आज भल्या पहाटे सहजच युट्युब खोलले, भक्ती संगीत लावलं. आणि हे अमूल्य व्याख्यान दिसलं. ऐकू या म्हटलं. अप्रतिम व्याख्यान, वयाच्या माझ्या 64 व्या वर्षी, माझं जीवन बदनारे,अप्रतिम सकारात्मक व्याख्यान ऐकायला मिळाले. धन्यवाद! सर !! 🙏🌹
@pankajsinhe3089 Жыл бұрын
षऋल😍😝😃🚠
@कृष्णसुमन3 жыл бұрын
खूपच सुंदर व्याख्यान आणि मला सुचलेल्या कवितेच्या ओळी आठवल्या थोडक्यात , जीवन सुंदर आहे , निरभ्र आकाशासारखं मंद वाहणाऱ्या वाऱ्यासारखं , खळखळणाऱ्या समुद्रासारखं ... जीवन म्हणजे सुखदुःखाचा डोंगर , अपेक्षांचा भवसागर जीवन जगता जगताच भरते , आयुष्याची घागर
@sgpatil98033 жыл бұрын
खप सूदर व्याख्यान सागीतले धन्यवाद भाऊ
@सुनितावावधाने3 жыл бұрын
छान व्याख्यान वास्तविक परिस्थिती सहज हाताळून सोप्या शब्दात स्पष्टपणे प्रत्येक मुद्दा मनापर्यंत पोहचला धन्यवाद 🌹🌹
@ashishsolaw39173 жыл бұрын
Khup Sundar
@छंदमाझेवेगळे-ङ1ठ3 жыл бұрын
Wow .खूप छान ओळी आहेत. 😍😍
@diptishewale10793 жыл бұрын
अप्रतिम विचार मांडले दादा माझी आजी 97 वर्षा ची होती. छान आठवणी तील कविता ऐकवयाची रोज. बीज अंकुरे बीज अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळ रानी खडकात. बीजा हवी निगराणी हवी मायेची पाखर लख्ख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर. कुटूंबात वृक्षा रोपण करण्यासाच संस्काराच बीज आई वडिलांनी कुटूंबातील लहान मनात रुजवायला हवीत. धन्यवाद दादा 💐💐🌹🌹🤗🤗
@sangitadarkunde58063 жыл бұрын
Ganesh shinde sir regards acute your are brilliant
@pawanpatil33233 жыл бұрын
धन्यवाद सर अप्रतिम व्यख्यान
@varshavedpathak61292 жыл бұрын
अप्रतिम व्याख्यान 🙏🙏
@VishnuChandre-z5o7 ай бұрын
अअअअअअअअअअ@@sangitadarkunde5806
@mangeshghag89163 жыл бұрын
गणेशजी शिंदे आपण ,श्रि गणेशाचा ,रीदधी सिद्धी, सरस्वती चा वरदहस्त लाभल्या प्रमाणे कीती स्पष्ट, वैचारिक दृष्टिकोन , विचारांची प्रगल्भता, अध्यात्मिक, कौशल्याने संवाद साधता . ऐकून मन प्रसन्न झाले धन्यवाद
@kunalkankhare31543 жыл бұрын
L
@chakradharkhaladkar28353 жыл бұрын
@@kunalkankhare3154 11111¹1¹1qqqqqqqqqq
@akshaykadam70123 жыл бұрын
🔥🙏
@NandkishorpatilShinde-c2f4 ай бұрын
❤❤
@kanchanp82833 жыл бұрын
खूप छान.ऐकतच रहावे असे भाषण. अंतर्मुख करणारे विचार.ओघवती भाषा.आणि वेळ सत्कारणी लागल्याचा आनंद. सुरेख.
@sarikarajpole127011 ай бұрын
काय सुंदर व्याख्यान आहे हो जसे का ज्ञानेश्वर माऊलीच बोलत आहेत खूप छान देवा
@sarikarajpole127011 ай бұрын
💖💖💖💖👏👏👏👏
@varshanagwade96023 жыл бұрын
अशीही माणसं आपल्या महाराष्ट्रात आहेत 👌👍 अशी दहा माणसं आपल्या जिल्ह्यात असतील तर महाराष्ट्र सुधारायला वेळ लागणार नाही👍 किती छान विचार आणि संस्कार आहेत शिंदे सर आपल्यावर 🙏
@c_0753 жыл бұрын
अप्रतिम 🙏
@luckykudmathe41483 жыл бұрын
अगदी बरोबर
@DattahariWaghmare-uz5cj Жыл бұрын
Shinde sir tum hi Tarun pidhi Sachi prkasmay dipsthamb ahat thanks alotme
@PratikThisSide2 жыл бұрын
सखोल अभ्यास, आत्मविश्वासू व्यक्तिमत्त्व व साधी राहणीमान. ✅ गणेश शिंदे साहेब 🛐💌
@avinashmhatre1618 Жыл бұрын
I have to be like u .
@rajeshsakhare33623 жыл бұрын
गणेश सर अतिशय सुंदर लेक्चर दिले आहे मला सुध्दा दोन मुली आहेत त्यांना हा लेक्चर खूप आवडला
@manishagaikwad59843 жыл бұрын
खूप छान जीवन सुंदर आहे सर किती सोप्या शब्दात वर्णन केले आज पुन्हा आश्रु आल्यावाचून राहीले नाही मी कोणाच्या उपयोगी पडेल हे महत्त्वाचे योगदान महत्त्वाचे लोक काय म्हणतील यात न रमने बरे खूप शुभेच्छा संदेश मास्तर महाजन यांनी परिवार म्हणून स्वीकारले मास्तर ग्रेट आणि त्यांच्या सोबत ग्रेट व्यक्तीची ओळख झाली
@professionalgamerz75383 жыл бұрын
8t680
@dineshpawar84443 жыл бұрын
1Ht sara6ts ara dak
@deshbadal3 жыл бұрын
आयुष्यात मी असे मार्गदर्शन ऐकल नाही देवाला माझी एकच प्रार्थना भर भरून आयुष्य दे आणि असेच काम चालू राहावे त हिच इच्छा नवीन वर्षी च्या हार्दिक शुभेच्छा
@rameshmahamune3793 жыл бұрын
अतिशय सुंदर विचार समाजात अशा विचारांची नितांत गरज आहे.माणव जन्म मिळाला हेही काही कमी नाही. कर न शिकवा मुझे यह नही दिया।वह नह दिया।शुक्र कर खुदाकी तुझे ईन्सान बना दिया.माणव जन्म मिळाला.ईतरासाठी काही तरा हा बोध दिला.खरच अप्रतिम विचार.
@dnyaneshwerjadhav28143 жыл бұрын
P p p
@rajendrawani24453 жыл бұрын
आपणासारखी विशाल मनाची सुंदर मनाची देव माणसं हे विश्व अधिकच सुंदर करतात.मनापासून आपणास वंदन 🙏🌹
@yogeshgaikwad94363 жыл бұрын
महाराष्ट्राला भूषण आहात सर आपण... संतसाहित्य आणि भारतीय मूल्यसंस्कृतीच्या खोल सागरडोहाच्या तळात असलेल्या अगणित संस्कार शिंपल्यांच्या कोंदणात लपलेले मोती अर्थात जगण्याचं आत्मभान आपण आपल्या शब्द ओंजळीने आजच्या पिढीला अभिषिक्त करत आहात... आपण वाहत असलेले हे अर्घ्य समाज मंदीर आणखी उजळून निघेल, एवढं मात्र नक्की! आपल्या रुपाने आम्हा पामरांसाठी एक सुसंस्कृत वाणीदार निरुपणकार मिळाला... आपणास मनापासून वंदन... खूप खूप सदिच्छा!
@leenadsilva23602 жыл бұрын
फारच सुंदर
@yogeshgaikwad94362 жыл бұрын
@@leenadsilva2360 धन्यवाद...
@AnantKarande-g3m Жыл бұрын
गणेश शिंदे सर. खरच प्रेरणादायी व्याख्यान.,,,
@vspatil10003 жыл бұрын
लहान गोष्टीत खुप आनंद असतो तो आपल्याला बघता आणि जगता आला पाहिजेत..दादा खुप छान...
@LotusITHub10 ай бұрын
सफलता को पाने के लिए हमेशा अपने लक्ष्य के दिशा में गति बनाए रखें। . Thank You Ganesh Sir😊
@sandhyabendale22313 жыл бұрын
सर कुठे शिकलात हो इतकं सुंदर बोलणं? तुमचं भाषण ऐकतांना ह्ऱ्युदय भरून आलं. "वंदन "तुमच्या आजोबांना व आई वडीलांना. ज्यांनी इतकं गजब व्यक्तीमत्त्व जगाला दिलं. तुम्हाला ऐकून अस वाटत ना की जगात तुम्ही नाही तर तुमच्यात जग सामावल आहे कारण एव्हढी विस्तीर्णता व विशालतेची जाणीव होते.
@arjunmane503 жыл бұрын
छानच🙏🙏🙏
@narendrakadu28423 жыл бұрын
सुंदरच
@HariFalke3 жыл бұрын
Right
@rajaninetanrao7993 жыл бұрын
Khup Chan
@vikasvarade57593 жыл бұрын
खरेच, खूपच अप्रतिम
@prithvirajjagadale2 жыл бұрын
गणेश दादा... तुम्ही म्हणजे समुद्र आहात... तुमच्या समुद्रातील दोन घागरी पाणी मिळाले तरी आमच जीवन किती सुंदर होईल ...
@sandippatel3644 Жыл бұрын
😊😊àap
@sandippatel3644 Жыл бұрын
😊😊😊 😊😊,😊😊😅😅😊😅 😅 😊😊 😅........... 😊 😊❤ 😊 😊😊 😊😊
@sandippatel3644 Жыл бұрын
. . क़😊प्क़्प0🎉🎉🎉🎉😊😊😊😊क़्क़९ओò०आ
@shankarbengle3919 Жыл бұрын
@@sandippatel3644❤❤❤❤❤❤❤❤
@avinashgavhane5388 Жыл бұрын
11111111111111
@tanajiautade38983 жыл бұрын
अशा व्याख्याना ची समाजाला गरज आहे. अप्रतिम सर
@arundiwakar87802 жыл бұрын
तुमचे भाषण फारच प्रभावी व प्रेरणादायी आहे.सरसवती तुमचृया जीभेवर नाचतेय आहे.मोती,मणिक ,पडतायत.शुभेचछा
@satishgadhepatil86633 жыл бұрын
अप्रतिम व्याख्यान आहे,व आपले विचार ही अप्रतिम आहे,आणि आपल्या विचारात दम, ताकत, धैर्य,साहस,दूरदृष्टी,समयसूचकता, प्रगल्भता,उज्ज्वल भविष्य आहे, आपण खूप सुंदर समाज घडवताय सर,खूप खूप धन्यवाद सर,गुरुमाऊलीं तुम्हांला अजून सद्बुद्धी देवोत,व तुमच्याकडून आदर्श समाज घडो, व परिणामी ही ईश्वरी सेवा तुमच्याकडून घडो, अशी गुरुमाऊलींच्या चरणी प्रार्थना करतो,🌹🙏 श्री गुरूदेव🙏🌹💐💐🙏🙏🌹🙏श्री गुरूदेव🙏🌹
@tejastipare90243 жыл бұрын
Very nice
@shikantgadge40973 жыл бұрын
आपले विचार फार सुंदर व सुबक आहे.मोबाईल चा वापर करणे कमी करने आवश्यक आहे हे खरे आहे,परंतु आजचा काळामध्ये मोबाईल वरून सर्वच शिक्षण चालले आहे,तरी पण याचा आवश्यक तेव्हा करण्यात यावा हेही तेवढेच खरे,आपले संबोधन समाजाला फार उपयोगी आहे.आपले मी फार कौतुक करतो.
@जगण्यातीललेखणी3 жыл бұрын
खूप छान, जिंदगी रोशन है,सोच अगर ऐसी है...
@vilaschaudhari8583 жыл бұрын
आयुष्य सुखी करण्यासाठी खरोखर संस्कारांची गरज आहे. सर अप्रतिम विचार आहेत. तरुण पिढी ने प्रेरणादायी विचार आत्मसात करण्याची आवश्यकता आहे.
@bibhishanganje973 жыл бұрын
गणेशजी खुपच सुंदर. महाजन सर तुमचे काम अलौकिक आहे.
@nareshghume16753 жыл бұрын
खूप छान गणेश सर तुम्ही आपल मत मांडलं खरचं खुप मनाला भिडलं खूप छान 👌👌👌💐💐💐
खूप खूप छान भाषण दिलंत . दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती 🙏👍💐💐💐💐💐
@vilasjadhav92392 жыл бұрын
आयुष्य खूप सुंदर आहे याचा पुरावाच तुम्ही दिला सर..आयुष्याला कलाटणी देणारे speech आहे ..खूप खूप धन्यवाद सर
@dadagavade99313 жыл бұрын
माणसाला व्यक्त होता आलं पाहिजे आणि मातीशी नाळ जोडून असावी हे उत्तम उदाहरण.. खूप छान गणेश सर
@nileshkahale63742 жыл бұрын
खूप सुंदर खूपच छान, आम्हाला सुद्धा दीपस्तंभ मध्ये सेवा करायला आवडेल कारण चांगल्या व सर्वगुणसंपन्न लोकांसाठी सर्व काम करतात ज्यांना कोणीच मदतीचा हात आणि पाठीवर कौतुकाची थाप देत नाही. पण अशा लोकांसाठी काम करायला खूप मोठ मन लागतं जे महाजन सर करत आहे दीपस्तंभ करत आहे. 🌹🌹🌹🙏
@DeepstambhFoundation2 жыл бұрын
धन्यवाद... आपले दीपस्तंभ परिवारात स्वागत आहे... अधिक माहितीसाठी 83800 76545
@padavikrushna22183 жыл бұрын
निघुन गेलेले क्षण पुन्हा येत. नाही. पण हे तितकेच खरे आहे. निघुन गेलेले व्याख्यान आम्ही विज्ञानाच्या जोरावर पुन्हा अंकु शकतो. खूप सुंदर केले व्याख्यान सर नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
@vikramraut39913 жыл бұрын
जीवनातील जगणं सुंदर पाहिजे या विषयावर माननीय गणेश शिंदे सर यांनी सखोल व वास्तववादी मार्गदर्शन केले शिंदे सरांचं मनापासून खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीस आभाळभर शुभेच्छा
@virhalchoudhari733 жыл бұрын
जो सर्वांसी उत्तम करतो. त्यातची समाधान मानतो. तोची सेवक मी समजतो .. येत्या युगाचा.. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असेच कार्य तुमच्या कडुन घडत राहो
@jyotiphalle2531 Жыл бұрын
सरळ साध्या भाषेत समजावत आहात तुम्ही सुंदर जीवन जगण्यासाठी खूप छान गणेश सर
@ruchii86133 жыл бұрын
खूपच छान सुंदर अप्रतिम खरेपणा सकारात्मक व्याख्यान आताच्या पिढीला ह्याची खूपच गरज आहे
@manishamhaske93953 жыл бұрын
Khup Sundar sir 💐💐🙏🙏
@vijaygomase90223 жыл бұрын
छान व्याख्यान सर
@namratapatil42482 жыл бұрын
कित्ती गोड बोलणं आहे गणेश
@hanumantjagdale52583 жыл бұрын
सर मझ्या कडे बोलच नाहीत तुमची तारीफ करायला. 👍👍👍👍खरोखर तुमच्या सारखे देव मानस या समाजात असणे हे अमच्या सारख्याचे भाग्ये आहे सर जय जवान जय आर्मी जय किसान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Crazy-ui2zj3 жыл бұрын
Q
@vishakhashinde35162 жыл бұрын
सर खूप छान वाटलं . किती छान सांगता तुम्ही खरच खूप घेण्यासारखे आहे तुमच्या भाषणात
@ManishaD20203 жыл бұрын
Ganesh dada tumhi sarakhe yktimttv aahe ...Mhnun tari aaj ji aahe ti manuski aahe.... Thanks dada kay bolalat...Jagat Bhari.
@sandhyabendale22313 жыл бұрын
भाषण मराठी आहे म्हणून व आपल्या भाषेचा सन्मान म्हणून तरी टिप्पणी देवनागरी लिपीतच लिहा.
@prashantramdurgkar75733 жыл бұрын
Very beautiful emotional speech.
@mandakinikulkarni4363 Жыл бұрын
खूप खूप सुंदर व्याख्यान सांगतात जीवन घडवण्यासाठी खूप छान आहे
@ravindrawagh72483 жыл бұрын
खूपच छान माऊली मला खूप चांगले वाटले मी याच्यावर खूप विचार केला
@balasahebmagar7677 ай бұрын
सर खूप खूप धन्यवाद.जीवन खूप सुंदर आहे.तुमचे विचार खरोखरच सुंदर आहे त.सलाम तुमच्या वकृत्वाला. तुमच्या वाणीतून येणारा शब्द म्हणजे संस्कृती व संस्कारांचा मोती जणू . धन्य झालो आम्ही.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@RNK.POEM02033 жыл бұрын
धन्यवाद सर, आपण जे बोललात की ज्या वेळेस आपल्याला मदत करणार्या व्यक्ति पेक्षा आपण ज्यांना मदत करतो ती यादी सर्वात जास्त होईल तेंव्हा जिवन सुंदर होईल ह्या गोष्टीला मी माझ्या आयुष्यात नक्किच लागू करेन आणि त्यादृष्टीने प्रयत्न करेन. 🙏🙏
@rrj_edits2 жыл бұрын
खूप छान सागता तुम्ही तुमच्या कडुन भरपूर शिकायला भेटले
@akashshinde6353 жыл бұрын
अप्रतिम गणेश दादा, तुझे शब्द मनाला जाऊन भिडले. thank you
@madhukarthombare71453 жыл бұрын
अप्रतिम खुपच छान शिंदे. साहेब धन्यवाद
@ZiramileSunil3 жыл бұрын
खूपच भवलं तुमचं भाषण. खरं तर भाषण नाही हे. हा संवाद आहे, जो खोलवर विचार करायला भाग पडतोय. डोळ्यात टचकण पानी आलं संवादच्या ऐका विषयावर......🙏🙏🙏🙏
@mahindrachdhage49303 жыл бұрын
समाज घडवण्यासाठी तुमची भूमिका फार महत्त्वाची आहे तुमच्या कार्याला सलाम
@sagarghodake76423 жыл бұрын
लय भारी ..... गणेश शिंदे sir खरच तुमच्या या भाषणातून खूप काही शिकण्यासारखं आहे. Thanks....
@rajratnakhandare11973 жыл бұрын
असे वाटत होत की आणखी ऐकावं आणि ऐकतच राहावं. .. खूपच छान सर
@madhurajog77719 күн бұрын
खूप छान विचार मांडले आहेत. खूप आवडले भाषण.
@jagdishvispute81653 жыл бұрын
गणेशजी शिंदे, तुमच्या भाषणाने खरचं जीवन हे सुंदर आहे,याची अनुभूती मिळाली. प्रेरणादायी विचारांसाठी खूप खूप धन्यवाद.👌
@sanketsakhare1233 жыл бұрын
💪
@ashwinichoure15122 жыл бұрын
kzbin.info/door/MXg4Ux6WHd6AhUaLWSLRaQ
@amrutvalvi31236 ай бұрын
खूप छान बोलत आहे सर आता परंत असे lecture कोणीच दिले नाहीं सर ग्रेट सर
@mangalazanzan7733 жыл бұрын
जबरदस्त, जबरदस्त,,,,👍🌄 काळाची गरज ओळखून फार सुंदर विचार मांडलेत 👏👏👏🙏🙏🙏💐💐💐💐
LIFE CHANGING SPEECH. अगदी माज्या 6 वर्षाच्या मुलानेही मन लाऊन एकले
@madantagade67833 жыл бұрын
Very nice 👌
@sandhyapatil18503 жыл бұрын
खूपच सुंदर भाषण खुपच छान झाले भाषण
@ravipatil98253 жыл бұрын
Nice presentation sir 🙏🙏
@ramdasbokare293 жыл бұрын
फारच आवाजात गोडवा, हळूवारपणे माधुर्यानं माखलेले शब्द....अविस्मरणीय
@rajashreedhamale3002 жыл бұрын
L pl
@vandanagavit96352 жыл бұрын
जिवन जगायची एक नवीन आशा एक नवी उमेद दिलीत. खुप खुप धन्यवाद
@kadajilande28972 жыл бұрын
जबरदस्त!नाद खुळा, हसण्याचा आणि जगण्याचा खुळखुळा वाचायलाच हवा.धनयवादसाहेब!!!
@truptigore84493 жыл бұрын
सर, अप्रतिम माहिती दिली तुम्ही. खरचं खुप छान वाटल आणि आपण कुठे तरी चुकतोय हे समजल आणि हे सुधरायलाच हव आणि मी ते सुधारणारच.....🙏🙏👍👍खूप खूप धन्यवाद सर जी...🙏👌👍
@royalytff68512 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि सुरेख व्याख्यान ऐकलं आणि. ते तू पाठवले याचा आनंद वाटला
@vaishalibad40893 жыл бұрын
सर, खूपच छान ,तुमच्या प्रत्येक शब्दात अर्थ आहे , आजच्या तरुण पिढीला विचार करायला लावणारे आहे
@ranjanadange9883 жыл бұрын
W
@nirmalagawade19353 жыл бұрын
Khup sundar sir khup chan bolta पहिल्यांदा ऐकल खूप छान वाटल❤️❤️
@ravipatil98253 жыл бұрын
Nice presentation sir 🙏
@dipakgore27557 ай бұрын
अप्रतिम प्रवक्ता आहेत गणेश सर
@vaibhavsolaskar960 Жыл бұрын
खूप सुंदर ,मनाला आनंद देऊन गेलं तुमचं व्याख्यान
@mahanandachavhan8343 жыл бұрын
खूपच सुंदर व्याख्यान आहे .अगदी बेंबीच्या देठापासून बोलत होते गणेश सर. एक एक शब्द मनाला भावत होता. खूपच छान वाटलं सर. धन्यवाद🙏🙏
@shridena3 жыл бұрын
QA
@komalkitech94713 жыл бұрын
👌👌
@rajashreemore9153 жыл бұрын
अतिशय उच्च विचारसरणी..आपल्या देशाला संताची शिकवण लाभली आहे. ती शिकवण प्रत्येकाने जपली पाहिजे. खूप खूप धन्यवाद !
@ravipatil98253 жыл бұрын
100% 👍👍👍
@sampatrahane95473 жыл бұрын
परफेक्ट प्रबोधन
@balirajenaikare15673 жыл бұрын
खुप छान सर तुमच्यावर झालेले संस्कार हे प्रतिबिंबित झालेले आहेत
@vittaljadhav45712 жыл бұрын
मि डाउनलोड करून ठेवलं आहे मि रोज ऐकतो आणि मुलांना रोज ऐकवतो खुप छान वाटत
@DeepstambhFoundation2 жыл бұрын
धन्यवाद
@vaishalikalase47273 жыл бұрын
खुपच छान विचार मांडले सर अप्रतिम. जीवन सुंदरच आहे.
@manmathdhabbe36603 жыл бұрын
Khup chan
@nirmalasable92973 жыл бұрын
Ganeshdada khup ch God avaj ahe tumcha ani khup chhan bolta tumhi
@ravipatil57843 жыл бұрын
खूप सुंदर ,मनाला आनंद देऊन गेलं तुमचं व्याख्यान 🙏
@AmolJadhav-ew2xt2 жыл бұрын
अप्रतिम गणेशजी विचार करायला लावणारे विचार सॅल्युट धन्यवाद आभार .....
@shivajipatil38563 жыл бұрын
जीवन सुंदर आहे-मा.गणेश शिंदे सर. अप्रतिम व्याख्यान( Motivational) धन्यवाद सर तूमच्यासारखे विचार करनारे लाेक अजून आहेत म्हणून समाज सुखी व आनंदी राहतो , तुमचे विचार मनाला भेदनारे ,मरगळलेल्या समाजामध्ये नवजीवन निमा॔ण करनारे ,भरकटलेल्या आयुष्याला दिशा दाखवनारे दिपस्थंभका सारेखे आहेत.गणेश सर खरोखर आयूष्य फार सुंदर आहे त्याला सकारत्मकतेने बघीतला पाहीजे. Thank you sir, 🙏🙏
@karansawant5878 Жыл бұрын
खूप छान गणेश दादा मला खूप आनंद झाला आहे धन्यवाद
@sachinsawale32433 жыл бұрын
प्रत्येक शब्द अगदी मनाला भेदून जातोय..लई भारी व्यक्तिमत्त्व 🌻
@shubhamingle44983 жыл бұрын
खुपच छान आहे सर तुम व्याख्यान
@Talathibharti1842 жыл бұрын
@@shubhamingle4498 PPLLLLLLप
@Talathibharti1842 жыл бұрын
@@shubhamingle4498 प0व90P 00000लPPलLव0
@vijaymalakornule98663 жыл бұрын
खुप छान तुमच्या गुरूला साष्टांग दंडवत नमस्कार धन्यवाद
@sheshraogajbhiye78423 жыл бұрын
नमो बुद्धाय- जयभीम अप्रतिम व्याख्यान साधुवाद .
@shubhampatil96843 жыл бұрын
Very nice sir you are great person in maharashtra
@manishdeo25773 жыл бұрын
Khoopach sunder speech sir
@meghashyammahamunee48392 жыл бұрын
*खरंच वक्तृत्व एक दैवी देणगी आहे... 🌷* *सुंदर विश्लेषण & सुंदर मार्गदर्शन... 🌷*
@satishgadhepatil86633 жыл бұрын
खूप सुंदर विचार आहेत,भाऊ सर🌹🌹🌹🙏श्री गुरूदेव🙏🌹
@hasanmula-zv9ij Жыл бұрын
गणेश सर अप्रतिम भाषन केले . यामध्ये प्रत्येक गोष्ट घेतली पाहिजे
@urmilakohok23693 жыл бұрын
अप्रतिम,जीवनातील आनंदाच्या विचारांना उत्तम पैलू दिलेत👌🙏
खूपच छान दादा आपण आपल्या सुंदर वाणीतून आयुष्य किती सुंदर आहे हे कळूऊन दिल
@swatichavan7383 жыл бұрын
खुप छान दादा आपण आपल्या सुंदर वाणीतुन आयुष्य किती सुंदर आहे हे सांगितले धन्यवाद
@MrNams Жыл бұрын
काय माहित, मला ह्या दोघांचे बोलणे ऐकतच राहावे असे वाटते
@janardanbhilare95783 жыл бұрын
गणेश शिंदे सर आपले अनमोल मार्गदर्शन.यापूर्वी पाली सुधागड येथे आपले मार्गदर्शन ऐकले होते. excellent 🙏🙏
@manishashinde80453 жыл бұрын
Shbdach nahiyet sar tumch varnan karyla khupch chan samjavlat 🙏🙏👌🏻👌🏻👏🏻👏🏻
@pujapatil7540 Жыл бұрын
सर तुम्ही जीवनाला कलाटणी देणारे विचार व्यक्त केलात तुमच्या या विचारांना अजून भरभरून यश मिळाे... 🙏🙏
@BhupinderkaurMadan3 жыл бұрын
खूपच छान बोलता तुम्हीं । खूपच मस्त ..... खूप मजा आली । खूप खूप धन्यवाद।
@sunandagaunekar72673 жыл бұрын
धन्यवाद सर शुभेच्छा जीवनाला कलाटणी व सुंदर बनविणारे भाषण या पूर्वी च मिळायला पाहिजे होते पण आता मिळाले माझ्या मुलांना पण खूपच आवडले पुढील कार्यास शुभेच्छा शुभ रात्रि
@sulbhadeshmukh74903 жыл бұрын
खूप सुंदर विचार मांडले आज खरच या विचारांची गरज आहे 🙏🙏🌹🌹
@mahadevishinde83723 жыл бұрын
सर नमस्कार . तुमचे भाषण नेहमी चांगले असते . बोलणं खूप गोड आहे . बोलण्यात खरेपणा आहे . सर मी तुमचे भाषण बऱ्याच वर्षापूर्वी रत्नागिरी येथे ऐकलं होतं . तुमचा खूप प्रभाव पडला होता .जीवना विषयी चे तुमचे विचार खूप छान आहेत . मस्त ः
@sanjaymore37073 жыл бұрын
7
@vilasuttarwar921 Жыл бұрын
सर, तुम्ही ह्यापूरवीच माझ्या जीवनात आला असता तर फार आनंद झाला असता
@shrikantjadhav5033 жыл бұрын
खूप प्रेरणादायी आणि जीवनात बदल घडवणारे विचार
@vandanasingh81473 жыл бұрын
Ati sundar Ganesh Sir. Aapale vyakhan eikun .Sundar jeevanachi khari vyakhya samajali. Any amhi kutha parayant amhi khup nashib wan aahot. 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏
@rupalithete6673 жыл бұрын
माझ्या आयुष्यातील ऐकलेलं सर्वात सुंदर भाषण, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त ते जगता आलं पाहिजे सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं
@vivekanandchinchole61102 жыл бұрын
सन्माननीय गणेश सर खुपचं छान.... अभिनंदन सर 🙏🌹🙏लातूर.स.शि.
@aabasuryawanshi72143 жыл бұрын
अप्रतिम व्याख्यान जीवन सुंदर आहे एकच नंबर सर.जय भिम साहेब