गणपती बाप्पांना आवडणारी केळी | एक केळं ₹१०० | वसईची केळी | Vasai Banana | Vasai Farming | Vasai

  Рет қаралды 220,933

Sunil D'Mello

Sunil D'Mello

Күн бұрын

Пікірлер
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
गणपती बाप्पांना आवडणारी केळी | एक केळं ₹१०० | वसईची केळी | Vasai Banana | Vasai Farming | Vasai गणपती बाप्पांना आवडणारी व गणेशोत्सवात नैवद्य म्हणून वाहिली जाणारी, तब्बल १०० रुपयांना एक ह्या दराने मिळणारी अद्भुत केळी आज आपण वसईतील श्री. नाझरेथ डिसिल्वा ह्यांच्या वाडीत पाहणार आहोत. दुर्मिळ प्रकारात गणल्या जाणाऱ्या व 'बिनबोंडाची केळ' ह्या स्थानिक नावाने परिचित असलेल्या ह्या केळीच्या शेतीविषयी आज आपण अधिक जाणून घेणार आहोत. विशेष आभार: श्री नाझरेथ डिसिल्वा, ९६५७४९९५०९ बी.जे. हाऊस, जे.जे. विलेज आगाशी - शिरलयवाडी, छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello/ वसईची शेती kzbin.info/aero/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES सर्वाधिक पाहिले गेलेले व्हिडिओज kzbin.info/aero/PLUhzZJjqdjmMPJCrdqT9v886whG9kFNYB वसईत पाहण्याजोगे kzbin.info/aero/PLUhzZJjqdjmPFZIH3EIJZWcZdvvjTZNAE #vasaifarming #vasai #vasaibananas #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #haritvasai #saveharitvasai #greenvasai #vasaifarms #bananas #vasaiculture #vasaihistory #vasailife #villagelife #vasaiheritage
@idontcarei1
@idontcarei1 Жыл бұрын
khup chan video hota ...pls answer ....wasai che te kele wale Michael kaka ata to vyvsay nahi karat ka??
@sunildmello
@sunildmello 8 ай бұрын
@@idontcarei1 जी, ते अजूनही आमच्या परिसरात केळी आणि इतर भाज्या विकतात. धन्यवाद
@maheshchandoskar3011
@maheshchandoskar3011 9 ай бұрын
सुनिलभाऊ तुम्ही अतिशय उत्कृष्ट मराठी बोलता. एपिसोडचा विषय योग्यरित्या आमच्यापर्यंत पोहोचवता. तुमचं मनापासून अभिनंदन. 👍👍
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, महेश जी
@radhan6424
@radhan6424 Жыл бұрын
किती निर्मळ आणि श्रद्धाळू मन आहे नाझरेथ काकांचं! त्यांचं निर्व्याज बोलणं ऐकताना क्षणोक्षणी गहिवरून येत होतं आणि मन कौतुक आणि आदराने भरून जात होतं. कुठेही मी केळी स्वस्त देतो, रोपांचे पैसे घेत नाही ह्याची बढाई नाही, आपल्या त्यागाचा दर्प नाही. अगदी साधेपणाने सांगत होते. आणि आपण अन्न पिकवतो, अन्नाचा धंदा नाही करत हे किती निगर्वी अभिमानाने, कृतज्ञतेने सांगत होते. व्हिडीओतली बाकी माहितीसुद्धा सुंदर होती पण माझं सगळं लक्ष त्यांच्या बोलण्याकडे होतं. केळीची जात दुर्मीळ होते आहे, त्यापेक्षा अशी माणसं दुर्मीळ होत आहेत ह्याचं दुःख अधिक होतंय.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, राधा जी. खूप खूप धन्यवाद
@meenalpandit4204
@meenalpandit4204 9 ай бұрын
अगदी माझ्या मनातलं लिहिलंत ़़़ फार छान व्हिडिओ ़़़ 👍 🙏
@ashishjadhav6746
@ashishjadhav6746 8 ай бұрын
*अतिशय उपयुक्त माहिती* 👌👍💯🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@sunildmello
@sunildmello 8 ай бұрын
धन्यवाद, आशिष जी
@virendravaidya7714
@virendravaidya7714 Жыл бұрын
बापरे केव्हडे मोठे केलं आहे, मी पाहिल्याने बघत आहे. ही जात आता दुर्मिळ होत चालली आहे.सुनील तुझे आभार
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, वीरेंद्र जी
@PoojaMahadik-g3n
@PoojaMahadik-g3n Жыл бұрын
तुम्ही करोडपतीच्या सेटवर पोहोचलात. तुमचे अभिनंदन 👌👌👌👌
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@sudhirjoshi3491
@sudhirjoshi3491 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत तुम्ही ख्रिश्चन असून मराठी अतिशय सुंदर बोलता अगदी ब्राम्हणाला ही लाजवाल 👌👌
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धर्माचा आणि भाषेचा तसा काही संबंध नसतो. आम्ही मराठीच आहोत. आपल्याला खालील व्हिडिओ आवडेल अशी आशा आहे. धन्यवाद, सुधीर जी. kzbin.info/www/bejne/qZ27l4yhmK54erc
@jayashreekarmarkar816
@jayashreekarmarkar816 8 ай бұрын
ही अशी मोठी केळी असतात हे माहीत नव्हते प्रथम पहिली फार छान अणि वेगळा व्हिडिओ पहिला धन्यवाद
@ratnaskitchen8828
@ratnaskitchen8828 Жыл бұрын
बापरे काय हा ऐवजच म्हणाला पाहीजे .पहिल्यांदा पाहिले आहे एवढे मोठे केळ .धन्यवाद केळीची नीगा राखणार्या दादांना
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रत्ना जी
@sameerghogale1905
@sameerghogale1905 Жыл бұрын
केळ्याच्या एक दुर्मिळ जातीची माहिती आमच्या पर्यत पोहोचवलीस या बद्दल तुमचे खूप खूप आभार 🙏⚘
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, समीर जी
@sandeshmhatre670
@sandeshmhatre670 Жыл бұрын
सुनिलजी तुम्हाला करोडपतीच्या सेटवर पाहून खुप आनंद झाला.आजचा एपिसोड आणि नाझरेथ काकांचा उत्साह पाहून खुप आनंद झाला. त्यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा..!! ❤
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, संदेश जी
@rosedsouza4962
@rosedsouza4962 Жыл бұрын
खूप छान. माझी थोडी जमीन आहे. वेगवेगळ्या जातीची केळीची लागवड केली आहे. बीनबोडाचे पण आहे. फळ यायची आतुरतेने वाट पाहत आहे. हा विडिओ खूप फायदेशीर ठरेल. आभारी.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
आपली प्रतिक्रिया वाचून खूप बरे वाटले...आपल्याला शुभेच्छा! धन्यवाद, रोझ जी
@pramilarebello70
@pramilarebello70 Жыл бұрын
अभिनंदन सुनील सोनी मराठी करोडपतीच्या कार्यक्रमापर्यंत तुम्ही पोहोचले आजचा व्हिडिओ शेअर लाइक केला आता आम्ही बघतो
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रमिला जी
@pradnyajoshi6540
@pradnyajoshi6540 Жыл бұрын
आपल्या वसईची प्रसिद्ध केळी,याविषयी छान माहिती मिळाली. नझरेथ दादा वसईचे हे वैभव जोपासत आहेत हे पाहून समाधान वाटले. सुनील तुझे सर्व व्हिडिओ आम्ही पाहतो.नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ पण खूप छान माहितपूर्ण झाला आहे .दोघानाही शुभेच्छा आणि धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रज्ञा जी
@mohanpatil8361
@mohanpatil8361 Жыл бұрын
सर्व प्रथम आपले मन!पुर्वक अभिनंदन !शेतीत नाविन्यपुर्ण् प्रयोग करणाऱ्या शेतीनिष्ठान्चे व्हिडिओ नक्कीच प्रेरणादायी ठरतात!
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मोहन जी
@sumanmore6878
@sumanmore6878 Жыл бұрын
सुनील जी तुम्हाला मराठी करोडपती मध्ये पाहून खुप anend झाला.🎉🎉
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुमन जी
@pawantambe4159
@pawantambe4159 Жыл бұрын
हा माणूस खरंच खूप ग्रेट आहे ... वसई च्या लोकांनी विशेष तरुण पिढीने शेतीचे महत्व जाणले पाहिजे.... तुम्ही राज्य कारलं
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, पवन जी
@maryrodrigues5459
@maryrodrigues5459 Жыл бұрын
सुनील आभारी ऐवढे मोठी केळी प्रथम बघीतले आपल्या कडे जमीन ओस‌ ठाकुर तरूण पिढी बाहेर जाते शेती करता मेहनत हवी
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मेरी जी
@Synaika
@Synaika Жыл бұрын
वसई।आगाशी।अर्नाळा।सगळेच मस्त।भुईगव ।हे मस्त अजूनही कायम ठेवल।खूप मस्त वाटाय
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, नीला जी
@jaywantkatre9567
@jaywantkatre9567 9 ай бұрын
आपण या दुर्मिळ केळीची माहिती दिलीत त्यामुळे सर्व लोकांना याचे महत्त्व कळेल. एक विनंती दोघानाही म्हणजे मालकांना व व्हिडिओ करणारांना आहे की ही जात कधी नामशेष होईल ते सांगता येत नाही असे आपण म्हणालात. तेव्हा महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांना मेल पाठवून त्यांना आपल्याकडून रोपे.घेवून जाण्यासाठी विनंती करावी जेणेकरून ही अमूल्य फळे म्हणजे पुढे चालू राहतील.
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
ह्या महत्वपूर्ण सूचनेसाठी खूप खूप धन्यवाद, जयवंत जी
@RohitNaik-h9q
@RohitNaik-h9q 4 ай бұрын
I am sending to kokan
@ravindrashirke942
@ravindrashirke942 Жыл бұрын
खुप छान. व्वा!! शेती एक पर्याय आधुनिक भारताचा!
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रवींद्र जी
@aparnajadhav530
@aparnajadhav530 Жыл бұрын
किती गोड आहेत अंकलजी शिवाय मेहनती आहे.God bless you ancle ji
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, अपर्णा जी
@shilpagadre2226
@shilpagadre2226 Жыл бұрын
काय भन्नाट केळी आहेत 👌🏻👌🏻
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
हो, खूप वेगळी आहेत हि केळी. धन्यवाद, शिल्पा जी
@gayatrideshpande3659
@gayatrideshpande3659 Жыл бұрын
तुम्हाला करोडपतीच्या सेटवर बघून खूप छान वाटले अतिशय दुर्मिळ आणि नाविन्यपूर्ण कधीही न ऐकलेली केळीची माहिती तुमच्यामुळे कळाली नेहमी प्रमाणे नाविन्यपूर्ण व्हिडिओ 👍👏👏👏
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, गायत्री जी
@shubhashbhole7928
@shubhashbhole7928 Жыл бұрын
अभिनंदन मी जळगाव चा भोळे ,आपली केळी झाडे पाहून आनंद झाला.👌🌹🙏🙏
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, सुभाष जी
@krutantsatam1310
@krutantsatam1310 Жыл бұрын
नेहमी प्रमाणे सुनील जी एक वेगळा विषय पाहायला मिळाला. खूप छान. आपले सर्व विडिओ माहितीपूर्वक असतात. आम्ही घरी सर्व एकत्र आपके चॅनेल वर चे सारे विडिओ पाहतो. 👌🏻👌🏻असेच नवीन पाहायला अजून आवडेल 🤘🏻🙏🏻☺️
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
आपण व आपले कुटुंबीय नेहमी व्हिडिओ पाहता व आपण प्रत्येक व्हिडिओवर सुंदर प्रतिक्रिया देता त्यासाठी आपणा सर्वांचे खूप खूप आभार, कृतांत जी
@krutantsatam1310
@krutantsatam1310 Жыл бұрын
☺️🙏🏻
@pramodinichavan6483
@pramodinichavan6483 Жыл бұрын
आपण करोडपती च्या सेट पाहुन खुप छान वाटले अभिनंदन.केरला केळी आपल्या इथे विकसीत होतात हे आज कळल फार आनंद झाला . लवकरात लवकर जाऊन केळीचे कंद घेऊन येईन.... अभिनंदन
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रमोदीनी जी
@ankushpadave5448
@ankushpadave5448 Жыл бұрын
मस्त सुनील दादा तुम्ही अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाता शेतकऱ्यांची विचारपूस करता आम्हाला सुद्धा याच्यातून काहीतरी शिकायला मिळाले मस्त व्हिडिओ बनवता थँक्यू
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अंकुश जी
@atulgaikwad3333
@atulgaikwad3333 Жыл бұрын
Tumchw video khup chan asta rao ❤❤love you from nashik.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अतुल जी
@sashaaaaaaa.01
@sashaaaaaaa.01 Жыл бұрын
मी कधीच इतकी मोठी केळी पाहिले नाही, वा सुनील जी फार आभारी आहे आणि नाझरेथ काका यांना सादर प्रणाम, हा विडिओ मला फार च आवडला, नाझरेथ काका हे अन्नदाता आहे 👌👌👍👍🙏🙏
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, साशा जी
@meenalpandit4204
@meenalpandit4204 9 ай бұрын
सुनील तुम्ही उत्कृष्ट मुलाखत घेता व उत्तम प्रकारे माहिती देता ़़़ खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 👍🙏
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मीनल जी
@sumanmore6878
@sumanmore6878 Жыл бұрын
सुनील जी वसई तील वाडी किती सुंदर आहे. खूप खूप आभार हा व्हिडीओ खुप छान झाला
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुमन जी
@baalah7
@baalah7 Жыл бұрын
*WoW 🙌🏽 Binbondanchi Banana are so big and unique reminds of Nendra banana from Kerala - Thankyou Mr Nazareth for cultivating and protecting the land from Builders lobby* ❣️
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Baalah Ji
@snehashirodkar5619
@snehashirodkar5619 Жыл бұрын
तुमचे विडीयो बघण्यासाठी छान माहितीपूर्ण असतात अशा प्रकारे मोठी केळी गोव्यात आहेत ती सुद्धा खुपचं महाग आहेत
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, स्नेहा जी
@vidyamhadeshwar7444
@vidyamhadeshwar7444 Жыл бұрын
तुमची मराठी भाषा बोलण्याची पद्धत खुप छान आहे, तुमच्या विडीयो पासुन आम्हाला खूप छान माहिती मिळते, असेच छान छान माहिती दिलीत त्या बदल धन्यवाद,
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विद्या जी
@dineshchanchad9404
@dineshchanchad9404 Жыл бұрын
Real hero --अन्न निर्माता नाजरेथ अंकल --मस्त वीडियो सुनील भाऊ--हे बघून युवा पीढ़ी एनकरेज होउ सकते
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, दिनेश जी
@kailaswarghade5486
@kailaswarghade5486 3 ай бұрын
खुप च छान माहिती दिलीत ..माझे कडे केळी चे 4 प्रकार आहेत. वसई हुन नक्की च या प्रकार चे रोप मिळवून माझे कलेक्शन मधे वाढ करेल ..सुनिल जी धन्यवाद 🙏
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
खूप सुंदर उप्रक्रम. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, कैलास जी
@dhirajvartak9827
@dhirajvartak9827 Жыл бұрын
गणपती बाप्पा च्या प्रसाद मध्ये ह्याचा वापर करतात ....छान माहिती 🙏👌👌🌺
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, धीरज जी
@shrikantsalvi9400
@shrikantsalvi9400 Жыл бұрын
श्री. नाझरेथ काकांनी शेतीविषयक मौल्यवान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद. 🙏 निसर्गाच्या पासून अन्न निर्माण करतात हे पुण्याचे काम . हा चांगला विचार मिळाला. जनतेचे उदरभरण शेतकरीच करु शकतो हेच खरे आहे. त्रिवार वंदन.👍🙏🙏🙏
@shrikantsalvi9400
@shrikantsalvi9400 Жыл бұрын
कोकणात माकड, वानर व केलट्यांचा प्रचंड प्रमाणात त्रास आहे व त्यामुळे केळी सारखी पिके नुकसानीत आहेत.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, श्रीकांत जी. खूप खूप धन्यवाद
@silvinarodrigues3487
@silvinarodrigues3487 Жыл бұрын
सुनील, खूपच छान आणि उपयुक्त माहिती दिलीस. माझ्यासाठी फारच अभ्यास पूर्ण माहिती आहे. धन्यवाद
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूब आबारी सिल्वीना
@jayashrisabade2961
@jayashrisabade2961 9 ай бұрын
खूप छान केळीची शेती बघायला मिळाली, वसई ची शेती खरच पाहण्यासारखी आहे
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, जयश्री जी
@paragchawathe8934
@paragchawathe8934 Жыл бұрын
अप्रतिम खूप आनंद झाला बघून
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, पराग जी
@dnyaneshwarpatil6641
@dnyaneshwarpatil6641 Жыл бұрын
आमच्या जळगाव मधें पण आणू हे बियाणे 👌👌👌सुंदर छान आहे
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, ज्ञानेश्वर जी
@jayshriram.6675
@jayshriram.6675 Жыл бұрын
अन्नदाता सुखी भव..
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 Жыл бұрын
वसई ची केळी गाण्यात ऐकून होतो, आज पाहिली आणि बरीच माहितीही मिळाली
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, अरुण जी
@ajitkolgaonkar2473
@ajitkolgaonkar2473 Жыл бұрын
सुंदर व्हिडिओ छान माहिती 👌👌👌👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अजित जी
@nehakalepatil3075
@nehakalepatil3075 Жыл бұрын
❤❤ खूप छान माहिती सुनील जी आणि अनिषा जी ❤❤👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, नेहा जी
@mayawaghmare5715
@mayawaghmare5715 Жыл бұрын
Khupach chan, Vegla ani mahiti Purna ahey Video Sunil nehmi Sarkhach
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, माया जी
@sujataloke5186
@sujataloke5186 Жыл бұрын
दुर्मिळ , पहिल्यांदाच पाहिली केळी धन्यवाद
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुजाता जी
@shamaldhekale5282
@shamaldhekale5282 Жыл бұрын
किती छान मस्तच केळी पहिल्यांदाच पाहिली एवढी मोठी
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, शामल जी
@jeniferrodrigues8289
@jeniferrodrigues8289 Жыл бұрын
नेहमी प्रमाणे सुंदर विडिओ. छान माहिती दिली. धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, जेनिफर जी
@roshanfurtado943
@roshanfurtado943 Жыл бұрын
Wow khup mast information about bananas❤❤
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रोशन जी
@amolsharma704
@amolsharma704 Жыл бұрын
व्हा.... अन्न निर्माण करणारे फक्त शेतकरी च सुंदर ...Sunil D'Mello तुमच्या मुळे हि केळी ची जात समजली.....परत एकदा सुंदर विडिओ .....
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अमोल जी
@nelsondmello1847
@nelsondmello1847 3 ай бұрын
Very interesting video.Thanks Sunil ! because something interesting information of rare things, that work you are doing. Uncle Nazareth D'silva is doing great job of preserving rare banana variety. I went to uncle Nazareth D'silva house he gave me five banana plants of this variety ....free of charge .he is very nice person . I am thankfull to uncle Nazareth D'silva and you...sunil.🙏 .
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
That's amazing, Nelson Ji. Thank you
@PrashantKumbhar-te9wh
@PrashantKumbhar-te9wh 11 ай бұрын
Hats off!Three cheers for Mr.Nazreth.Every youth should take inspiration from him.
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
You said it right. Thank you, Prashant Ji
@ignatiusfernandes5985
@ignatiusfernandes5985 Жыл бұрын
I love your Passion towards farming....I spend my childhood in Bolinj....Lived in the village near Christ the King church. this was during the year 88 to 94
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Ignatius Ji
@manishasanwar7895
@manishasanwar7895 Жыл бұрын
Wow very nice
@mangeshparab2756
@mangeshparab2756 Жыл бұрын
Your fluency in Marathi is really great.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Mangesh Ji
@manoharbhovad
@manoharbhovad Жыл бұрын
वाह.. सुनीलजी खूपच छान माहिती दिलीत... TC.. धन्यवाद...
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
@hemangic850
@hemangic850 Жыл бұрын
Khup chan mahiti amche Tarapur gav ahe tumhla nkki bhetayla yeu
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
नक्की भेट देऊ हेमांगी जी. धन्यवाद
@saritanakhrekar7377
@saritanakhrekar7377 Жыл бұрын
Pahilyandich ashi keli pahili masttt 👌👌
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, सरिता जी
@shundi5
@shundi5 Жыл бұрын
खूप छान माहिती सुनील. अशीच मोठी केळी गोव्यात मिळतात, राजेली म्हणतात त्याला. ती देखील तीनशे ते चारशे रुपये डझन मिळतात. हलवा मस्त होतो त्याचा.काकांना खूप खूप शुभेच्छा आजच्या जमान्यात जुनी पारंपरिक शेती चालू ठेवली आहे
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, शुंडी जी
@anjalimhatre2662
@anjalimhatre2662 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत केळी लागवडी साठी. धन्यवाद सुनिलजी.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अंजली जी
@supersid1043
@supersid1043 Жыл бұрын
खुप सुंदर होता आजचा व्हिडीओ. अशी केळी कधीच पाहीली नव्हती. काकांनी खुप चांगल्या प्रकारे सर्व मॅनेज केले. ह्या वर्षी बघूया वसई मध्ये गणपतीत अशी केळी मिळतात का. थैंक यू सुनील ही माहीती आमचा परियंत पोचवल्या बद्दल👌🏼
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सीड जी
@suhasinijoshi3473
@suhasinijoshi3473 Жыл бұрын
लहानपणी ४आणे डझन अशी हिरव्या सालीची केळी आम्ही विकत घ्यायचो .... आता ६०/७०रु. डझन केळी घ्यावी लागतात .. आता याआपल्या vdoमुळे १००रु ला १केळं असाही या *केरळी**केळ्याचा भाव असू शकतो हे समजलं . सुनील.. एक आगळी वेगळी माहिती समजली . धन्यवाद !
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुहासिनी जी
@legend4711
@legend4711 Жыл бұрын
Sunil tusi great yar vasai yar heaven hai yar
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@raymonddabre5611
@raymonddabre5611 Жыл бұрын
केळी लागवडी विषयी अतिशय उत्कृष्ट माहिती, खूप छान.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रेमंड जी
@TheAmbajogai
@TheAmbajogai Жыл бұрын
प्रामाणिक तळमळ आहे काकांची हा वारसा जपला पाहिजे. अतिशय सुंदर व्हिडिओ आहे
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात. धन्यवाद
@kishorrane2819
@kishorrane2819 Жыл бұрын
सुनील भाऊ छान माहिती दिली हीच बोन्ड वाली केळी झाड लग्न मंडपात लावतात 👌
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, किशोर जी
@sapnasamant804
@sapnasamant804 Жыл бұрын
Chaan Vlog Budachi bin Buda chi kelichi mahiti kalli👌👍💯
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, सपना जी
@sudhapatole5597
@sudhapatole5597 Жыл бұрын
Apratim Maheti Uncle ne Deli Kelle Bagunch Man Bharaly Sunilji Tumchi Bolnachi Sheyli Apratim Bhari Blog
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुधा जी
@vasaikitchen3172
@vasaikitchen3172 Жыл бұрын
व्वा मस्त ,बिन बोंडाची केळी, खूप चवदार असतात..
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूब आबारी मामी
@miltonambrose4990
@miltonambrose4990 Жыл бұрын
Sunil Bhai My Old Memories Of. Bungli Naka👌👌
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Milton Ji
@parashurambagade182
@parashurambagade182 Жыл бұрын
उत्कृष्ठ माहिती पूर्ण मुलाखत ...सुंदर व्हिडीओ....👌👌👌👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, परशुराम जी
@kumkumstriveconsultant5584
@kumkumstriveconsultant5584 8 ай бұрын
Khup chan. Sunil Sir lucky ahat.
@sunildmello
@sunildmello 8 ай бұрын
धन्यवाद, कुमकुम जी
@lisairis9444
@lisairis9444 Жыл бұрын
Sunil you always surprise us all with such impressive and valuable educational content presentable to masses and future farmers.We cannot survive without food which gives life to our bodies.The intensity of that thought that Mr. Nazareth and you emphasized on says it all. Vasai is in dire need of an agricultural school that combines old and new techniques of not only growing food but packing and canning which has not just local but global demand ! Thanks Sunil and Anisha :)
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Lisa Ji
@lisairis9444
@lisairis9444 Жыл бұрын
@@sunildmello 🙏
@ravindrathakare510
@ravindrathakare510 Жыл бұрын
Durmil asanari kelyachi mahiti dilya baddal danyavad ❤❤❤
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रवींद्र जी
@meghnavyas7343
@meghnavyas7343 Жыл бұрын
Thanks for sharing such a informative video 👍👍👌👌
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Megha Ji
@gajanankadam6305
@gajanankadam6305 Жыл бұрын
सुनील जी केळ्याची दुर्मिळ अशी नवीन प्रजाती आम्हाला दाखवल्या बद्धल धन्यवाद. आणि तुम्हाला मराठी कोण होईल करोडपती च्या सेट वर पाहून आनंद झाला.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, गजानन जी
@PravinPatel-xt8vl
@PravinPatel-xt8vl Жыл бұрын
Wah, sunil bhai. Mast mahiti keli badal
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी
@rajr6756
@rajr6756 Жыл бұрын
I just hope that Vasai and Virar area remains as the best example of nix .. faiths but same culture and strong bond we had in the past and remain till...
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Raj Ji
@jitendravaze6020
@jitendravaze6020 Жыл бұрын
खूपच अप्रतिम.. आणि नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण!!
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, जितेंद्र जी
@RudrakshaFarm
@RudrakshaFarm Жыл бұрын
छान खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद
@Trektraveltelescope
@Trektraveltelescope Жыл бұрын
Vasai mhanje keli 👍🏻 nice initiative ghetlay kaka no 72 vya varshi 👏🏻👏🏻👏🏻
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद
@manishapotdar7665
@manishapotdar7665 Жыл бұрын
वसई ची 🍌 केळी अप्रतिम व्हिडिओ ‌सुनिल 👌😊👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मनीषा जी
@usalpaurvi
@usalpaurvi Жыл бұрын
greetings from Mckees Rocks - State of Pennsylvania - USA, nicely done, looks younger than 72,
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Ramesh Ji
@udaychandradhuri8087
@udaychandradhuri8087 Жыл бұрын
फार मजा आली , आवडीने केलेल्या गोष्टीत यश निश्चितच. पारंपरिक व्यवसाय जिवंत राहिला हवा. नेवाली कशी असते?.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
नेवाळी बाबत एक व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद, उदयचंद्र जी
@nikhilmande1687
@nikhilmande1687 7 ай бұрын
खूप छान माहिती 👌❤️🌹🙏
@sunildmello
@sunildmello 7 ай бұрын
धन्यवाद, निखिल जी
@shrutikamane3252
@shrutikamane3252 Жыл бұрын
तुम्हाला करोडपती च्या सेटवर बघून खूप छान वाटले.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, श्रुती जी
@nileshmalusare7006
@nileshmalusare7006 Жыл бұрын
"सुकेळी" सुध्दा खुप खुप खुपच छान मस्तच लागतात..
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, निलेश जी
@dilippatil3235
@dilippatil3235 Жыл бұрын
As usual best vdo and new information which we don't know. Thanks for sharing. 👌👌👍👍💪💪
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Dilip Ji
@blessrodrigues7360
@blessrodrigues7360 Жыл бұрын
Really appreciate the efforts of uncle..❤❤Thanks Sunil once again for wonderful vedio... Keep doing such good work❤❤
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Bless Ji
@sameerraut8535
@sameerraut8535 Жыл бұрын
Nice informative video.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Sameer Ji
@The_MixedBag
@The_MixedBag Жыл бұрын
विस्तृत आणि सुंदर माहिती.. आभारी.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अमित
@ravindramhatre8696
@ravindramhatre8696 Жыл бұрын
Mazhyakadd aahet😍😍😍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, रवींद्र जी
@swatikshemkalyani3977
@swatikshemkalyani3977 Жыл бұрын
Sundar Video
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, स्वाती जी
@NiranganGhadage
@NiranganGhadage Жыл бұрын
मला.एका.मानसाने.विचारले.बाजरी..जमिनीखाली.येते.का.वर.खरच.शहरात.राहणारी.लोक.आपण.खाणारी.पिक.बघु.शकतात.आनंद.वाटला
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद
@reshmapatil6236
@reshmapatil6236 Жыл бұрын
Dada nehmi pramanech sunder video.. Khup chhan ❤
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रेश्मा जी
@thomasdias8979
@thomasdias8979 Жыл бұрын
👌👌👌खुप् मस्त विडिओ सुनिलजी.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, थॉमस जी
@neelamdesai8489
@neelamdesai8489 Жыл бұрын
As usual.. it is very informative... I m from Hindu Colony, Dadar.. Missing authentic Vasai Keli... though some of the vendors are still selling it in Dadar... Next time, I will definitely ask for these Keli... Thank you so much 💓
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Neelam Ji
@tanishagambhir6167
@tanishagambhir6167 Жыл бұрын
Nice information🎉
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Tanisha Ji
How Much Tape To Stop A Lamborghini?
00:15
MrBeast
Рет қаралды 205 МЛН
Из какого города смотришь? 😃
00:34
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 2,4 МЛН