जीवनविद्येच्या अभ्यासाचे फायदे - सद्गुरू श्री वामनराव पै | Amrutbol-805 | Satguru Shri Wamanrao Pai

  Рет қаралды 9,487

Jeevanvidya

Jeevanvidya

Күн бұрын

Пікірлер: 246
@pranalijikamde5518
@pranalijikamde5518 2 жыл бұрын
सद्गुरुंना नमस्कार
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 8 ай бұрын
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sachinkhatpe335
@sachinkhatpe335 2 жыл бұрын
तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा सिद्धांत जास्त करून तरुणांना साठी आहे. खूप छान सदगुरू.
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 жыл бұрын
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गुरू सौ माई श्री प्रल्हाददादा सौ मिलनताई पै कुटुंबास कोटी कोटी प्रणाम सर्वांना वंदन वशुभेच्छा
@sushmapatil3171
@sushmapatil3171 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल 🙏🙏🌹🌹
@pradnyaharmalkar357
@pradnyaharmalkar357 2 жыл бұрын
जीवन विद्येचे ज्ञान पृथ्वीच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही Thank you satguru 🙏🌹 Thank you dada 🙏🌹
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Satguru Bless All Thanks Satguru Pai Mauli & Dada
@ishwarnagose4605
@ishwarnagose4605 8 ай бұрын
🎉🎉🎉 vittal vittal vittal may God bless all vitt al vittal vittal🙏🙏🙏
@namratamhatre2206
@namratamhatre2206 2 жыл бұрын
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम ! 🙏🙏🙏
@rupalidalvibavkar4538
@rupalidalvibavkar4538 2 жыл бұрын
पारथना म्हणतोस तसाच तु होशील. जिवनविघा सारख णान जगात कुठेही मीळणारनाही.greatfulthink mauli
@ujwalapawar157
@ujwalapawar157 2 жыл бұрын
आपली प्रगती होण्यासाठी आपण जीवन विद्येचा अभ्यास केला पाहिजे.अनंत अनंत कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली सर्वांना विठ्ठल विठ्ठल. देवा सर्वांचे भले कर.
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Koti koti pranam mauli
@popatraokadus6036
@popatraokadus6036 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹
@bhagwansanas9752
@bhagwansanas9752 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली,माई, दादा, वहिनी आपणा सर्वांना कोटी कोटी वंदन 🙏🌹🙏🌹🙏🌹
@seemagavhane5698
@seemagavhane5698 2 жыл бұрын
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी वंदन देवा
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 2 жыл бұрын
तु प्रत्यक्ष काय करतो, तसेच तुझे जीवन होणार. जीवनविद्येचे ज्ञान पृथ्वीच्या पाठीवर कुठेही आढळत नाही. जीवनविद्येचे ज्ञान सिद्धांत हे सदगुरू तुम्ही निर्माण करुन अनंत आमच्यावर उपकार केले. किती कृतज्ञता व्यक्त केली तरी अपुरी आहे. आमच्या कातडी चे जोडे जरी करून तुम्हाला घातले तरी पुर्ण नाही. खूप खूप धन्यवाद माऊली🙌🙌🙌
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 жыл бұрын
Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏 Thank you Shri Pralhad Dada Wamanrao Pai 🙏🙏
@shrikrishnakhokale7191
@shrikrishnakhokale7191 2 жыл бұрын
सर्व pai कुटुंबांना कोटी कोटी वंदन सर्व देवांना विठ्ठल विठ्ठल थँक्यू थँक्यू थँक्यू सद्गुरू खूपच छान अप्रतिम प्रॅक्टिकल सुपर मार्गदर्शन थँक्यू थँक्यू सद्गुरू
@dattamisal3231
@dattamisal3231 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल सद्गुरू नाथ महाराज की जय
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@meghaduragkar3753
@meghaduragkar3753 2 жыл бұрын
जीवनविद्या ही तरुणांसाठीच आहे. धन्यवाद सद्गुरू
@charulatapagar6231
@charulatapagar6231 2 жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन ....धन्यवाद माऊली🙏🌹🙏🌹🙏
@surekhapalav1055
@surekhapalav1055 2 жыл бұрын
जीवन विद्या सर्वांना जीवन घडवण्यासाठी उपयुक्त आहे
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 жыл бұрын
आदरनीय, वंदनीय, पूजनीय सद्गुरू माऊली, मातृतुल्य शारदा माई , आचरनीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏ट्रस्टी,प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏थँक्यु सद्गुरू माऊली 🙏🙏थँक्यु दादा 🙏🙏
@chandrakantsalavi5280
@chandrakantsalavi5280 2 жыл бұрын
अतिशय सुंदर प्रवचन कोटी कोटी वंदन माऊली धन्यवाद 🌹💐
@smitasalekar2505
@smitasalekar2505 2 жыл бұрын
जीवनविद्याचा अभ्यास करणे फार महत्वाचे आहे हेसद्गुरू पै माऊली सांगतात 🙏🙏
@sapnasalvi3564
@sapnasalvi3564 2 жыл бұрын
Apratim margadarshan 🙏🙏🙏
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 2 жыл бұрын
Sundar.Margdarshan.Thanku.Mauli
@karkamvitkar9020
@karkamvitkar9020 2 жыл бұрын
फारच सुरेख मार्गदर्शन केले आहे सद्गुरूंनी 🙏🌹👍🙏🌹🌹🌹👍👍🙏🌹🌹🌹👍👍🙏🌹🌹🌹👍👍🙏🌹🌹🌹👍👍👍
@milindghadi7372
@milindghadi7372 2 жыл бұрын
आपण जे करतो ते देवाकडे मागत असतो. जीवनविद्या मिशनचे ज्ञान फार महत्त्वाचे आहे. 🙏 हे ईश्वरा 🙏 सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. -: सद्गुरू श्री वामनराव पै.
@palkhimahamargmohol9217
@palkhimahamargmohol9217 2 жыл бұрын
Jabardast 🙏 Vithal Vithal 🙏🙏 Satguru bless 👍 thanks ❤️👍
@babanjogdand9038
@babanjogdand9038 2 жыл бұрын
Thank you very much Satguru Dada Mai, Vahini JVM teams and all Namadharak.Satguru bless you all to all Namadharak.
@Maheshdalvi536
@Maheshdalvi536 2 жыл бұрын
अभ्यासाचं महत्व सांगितलं आहे हे सर्वांनी लक्षात येईल thanks sadgur
@anitapanat746
@anitapanat746 2 жыл бұрын
सद्गुरूनाथ महाराज की जय ! 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
@gunjanchavan1238
@gunjanchavan1238 2 жыл бұрын
जीवन विद्या.काळाची गरज..... जय सदगुरू जय जीवन विद्या.... विट्ठल विठ्ठल जयहिंद जय भारत...
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
माऊली सांगतात तुम्ही जीवन विद्येचे तत्वज्ञान नीट वाचा.जीवन विद्येच्या अभ्यासाचे खूप फायदे आहे.जीवनविद्या समजणे आणि उमजणे ह्यात खूप फरक आहे.जीवन विद्येचे ज्ञान तुम्ही संपादन केले तर तुमचे कल्याण होईल.तुम्ही वाचन श्रवण आणि चीतान केले पाहिजे तरच तुम्हाला जीवन विद्या कळेल समजेल आणि उमजेल. माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सद्गुरु माऊली, माई दादा मिलन वहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार...
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@balikapatil3739
@balikapatil3739 2 жыл бұрын
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार 🙏🙏
@ashokravpatil5436
@ashokravpatil5436 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल Satguru bless all Thank you so much satguru
@kumudmhaskar1560
@kumudmhaskar1560 2 жыл бұрын
जीवनविदयेचे तत्वज्ञान हे लहान मुलांपासून ते थोरांपरय॔त सर्वांना उपयुक्त आहे.
@arunapawar7851
@arunapawar7851 2 жыл бұрын
जीवन विद्येमध्ये येणारे म्हातारे ते म्हातारे नसून महातारे आहेत कारण त्यांना मिळालेले ज्ञानाने ते आपल्या मुलांनातवांना आपल्या घरातल्या सर्वांना जीवन विद्येमध्ये आणून श्री सद्गुरूंचे मार्गदर्शन घडवून आणतील खूप सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत, 🙏🏻🌹 खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏
@malanpatil7736
@malanpatil7736 2 жыл бұрын
Great satguru vamanrav pai जीवन आनंदाने जगण्यासाठी जीवन विद्येचा अभ्यास केला पाहिजे.
@musicaltanmay5506
@musicaltanmay5506 2 жыл бұрын
जीवन आनंदाने जगण्यासाठी जीवन विद्येचा आभ्यास करा 🙏🙏🌺🌹
@AmarRamane
@AmarRamane 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's lot's
@sunitaradye7742
@sunitaradye7742 2 жыл бұрын
अप्रतिम प्रवचन माऊली
@latanesarikar9550
@latanesarikar9550 2 жыл бұрын
Thank you sadguru vitthal vitthal
@rakshandabandodkar4211
@rakshandabandodkar4211 2 жыл бұрын
Vittal Vittal thank You Sadguru 👌🙏🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची नोकरी ,व्यवसायात भरभराट होऊ दे🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे ,टॉपला जाऊ दे ,राष्ट्राचे उत्तम नागरीक होऊ दे 🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏🙏
@mahanteshgadkari3468
@mahanteshgadkari3468 2 жыл бұрын
जिवांविद्या सर्वाना upyukt अाहे
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
आपण जे करतो ते देवाजवळ मागतो...हे जर कटाक्षाने लक्षात ठेवले तर आपण जे विचार, उच्चार, इच्छा आणि आचार करतो त्याला आपल्या हृदयातील स्थायिक ईश्वर आहे तो आपल्या या सर्व कर्मांना तथास्तु म्हणत असतो. म्हणून जीवन सुखी समाधानी यशस्वी करण्यासाठी/होण्यासाठी नेहमीच चांगलेच कर्म करणे अत्यावश्यक आहे..... सांगताहेत सद्गुरु माऊली..... अवश्य ऐकावे असेच मार्गदर्शन....
@sushamachavan5485
@sushamachavan5485 2 жыл бұрын
विचार, उच्चार, आचार याद्वारे आपण जे करतो ते देवा जवळ मागतो. सद्गगुरू श्री वामनराव पै. धन्यवाद माऊली. 🙏🙏
@sangitabhosale2658
@sangitabhosale2658 2 жыл бұрын
खूप च सुंदर मार्गदर्शन माऊली🙏🙏
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 2 жыл бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन👏🏻
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 жыл бұрын
जी वि चे ज्ञान जगात सर्वश्रेष्ठ आहे हे कुठे मिळत नाही शेवटी ज्ञान महत्वाचे
@suvidhachiman6267
@suvidhachiman6267 2 жыл бұрын
अभ्यासाला पर्याय नाही अभ्यास खूप महत्त्वाचा आहे खूप छान सागितल सद्गुरूनी 🙏🙏
@truptidalvi8134
@truptidalvi8134 2 жыл бұрын
तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.... तरूणांसाठीच आहे हे जीवनविद्येत या आणि जीवनाचे सुंदर शिल्प घडवा
@shilpakrantikar612
@shilpakrantikar612 2 жыл бұрын
Very nice sadguru wamnrav Pai
@aratisali6320
@aratisali6320 2 жыл бұрын
Thank you सद्गुरू
@marutibhavikatti6897
@marutibhavikatti6897 2 жыл бұрын
जीवन विद्येच्या अभ्यासाचे फायदे किती आहेत आणि किती गरजेचे आहे हे अनेक उदाहरणे देवून सद्गुरू खूप छान समजून सांगत आहेत. So meny thanks sadguru deva
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
जय सद्गुरु जय जीवनविद्या
@snehashetye5645
@snehashetye5645 2 жыл бұрын
खूप मोलाचे मार्गदर्शन. तुम्ही जे करता तेच परमेश्वराकडे मागता. ते मागणे विचार, उच्चार, आचार यातून होत असते. म्हणून तुम्ही भाग्यवान आहात की जीवनविद्येचे मौल्यवान ज्ञान तुम्हाला मिळत आहे ते स्विकारुन तुम्ही शहाणे व्हा. खूप खूप धन्यवाद सत्गुरू माई माऊली दादा वहिनी कोटी कोटी वंदन. धन्यवाद टेक्नॉलॉजी आणि टीम.
@aratisali6320
@aratisali6320 2 жыл бұрын
Thank you जीवनविद्या
@bhagwankhandekar807
@bhagwankhandekar807 2 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले धन्यवाद सद्गुरू माऊली
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 2 жыл бұрын
जीवन विद्याच्या ज्ञानाने जे मागेल ते मिळते पण मागायचे काय ते शिकवतात आपले पै माऊली 🙏🙏 धन्यवाद माऊली कोटी कोटी वंदन 🙏🙏🌹🌹
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 жыл бұрын
जीविचे ज्ञान लहानापासून थोरापर्यंत सर्वांना उपयोगी आहे धन्यवाद सद्गुरू सौ माउ जय सद्गुरू जय जीवनविद्या
@sugandhamohite8513
@sugandhamohite8513 2 жыл бұрын
शुभ सकाळ जीवन आनंदाहने जगणेसाठी जीवन विदेचा आभास करा छान मार्गदर्शन वामनराव पै सांगत आहे विठ्ठल विठ्ठल माऊली
@leenakale3888
@leenakale3888 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली आदरणीय प्रल्हाद दादा व वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर🌹 देवा सर्वांचं कल्याण कर🌹 देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹🌹
@nirmalakadam7809
@nirmalakadam7809 2 жыл бұрын
सद्गुरु श्री वामनराव पै सांगतात आपण देवाजवळ काय मागायचे हे आपल्याला कळले पाहिजे. आपण जी बरी वाईट कर्मे करतो तीच देवाजवळ मागत असतो व देव त्याला तथास्तु म्हणतो. याकरिता जीवन विधेचा अभ्यास आवश्यक आहे
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 2 жыл бұрын
" Knowledge is God " असं जे जीवनविद्या सांगते आणि शिकवते त्याचे कारण हे ज्ञानच आपलं रक्षण करते .**** ह्या ज्ञानाचे अनेक फायदे जे "जीवन यशस्वीपणे जगायला शिकविते ".*** फायदे लक्ष्यात तेव्हाच येतील जेव्हा आपण ह्या ज्ञानाचा अभ्यास करू .*** सर्वांगाने असणारे अज्ञान दूर होते. **अहंकार कमी होतो .** अंधश्रद्धा जाते . ** परमेश्वराबद्दलची भीती नष्ट होते व प्रीती जडते .** जीवनाचा अर्थ कळतो व ते गोड वाटते .** आत्मनिर्भर करते कारण " जीवनाकडे बघण्याची 'नवीन ज्ञानदृष्टी 'लाभते .** माणसाच्या जन्माचे प्रयोजन कळते व त्यातून जीवन कृतार्थ होते . *** Thanks again to " jeevanvidya "👍💝💝💝
@sandiptowar558
@sandiptowar558 2 жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन Thank you सद्गुरू
@suchitakangutkar7573
@suchitakangutkar7573 2 жыл бұрын
जीवनविद्येचे ज्ञान म्हणजे योग्य व उपयुक्त असे ज्ञान जे जीवनाला कलाटणी देते. जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🏻🙏🏻🙏🏻
@RajeshMohod-py6ll
@RajeshMohod-py6ll 8 ай бұрын
Vithal vithal 🙏🙏
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 2 жыл бұрын
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. Heartly Thank you very much. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@hemlatakudtarkar8870
@hemlatakudtarkar8870 2 жыл бұрын
Vitthal Vitthal
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Thank you
@rupalidalvibavkar4538
@rupalidalvibavkar4538 2 жыл бұрын
जीवनविघेत सुधारणा साठी येतात. तुम्ही जे करता ते तुम्ही देवा जवळ मागता.gratitude satguru shree wamanroa pai.
@shankarsawant848
@shankarsawant848 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. कोल्हापूर
@sunitasave9201
@sunitasave9201 2 жыл бұрын
श्री सद्गुरू वामनराव पै म्हणतात की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे तरूणांसाठी जास्त उपयुक्त आहे.
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 Жыл бұрын
हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात,ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे. शुभ रात्री. शुभ बुधवार. ❤❤❤❤❤❤
@asmitakokane1107
@asmitakokane1107 2 жыл бұрын
घर तेथे जीवनविद्या.जीवनविद्या चे ज्ञान घराघरात पोहोचली पाहिजे.प्रत्येक माणूस सुखी झाला पाहिजे हे सद्गुरू वामनराव पे ह्यांचा संकल्प आहे 🙏🏽🙏🏽🌹🌹🙏🏽🙏🏽
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 2 жыл бұрын
Thank you so much Deva 🙏🙏
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 2 жыл бұрын
हे ईश्वरा !! सर्वांना चांगली बुद्धी दे !! आपण एक नामसंकिर्तन म्हणतो "तू दिलेस नाही । ऐसे काही । जगात या आहे ।। हे जीवनविद्ये । सदा तुझ्या । मी ऋणातची राहे ।। आणि हे खरोखरच आहे. जीवनविद्या ही तुम्हाला जीवनात अष्टपैलु बनविते. सर्वगुणसंपन्न करते. ती पहिलं परमेश्वर म्हणजे काय हे नीट समजावते जे आतापर्यंत आपल्याला कुणीच सांगितलं नाही. विचारांचं महत्व पटविते. आपणच आपल्या जीवनाचे कसे शिल्पकार आहोंत हे पटविते ज्यामुळे अंधश्रद्धा गळून पडते व जीवन जगणे ही कला कशी आहे ते सद्गुरूंचे ग्रंथ, प्रवचन, किर्तन, पेन ड्राईव्ह, कोर्सेस यांच्या माध्यमातून सहज सोप्या पद्धतीनं शिकविते. आज लाखो परिवार या जीवनविद्येच्या अभ्यासाने झालेले फायदे आज भोगीत आहेत. धन्यवाद माऊली !!
@kirandusharekar2771
@kirandusharekar2771 Жыл бұрын
Brilliant philosophy ! ! ! Thankyoy Sadguru
@wamandalvi
@wamandalvi 2 жыл бұрын
Important of knowledge of Jeevan Vidya
@tejasvikadam263
@tejasvikadam263 2 жыл бұрын
Thank you Mauli🙏 सुंदर मार्गदर्शन केले
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 2 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@KrishnaMhaskar24
@KrishnaMhaskar24 2 жыл бұрын
Thank you satguru
@sunitakillekar7618
@sunitakillekar7618 2 жыл бұрын
'' आपल्याला अभ्यास करण्याचा कंटाळा येतो ; आपल्याला समाजोपयोगी गोष्ट करायला कंटाळा येतो. पण ते चूकीचे आहे. एखादी चांगली गोष्ट सतत करणे म्हणजे अभ्यास आणि अभ्यासाचा कंटाळा करु नये . एखादी गोष्ट सतत केल्याने आपण त्यात कुशल होतो . '' धन्यवाद सदगुरु 🙏🏵️🙏
@kalpanasoudagar1426
@kalpanasoudagar1426 2 жыл бұрын
Deva sarvancha bhal kar💐💐
@KrishnaMhaskar24
@KrishnaMhaskar24 2 жыл бұрын
जीवनविद्येचे ज्ञान महत्वाचे आहे. असे तत्वज्ञान जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही. ही वस्तुस्थिती आहे.
@anusayagawde7132
@anusayagawde7132 2 жыл бұрын
जीवन विद्या चा अभ्यास करावा म्हणजे जीवनात सुखी होण्याचा सोपा मार्ग जय सद्गुरू जय जीवनविदय कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@trivenisagar6504
@trivenisagar6504 2 жыл бұрын
Vithal vithal deva God bless you 🙏🙏
@sudhirsugadare7183
@sudhirsugadare7183 2 жыл бұрын
Spiritual knowledge by SATGURU....🙏🙏 THANK YOU SATGURU 🌺🌸☘️
@leenakale3888
@leenakale3888 2 жыл бұрын
जीवन जगणे ही कला आहे ती आत्मसात करण्यासाठी जीवनविद्येचा अभ्यास केला पाहिजे म्हणजे सद्गुरू ची प्रवचने वारंवार ऐकली पाहिजे व ग्रंथ वाचली पाहिजेत. तेव्हाच जीवनविद्येचा अभ्यास होईल व जीवन सुखी होण्यासाठी उपयोगी ठरते.
@leenakale3888
@leenakale3888 2 жыл бұрын
पै सद्गुरू चे तत्वज्ञान अलौकिक आहे. सद्गुरूनी मांडलेले एकेक सिद्धांत जीवन जगण्यासाठी फारच उपयोगी ठरते
@latachavan8551
@latachavan8551 2 жыл бұрын
Jeevanvidhyechya dnyanane maza sansar sukhi zala. Great knowledge.. 👌👌🙏🙏Thank u mauli
@shwetakarale8735
@shwetakarale8735 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@govindvichare6644
@govindvichare6644 2 жыл бұрын
जीवनविद्या तरूणपणी शिकण्यातच म्हणजेच न्यानेश्वरमाऊली ज्या वयात शिकली त्याच वयात,याचे खुप सुंदर मार्गदर्शन🙏🏼🙏🏼
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 37 МЛН
Он улетел, но обещал вернуться...
00:30
ПРЕМИЯ ДАРВИНА
Рет қаралды 4,8 МЛН
Family Love #funny #sigma
00:16
CRAZY GREAPA
Рет қаралды 3 МЛН
स्वतःवर दया करा!! Swtavar Daya Kara...
9:52
Must visit place jeevanvidya dnyanpith karjat.. 🥳
3:59
aapla_vikas
Рет қаралды 21 М.