17 मिनट चा व्हिडिओ ल 10 लाख वरून जास्त लोकांनी पाहिलं....2 हफ्ते मध्ये.. अभिनंदन सर
@kishorkhandzode85214 күн бұрын
सर माझी कमेंट बघा नक्की
@Ishwarsapreofficial2 күн бұрын
@@shaikhhaider4264 thanks 🙏
@GaneshS271217 күн бұрын
सर यांचा काळा इतिहास लोकांच्या समोर आणल्या बद्धल तुमचे अभिनंदन.. आम्ही यांना लय शाजूक समजत होतो.... 🙏
@RamakantSurvase-f8j14 күн бұрын
Raut sir aajparyent hya kokana khup chagle varist sajuk samjat hoto .pan sir kharach tumhi hyancha kala itihas samor aanlat .sir tumhi kharch himmat kelat vaghach kaliaj aahe sir tumchyasarkhya mansaachi garj aahe sir swatachi kaalji ghya surkshit raha swami samarth maharaj tumchya pathishi aahet tumala udand aaushey labho.shree swami samarth jay jay swami samarth ❤❤🙏🙏 har har mahadev 🌺🥀🌼🌸🌷🌹💙💜💚❤️🤎💗💖🙏🙏👃👃🏽
@user-ku4gk7hn2k14 күн бұрын
राजकारणात कुणीही साजूक नाही. सगळे नीच आणि संधीसाधू
@DineshPatil-m8d12 күн бұрын
फक्त मुंडे घराणे खुनी आहे सत्तेचा माज
@rupgirgiri520512 күн бұрын
Very nice be so
@popatlakade27218 күн бұрын
सर तुम्ही पुण्यात राहायला या तुम्ही सुरक्षित राहणं खूप गरजेचं आहे तुम्ही जे बोलले ते एकदम सत्य आहे तुम्ही पुण्यात या सर प्लीज तुम्हाला मी सुरक्षित ठेवतो 100% तुमच्या सारख्या माणसाची आमच्या सारख्या तरुणांना खूप गरज आजच्या काळात सर🙏🙏🙏🙏
@manjitkumarpatil845812 күн бұрын
पुण्यात सुरक्षित 😂😂😂
@sanjaysahane138912 күн бұрын
साहेब तुमच्या पुण्यातच यांच्या गुन्हेगारांचा बालेकिल्ला बालेकिल्ला आहे.कराडच्या अटकेवेळि कीती गुंड आले होते
@SS-bx7kz10 күн бұрын
Punyaat Jasta risk ahe baba ...tumhi Maharashtra soda...ithle nete chutya ahe agadi cm pasun sagle....Tumhi changlya rajyaat jaun video kara sir
@anilchadchan65748 күн бұрын
Really?....❤❤❤
@vishnudarade302714 сағат бұрын
मला तुझ्यावरच doubt येतोय 🤣
@haribhaupadwal962919 күн бұрын
यालाच म्हणतात प्रसंगावधान दाखवून दिले पण असा वाघ जन्मास आले पाहिजे कुणाला न घाबरता असे बोलून दाखवन सोपे नाही ह्या वाघाला 100/तोफाची सलामी असली बाहादुर पुढे येण गरजेचे आहे धन्यवाद माऊली
@RajuKhandagale-qv1ky17 күн бұрын
,, Sir swathschi kalajee ghy hi kalkalichi vinanti
@ThetKarbhar17 күн бұрын
@@RajuKhandagale-qv1kyदादा त्यांना धमक्या दिल्या जात आहेत.त्यांनी त्यांच्या यूट्यूब चैनल वरून वीडियो डिलेट केला आहे😢😢 पाहा खर बोलणाऱ्या माणसाला त्रास आहे बीड मधे.
@narayanshendade124916 күн бұрын
Barobar
@omendrapatle306615 күн бұрын
Be safe😮😮
@narendra367114 күн бұрын
Namaskar
@geetv701118 күн бұрын
आपण सावध रहा सर....great....❤❤
@worldtechnical807016 күн бұрын
Great
@KailashFule15 күн бұрын
You great
@Invincible133215 күн бұрын
Great 👍
@raghunathsalunkhe962712 күн бұрын
Great
@rajabhaubobde977518 күн бұрын
सलाम तुमच्या कर्तृत्वाला जियो ओवाळून टाका वाटतो तुमच्या कर्तृत्वापुढे आम्हाला आता काळजी तुमची कारण तुम्ही इतके सत्यवादी आहात की तुमच्यावर कोणाकोणाचा डोळा असेल हे ईश्वरा या सत्यमेव जयते चे रक्षण करा
@pushpathote795219 күн бұрын
खरोखर सरांचे खूप हिम्मत आहे आणि वाघाचं काळीज आहे एवढं स्पष्ट बोलायला सत्य माणूस इतका स्पष्ट बोलू शकतो
@gajananingole395118 күн бұрын
सर्व मुंडे सोडून दुसऱ्याच कुणालाही निवडून आणायला पाहिजे बीड जिल्ह्यातील मतदारांनी
@milindwadmare145617 күн бұрын
खरंय. जवळपास सगळ्या बीडकरांना हे माहीत आहे पण कुणी उघडपणे बोलत नाहीत तेच हे बोलत आहेत.
@RavanDhage17 күн бұрын
😢😢😢😢
@Attttattttt17 күн бұрын
सर कृपया पोलीस भरतीतील वंजारी जातीचा घोटाळा उघडकीस आणावा
@bapuraodake490612 күн бұрын
तु करन भाऊ फाटली का@@Attttattttt
@vasantmehendale449813 сағат бұрын
सर, फारच सुंदर विवेचन , डोळे उघडले आमचे पण तुम्ही कोण आहात ते कळवा ही विनंती
@rukminikendre117718 күн бұрын
सर फार स्पष्ट बोल्ले सर तूम्हचे एक ना एक शब्दखरा आहे लोकांच्य् डोळ्यावरील पडदाच काडलात धन्यावाद,,,,,,, नाही रे नाही कोनी कोनाचे नेत्यापासून सावध सहा हे नेते कधी कोनाचा गेम करतील सांगता येत नाही,,,,,,, सावध रहा ही कळ कळीचि विनंति धन्यवाद
@surendraraut827314 күн бұрын
😊
@nandkishortikle13 күн бұрын
वाले शेर आ गया शेर।आपके आवाज में दम है। मैंने महाराष्ट्र के तरार शेर।समाज सेवक नंदकिशोर निकले नागपूर मह।
@jaypalsingshinde881614 күн бұрын
जबरदस्त अभ्यास, संशोधन आणि विश्लेषण...... जिवावर उदार होऊन केलेली अतिशय धाडसी पत्रकारीता....हे सगळं क्रूर अमानुष वास्तव महाराष्ट्राला धाडसाने सांगितल याबद्दल आभार.....keep it up...All the best for your work...
@MohanShirsath-n4f17 күн бұрын
सर तुमचा व्हिडिओ ऐकला आणि पाहिला. पण परमेश्वरा जवळ एवढीच विनंती करतो. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना...!!!
@bramhandkaantarnaad538617 күн бұрын
Mhanje
@RatnprabhaGopulwad-so2sl16 күн бұрын
😢😢 💐🙏🙏👍
@nitinmore809218 күн бұрын
असेही धैर्यशील माणसं आहेत म्हणून समाजाला काही तरी आधार आहे ❤
100% खरे असावे.... फक्त सोशल मीडिया मुळे सर्वांना आत्ता माहित होत आहे
@madhavraopatil208619 күн бұрын
हे सर्व असे आसेल तर मुंडे खानदान हे गुन्हेगार आहे असे वाटते, त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे आणि गुन्हे दाखल करण्यात आले पाहिजेत,
@rsk.663017 күн бұрын
घे झाट काडून वंजारी खपत नाहीत का साल्यानो तुम्हाला...
@RohitPatil-xd9ki12 күн бұрын
पंकजा मुंडे ला जेलमध्ये टाका सूता सारखी सरळ होईल सगळ खरे सागेल
@rajendrabelamkar118912 күн бұрын
भयानक वास्तव समोर आणल्याबद्दल धन्यवाद, जय श्रीराम, आई तुळजाभवानी तुमच रक्षण करो
@gajendragaikwad884618 күн бұрын
काय परळी बिडची भयानक परिस्थिती सांगता.. great Sir.. तरुण कार्यकर्तेनो जागे व्हा
@pradipghalme884615 күн бұрын
इतकं खर बोलायाला खरच हिंमत लागते ! तुमचं काम असच चालू ठेवा सर्वांचा पाठिंबा आहे तुम्हाला सर !!!
@Chaitanya97612 күн бұрын
मी एक मराठा आहे, वंजारी समाज खरच कष्टकरी आणि मोठया मनाचा समाज आहे, पण त्यांनी सत्याची बाजू घ्यावी.
@prakashbaviskar878918 күн бұрын
सलाम सर,परखड , निर्भयपणे आपण सत्य सांगितले.
@swarajkarale61718 күн бұрын
सर salute तुम्हाला एवढे प्रखर मत मांडल्या मुळे खरचं खुप दुख: होतोय, कि हे लोंक फुले, शाहु, छत्रपती यांचे नावं घेऊन खुन, मर्डर, घोटाळे एवढे करूनही संताहुनी गंद, पटे लावून साधु-संत होऊन फिरतात यापेक्षा महाराष्ट्राचे दुख काय असु शकते.
@RameshT-u2i11 күн бұрын
फुले,शाहू,आंबेडकर चे नावं घेतात
@RAVINDRApatil-nd1ji18 күн бұрын
सर नमस्कार 🎉🎉 हार्दिक अभिनंदन साहेब 🎉 एकदम भारी एकदम खतरनाक अनुभवाबद्दल 🎉 आणि अभ्यासू वृत्तीने हे सगळं मांडले 🎉
@ajaypatil878515 күн бұрын
सर तुम्हीं सविस्तर इतिहास सांगितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद व अभिनंदन. राजकारण आणि प्रशासन जनतेच्या जीवावर उठल्यासारखी परिस्थिती झाली आहे.
@prakashdevgaonkarPatil20 сағат бұрын
अकरा लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पहिला सर धन्यवाद पाठपुरावा सुरु ठेवा
@panditkharade102512 күн бұрын
नमस्कार ..तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्ठी सत्य असणारच..या क्रूर लोकांना भल्या भल्या लोकांचा काटा काढला आहे..आपण सुरक्षित रहावेसे वाटते. सर्वच देवानी तुमचे रक्षण करावे ही प्रार्थना....
@gajanandasharathejodparali425913 күн бұрын
खरंच सत्य बाहेर आणल्या बद्दल तुमचे अभिनंदन 🌷🌷पन या खाटका पासून तुम्ही सावधान रहा आता यांना सजा व्हायला पाहिजे
@charanjadhao195919 күн бұрын
भगवान की लाठी आवाज नही देती है किसी को नही दिखाई देती है वक्त किसी को नही छोड़ता है यही सही-सलामत भगवान के पास देर है अंधेर नही इसलिए भगवान सबका न्याय करता है जय महाराष्ट्र 🙏
@Jungle_boy12318 күн бұрын
मराठी तर बोलत नाहीस आणि जय महारष्ट्र बोलतो काय रे मराठी भैय्या मराठी बोला आपली मातृभाषा
@ravis653413 күн бұрын
सर ते गोपीनाथ मुंडे उप मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेली नोकर भरतीतील गफलत बाहेर काढा.🙏
@use-sagarvinchu12 күн бұрын
Tumchi होती मग k bnle nhi
@eknathgite230012 күн бұрын
वंजारी थोडा जरी असेल तरी लढवय्या आहेत
@bigbaddy-r1u8 күн бұрын
@@eknathgite2300 चोरा सोबत असने कधी पन चुकिच आहे
@savitakhuje17657 күн бұрын
Vanjari. Lok. Khare Deshbakt ahe
@Anil_Jojare16 күн бұрын
स्वत: वंजारी असुन वंजारी समाजाला काळीमा फासणारी वृती आहे या राजकारणी लोकांची ....शेवटी सर्व हिशोब देवाजवळ होत असतो....अहो आपल्या समाजाचे संत किती पवित्र व महान व वारकरी संप्रदायातील होते श्री भगवान बाबा त्यांचे चरित्र वाचावे ...किती जगाला फसवणार आपण .......एक दिवशी न्याय होत असतो....
@yashdesai957112 күн бұрын
वंजारी आहे म्हणून गुन्हेगाराला गुन्हेगार म्हणू नये का?
@RameshT-u2i11 күн бұрын
@@yashdesai9571गुन्हेगाराला जात नसते गुन्हेगार ही जात सगळ्या समाजात आहे
@SureshMorye-ql6cn12 күн бұрын
मन सुन्न झाले डोळ्यात अश्रू उभे राहिले इतके प्रभावी झाले सलाम आपल्या हिंमतीला 🙏🙏
@drsatishpatil742018 күн бұрын
सत्य परिस्थिती समोर आणल्याबद्दल तुमचं अभिनंदन 👍
@prakashpagare891213 күн бұрын
🙏 संपूर्ण महाराष्ट्रालाच या घराण्याच्या कर्तृत्वाच आणि भाजपाच्या कुटील कारस्थानाचा पाढाच समोर आणला, सलाम तुमच्या हिंमतीला,
@Sanketart702818 күн бұрын
परळी मधली गुंडागर्दी ही गोपीनाथ मुंडे च्या काळापासून आहे साधा मारामारी म्हणलं तर एकाचे हात किंवा एकाचे पाय तोडतात अशी ही गुन्हेगारी वाढलेली आहे यांना जाब बसला पाहिजे आणि सर्वात आधी धनंजय मुंडे चा राजीनामा घेतला पाहिजे पण सरकार हे काही करणार नाही
@NilimaDeshmukh-gs9qe17 күн бұрын
@@Sanketart7028 ऐवढं असून जनता त्यानाचं कां निवडून देते तेच समजत नाही,,, boycott केल पाहिजे जनतेने ,,जे खरे चांगले असतात ते लोकांना लक्षात येत नाही,,,फडणविस साहेब ऐवढं जनतेसाठी करतात त्यानां लोक काय काय बोलतात,,,आणी कहे चोर गुंड जनता पुढे आणतात,,,जातपात सोडून जनतेत एकता असेल तर हे बंद होईल,,गुंडा तैयार नाही झाला तर नेते काहीच करू शकणार नाही,,असे मुंडे सारखे नेते यांची पुनरावृत्ती होणार नाही,,,
@DilipMarkante15 күн бұрын
सर आपण सावध रहा सर माहिती दिल्याबद्दल आभार 🙏🙏
@ramchandraparte719519 күн бұрын
सर भयानक सत्य उघड केले...
@RatnprabhaGopulwad-so2sl16 күн бұрын
😢😢😢😢😢
@BanduBorade-lg9ew17 күн бұрын
एकच नंबर सर तुमचं जगणं म्हणजे वाघासारखा आहे.
@maheshjawale147119 күн бұрын
सर्वच गुन्हेगार सरकारमध्ये बसलेले आहेत कोणी कोणावर कारवाई करावी हे प्रथम ढरवावे लागेल.
@ShivnathNawale-zt1vp18 күн бұрын
अगदी बरोबर
@vijaybhusvare339817 күн бұрын
very true
@Muktamankari63512 күн бұрын
100%
@shobhapatil68115 күн бұрын
सरकारच भ्रष्ट, खुनी, गुन्हेगार लोकांचं मंत्रिमंडळ आसेल तर न्याय कुणाकडे मागायचा आणि देणार कोण? ही लोकशाही नाही तर हिटलर शाही, मुगलशाही, इंग्रज शाही पेक्षा महाभयंकर शाही आहे
@dattatrayaghawate495118 күн бұрын
ज्यांना मदत केली त्यांनीं चे काटा काढला शेपवाडी अर्धी पेक्षा जास्त विथवा काय बोलणार साहेब तुम्ही खरं तर खुप पवित्र काम करताय तुम्हाला साष्टांग नमस्कार
@haribhaupadwal962919 күн бұрын
साहेब अभिनंदन तुमचे भविष्यफल प्राप्त होवो हार्दिक अभिनंदन धन्यवाद माऊली
@RamKande-ou9bd18 күн бұрын
You are great Sir... good information.. 🙏🙏
@subhashsalvi91116 күн бұрын
राऊत साहेब तुमच्या प्रामाणिक आणि सडेतोड विचारांना धन्यवाद ❤
@appaalgude995317 күн бұрын
साहेब आपंल विचार महान आहेत समाजाला आपली गरज आहे असे विचार मांडणार कुणीच नाही तुमचा अभिमान आहे
@shrimantbhosle41420 күн бұрын
वाघाच काळीज
@gopinathjagtap54959 күн бұрын
सर आपणाला सर्व राज्यातील जनतेच्या वतीने तुमच अभिनंदन
@artimusic890018 күн бұрын
भीषण वास्तव...आणि आज ह्यांच्याच हातात राज्य..आणि अश्या लोकांना मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद
@satishdhumal14613 күн бұрын
आता लोक घाबरत नाहीत. किती दिवस सहन करणार सामान्य माणूस जागा झालाय इथून पुढे असेच सगळे लोक सगळ्याच नेत्यांबद्दल बोलतील आणि बोललंही पाहिजे. यांचे खरं रूप समाज्यासमोर आणले पाहिजे.
@BappaArekar13 күн бұрын
साहेब एवढे व्हिडिओ पाहिले पण असा व्हिडिओ कधीच पाहिला नाही असे डायरेक्ट बोलणे सोपे नाही अभिनंदन तुमचं
@VarshaMandangadka18 күн бұрын
साखर कारखाने आणि त्यांच्या सहकारी बँका, अमाप पैसा, या जोरावरच राजकारण करतात.
@haribhaupadwal962919 күн бұрын
राऊत साहेब माघार घेऊ नकोस महाराष्ट्र तुमच्या सोबत आहोत असे बोलून कोणी पण दुर्दैवाने तुमच्या सारखी माणसे महाराष्ट्र राज्याला मिळत नाही धन्यवाद माऊली
@ArunGhoderav18 күн бұрын
❤️
@oonepot298011 күн бұрын
यांचा पूर्ण नाव काय आहे भाऊ
@sunillande915517 күн бұрын
हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन साहेब खरोखरच बोलायला सूधा वाघाच काळीज लागते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@narharimunde493916 күн бұрын
सर हे विचार आजच्या तरुण पिडीला कधी समजेल.20. ते22 वर्षाचे मुलाचे ब्रेन वॉश केले जाते खुप मुले वाया जात आहेसर माझ्या भावाला पण परळीतुन हृदपार केले त्यांना गगाखेड ला काम करण्यासाठी पाटवले सर्व शेत व्य वस्तीस झाल्या नंतर केंद्रेला ऊभा केले आमच घर उद्ध्वस्त केले माझेव तुमचे विचार सारखे आहेत
@akshayjadhav932815 күн бұрын
Details me
@jalindarkalamkar2739 күн бұрын
Thanks you tube.... पहिल्यांदा चांगले दिसले❤❤❤
@sanjaysahane138912 күн бұрын
साहेब मी गेल्या दहा दिवसांपासून हे कांड मेडियाच्या मार्फत ऐकतोय.खुप वाईट व घृणास्पद वर्तन मुंडे कुटुंबाने केले आहे.समाजात जातीयवाद, टोळीयुद्ध, गुन्हेगारी खुप वाढवली आहे.यांना शिक्षा झालीच पाहिजे
@dilipmehta811916 күн бұрын
खुपचं भयंकर आणि भयानक आहे हे सर्व.तुम्हाला भिती कशी वाटत नाही हा आम्हाला प्रश्न पडतो!
@vasantzine621917 күн бұрын
बीड मधले मराठे राजकारणी मेले पण गरीब,,,मराठे आजही जीवंत आहे,,,
@subhashdeshpande36456 күн бұрын
बापरे भयंकर कांड ! धन्यवाद न घाबरता उधृत केले . 😮
@sharadovhal58419 күн бұрын
किती परखड मत मांडलं त्याबद्दल आभारी आहे थँक्यू दादा
@gorakhvankhade5178 күн бұрын
इतकं स्पष्टपणे बोलायला पण धाडस लागतं सर तुम्ही ग्रेट आहे
@mahendrshende910018 күн бұрын
मुंडे खानदान संपल आता, ते पण देवेंद्र फड़नविसने संपवल 😂😂
पंकजा आणि प्रीतम मुंडे यांना मी खूप चांगले समजत होतो, आज गैरसमज दूर झाला, बोगस लोक.
@rajendrasalunke581412 күн бұрын
After listening this, hope our chief minister will impartially look in to this matter and expose the truth in front of Maharashtra . Really salute
@mngldessai14 күн бұрын
असा असावा जनतेचा राजा! सामान्यांचा आवाज बनणारा,वाघाचे काळीज असणारा!,माणुसकी जपणारा,निर्विवाद धाडसी, आणि बेधडक!sir u r great,!
@ashnsk18 күн бұрын
काही होणार नाही अटक होईल, जमीन होईल वातावरण शांत झाले कीं परत एकमेकांचा काटा काढायला मोकळे होणार... सत्ता आहे पाठीशी त्यांच्या... तुम्हीच सांभाळून रहा
@nitinrane439518 күн бұрын
झाटाची सत्ता, आबे vदुरून 4 गोळ्या हाणल्या की माणूस जातो तेव्हा सत्ता ही सोबत निघून जाते म्हणजेच मातीत मिसळते.
@ajinkyasawant423215 күн бұрын
राऊत साहेब कायदा यांचा काहीच वाकडे करू शकत नाही. कारण यांच्या पाठीमागे पैसा, सत्ता, मूर्ख जनता आहे. यांना फक्त नियती धडा शिकवू शकते. तुम्ही तुमची काळजी घ्या. तुम्ही चांगले व्यक्तिमत्व आहात. समाजाला तुमच्यासारख्या व्यक्तींची गरज आहे.
@sandeshkirdak162219 күн бұрын
राजकीय लोकांच्या हा एक धंदा आहे आपण सत्य सांगत आहात
@declanpen244116 күн бұрын
शेवटी सत्याचा विजय होणार तुम्ही लढा देव तुमच्या पाठीशी आहे 🙏
@rameshwarhardas304018 күн бұрын
खूप मोठे धाडस आहे सर तुमचे! तुम्ही पण स्वतः ची काळजी घ्या. 🙏
@jayalotlekar704618 күн бұрын
He sir kon ahet pl? Seeing first time. Yanche bolne so surprising. Khare ahe tar kiti bhayanak ahe.
@gixxerlovers997615 күн бұрын
@@jayalotlekar7046me tyancha vidyarthi ahe.... हे सर अंबाजोगाईतील योगेश्वरी नूतन विद्यालयातील मराठी चे शिक्षक आहेत....
@शालिनीइंगोले16 күн бұрын
खूपच छान खरी माहिती जगासमोर आणली त्याबद्दल
@anitaathawale750913 күн бұрын
असेच शरद पवार,संजय राउत आणी उध्वव ठाकरे या लोकांची पण पोल खोल करा सर
@Vijayshindes12 күн бұрын
मोदी आणि शाह ची पण
@udaypawar113412 күн бұрын
साहेबांनी कोणाचा खुन नाही केला, जसा मोदीने पंड्या व अमित शाहा ने जज लोहीया,पुजारा,शहाबुद्यीन ला वंजारा ला लावुन संपविलेत.❤
@udaypawar113412 күн бұрын
ब्राम्हणाला न्यायिक चरीत्र नसते,साहेबांनी राजकारण केले,पण कुणाचा खुन नाही केला❤ शिवाजी कर्डीले व संग्राम जगताप हे दोन सोडले तर मराठा समाजात गुंड नसतील,त्यांना पण लोकांनी हारविले होते. पण कलियुगातला फडणवीस लाडकी बहीण व ईवीएम माध्यमातुन त्यांना घेउन आला❤
@gpkh-xg8qc11 күн бұрын
शहाबुद्दीन हैदराबाद मधून सांगलीत आला, तेथून उचलले होते, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते, तेंव्हा RR पाटील गृहमंत्री होते.
@templogical30956 күн бұрын
Tuze malak, modi Ani shah chi pan karu ya
@SandipSawant-c1i10 күн бұрын
खूप भयानक व भयावह चित्र आहे😮😮😮😮😮😮
@KateGuruji18 күн бұрын
. स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा गेम यांनीच केला असणार, असे मी एका पोस्टमध्ये लिहिले होते.
@rpaapahihi10 күн бұрын
कोणी?
@BhagwanBhale-i7o19 күн бұрын
😢 अगदी बरोबर😊
@Dadaso-xp6nz17 күн бұрын
Man talking very courageously Great
@prakashautomated997114 күн бұрын
आपण माहिती मांडली खुप खुप धन्यवाद आपल्या सारखे हिम्मतवान लोकच अशी माहिती समाजाला देऊ शकते.. पण आपण सुद्धा काळजी घ्या 🙏
@PradipKumar-mk4zb16 күн бұрын
राजकारण काय असते व राजकारणात स्वतः च्या महत्त्वाकांक्षी पायी किती जणांचे बळी घेतले जातात याचा लेखाजोखा छान मांडला आहे, तेव्हा प्रत्येक पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी या पासून बोध घ्यावा 😊
@Sarojydypgpt17 күн бұрын
एवढी गुन्हेगारी परळी मध्ये वाढली 10 वर्षात गृहमंत्र्यांनी काय केले ? सरकार कोणाचे आहे का गुन्हेगारी पोसायला तुम्ही बसलात
@rationalbro14 күн бұрын
उपटली
@rajukonghe438710 күн бұрын
खूप सखोल माहिती असणारा माणूस, साहेब आपण जिगरबाज आहेत 👍✅ आपण सांभाळून रहा,,, 👍🙏
@ramharichinchkar92318 күн бұрын
आभिनंदन सर
@madanmrodge796818 күн бұрын
साहेब तुमच्या कामाला सलाम
@sanjaykatore647320 күн бұрын
कोणाविषयी काही सांगण्यासारखं असल्याशिवाय माणूस सांगू शकत नाही
@pralhadhagawane703918 күн бұрын
धन्यवाद सर
@shahajipawar725114 күн бұрын
जयशिवराय जयजिजाऊ छान खूप काय सांगितल तुमचा विडिओ पहिली टाईम बघिला खूपच चांगली माहिती दिली
@user-fqie4jn917 күн бұрын
व्हिडिओ बनवणारे कमलाकर राऊत ग्रेट व्यक्ती आहेत सगळ सांगितल पारदर्शक पणे
@Anil_Jojare16 күн бұрын
सर खरच तुम्हाला सलुट हे खरचच जगासमोर आपण आणल लोक यांना खुप चांगल समजत होते पण दाखवायचे दात व खायचे दात खरच वेगळे वेगळे आहेत यांचे...... याची. फेड तर होणारच आहे आज ना उद्या निश्चितच
@rasikaalone779117 күн бұрын
सलाम तुमच्या हिमतीची ...असे वाघ पुढे येणे महत्त्वाचे आहे यांना साथ द्या ...सर्व तिथले लोक पुढे आले पाहिजे तेव्हाच बीड जिल्ह्याचे काबूल होण्यापासून वाचू शकतो ...
@NilimaDeshmukh-gs9qe18 күн бұрын
बीड मधून काढलं पाहिजे बाहेर,,,नाहीतर बीड जिल्हा criminal समजला जाईल ,या एकामुले,,,
@gkstudybuddy17 күн бұрын
Beed he bihar ahe
@vishalkhandare30402 күн бұрын
सर तुम्हीं खर बोलaलत राज करनी फक्त कार्य करतेंचे वाफर करुण घेतात आणि सौडून देतात Great sir very nice spich
@shaheertulshiramjadhav9 күн бұрын
शाब्बास सत्यवादी बहाद्दरा ! अशीच धनदांडग्यांची पोलखोल करीत रहा ! तुमच्या धैर्याला सलाम ।
@sambhajisonawane13039 күн бұрын
आपण केलेल्या मांडणी बद्दल खूप खूप धन्यवाद
@anjalipisal665512 күн бұрын
सर, प्रत्येक राजकारणी नेत्याचा असाच इतिहास आहे.. असाच तो बाहेर आला तर इंग्रज आणि मुघल परवडले असंच म्हणावे लागेल. कसलीही भीती वाटत नाही ह्यांना.
@yogeshjakre877412 күн бұрын
ग्रेट एवढ्या धाडसने सत्य बोलायला खुप हिंमत लागते.
@wamandudhe68565 күн бұрын
साहेब धन्यवाद। तुम्ही इतकी सर्व माहीती लोकां समोर आणलं. कमलाकर राऊत साहेब आपले खुप-खुप धन्यवाद!मी तुम्हाला सांगतो तुम्ही सांभाळूनच राहाव हीच आग्रहाची विनंती. शिवाय तुम्हाला सुध्दा परिवार आहे. माझ्या मते यांचा घडा भरलेला दिसतो. हे सर्व पोलीटिक्स घाणेरडे आहे. आपल्या माहिती वरुन हे स्पष्ट होते.
@arundesai767513 күн бұрын
हे सगळं सामान्य कार्यकर्त्यांना समजायला पाहिजे. परळीत दादागिरी प्रचंड वाढली आहे. तुमच्या हिमतीची दाद द्यावीच लागेल.
@Nekbanda917 күн бұрын
भयंकर आहे हे...UP बिहार च्या पुढे गेले आहेत हे मुंडे कुटुंब...
सर अभिनंदन अभिनंदन तुमचे खुप सुंदर विश्लेषण आम्ही तर यांना राजा हरिश्चंद्र चा परीवार समजत होतो राजकारण्याला जात नसते नाते नसते व प्रेम तर अजिबात करत नाही हे नेतेलोक बाजारावु रांडीसारखे प्रेम करतात Use and throw ....👌👌👍👍💯💯💯💯
@vidyadharaujkar93218 күн бұрын
एकदम बरोबर, श्री फडणविसांनी हा विडीओ पाहीला पाहीजे