या गीतातून प्रत्येक भक्ताच्या मनात आपल्या ग्रामदेवाप्रती भक्तीचा विश्वास नक्कीच वाढेल. जगतमाता भवानी अवतारी आई भावकुमाता प्रती गीत लिहणे, गाणे म्हणजे एक देवाप्रती दृढ विश्वास आहे. आई भावकुमाता आपल्या सर्व ईच्या पूर्ण करो. हर हर महादेव
@MeghshyamLonshikar-mt7ib6 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤रायगड भूषण,पुरस्कार,,भजन सम्राट,,आदरणीय श्री.विजयकाका पायकोली बुवा आपण सुदंर मधुर असे आई भावको मातेच गीत गायन करून तुमच्या या मधुर वाणीतून,साक्षात शारदा मातेचे व सरस्वती मातेच्या मधुर आवाजाच दर्शन घडले आहे खरच तुमचा पहाडी कणखर आवाज अप्रतिम आहे ईश्वराने तुम्हास दिलेली ही आवाजातील देणगी सर्व भाविक भक्त यांचे नक्कीच मन देवीच्या चरणी मंत्रमुग्ध होत आहेत.तुम्हास खुप खुप मानाचा मुजरा ❤❤❤❤❤❤
@RanjeetKamble-x7e7 ай бұрын
खूप छान बुवा आई भावको माता की जय ❤
@SagarPatil-nd9tk7 ай бұрын
खूप सुंदर गाणं हाय 👌👌💐💐❤️❤️
@nitinpotle337 ай бұрын
एक नंबर बुवा 😍🎼🎹🎤
@nitinmendadkar50347 ай бұрын
आई भावको माता कि जय 🙏🙏🙏💐💐💐💐
@sameerkopatkar30205 ай бұрын
खुप छान बुवा❤❤
@GaneshPaykoli7 ай бұрын
Khup chhan
@pn12935 ай бұрын
खुप च छान गायन विजय काका 💐💐
@amolchandarkar77456 ай бұрын
सुंदर ❤❤❤
@dinu.payer897 ай бұрын
सुंदर गीत आणि सादरीकरण......आई भावकोमाता
@nareshdhumal4107 ай бұрын
🚩❤🙏खूप सुंदर गीत 🙏❤🚩
@ganeshnaik61367 ай бұрын
खुप छान आई भावकोमाता चे गीत
@rajeshpatil12297 ай бұрын
आई गावदेवी माता की जय,🙏👌खूप छान बुवा गाणं ऐकून मन प्रसन्न व शांत वाटलं खूप छान मस्तच गाणं गायलं व रचलं आहे
@AshwiniDhumal-cg3us7 ай бұрын
Bhavkomata ki jay ❤🙏🥰🤗🙏🙏🙏
@MaheshPatil-yk4im7 ай бұрын
खूपच छान आणि सुंदर आईचं गाणं 🎉
@shreenakti-zd2ev7 ай бұрын
🙏🙏🌹आई भावाकोमाते की जय 🌹🙏🙏
@omkaragarkarofficial7 ай бұрын
खूप सुंदर गीत आई भावको माता खूप भरभरून आशीर्वाद देवो
@dattatreysawant58517 ай бұрын
खुप छान शब्दरचना खूपच छान...👌🏻👌🏻
@-..11137 ай бұрын
Super🎉🎉
@jyotidiwadkar5907 ай бұрын
खुप छान सादरी करण आणि गोड आवज आहे देवी आई चा उदो उदो 🌷🙏🌷देवी आई तुमच्या सर्व ईछा पुरर्न करोत
@mangeshdhumal32167 ай бұрын
मस्त खूपच सुंदर गाणं आणि गाण्याचा बोल
@vaibhavthasal80797 ай бұрын
Lay bhari ❤❤❤❤
@eknathghagrum74177 ай бұрын
खुप सुंदर गोड आवाज आप्रतिम सुरेख लेखणी
@mahadikbandhuofficial25337 ай бұрын
अप्रतिम सुंदर संगीत दिलं आहे. छान गीत सादर केलात पायकोळी सर ❤
@jagdishkanekar55177 ай бұрын
आई भावकोमाते की जय🥰🙏
@musicalsahilkardekar17097 ай бұрын
Vava kdk ❤❤❤🎉🎉🎉❤❤❤
@satyambiradi44197 ай бұрын
खुपच छान गीत ❤
@AnantChalke-su4kp7 ай бұрын
Shup chan♥️😍
@shaktiturakonkancha53697 ай бұрын
छान अप्रतिम गीत 💐💐❤️
@jagangowari28577 ай бұрын
आई भावकोमाता की जय
@Nayan_gamer127 ай бұрын
Aai bhavako mataki jai gan Chan
@udaykumarnakti32067 ай бұрын
आई भावकोमाते की जय ! .... पायकोळी बंधू...मस्तच गाणं झालं आहे...