवा की वसंतदादांनी बांधलेला कारखाना नातवाने काय वाट लावली आधी लोकांची उसाची बिल द्या म्हणून ते पण सांगा यांना ताटात वाढलेलं खायचं नीट कळालं नाही
@akashbhopale6517
@akashbhopale6517 5 ай бұрын
राजु शेट्टी आणि विशाल पाटील यांनी मिळून एकदा याचा कांडका पाडवा म्हणजे झाल
@puranmalme1299
@puranmalme1299 5 ай бұрын
जयंत पाटील यांना दोष देण्यापेक्षा कॉंग्रेसने आत्मचिंतन करावे
@shivajiwaghmode6998
@shivajiwaghmode6998 5 ай бұрын
झारीतील शुक्राचार्य
@afrojkhatib5048
@afrojkhatib5048 5 ай бұрын
Only Vishal dada patil win
@qualitysarees9420
@qualitysarees9420 4 ай бұрын
Bjp kaka
@shivajiraokendre2554
@shivajiraokendre2554 3 ай бұрын
अगोदर जयवंतराव ना पाडल पाहिजेत
@sajidpatel4148
@sajidpatel4148 5 ай бұрын
जयंत पाटील यांना खासदारगी च तिकीट दय...
@vinayamberkar2723
@vinayamberkar2723 5 ай бұрын
Jayant patil made Bjp made janar ashi charch hoti. Mag te mva made Rahun Bjp che kam kartyt ka.
@king-ip3kc
@king-ip3kc 2 ай бұрын
दादा घराण खुप साध भोळ आहे जंत पाटला सारख उभ्यान काडलेल नाही
@sampatraopawar5670
@sampatraopawar5670 5 ай бұрын
तुमच्या मताशी आम्ही सहमत नाही जयंत पाटील यांच्या मुळे काही नाही
@rajarammagdum8478
@rajarammagdum8478 5 ай бұрын
वेळ हा महागुरू आहे तेंव्हा वेळ आल्यावर सर्व स्पष्ट होईल
@ravindraudgave658
@ravindraudgave658 5 ай бұрын
आता जयंत पाटील यांना आसमान दाखवा सगळे जण
@atharvhubale
@atharvhubale 5 ай бұрын
अह फक्त जयंत पाटील
@ravindrashivasharan8223
@ravindrashivasharan8223 3 ай бұрын
पुन्हा एकदा काँग्रेसची तिकीट सांगलीतून घोषित झाल्याशिवाय राहणार नाहीत
@user-fb6vc3tu2w
@user-fb6vc3tu2w 4 ай бұрын
चौथी पिढी प्रतिक दादा पाटील यांची मुल जयंत पाटील यांच्या मुलांचा करेक्ट नव्हे तर डॉ ला सुद्धा कळणार नाही असा कार्यक्रम करणार आहेत त्यावेळी जयंत पाटील स्वर्गात बसून बघणार.
@arvindgaikwad2589
@arvindgaikwad2589 5 ай бұрын
सांगली, विशाल पाटील ❤❤
@chandrakantmahadik2856
@chandrakantmahadik2856 4 ай бұрын
जयंत पाटील यांचेवरती अशी वेळ येईल परंतु काँग्रेस मध्ये पण सुधारणा होणे गरजेचे आहे सत्ता पै पाहुणे यांचेतच आहे
@vaibhavpatil7325
@vaibhavpatil7325 2 ай бұрын
आता जंत ने वसंतदादांच्या नातवाची परवानगी घ्यायची सांगलीत फिरायच असेल तर..😂
@krushnalithakare17
@krushnalithakare17 5 ай бұрын
काय खर न काय खोटं कोणाला माहीत
@user-fu7sm6sd7n
@user-fu7sm6sd7n 16 күн бұрын
ओन्ली विशालदादा पाटील 🎉
@anandraomahadik1174
@anandraomahadik1174 5 ай бұрын
जयंत पाटील भाजप ची बी टीम आहेत
@sachinjadhav9091
@sachinjadhav9091 5 ай бұрын
छान विश्लेषण
@shivajiraokendre2554
@shivajiraokendre2554 4 ай бұрын
जयवंतराव पाटलाला पाडले पाहिजेत ,तो कधीच विशाल पाटलाला निवडून येवू देणार नाहीत , तूम्ही निवडनूक लडण्या पेक्षा अगोदर जयवंतराव ना पाडा हो विशाल पाटील
@basavrajbiradar4572
@basavrajbiradar4572 5 ай бұрын
मागील निवडणुकीला पण यांनीच कुजग राजकारण करत विशाल पाटील यांना पडलं आता पण हेच अडचण निर्माण करत आहेत..
@srsawant1982
@srsawant1982 5 ай бұрын
जयंत पाटलांच्या या अश्या राजकारणामुळेच राष्ट्रवादी फुटली व संपली.तरीही यांना अक्कल काही येत नाही. फक्त आणि फक्त स्वार्थ पाहणारे जयंत पाटील
@omkarpatange2784
@omkarpatange2784 4 ай бұрын
हे साफ चुकीचे आहे त्या अजित दादा चा हेकेखोर पणा बघा ना जरा, मग बोला. उगीच च काही माहिती नाही आणि बोलताय...
@amrutraodeshmukh6420
@amrutraodeshmukh6420 5 ай бұрын
Only Vishal Patil
@shaileshkore112
@shaileshkore112 5 ай бұрын
अजितराव घोरपडे सरकारांनी बंडखोरी केली तेंव्हा ते काँग्रेस चे आमदार होते, राष्ट्रवादीत नव्हते, पूर्ण सखोल अभ्यास करून मांडणी करावी
@shitole2153
@shitole2153 4 ай бұрын
Correct
@ashishdhule2462
@ashishdhule2462 2 ай бұрын
खासदार विशाल पाटील...आपल मत
@altafmulani7074
@altafmulani7074 4 ай бұрын
No मशाल only विशाल
@jaykarkadam8276
@jaykarkadam8276 4 ай бұрын
जयंत पाटील कुचक राजकारण एक दिवस संतोष येईल आज ते सुपात आहेत जात्यात जातील जयंत रा राव
@deepakkashalkar5899
@deepakkashalkar5899 5 ай бұрын
जयंतराव वाळव्याचा वाघ आहे हे त्यांनी वेळोवेळी शाबीत केलेले आहे.
@ashokshejwal2207
@ashokshejwal2207 5 ай бұрын
भाडंत बसण्या पेक्षा काय करायचे ते ठरवा
@mahavirnaik6997
@mahavirnaik6997 5 ай бұрын
मविआमध्ये निर्माण झालेली समस्या सोडविणे फार अवघड नाही ❤❤❤जर उबाठाला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हातून गेल्याचे फार दुःख होत असेल तर त्यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवार जाहीर करावा ,जसा सागली हातकणंगले लोकसभा मतदारसंघात केलाय.😮😮😮😮😮😮😮😮 आणि सर्वांच्या संमतीने, एकजुटीने कोल्हापूरच्या शाहू महाराजांना सन्मानाने राज्यसभेच्या मार्गाने संसदेत पाठवावे ❤आणि काॅंग्रेसने सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील यांना राष्ट्रीय काँग्रेसचं तिकीट देऊन वसंत दादांचा पारंपरिक बालेकिल्ला लढवून जिंकावा आणि आपण (काॅंग्रेस) जिंकणारच ❤❤❤❤❤❤❤ यामुळे महाराष्ट्रातील" मविआ" आणि देशपातळीवरील" इंडिया " आघाडीला सहाय्यक ठरेल असे वाटते.❤❤❤ आणि उबाठाच्या चंद्रहार पाटील यांनी मोठ्या मनाने माघार घेऊन विशाल पाटील यांच्या विजयाचे सच्चे साक्षीदार व्हावं असं मनापासून वाटतं.❤❤❤
@sagarlokhande-et3gx
@sagarlokhande-et3gx 4 ай бұрын
सांगा विशाल पाटील यांना
@pravinshinde4000
@pravinshinde4000 5 ай бұрын
शरद पवारांचा गुण लागलाय
@vishuhasabe9738
@vishuhasabe9738 3 ай бұрын
जयंत पाटील यांच्या वर स्व. वसंतदादा पाटील व स्व. प्रकाशबापू पाटील यांचे उपकार आहेत हे ते विसरले.
@komalkanase7096
@komalkanase7096 4 ай бұрын
सगळे नेते एकाच पार्टीचे आहेत माघे जायला तयार कोण नाही..जागा वाटून घ्या
@sanjayshinde9177
@sanjayshinde9177 5 ай бұрын
जयंतराव काही ही का बोलत नाही त त्यांना महाराष्टात आर राजकारण कळतय मग सांगलीतील का कळत नाही.
@rajuwakchoure8878
@rajuwakchoure8878 5 ай бұрын
पण आता नाही... आता जयवंतराव तुमचाच कार्यक्रम होणार
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 43 МЛН
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 53 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 43 МЛН