संसार सुखाचा करण्यासाठी पैशाची कमाई जितकी आवश्यक आहे, तितकीच किंबहुना काकणभर अधिकच पुण्याईच्या कमाईची गरज असते. 🙏धन्यवाद 🙏
@jaywantsawant4768 Жыл бұрын
Excellent speech, ram Krishna Hari
@dilipkulkarni750 Жыл бұрын
Vitthal Vitthal Satguru Bless All 🎉🎉🎉🎉🎉
@dhananjaygawde668 Жыл бұрын
मनात येणारा प्रत्येक विचार, चांगला आणि सकारात्मक असेल तर सुखी होणे सोपे आहे. असे सांगत आहेत सद्गुरू.🙏
@dilipkulkarni750 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🎉🎉🎉🎉🎉
@greenworld6865 Жыл бұрын
Jay sadguru Jay jivanvidhya 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@madhukarambadkar165417 күн бұрын
खुपचं सुंदर विचार आहे 🌹🙏🙏🌹 धन्यवाद माऊली 🌹🙏
@gopalpuranik35426 ай бұрын
परमपूज्य सद्गुरु पै माऊली मातृ तुल्य माई दादा वहिनी यांना कोटी कोटी कृज्ञतापूर्वक नमस्कार सर्वांना विठ्ठल विठ्ठल
@arunapawar7851 Жыл бұрын
पाप-पुण्य आपल्याच कर्मातून येतो आणि यातूनच आपली नियती निर्माण होते आपण चांगले विचार व चांगले कर्म केले तर चांगली नियती निर्माण होऊन आपले जीवन सुखी होईल असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏
@saujanya55823 жыл бұрын
सद्गुरू खुप खुप धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@gajanantilwant7716 Жыл бұрын
जय गुरुदेव 🙏🏼🚩🕉️💐
@greenworld6865 Жыл бұрын
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@sharadajadhav87333 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माई माऊली दादा वहिनी पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी कोटी कोटी वंदन करते🙏🙏🙏🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
@sayalikambli463311 ай бұрын
विचार हे सुदर्शन चक्र आहे.ते चक्र म्हणजे विश्वप्रार्थना. खूपच सुंदर प्रवचन आहे.कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन माऊली.कृपावंत तू दयावंत तू सद्गुरूराया माझा भगवंत तू🙏🙏🙏❤❤❤
@govindvichare6644 Жыл бұрын
नामस्मरणाचा महिमा काय याचे खुप छान मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
@anandsanas95284 жыл бұрын
सबका कल्याण हो 🙏भला हो
@charulatapagar6231 Жыл бұрын
जीवनामध्ये पुण्य अत्यंत महत्त्वाचे आहे....पाप आणि पुण्य आपल्या कर्मातून येत असत...आणि आपली नियती निर्माण करत असते...म्हणून action च्या ठिकाणी सावध असले पाहिजे...अप्रतिम मार्गदर्शन सद्गुरूंचे कृतज्ञतापूर्वक वंदन माऊली🙏🙏
@MaheshWalawalkar3 ай бұрын
🌹🌹🙏🙏sadguru mauli sarvanche bhal kara. Thanks a lot.
@sayalikambli46334 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली. कोटी कोटी वंदन. 🙏🙏🙏🙏🙏
@shankarwaghmare73402 жыл бұрын
देवा सर्वाच भले कर विठ्ठल विठ्ठल 💐💐🙏🙏
@akarampadalkar6264 Жыл бұрын
सद्गुरुराया किती हसवलं खूप खूप तुमची कृतज्ञतापूर्वक वंदन खूप खूप हसलो🙏🙏🌹🌹🙏🙏
@rameshpatekar4025 Жыл бұрын
Jay Satguru.
@shukracharyabhosale71572 жыл бұрын
सद्गुरूंना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल
@chandrakantsalavi52802 жыл бұрын
Very nice 👌 Thank God 🙏 satguru कोटी कोटी वंदन माऊली किती छान सुंदर मार्गदर्शन करत आहात धन्यवाद 🌹💐
@seemapatil7643 Жыл бұрын
Sunder pravchan
@kirandalvi979 Жыл бұрын
विचार हा ईश्वर आहे आणि हे विचार कसे आणि कोणते करायचे ते सद्गुरूंनी अतिशय सुन्दर सांगितलं thank you माऊली,🙏🙏🙏
@mandabobade64552 жыл бұрын
खूप चांगला आनंद वाटतो
@greenworld68658 ай бұрын
पुन्हा पुन्हा ऐकल मत परिवर्तन होते खुप खुप आभारी कोटी कोटी प्रणाम 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@sunshineedu-resource3243 Жыл бұрын
Very fruitful guidance.Jay Sadguru Vamanrao Pai. 🌹🌹🌹🌹🌹
@jayshreechavan5654 Жыл бұрын
विचार हाच ईश्वर आहे, कृज्ञतापूर्वक धन्यवाद माऊली.
@vaishnavideshpande5741 Жыл бұрын
नियती is man's own creation 🙏🙏🙏
@rajanidhaygude5557 Жыл бұрын
अतिशय सोप्या भाषेमध्ये जीवनाचा अर्थ समजावून देतात सद्गुरु कोटी कोटी प्रणाम सद्गुरु माई दादा वहिनी
@ambadassamal Жыл бұрын
Kup.chan.marg.darshan.thanks.prabu
@PadmashreeShinde6 ай бұрын
खूपच सुंदर सांगितले आहे शुभ विचारांचे सामर्थ सदगुरू च्या दिव्यातवातून आलेली प्रार्थना आपल्याला नामस्मरणा पर्यंत पोहोचवते सदगुरू माई दादा ना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌷🌷🙇♂️🙇♂️♥️♥️
@devikabhowad17054 жыл бұрын
प्रज्ञा भोवड विठठल विठठल सदगुरु माई दादा धण्यवाद
@mugdhauchagaonkar9384 Жыл бұрын
Jaise hridaya madhe Ram sarva sukhacha aaram vithal vithal Thank you Sadguru
@keshavpawar2928 Жыл бұрын
Think good wish good you will become happy
@bhikajisawant34356 ай бұрын
🙏*सुप्रभात* 🙏 *. आई वडिलांच्या आशीर्वादाने व आपल्या संचित कर्म क्रियामण मधून निर्माण होणाऱ्या, पुण्य किंवा पापाच्या प्रभावा नुसार आजचा सुंदर, मंगलमय, असा दिवस आपल्याला, आपल्या प्राण प्रिय आदरणीय,वंदनीय, ज्यांच्या नावाचा उच्चार जरी केला तरी अनंत कोटींचे पुण्य पदरात पडते, असे हृदयस्थ सद्गुरु श्री वामनराव पै महाराजांच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹
@sachinsuryawanshi102 Жыл бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल 🚩
@leenakale3888 Жыл бұрын
जीवनविद्या म्हणजे science of life and art of living
@mayapatil6662 ай бұрын
अनमोल दिव्य ज्ञानाचे योग्य अचूक सहज असे मार्गदर्शन प्रत्यक्ष अनुभव येत असलेले. तत्वज्ञान.
@leenakale38883 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू राया🙏🙏🙏जीवन जगण्यासाठी पैसा जितका महत्वाचा त्याहून पुण्याचे महत्त्व अधिक आहे म्हणून संसार सुखाचा करण्यासाठी पुण्य महत्त्वाचे आहेअसे सद्गुरू प्रवचनातून सांगत आहे 🌹🌹जय सद्गुरू जय जिवनविद्या🌹🌹🌹
@umathakur30652 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू पै माऊली 🙏🙏🙏🙏🌹तूमची जीवन विद्या ऐकताना मन शांती मिळते.
@GeetaMurkute-q1r9 ай бұрын
सदगुरू मी तुमची आभारी आहे.
@luckkeyhouse57264 жыл бұрын
WORLD'S GREAT PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAHARAJ'$ DIVINE GUIDANCE TOWARDS DIVINITY
@dhimanshuke99882 жыл бұрын
Mhj
@ashokmane2127 Жыл бұрын
Sathgurumydavi
@FactsinsteadofFake Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@PradnyaBhowad7 ай бұрын
Satguru Mai Dada vahini sarvana krutadyata purvak Namaskar vichyaratun pragati hote he khare aahe
@PradnyaBhowad Жыл бұрын
Grat sadguru grat Dada mai ani vahini❤
@ramkrushnakamble70796 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू
@softlyashelyroadto10083 жыл бұрын
अनमोल दिव्य ज्ञान
@prakashbhogte8987 Жыл бұрын
बहिर्मन व अंतर्मन यांच्या ऐक्यातून आपले जीवन घडविणाऱ्या विचारातून, जीवांशिल्प कसे सहज घडते ,ह्याचा अनुभव घ्यायला शिकविते जीवनविद्या .👌👍👍
@ashagingine6265 Жыл бұрын
खुप खुप सुंदर प्रवचन . विचार बदला नशीब बदलेल. क्रांतिकारक विचार आहे, याचा आम्ही अनुभव घेतला आहे. Thank You Satguru so much.
Jeevan Vidya is science of life & Art of successfull living🌹🌹🌹
@vishnusontakke2220 Жыл бұрын
Shree sadhguruji ke charano me Sadar pranam Jay Shree Krishna 💐💝🌹🌹🕉️🕉️🕉️🕉️🕉️🌹🌹
@devikabhowad17054 жыл бұрын
Pradnya bhowad vitthal vitthal satguru mai Anni Dada vahini he Esvara sarvana vagaire budhi de
@devikabhowad17054 жыл бұрын
Pradnya bhowad vichar sadguru god gift vitthal vitthal Dada
@manasipawar7712 Жыл бұрын
अप्रतिम
@seemapatil7643 Жыл бұрын
Sundar pravchan
@narendrabhagat96792 жыл бұрын
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय कौशल्ययोगी सद्गुरु माऊली, माई, ज्ञानगुरु प्रल्हाददादा, मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार...
@nitya22763 жыл бұрын
देवा!सर्वांच भलं करा.
@pranalikanade2596 Жыл бұрын
देवा सर्वाच भले कर विठ्ठल विठ्ठल
@poojaparab94615 ай бұрын
This universal pray had the power to made miraculous changes in your present situation,we all JVM's are taking the experience by experiment in our life! A humble request to all my dear friends to start this path in your life❤🙏🙏
@narendrabhagat96792 жыл бұрын
जय सद्गुरु जय जीवनविद्या...
@vishnuchavan9170Ай бұрын
Jay sadguru Jay jivanvidya
@nitya22763 жыл бұрын
सरळ आणि सोप्या शब्दाची रचना,सुयोग्य उदाहरण,योग्य वेळ हे सर्व सद्गुरू पै यांच्या व्याख्यानाची वैशिष्ठ्य. डोक्यामध्येच नाहि तर,मनातसुद्धा घर करतात. 🙏🏻
@PradnyaBhowad10 ай бұрын
satguru mai Dada vahini sarvana krutadyatapuravak namskar kup Sundar pravachan
@bkw45534 жыл бұрын
धन्यवाद सद्गुरू
@pratibhahalloor634910 ай бұрын
Thank You Satgurudeva, God Bless You All
@apurvanimbalkar41042 жыл бұрын
Thank you so much Satguru for True knowledge 🙏
@ravitayde31752 жыл бұрын
Thank u so much sadguru😊😊💐💐🙏🙏
@vrushalipawar19938 ай бұрын
खरचं आयुष्यात पुण्य किती महत्त्वाचे आहे खूप सुंदर 👌🏻, सद्गुरू चे खूप कृतज्ञ 🙏🏻🙏🏻🌹
@ashwiniwaghmare67244 жыл бұрын
विश्व प्रार्थना बोलुयात सर्व जण मिळून हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे अशी प्रार्थना धन्यवाद निरोगी निरामय आरोग्य लाभावे 🙏🙏 धन्यवाद सदगुरू दिव्य मार्गदर्शन
@aniljavalekar2951 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@renukanaik15004 жыл бұрын
He ishwara saglyana changli buddhi de. aarogya de. sarvana sukhat anandat aishwaryat thev. sarvanch bhal kar kalyan kar rakshan kar. aani tuze god naam mukhat akhand rahu de. 🌹🌹🙏🌹🌹
@vinodkarjekar39056 ай бұрын
थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार विश्व संत श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.
@ShashikantKulkarni-j7p Жыл бұрын
❤🎉 सहज सोप्या भाषेत तार्किक दृष्टिने पटेल अशा प्रकारे विवेचन करुण परमार्थ सोपा करुण सांगण्याची पद्धत विलक्षण आहे. हरिओम.
@sunitagawali20334 жыл бұрын
Viththal Viththal ....🙏
@PradnyaSutar-vj7yl2 ай бұрын
Kharach soppa aahe🙏
@vaishnavideshpande5741 Жыл бұрын
नियती is mans own creation 🙏🙏🙏
@nutanpatil43904 жыл бұрын
Vitthal vitthal 🙏🙏🙏
@seemagavhane5698 Жыл бұрын
कोटी कोटी वंदन देवा. 🙏🙏 खूप खूप आभार. अतिशय सुंदर मार्गदर्शन.
@naturefulworld112 жыл бұрын
🙏👏
@janhavitandel88402 жыл бұрын
🙏🙏🙏 Thank you sir
@LokmatBhakti2 жыл бұрын
धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
@shrikrishnakargutkar5634 жыл бұрын
चांगली गोष्ट लक्षात आली
@purushottamgolde34039 ай бұрын
Thank you
@dharmashetgaonkar6604 жыл бұрын
Vithal...Vithal, ..... Jap karun..... Mana karaaa .. re. .. Prasanna....vithal, vithal.☀️🌅🇮🇳 Jai Sadguru.
@shrutiparab7024 жыл бұрын
जय सद्गुरू जय जिवनविद्या
@alwaysakshay35454 жыл бұрын
सतगुरु 🙏🏻
@swakar8813 жыл бұрын
Sadguru Shree Vaman pai ki Jai
@LokmatBhakti3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw