देव कधी कोणावर क्रोधित होत नाही. प्रत्येक झण आपल्या कर्माची फळे भोगत असतो. सांगितलेली लक्षणे किती जणांना अनुभवायला मिळतात हे जाणून घ्या ताई. चांगले कर्म हीच खरी देवपूजा
@KanchanSurve-x4g19 күн бұрын
खुपछान
@parvatikumbhar48713 күн бұрын
Shree Swami Samarth Jay jay Swami Samarth
@uddhavvyas238919 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹🙏
@shyamalpatil75489 күн бұрын
Swami Samarth
@khapnepravin89566 күн бұрын
Shree swami Samarth
@vasantnaik832818 күн бұрын
sjhree swami samarth
@shripadtakalkar152218 күн бұрын
मला रात्री 1 च्या सुमारास काहीतरी बोटाला टोचले व हातावर टोचुन वळवळ जाणवली. उठून लाईट लावुन पाहिले तर गोम होती. तीला मारले नाही पण दोन दिवस हाताची बोटे खुप दुखत आहेत. मी डाक्टर ना सांगीतले तर ते म्हणाले 24 तासात विष उतरून जाईल. आज बरे वाटते. हे शुभ की अशुभ. काही कळत नाही.
@prabhakerjagkar252619 күн бұрын
Shri swami samarth jay jay samarth
@dnyandeonarute37494 күн бұрын
माणसिक समाधान असेल तरच त्याला देवाचा वास आहे
@jitendrasonar88883 күн бұрын
या कलियुगात देव फक्त नामस्करण करूनच भेटणार आहे. चांगले कर्म तैसे फळ देतो ईश्वर.
@KanchanSurve-x4g19 күн бұрын
जयजयसवाॅमीसमथं
@shamjadhav7990Күн бұрын
जय जय स्वामी समर्थ 🙏
@dhanashrikapshikar16546 күн бұрын
देवाला अन्नदान नसते देवाला नैवेद्य असतो
@Sukrarmaa21 сағат бұрын
देव कधी कोणावर क्रोधित होत नाही. प्रत्येक झण आपल्या कर्माची फळे भोगत असतो. सांगितलेली लक्षणे किती जणांना अनुभवायला मिळतात हे जाणून घ्या ताई.
@nandamagare804317 күн бұрын
🙏🙏💐💐
@Adc-sq2ly18 күн бұрын
तुमचा घरात आहे का देवाचा vaas
@sudhirbahade430620 күн бұрын
देव घरी रहातात तर मग मंदिर बांधण्याची गरजच काय....
@kanchangaikwad46320 күн бұрын
Murkh Prashn
@sakharamparab140619 күн бұрын
देव घरीच रहातात प्रत्येक वेळी री दिसायला पाहिजे असं नाही . त्याच अस्तित्व जाणवते
@kryptongamingyt707918 күн бұрын
अरे घरी पण जेवण बनवतात मग तरी बाहेर हॉटेल का असतात आणि तू घरी जेवला तरी हॉटेल मध्ये कधी तरी जेवायला जातो का पागल