Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@anjanakadam83522 жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची नोकरी व्यवसायात भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे ,टॉपला जाऊ दे,राष्ट्राचे उत्तम नागरीक होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏🙏
@anjanakadam83522 жыл бұрын
आदरनीय, वंदनीय, पूजनीय सद्गुरू माऊली, मातृतुल्य शारदा माई, आचरनीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 ट्रस्टी, प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 थँक्यु सद्गुरू माऊली 🙏🙏थँक्यु दादा 🙏🙏
@leenakale38882 жыл бұрын
वंदनिय सद्गुरू पै माऊली आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर🌹 देवा सर्वांचं कल्याण कर🌹देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹🌹
@kartikrameshchavan471011 ай бұрын
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@liladharkillekar75192 жыл бұрын
सर्वाँना आनंदाने जीवन जगण्याचा अधिकार आहे तेव्हा माझ्या कडून मी इतरांना दुःख देणार नाही. असे प्रत्येकाने ठरवले की प्रत्येक जण सुखी आनंदी जीवन जगेल. सर्व आनंदी हवेत तरच ते आपल्याला सुखाने जगू देतील." Thanku Satguru ! Thanku All.🙏🏵️
@ruturajghatage85752 жыл бұрын
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@meenadarne47212 жыл бұрын
सद्गुरूंची जीवनविद्या ही प्रॅक्टिकल आहे.इथे कोणतीही उधारी नाही. प्रपंच आणि परमार्थ यांचा सुंदर मेळ घातलेला आहे जीवनविद्येत.रोजच्या आयुष्यात कसे जगायचे ह्याची विद्या शिकवणारी ही विद्या आहे.ही आगळी आणि वेगळी आहे. जय सगुरू 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏💐💐
@pranalijikamde55182 жыл бұрын
सद्गुरुंना नमस्कार विठ्ठल विठ्ठल माऊली
@namratasawant81672 жыл бұрын
Thanku प्रल्हाद दादा
@ruturajghatage85752 жыл бұрын
🙏🏻सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन👏🏻
@meenadarne47212 жыл бұрын
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏💐💐
@dipali1palav2622 жыл бұрын
मनाची health सांभाळणे गरजेचे आहे त्यासाठी सद्गुरूंनी दिलेला दृष्टीकोन महत्वाचा आहे हे सांगत आहेत प्रल्हाद वामनराव पै
@yogeshtemkar25282 жыл бұрын
आपले विचार हे सात्विक पाहिजे..…thank you satguru mauli, dada 🙏
@malanpatil77362 жыл бұрын
Very important, pralhad Pai तुम्हाला आनंद,सुख, पाहिजे असेल तर, आरोग्य मनाचं,तनाच जनाच ,वनांचे राखलं पाहिजे.,
@varshaphakade88252 жыл бұрын
माणसाचा जन्म नेमका कशासाठी हे जीवनविद्येत आल्यानंतर समजल,खुप खुप कृतज्ञता जीवनविद्येची,सद्गुरु सर्वांच खुप खुप भल करोत.🙏🙏❣️
@bhagwankhandekar8072 жыл бұрын
जीवन जगण्याची कला उत्तम प्रकारे शिकवून, सदगुरु श्री वामनराव पै यांनी माणसाचा जन्म आनंदासाठी आहे आणि त्यासाठी जीवनविद्या तत्वज्ञान निर्माण केले,ते मानव जातीला अचूक समजावून सांगितले,धन्यवाद दादा प्रल्हाद पै. आपणास कोटी कोटी प्रणाम.
@ashasalunke72062 жыл бұрын
Khupch sundar sravangani margdarshan kele Dadani Thank you Dada #Shri Pralhad Wamanrao pai 🙏🙏🙏
@shamalnayak81892 жыл бұрын
आपल्याला जर् मोठे हो याचे असेल् तर्, आपल्याला आपल्य मन मोठे करता आले पाहिजे, wow मनाचे khupach sunder margadarshan दादाने केले आहे thank you so much dada🙏🙏🌹🌹🌹
@archanakulkani84152 жыл бұрын
मनाचा मोठेपणा दाखवा ताण कमी होणारआयुष्यात सर्व चांगले होणार धन्यवाद प्रल्हाद दादा सद्गुरू सौ माई सौ मिलन ताई वपै कुटुंब जय सद्गुरू जयजीवनविद्या
@suvidhachiman62672 жыл бұрын
शरिर हि सुंदर वेवस्था आहे त्याला चांगल्या विचाराचा डायट दिल पाहिजे दादानी खूप छान सागितल 🙏🙏
@dilipkulkarni7502 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरु सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या
@sushamachavan54852 жыл бұрын
मन मोठे असेल तर आयुष्यात सर्व काही चांगले होइल. श्री प्रल्हाद वामनराव पै. धन्यवाद दादा. 🙏🙏
@rupalidalvibavkar45382 жыл бұрын
तनाचे जनाचे मनाचे आणि वनाचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे.gratitude mauli.
@akshatachougule67812 жыл бұрын
Jeevan jagnaychi kala manhje.. Jeevanvidya 👌👌👌👏👏👏
@rajanibendale18232 жыл бұрын
जिथे व्यवस्था आहे तिथे आनंद असतो च.आरोग्य तन,मन, जन आणि वनाचे पाहिजे.🙏🙏
@balikapatil37392 жыл бұрын
जीवन जगायचं कसं हे शिकवते ती जीवन विद्या 🙏🙏🙏🙏सुदंर 🙏🙏🙏
@anillad73542 жыл бұрын
आपन जन्माला आलो ते आनंदासाठी जय सदगुरू जय जीवन विद्या सांगवी केन्द्र
@kadambarijamdade37762 жыл бұрын
Vitthal vitthal deva
@ashokgosavi16442 жыл бұрын
Farch apratim chan tnache mnache jnache aani vanache aaroyga rakhane khup mhahatvaache aahe great thouth thanks pralhad Pai dada 🙏🙏🙏
@dilipkulkarni7502 жыл бұрын
Vitthal Vitthal Satguru Bless All Thanks Satguru Pai Mauli & Dada
@shalininaiknaware83942 жыл бұрын
जीवनाच गणित जेंव्हा सूटते तेव्हा मोक्ष मिळतो.
@janardanchavan54772 жыл бұрын
मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन. सदगुरू दादा सांगत आहेत जीवन विद्येचे महत्व. Thanku Sadguru Dada.
@meenadarne47212 жыл бұрын
प्रत्येकाला आपल्या जीवनाचा हेतू वेगवेगळा वाटतो .सद्गुरु सांगतात स्वार्थ हेच सत्य आहे.मोक्ष असो का परमार्थ दोन्ही कडे आपला स्वार्थ च असतो.सद्गुरु जे जे सांगतात ते आपल्या उपयोगाचेच असते. जगायचे कसे हे शिकवते ती जीवनविद्या.आपला जन्म हा आनंदासाठी च झाला आहे.प्रत्येक गोष्ट करतो ती आनंदासाठी च .सुख आणि आनंद मिळवण्यासाठी आपण जन्मभर राबत असतो. प्रपंचात आणि परमार्थात दोन्ही कडे आपल्याला सुख आणि आनंद च पाहिजे .मग हे मिळवायचे कसे हे सद्गुरु सांगतात.आपल्या जगण्यातून आनंद मिळवायचा कसा हे शिकवते ती जीवनविद्या. प्रत्येक ठिकाणी पाहिजे असतो आनंद पण मिळते दुःख.लग्न होत नाही तोपर्यंत लग्न झाल्यावर आनंद मिळेल असे वाटते. सद्गुरु सांगतात निसर्गात जी स्वयंचलित स्वयंनियंत्रित व्यवस्था दिसते त्यातून आनंद असतो.निसर्गात सगळीकडे आनंद च आहे.आपण पण निसर्गाचा भाग असल्याने आपल्या ठिकाणी व्यवस्था आहे आनंद आहे.निसर्गात आनंदाची रंगपंचमी आहे.माणसाला जी बुध्दी दिली आहे त्याचा वापर नीट करत नाही म्हणून आपल्या वाट्याला दुःख मिळते.कारण जीवन जगायचे कसे हे माहीत नसते. सगळीकडे आनंदच आहे पण आपल्या कडे तसे बघण्याची दृष्टी नाही.आपले शरीर ही एक सुंदर व्यवस्था आहे.प्रत्येक अवयव दिव्य व्यवस्था आहे. पण आपण शरीराची काळजी घेत नाही .आपल्याला तनाचे,मनाचे, जनाचे,वनाचे आरोग्य पाहिजे त्याशिवाय आपल्याला आनंद मिळणार नाही. शरीर साक्षात परमेश्वर असे आपले सद्गुरु सांगतात.मनाची health पण महत्वाची आहे.मनाला डाएट ची गरज आहे.चांगले विचार करणे .तिखट विचार म्हणजे दुसऱ्यांची निंदा,दुसऱ्यांना खाली पडणे असले विचार करू नका.दुसऱ्यांचे दुःखाने सुख होते असे विचार म्हणजे कुजकट विचार करू नका.आपले विचार सात्विक पाहिजे .आपले विचार आपल्या attitude नुसार असतात.हा दृष्टीकोन ज्ञानातून निर्माण होतो.जगात नकला करणारे खूप असतात. सद्गुरूंची वाक्ये बोलणे फार सोपे असतात पण आचरण पाहिजे.जीवन जगण्याची कला शिकून घेतली पाहिजे आणि जिरवली पाहिजे.सद्गुरु म्हणतात मन व्यापक जेवढे कराल तेवढे तुमचे ताण तणाव निघून जातील.सद्गुरु सांगतात परिस्थिती बदलायला जाऊ नका .मनाला सारखे करा मोठे करा.मन जेवढे मोठे तेव्हढे तुमच्या आयुष्यात सगळे चांगले होईल. सर्व आपल्याच आनंदासाठी भल्यासाठी आपली माऊली सांगत आहे.हे आचरणात आणून स्वतः सुखी होऊन इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करूयात. जय सद्गुरु 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏💐💐
@archanakulkani84152 жыл бұрын
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गुरू पै माऊली सौ माई श्री प्रल्हाददादा सौ मिलनताई पै कुटुंबासकोटी कोटी प्रणाम सर्वांना वंदन वशुभेच्छा
@devidasrmakantpednekar29282 жыл бұрын
ताण तणाव म्हणजे मनाचे दुखणे आहे थँक्यू दादा👌👌👌🙏🌹🙏
@deepalibajare95542 жыл бұрын
धन्यवाद दादा ***देवा सर्वांचे भले करो ***🌹
@arunanaik80142 жыл бұрын
Supper Guidence Dada. Manaspoorvak dhanyavaad ani krutadnyata.
@kadambarijamdade37762 жыл бұрын
Koti koti pranam mauli
@sheelagosavi82932 жыл бұрын
दादा सांगतात मनाचे दुखणे घालवायचे असेल तर मन मोठे करा.शरीराचे दुखणे हे मनामुळेच येते. तुमचा दृष्टिकोन बदला.मन मोठे कर. दादा थँक्यू.दादा थँक्यू.दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@vaishnavideshpande57412 жыл бұрын
# superb jeevan Vidya philosophy♥️ सगळीकडे आनंदी आनंद आदरणीय श्री प्रल्हाद दादा सांगत आहेत Healthy mind संभाळणे गरजेचे 🌹व्यवस्था तेथे आनंद🌹 शरीराचे मनाचे 🌹तनाचे 🌹जनाचे 🌹🌹वनाचे आरोग्य पाहिजे🌹 अनंत कोटी कृतज्ञता दादा🙏🙏🙏
@shashiladke31592 жыл бұрын
Thank you Dada 🙏🏻
@anitapanat7462 жыл бұрын
आदरणीय दादा ! 🙏🏻🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 खूप छान मार्गदर्शन अगदी नेहमीप्रमाणेच ! आम्हा सगळ्यांकडून तुम्हाला अतिशय कृतज्ञतापूर्वक वंदन !🙏🏻🙏🏻🙏🏻
@manoharshirke70992 жыл бұрын
जीवनात मनाचे सामर्थ्य अफाट आहे.कुठलीही गोष्टींची सुरूवात मनापासून होत असते. विठ्ठल विठ्ठल !
@chandrakantsalavi52802 жыл бұрын
मोक्षाची सोपी व्याख्या दादा तुम्ही सांगता जीवनाचे गणित सुटले तोच मोक्ष खुप छान मार्गदर्शन धन्यवाद 🌹💐 दादा
@saujanya55822 жыл бұрын
दादा कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻
@shashikantchougule19432 жыл бұрын
Thank you SATGURU n DADA..🙏🙏
@arunanaik80142 жыл бұрын
"Man Mothe....Tar Hoyil Jeevan Mothe.... Ha Sundar vishay AZ Pralhad Dadani ghetla aahe.Apan lakshapoorvak eikuyat. Manaspoorvak Dhanyavaad Dada. Bless All 🙏🌹 # Shree Pralhad Wamanrao Pai 🙏🌹
@rohiniaher39352 жыл бұрын
विचारांचे डायट सात्विक पाहिजे खूप सुंदर सांगत आहेत दादा !! Thank you so much Dada !!!
@milindghadi73722 жыл бұрын
जीवनातील समस्या ख-या अर्थाने सुटतात तेव्हा मोक्ष मिळतो. जगायचे कसे ते शिकविते ती जीवनविद्या. जिथे जिथे व्यवस्था आहे तिथे तिथे आनंद आहे. तो फक्त आपणाला पाहता यायला पाहिजे. शरीर ही एक सुंदर व्यवस्था आहे. शरिराचा प्रत्येक अवयव दिव्य आहे. सर्वांना धन्यवाद. 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏
@gunjanchavan12382 жыл бұрын
विट्ठल विठ्ठल.....सर्वांची खुप खुप खुप कृत ज्ञ ता .......जय सदगुरू जय जीवन विद्या..... जयहिंद जय भारत.....
@sayalikambli46332 жыл бұрын
जीवन कस जगायच, हे शिकवते ,ती जीवनविदया.खूप सुंदर. अनंत अनंत कोटी कोटी वंदन माऊली.🙏🙏
@ujwalapawar1572 жыл бұрын
अनंत अनंत कोटी कोटी वंदन दादा अप्रतिम मार्गदर्शन.
@savitathakur37482 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏
@govindvichare66442 жыл бұрын
मनाचे आरोग्य कसे सुदृढ ठेवायचे याचे खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
@aruntembulkar49592 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏 आपण जेवढे मन व्यापक करू तेवढे सर्व काही सुरळीत सोपे होईल.
@Anitagad2 жыл бұрын
आरोग्य जपा- तनाचे, मनाचे, जनाचे आणि वनाचे (पर्यावरणाचे).
@mandakinibomble96552 жыл бұрын
सद्गुरू सांगतात सगळीकडे जो आनंद भरला आहे तो निसर्ग देवतांची सुंदर व्यवस्था आहे 🙏🙏 खूप सुंदर दादा 🙏🙏🌹🌹
@chandrakantsalavi52802 жыл бұрын
Very nice 👌 Thank God 🙏 Dada 💖
@kalpanapawar79542 жыл бұрын
Great knowledge 🙏 Thanku so much Dada 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 Thank you soo much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏 nice video 👌👌🙏
@rajeshpandit80682 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@dhananjaygawde6682 жыл бұрын
जीवनविद्या मिशन टिमचे कृतज्ञता पुर्वक धन्यवाद!🙏
@hanumantkashid77062 жыл бұрын
आपण जन आपण जन्माला येतो आनंद आनंद आणि सुख मिळवण्यासाठी थँक्यू दादा
@snehalchikorde47552 жыл бұрын
Vithal-Vithal all,Thanku Satguru,Dada, Jeevanvidhya midsion for everything,Satguru Mai always bless all ❤
@laxmisaharkar82542 жыл бұрын
Powerful viodio thanku satgutu
@snehashetye56452 жыл бұрын
खूप सुंदर व्याखा.स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी निसर्ग देवतेने जी व्यवस्था केली त्या व्यवस्थेला जीवन म्हणतात. खूप खूप धन्यवाद सत्गुरू माई माऊली, दादा वहिनी कोटी कोटी वंदन. धन्यवाद टेक्नॉलॉजी आणि टीम.
@sunetrakeny91212 жыл бұрын
जीवनाचं गणित जेव्हा सुटतं तेव्हाच माणसाला मोक्ष मिळतो. दादांच्या चरणी कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏🙏
@sunitaborate52782 жыл бұрын
स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी निसर्गाने व्यवस्था केली आहे त्याला जीवन। म्हणतात ते कसे जगायचे ते तुम्ही ठरला कारण तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार thanks सदगुरु 👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼
@dipali1palav2622 жыл бұрын
प्रत्येक गोष्ट आपण करतो ती आनंदासाठी हे सांगत आहेत सद्गुरू प्रल्हाद वामनराव पै
@tejasvikadam2632 жыл бұрын
Thank you Dada🙏 सुंदर मार्गदर्शन केले
@sushmapatil31712 жыл бұрын
दादा खूप छान विचार
@musicaltanmay55062 жыл бұрын
जीवन जगण्याची कला म्हणजे जीवनविद्या 🙏🙏🙏🙏
@parijakhot42722 жыл бұрын
जीवनाचे गणित सोडवणे म्हणजे मोक्ष.🙏
@seemagavhane56982 жыл бұрын
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी वंदन देवा
@vandanadhande16092 жыл бұрын
चांगली दृष्टी ही ज्ञानातून च येते
@manishachaudhari68972 жыл бұрын
आरोग्य तणाचे, मनाचे ,जनाचे ,वनाचे खूप महत्त्वाचे पॉईंट..... thank you 🌹🙏
@snehalkadam39042 жыл бұрын
Thank you so much dada chan margdarshan
@anjanakadam83522 жыл бұрын
जिथे जिथे व्यवस्था आहे , तिथे तिथे आनंद आहे. खुप छान मार्गदर्शन दादांनी केले आहे.Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏 Thank you Shri Pralhad Dada Wamanrao Pai 🙏🙏
@rajendrabhagat21082 жыл бұрын
🙏विठ्ठल विठ्ठल, माणसाचा जन्म कशासाठी हे समजावून सांगतायत आपले प्रेमळ प्रल्हाद दादा, जीवाचा कान करून ऐंका व प्रतिक्रिया द्या, धन्यवाद सद्गुरु, धन्यवाद दादा🙏🙏
@asmitakokane11072 жыл бұрын
जीवनाचं गणित सुटलं की मोक्ष मिळतो.असे JV सांगते.गणितामध्ये ज्याप्रमाणे हच्चा एक धरायचा विसरला की पूर्ण गणित चुकते त्याप्रमाणे जीवनात त्या एकाला ( परमेश्वराला) धरले नाही तर जीवनाचे गणित चुकते.Thanks to pralhad wamanrao pai 🙏🏽🌹🙏🏽
@sureshparab53592 жыл бұрын
आपण आनंदात ,आनंदासाठी जन्माला येतो पण आपणाला जीवनात मात्र दुःखाचा अनुभव येतो. याच मुख्य कारण म्हणजे दृष्टिकोन. हा दृष्टिकोन कसा बदलायचा यासाठी ऐका प्रलाद दादांचे विचार...
@motorolagfourplus51902 жыл бұрын
मनाची हेल्थ सांभाळणे सगळ्यात महत्त्वाचे ग्रेट दादा
@leenaadvankar27752 жыл бұрын
Thanks Sadguru❤🌹🙏 Thanks Dada ❤🌹🙏
@balikapatil37392 жыл бұрын
जिथे जिथे व्यवस्था तिथे आनंद ,म्हणजेच आपल जीवन आनंदातच आहोत.... excellent margadarshn thank you so much dada 🙏
@vidyanandparab72992 жыл бұрын
Satguru bless you all.
@shukracharyabhosale7157 Жыл бұрын
सद्गुरूंना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल
@shankarbangi97632 жыл бұрын
आरोग्य मनाचे,तनाचे, जनाचे आरोग्य वनाचे!एकाच वेळी सर्व गोष्टिंचे एकत्रीत विचार करायला शिकविणारी एकमेव फिलॉसॉफी JEEVANVIDYA!🙏🙏🙏
@sarangkhachane52192 жыл бұрын
परमार्थ आणि प्रपंच यांचा सुंदर मेळ जीवनविद्या ने घातलेला आहे. परमार्थ व प्रपंच दोन्ही मध्ये लोकांना सुख आणि आंनद पाहिजे. पण ते मिळवायचे कसे ? याचे छान मार्गदर्शन.. धन्यवाद दादा
@rekhawarhikar68732 жыл бұрын
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗🇮🇳
@minakshiozerkar81322 жыл бұрын
" आरोग्य तनाचे, मनाचे, धनाचे, वनाचे" खूप महत्वाचे आहे. 🙏🙏
@kirandalvi9792 жыл бұрын
सद्गुरू सांगतात मन मोठं करा thank you Mauli 🙏🙏
@shwetakarale87352 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांना.
@sheelagosavi82932 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर.देवा सर्वांचे संसार सुखाचे कर.देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
आरोग्य तनाच, मनाच, जनाच,वनाच सांगितलं आहेत दादांनी. हेल्दी शरीर, हेल्दी मन हवं जीवन जगण्याची कला शिकवते ती जीवन विद्या 🌹🌹🌹🌹थँक्यू दादा 🌹🌹🌹
@apurvanimbalkar41042 жыл бұрын
Thank you so much Dada & Satguru for True knowledge 🙏
@sunitakillekar76182 жыл бұрын
Attitude दृष्टिकोन महत्वाचा आहे. सदगुरु म्हणतात ," मन जेवढे मोठे कराल , तेवढे उच्च कोटीचे जीवन जगाल !! मन मोठे करा. धन्यवाद सदगुरु ! धन्यवाद श्री. प्रल्हाद दादा !🙏🌹🙏🌹🙏
@asmitakokane11072 жыл бұрын
जिथे व्यवस्था तिथे आनंद.निसर्ग हा परमेश्वराचे व्यक्त रूप आहे.स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी निसर्ग देवतेने जी व्यवस्था केली त्याला जीवन म्हणतात.Thanks pralhad wamanrao pai 🙏🏽