Рет қаралды 104
स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झगडायचं असतं...
तर कधी ते अबादित राखण्यासाठी हौतात्म्य पत्करायचं असतं...
आन जे आज अनेकांच्या बलिदानातून मिळवलंय ते राखण्यासाठी नेहमीच तत्पर रहायचं असतं...
जय हिंद...
सिनेमासृष्टीने स्वातंत्र्याच्या या रणसंग्रामाला केलेले अभिवादन...
बलिदान - जेलर (रजनीकांत)
शिक्षा - ओ माय गॉड २ (पंकज त्रिपाठी)
लढाऊ बाणा - गदर २ (सनी देओल)
सेनापती - सुभेदार (अजय पुरकर)
#rajnikanth
#akshaykumar
#pankajtripathi
#sunnydeol
#ajaypurkar
#digpallanjekar
#independenceday
#bharat
#sanatandharma
#gurukulshiksha