आम्ही कदम लग्न सोहळ्यात कळंब वृक्ष देवक समजतो. कदंब वृक्षाला निव सुध्दा म्हणतात. कळंब वृक्ष सुध्दा त्याच वर्गवारीतील झाड आहे.
@akshaykadam174211 ай бұрын
महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे ही कदमच व विदर्भतील महान नेते पंजाबराव देशमुख यांचं ही मूळ आडनाव कदमच तसेच आर आर आबा ही
@सुर्यरावसुर्यराव3 ай бұрын
वसंतदादा तुळजापूरचे होते ?
@akshaykadam17423 ай бұрын
@@सुर्यरावसुर्यराव हो
@sampatkadam928911 ай бұрын
खूपच छान इतिहास सांगितला 96 कुळी क्षत्रिय कदम घराण्याचा सर
@kadamlaxman804711 ай бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद🙏😘💕
@scholarspoint17610 ай бұрын
कदम कुळविषयी खूपच छान माहिती मिळाली आभार सर जी
@शशिकांतकदम-य5ष4 ай бұрын
सर कदम कुळा विषई खुप माहीती दिलीत अत्यंत खोल जाऊन, तळमळीने हि माहीती जमा केलीत,व आमच्या पर्यंत दिलीत या बद्दल कोल्हापूर कदम परिवारा कडून खुपखुप आभारी आहोत
@vishnukadam777111 ай бұрын
आम्ही मूळचे तुळजापूर चे पुजारी आहे, पण आता जालना जिल्ह्यात जाफ्राबाद तालुक्यात राहतो. खूप छान माहिती आहे. प्रत्येक कदम घराण्यातील व्यक्तीला ही माहिती असली पाहिजे. आमच्या शेतात आजही फार जुनी कदंब वृक्ष आहे. आजही त्याला तोडायला चालत नाही.
@TULJA191911 ай бұрын
Waaa
@onlyradajustchill36255 ай бұрын
आपण कदम एक झाले पाहिजे आहोत ..सांगली जिल्हा मध्ये तासगाव तालुका आणि मु.पोस्ट .गौरगाव अस गाव आहे आणि इथे कदम भावकी मोठ्या प्रमाणात आहेत
@patilabhi77114 ай бұрын
कामेरी, ता वाळवा, जि, सांगली इथे पण कदम कुळी भावकी खूप मोठी आहे,
@MaheshKadam-w8l4 ай бұрын
@@onlyradajustchill3625आम्ही पाचेगाव मध्ये आहे
@avadutkpatil87663 ай бұрын
आम्ही पण मुळ तुळजापूरचे आता नांदेड भायेगाव येथे राहतो
@sanjaykadam751610 ай бұрын
Dhanyawad sir atishay sunder mahiti aapan kadam gharanyachi dilit tyasathi aaplyala manapasun Dhanyawad ashich aankhi chann mahiti aani etihas kadam gharanyacha sagava 🚩jay bhavani jay shivaji 🚩 jay maharastra 🚩
@snehalgaikwad78233 ай бұрын
खरोखर माहिती पूर्ण व्हिडिओ. घराणं, कुलदेवी, देव क याबाबत नवीन पिढी पूर्णतः अनाभिज्ञ आहे.
@bhojrajkadam77944 ай бұрын
खुप सुंदर कदम घरन्या बादल दिली खुप छान आहे सर्व. कदम लोकानी लक्ष्यात ठेवण्या सारखी आहे
@sudhirkadam98413 ай бұрын
आम्ही कोठूनच आलो नाही आणि येथुन कोठेच गेलोही नाही ई.स.305 पासून आम्ही येथेच राहतो..तसा सिललेख ही आहे..ज्ञानवर्धक माहिती मिळाली धन्यवाद 🙏
@Bebitaikadam-q3g3 ай бұрын
खूपच छान माहिति दिल्या बद्दल आम्ही फक्त कदम लावत होतो पण कदम चा इतिहास आता खरा माहीत झाला धन्यवाद
@Sanskrutikadam63611 ай бұрын
छान माहिती आहे
@shankarkadam55039 ай бұрын
दादासाहेब, मनापासून धन्यवाद आणि आपल्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. अतिशय सुंदर माहिती आपल्या संपूर्ण समाज बंधनाच्या पर्यंत आणली आहे, " आपणास माझा सोल्ड सॅल्युट " हरहर महादेव, जय माता पार्वती "👏
@shivajipatil547011 ай бұрын
जय भवानी जय शिवराय
@tawadep2659 ай бұрын
👌👌छान माहिती. सप्तकोटेश्वर च उल्लेख आला म्हणून विचारात आहे की *एक महत्त्वाचे म्हणजे.*........ पुरातन काळापासून चालत आलेले सातवाहन ..... सातकर्णी.....सप्तपदी.....सप्तशती....सप्तकोटेश्र्वर.....सप्तृषी....सप्तशृंगी...सप्त मात्रुका इत्यादी. हे जे काही सात आकड्या भोवती फिरत आहे यांचा परस्परांशी काही कनेक्शन आहे की फक्त योगायोग आहे.
@pramodkadam22713 ай бұрын
Khup chan mahiti, jail bhavani,jail shivaji.
@RangnathKadam-v5o4 ай бұрын
आम्ही मूळचे तुळजापूर येथील पुजारी आहोत आता सध्या येवला तालुक्यातील निळखेडे, सोमठांणदेश येथे विस्थापित आहोत आता तेथूनही नोकरीचे निमित्ताने नागापूर तालुका नांदगाव,तळेगाव रोही आणि देवरगाव तालुका चांदवड, जिल्हा नाशिक येथे आमचे कुटुंब विस्थापित झालेले आहोत.
@balajikadam206411 ай бұрын
सर तुळजापूर येतून आलो आहोत आता कंधार नांदेड येते रहातो अगदी माहिती बरोबर आहे
@sanjaykadam94453 ай бұрын
Dr saheb khup,khup, dhanyawad yevdi Chan information dilyabaddal❤
@bhausahebkadam9211 ай бұрын
खुप छान माहीती सांगितली सरजी
@sushant17766 ай бұрын
वसंत दादा पाटील यांच मुळ आडनाव कदम पंजाबराव देशमुख याच पन मुळ आडनाव कदमच
@PratapShendge-e7s11 ай бұрын
खुप छान माहिती आहे सर
@rushikeshdhore22925 ай бұрын
आमचे आङनाव ढोरे आहे आमचे जुनी लोक ,भावकीतील सागतात आपले कुळ कदम या घरण्यातीलच आहे देवक सुद्धा कंळब काठी जी लग्न च्या वेळी पुजन केले जाते मुळ गाव तुळजा पूर आहे, शिवरायाचा काळात पुणे येथे आलो आज आम्ही सांगवी पिंपरी चिंचव येथे असुन बरेच ढोरे मावळ, केसनंद इंदूरी अनेक ठिकाणी आहे , पण तुळाजापुर कदम ते पुणे इतर ठिकाणी ढोरे हे वतन,इनाम, पाटीलकी या वर माहिती सागावी ❤
@ssk1090Ай бұрын
जय हरी माऊली देवक कळंब हे झाड आमचे आडनाव कदम आम्ही ही ह्या झाडाची फांदी देवक म्हणून वापर करत आहोत जिल्हा रायगड व रत्नागिरी
@RambhauDarandale3 ай бұрын
आम्ही मूळचे तुळजापूरचे आहोत पहिला आडगाव आमचंही कदमच होतं नंतर दरंदले झालं आम्ही आमच्या पाच पिढ्या आज सोनई परिसरामध्ये लांडेवाडी या ठिकाणच्या आहोत तालुका नेवासा जिल्हा अहिल्या नगर
@kakasahebkanse968011 ай бұрын
खूप छान सर
@pravinpatil00712 ай бұрын
आम्हीपण मूळ तुळजापूर परमेश्वर वाड्यातील कदम. सध्या उपळाई खुर्द, वडशिंग, घटणे, विठ्ठलवाडी ता. माढा सोलापुर येथे आहोत
@ajitkadam964311 ай бұрын
कदम ❤
@sanjaymankar61242 ай бұрын
, छान छान माहिती दिली आहे सर
@abhijeetdholepatil40055 ай бұрын
आम्ही ढोले पाटील ता गेवराई जि. बीड आमचा मूळ घरांना तुळजापूर चा कदम घरांना जे तुळजापूर वरून ता. पाटोदा जि. बीड येथे आलो होतो, देवक कदंब, कळंब, कमळ,
@upsumakantkadam511210 ай бұрын
धन्यवाद
@sharvarikadam25444 ай бұрын
आम्ही मूळचे तुळजापूरमधील आता आम्ही जिल्हा कोल्हापूर तालुका पन्हाळा गाव आपटी येथे राहतौ
@SanjayKadam-q4k4 ай бұрын
आम्ही वर्तमान मधे, विदर्भ:-येथील जिल्हा, यवतमाल:-ता, बाभुलगांव गांव:-चोंढी, असुन तिथे आमचा परिवार आता,३२५, तिनशे पंचविस जनांनचा आहे.आमच्या स्व: वडीलांच्या सांगन्यानूसार आमचे पूर्वज श्री.क्षेत्र तुलजापुर भोपे होते, आम्ही संपूर्ण*कदम*परिवार चोंढी येथे स्थाईक आहे, तूम्ही ह्या व्हिडीवो द्वारा मार्गदर्शन केले ते आमचे वडील लोकांणी सांगितल ते एकदम सत्य दिसते आहे........सं.श्रि.कदम.
@ekviraxerox3309Ай бұрын
आम्ही पण कदम,हिवरा ता.महागांव जि.यवतमाळ आमच्या कडे काहीजणांचे कदम,भांगे, खंदारे असे झाले आहे
@user-uf5zt1zc4r9 ай бұрын
आम्ही पण तुळजापुरचे कदम ब्रह्मवाकडी ता.सेलू जि.परभणी येथे राहतो. आई राजा उदो उदो बोल भवानी की जय🚩🚩
@AmolKadam-s5w8 ай бұрын
सर अतिशय सुंदर माहिती दिली आहे. 🚩जय भवानी जय शिवराय 🚩
@adhirajkadam69554 ай бұрын
आम्ही कदम तुळजापूर पासून सोलापूर जिल्हा बार्शी तालुक्यातील राहतो. भवानी मातेचे पुजारी
@ChhayascooktimeКүн бұрын
आम्ही सुद्धा कदम मूळचे वेळनेश्वर तुळजापूर. तुळजापूर ची तुळजाभवानी माता 🙏
@chandagaikwad55834 ай бұрын
🙏🏻 सर गायकवाड चे सम्पुर्ण सांगा
@harishchandrachorghe202611 ай бұрын
खूप छान माहिती 🙏
@shalankadam4508 ай бұрын
धन्यवाद सर कदमाचे कुलदैवत .सांगितल
@samadhankadam5077Ай бұрын
Barobar❤❤❤
@SambhajiKadam-pp4rz3 ай бұрын
आम्ही सातारा सांगली सिमेवर खटाव - कडेगाव तालुक्यातील सिमेवर आहे आमचे देवक कदंब आहे आमचे गाव गोरेगांव वांगी) आहे आडनाव कदम आहे धन्यवाद
@संजयकदम-प2द3 ай бұрын
❤❤❤❤
@sanjaykadam80834 ай бұрын
Superb
@ManoharKadam-gh4we11 ай бұрын
Aam hi kadam asun ajun sakhol mahiti pathawa aapala krutadnya pimpalgaon mor
@suvarnakadam68556 күн бұрын
❤❤❤❤❤
@ketanbrid72992 ай бұрын
Good information
@omkarkadampatil67393 ай бұрын
आम्ही मूळ तुळजापूरच्या आता महागाव तालुका हिवरा संगम गाव यवतमाळ जिल्हा एकविरा माता आमच्या गावात आहे
@yogitasangekar60159 ай бұрын
खूपच छान माहिती आहे .
@सुर्यरावसुर्यराव3 ай бұрын
सुंदर. धार पवार नंतर तुळजापुरचे कदम हे दुसरेच असतील की जे स्थलांतर व काळानुसार आडनावं बदलेले असतील.
@555कोव्हिड2 ай бұрын
बरेच असावेत
@baburaokadam6194 ай бұрын
धन्यवाद सर आपण मुळ माहिती सांगितली आम्ही पण कदम आहोत जिल्हा नांदेड तालुका किनवट मौजे मलकजांब येथील आहोत
@prashantkadam966711 ай бұрын
सर, आपण खूप छान माहिती दिली आहे.
@pankajkadam4046Ай бұрын
मी पंकज बळीराम कदम गाव धामणी तालुका खेड जिल्हा रत्नगिरी आमचं देवक कदंब वृक्ष वंश सुर्यवंशी गोत्र भारद्वाज निशाणी लाला कापड कुलस्वामी आई तुळजाभवानी. आपण दिलेल्या महत्वपूर्ण माहिती साठी खूप खूप धन्यवाद
आम्ही कदम बाभळगाव तुळजापूर जालयाळ हि गावं सोडून आम्ही कदम आता कवठेमहांकाळ तालुका लांडगे वाडी येथे स्थायिक आहे
@laxmiirrigation31825 ай бұрын
Chan mahiti
@ganpatkadam571410 ай бұрын
Koknat kadam gharaneche kuldavat poojasathi konte te sangave mahitisathi
@balpatil54315 ай бұрын
आम्ही धाराशिव जिल्ह्य़ातील पारगावचे आखाडे पाटील. आखाडा गाजवल्यामुळे आखाडे हे आडनाव बहाल झाले पण जुन्या भांड्यावर मूळ अडनाव कदम हेच आहे.
@vivekkale49314 ай бұрын
आखाडे पारगाव येथील प्रत्येक वाड्यात कुस्तीचे आखाडे होते त्या मुळे आखाडे आडनाव पडले
@ShankarKadam-xu5nbАй бұрын
आम्ही कदम. हिवरा (संगम ) यवतमाळ जिल्ला. पूर्वीचा पुसद तालुका सध्या महागांव. माहूर जवळ. पुसद. माहूर रोडवर गाव आहे. येथे एकविरा देवीचे पुरातन मंदिर आहे. 2003 मधे ट्रस्ट झाले.एकदा अवश्य भेट द्यावी. पुस पैंगंगा नदीच्या सांगमावर आहे. तुळजापूर वरुन आलो असे भाट सांगतात. जांबुवांतराव हें तुळजापूर वरुन आले आणि येथे स्थायिक झाले. पुसद तालुक्यात काही गावी कदम राहतात... धन्यवाद. 🙏
@DigamberDadyghutuАй бұрын
तुम्हि निवघा,कवली,बरड शेवाला पैकी साप्ती गावचे आहात बाजीराव च्या घरातले ना तुमचे भाऊकीतील काही जन चिकनी येथे सुद्धा आहेत।
@GaneshKadam-f4qАй бұрын
सर छान माहिती,* कदम *
@yogitakadam856710 ай бұрын
Aamhi pan kadam aahot pan aamhi aaryache kadam/ Devgad aahot
@upsumakantkadam511210 ай бұрын
कदंम्बा वशंज
@kadamprakash207Ай бұрын
आम्ही कदम मुळ गाव तेलसमुख जिल्हा बिड हाली मुकाम लिंबा तालुका पाथरी जिल्हा परभणी खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
@vasantkadam97604 ай бұрын
आम्ही kadam मुळगाव गडीताम्हाणे देवगड मधील आहोत.
@amolkhedkar74753 ай бұрын
Please make video on rashtrakut
@vijaykadam588411 ай бұрын
आम्ही तुळजापूर येथील भोपी आहेत तर आमच्या नोंदी मिळतील काय संपर्कासाठी पत्ता द्या आता आम्ही परभणी जिल्हा वास्तव आहे
@user-uf5zt1zc4r9 ай бұрын
आम्ही पण तुळजापुरचे कदम ब्रह्मवाकडी ता.सेलू जि.परभणी येथे राहतो. आई राजा उदो उदो बोल भवानी की जय🚩🚩
@yeshwantkadam16434 ай бұрын
आमचै मुळ तुळजापूर मुळ पुरुष रानोजी कालांतराने नांदेड येथे वास्तव्य तेथील आमच्या गावी 1980 पर्यंत दरवर्षी मोठमोठी चोपडी घेऊन नोंदी असलेली विस्तार झालेली कुटूंब प्रमुख व्यक्तीची नावे नोंदीसह दर्शवली जात होती
@chandukadam79099 ай бұрын
आम्ही पण कदम मूळचे तुळजापूर सध्या रत्नागिरी जिल्हा, संगमेश्वर तालुक्यातील घाटिवळे गावी राहतो. आमचे कुळ कदंब वृक्ष आहे.🙏 आपण सांगितलेली माहिती खूपच छान आहे. खूप खूप धन्यवाद. 🙏
@arvindpatale7143 ай бұрын
कृपया शरद पवार यांचा कुलवृत्तांत सांगाल का!
@aparnakadam-313Ай бұрын
🙏🙏💫
@pandurangakolkar4 ай бұрын
आम्ही कदम कुळाचे आहे तुळजाभवानी चे पुजारी १२९२ ला नंतर ते अकोला जि नगर १६५६ पर्यंत नंतर हतनुर ता कन्नड जिल्हा छ संभाजीनगर येथे अकोला येथून आले मनुन अकोलकर कुलदैवत खंडोबा व तुळजाभवानी आहे हतनुर येथे पथम नागरिक म्हणून नथ्थुजी ची वंशावळ बालाजी मुले सखाराम मुले भिकाजी मुले दगडुजी मुले नानाजी मुले पांडुरंगजी मुले संदीप मुले प्रेम सागर व कैलास चे दोन मुले देवांश व शिवांश इ स २०२४ पर्यंत वंशावळ आहे गोत्र भारद्वाज व देवक सवंदड अंबा लग्नाच्या वेळी विर काढतात
@adinathgodge389626 күн бұрын
Our sarname is Godge. Previously it was Kadam .History of sarname change is an interesting..In 18 th century ,grops of rushimuni were proceeding to pandharpur. Their stay for some days was at our small village Rosa, tal Paranda of DHARASHIV. Our forefathers served them nicely & therefore they blessed our Kadam group as Godge as food served to Rushimuni was sweetl.Thereafter our name is Godge.
@bhartipawar16552 ай бұрын
Pawar gharnycha etihas kulachar kul kuldaiwat kase karave
@madhavghatage861011 ай бұрын
घाटगे घराण्यात ची.माहिती.सागा.सर
@sanjaymankar61242 ай бұрын
मानकर घरान्याची माहिती सांगा सर
@sanjaykadam53737 ай бұрын
🙏 आम्ही कोकणात देवगड तालुक्यातील कदम. देवगड तालुक्यात हडपिड, ओंबल, आरे, गडीताम्हाणे या ठिकाणी कदम परिवाराचे वास्तव्य आहे.
@niteshkadam60895 ай бұрын
amhii aryatle kadam ahot kaka.. are nagzar wadii...
@akshaykadam9685 ай бұрын
आम्ही पण गढीताम्हाणे गावातले कदम आहोत
@ManikZende-bc3hpАй бұрын
झेंडे घराण्याचा मूळ सांगा
@pandhrinathshedge52124 күн бұрын
सर आमचे आडनाव शेडगे आहे ते कस पडले आहे
@sk36133 ай бұрын
आम्ही कदम, सध्या भिलवडी, सांगली येथे रहातो. हेळव्याकडील माहिती नुसार आम्ही तुळजापूर हून पुसेसावळी व नंतर भिलवडी असे स्थान बदलत आलो.
@tusharkadam7164Ай бұрын
हेलावी चा नंबर मिळेल का
@bhaskarmore80464 ай бұрын
Sir More gharanayabadal video banava, from parbhani
सर आम्ही मुळचे शिदोड ता बीड या गावचे परंतु आम्ही तुळजापूर चेच आहोत पण आमचे कदम आडनाव होते शेंडगे कशे झाले हे तुम्ही सांगितले आहे शेंड्यावर लढनारे म्हणून शेंडगे पडले आहे.
@ManikZende-bc3hpАй бұрын
Pawar cha itihas sanga vat पाहतोय
@dnyaneshwargavande274511 ай бұрын
सर आमचे पूर्वीचे कदम आताचे गावंडे गोत्र आगस्त ऋषी लग्नात कळंब चे फुल
@VISHNUCHAITANYA-o6kАй бұрын
सर्व मानवाची उत्पत्ति ऋषिपासून आहे ,,,कदम हे आडनाव ,,,,,कर्दम ऋषिचे वंशज म्हणजे कदम ,,,,कदंब झाडापासून कदम ची उत्पत्ति हे सरासर चूकीचे आहै ,,,लाखो कदम आहेत त्याच्या घरासमोर कदंब वृक्ष नाही ,,,कदंब झाड भारतात अनेक राज्यामधे आहे ,,,
@TULJA1919Ай бұрын
आपण हज़ारों वर्षांपूर्वी चा इतिहास सांगतोय,,,
@mangeshnaik17869 ай бұрын
सर आमचे आडनाव -नाईक असे असून, सिंधुदुर्ग जिल्हा, तालुका -सावंतवाडी, गाव -आरोंदा हे आमची कुलदेवी -तुळजाभवानी, कदम (नाईक )असे आहे अरोंदा येथील भवानी मातेच मंदिर, सावंतवाडी संस्थान यांनी भवानी माता घाटा वरून आणली व त्यात देव पाटेश्वर स्थापित केलेचे पुजारी सांगतात. या विषयी नाईक(96 कुळी -मराठा )आमचे देवक -कळंम, (कदंब ), कुळ -कलम (कदंब )असे पुजारी सांगतात. या विषयी आपण आम्हास मार्गदर्शन करावे.
@TULJA19199 ай бұрын
आपण मूळचे कदम आहात ही नाईक ही पदवी आहे त्यामुळे तुळजाभवानी ही कुलदैवत आणि कदम हे आपले देवक आहे
@555कोव्हिड2 ай бұрын
@TULJA1919 धन्यवाद सर 🙏🚩
@prabhakarpatil2662Ай бұрын
चव्हाण घराण्याचे कुळ... वंश... देवक... कुलस्वामिनी.... कुलदेव बद्दल माहिती द्यावी
@SubhashShitole-h6b4 ай бұрын
शितोळे सरकार बाबाजी भोसले ह्यांचे सैनिक आम्ही मुळचे कुठले आहे हे मला माहीत नाही माहिती असेल तर सांग
@VidhyasHome4 ай бұрын
माझे गुरु होते सर माय भाटे गुरुजी म्हणून त्यांनी वाशी शहरावर इतिहास लिहिताना बरीच माहिती सांगितलेली होती. त्यांनी या विषयावर खूप अभ्यास केलेला होता.
@TULJA19194 ай бұрын
मग काय
@pandurangshelke74203 ай бұрын
पुणे चे उपनगर बिबवेवाडी येथील बिबवे हे मुळचे कदम आहेत, दुसरीकडून तुळजापुर येथे ते गेले असता तेथील पुजारी कदमांनी त्यांना सामाऊन घेतले नाही, विजापुरास गेल्यावर ते आदिलशहाच्या सेनेबरोबर पुणे येथे आले .
@vilasraochavan86924 ай бұрын
Chavan घराण्याचे वंशावळ सांगू शकाल का ?
@prakashkadamvlog39484 ай бұрын
Amhi kadam bhor che jilha pune, pan sadhya koregaon taluka madhe, satara
@digambarkadam45219 ай бұрын
Koknatil kadam devache Tak konte
@eknathbalaramkothekar64494 ай бұрын
कोठेकरांचे कुळ,मुळ सांगा.
@rushikeshroadlines7837Ай бұрын
सर आम्ही सदया मोही तालुका खानापुर जिल्हा सांगली आमचे आड़ नाव कदम होते पण आता खंदारे आहे आमचे इष्ट देव कोणता सांगू शकता का
@TULJA1919Ай бұрын
इष्ट देवता प्रत्येकाच्या आपापल्या श्रद्धेनुसार असतात
@bhagvanbobhate9111 ай бұрын
Sir.....Bobhate navachi mahiti milel ka? Amhi koknat ,kudal ,akeri ya gavi rahato amchi jat hindu maratha ahe
@vilaschorghe50139 ай бұрын
कदंब 🚩🚩
@shubhu2525210 ай бұрын
गहालोल कुळ म्हणजे कोणते कुळ आहे plz sanga
@bharatbodke286711 ай бұрын
सर खुपच छान माहिती आहे मला एक प्रश्न आहे कदम घराण्यात बोडके आहेत काय