Рет қаралды 10,284
जावे ग्रीकांच्या देशा | A visit to Greece | Europe trip
ऑफिसच्या कामानिमित्त काही दिवस ग्रीसला जायचा योग आला आणि त्याला जोडून काही दिवस मी आणि स्टीवन थोडी युरोप भ्रमंती करणार आहोत त्याची ही मालिका. आजचा दिवस पहिला.
#greece #athens #greeks #greekhistory #sunildmelloineurope