Рет қаралды 467
जेवणाची चव वाढवणाऱ्या शेंगदाणा चटणीचे सोपे प्रकार। Shengdana Chutney | Shengdanyachi chutney
#शेंगदाणाचटणी #जेवणाचीचववाढवणारीअशीशेंगदाणाचटणी #chatni #chatnirecipe #peanuts #peanutschutney #neetascooking #food #homemadecooking #maharashtriyanfood #cooking #maharashtriyanrecipe #drychutney
जेवणाची चव वाढवणारी अशी शेंगदाणा चटणी
जिभेची चव वाढवणारी व महिनाभर टिकणारी खमंग शेंगदाणा चटणीचे दोन सोपे प्रकार
२ प्रकारच्या शेंगदाणा चटणीसाठी लागणारे साहित्य
हिरवी चटणी
एक वाटी कच्चे शेंगदाणे
एक चमचा तेल
लाल तिखट १ चमचा, मिरची चवीनुसार
१० ते १२ लसूण पाकळ्या
१ चमचा झिरे
कोथंबीर एक मुठभर
लाल चटणी
एक वाटी कच्चें शेंगदाणे
एक चमचा तेल
१० ते १२ लसूण पाकळ्या
१ चमचा झिरे
चवी नुसार मीठ
shengdana chutney
shengdana chatni kaise banaen
shengdana chutney recipe in marathi
shengdana chatni
shengdana chatni kashi karavi
shengdana chutney neetascooking
shengdana chutney recipe