जेवणात विष घालताच देवकृपेने मिहिकाला उलटी झाल्याने हर्षचा प्लॅन फसला प्रेमाची गोष्ट आजचा भाग

  Рет қаралды 12,007

Marathi Nati

Marathi Nati

Күн бұрын

Пікірлер: 5
@KshitijaHavaldar
@KshitijaHavaldar 7 күн бұрын
मुलाचे आई, बाबा कुठे गेले. आणि घरातील लोक फक्त मुलगा बघून लग्न ठरवतात. हे मात्र अजबच आहे. पटण्यासारखे काही तरी दाखवा
@surekharanade270
@surekharanade270 8 күн бұрын
एवढ्या सगळ्या आनंदाच्या आणि महत्वाच्या प्रसंगातही कोमलला , अति दक्ष मुक्तालाआणि विशेषतः इंद्राला नवरा- बापू यांची आठवणही येत नाही , एका शब्दानेही त्यांचा उल्लेख ही केला जात नाही .मुलीच्या लग्नात वडिलांची आठवण येत नही ही कितीतरी आश्चर्याची गोष्ट लेखकालाच खरतर आधी सुचायला हवी . अभिषेकच्या तोंडावर सावनी करत असलेल्या शिव्यांचा वर्षाव कोणताही स्वाभिमानी मुलगा कसा काय सहन करू शकतो ? मालिकेतील सर्व पात्रे आणि [ बहुतेक लेखकही ] कथानकाचा विचार न करता फक्त आणि फक्त बडबोलेपणा आणि चमकोगिरी करण्यातच अधीक मश्गुल आहेत .
@gireejaraut6720
@gireejaraut6720 7 күн бұрын
So cold hushar mukta etki dokyavar padli aahe ka? Ki tila etke vela savnine nestnabut kele ani etkya khalachya tharala janari savni , tichyavar indra vishwas theu shakat nahi tikde muktacha ati murkhapana koli kutumbala kiti vela jivghena tharnar aahe.
@bharatijadyal9936
@bharatijadyal9936 8 күн бұрын
अरे एवढी तयारी करताय पण बापू कुठे आहेत, सिरियल सोडली की काय
@dangergaming3690
@dangergaming3690 8 күн бұрын
चक्क फालतुगिरी ' एनवलप हातातून का आणल ? नेमक बादलीत पडल .
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 44 МЛН
Интересно, какой он был в молодости
01:00
БЕЗУМНЫЙ СПОРТ
Рет қаралды 3,6 МЛН
А я думаю что за звук такой знакомый? 😂😂😂
00:15
Денис Кукояка
Рет қаралды 6 МЛН
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
Симбочка Пимпочка
Рет қаралды 4,6 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 44 МЛН